Jayant Patil : वंचितसह युती ते मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा!जयंत पाटील भरभरुन बोलले!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak#JayantPatil #VanchitBahujanAaghadi #Maharashtra
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Jayant Patil : वंचितसह युती ते मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा!जयंत पाटील भरभरुन बोलले!
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Pranav Orke /Editor
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Комментарии • 149

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw 3 месяца назад +71

    आता फक्त 💯
    वंचित बहुजन आघाडी 💙👑

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 3 месяца назад +87

    आता मतदान फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनाच ❤

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 3 месяца назад +43

    नीच माणस आहेत..
    हे वंचित ला सोबत घेऊ शकत नाही लिहून घ्या आताच..
    जय भीम

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 3 месяца назад +57

    Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 месяца назад +70

    Bjp च्या खासदाराना जनता कंटाळली होती त्यामुळे ना विलाजाने दलितआंबेडकरी समाज म. वि. आघाडी कडे गेला होता
    आता विधानसभेत फक्त वंचित बहुजन आघाडी 🙏

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 3 месяца назад +5

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @sachinatokre7822
    @sachinatokre7822 3 месяца назад +5

    वंचित बहुजन आघाडी 🎉🎉

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 3 месяца назад +42

    आता फक्त वंचित

  • @Alwyslearn
    @Alwyslearn 3 месяца назад +25

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी ला मत...मी लोकसभेला महविकास आघाडीला मत दिले होते पण आता .. माझे मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच...💯💯💯

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 3 месяца назад +3

    ❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤❤

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 3 месяца назад +30

    आता मतदान फक्त वंचित बहुजन आघाडी लाच.

  • @amoltayade4298
    @amoltayade4298 3 месяца назад +9

    Only VBA

  • @kishorwagh7119
    @kishorwagh7119 3 месяца назад +7

    आता फक्त वंचित .....प्रकाश आंबेडकर साहेब

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 месяца назад +65

    लोकसभेला आम्ही तुम्हाला मत दिलं आता फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मत

    • @Pm-wq1sd
      @Pm-wq1sd 3 месяца назад +2

      Bjp ची टीम बोल म्हणजे vba

    • @rahulwanjari1109
      @rahulwanjari1109 3 месяца назад

      फक्त वंचित

  • @Party_Line
    @Party_Line 3 месяца назад +52

    संविधानाच्या जीवावर मत घेतले आणी बौद्ध समाजाचे आभार मानताना उद्धवं ठाकरेची जीभ कतरत होती...बरोबर वेळेवर उत्तर देतील बौद्ध लोक ✊

    • @devendratambe31
      @devendratambe31 3 месяца назад +1

      As ka mag amhi jaativirodhi samajvadi ghara gharatun nighun uddhav thakre na mat deu....👍
      Jaat vale black mail kartat kay🤨

  • @akabhijeet5188
    @akabhijeet5188 3 месяца назад +18

    विधानसभा निवडणुकीत अँड बाळासाहेब आंबेडकर यांना सन्मानाने म हा विकास आघाडी मध्ये घ्या जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम

    • @subhod1000
      @subhod1000 3 месяца назад

      Balasahebanchi BJP shi setting ahe.... kase yetil mahayutit

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      सन्मान म्हणजे आता काय......... चोळायचा काय त्याचा 😀😀😀😀😀😁😁😀

  • @rajesh_dhale5058
    @rajesh_dhale5058 3 месяца назад +17

    वंचित बहुजन आघाडीचे सर्वात जास्त आमदार निवडून येतील .आता मतदान फक्त आद. बाळासाहेब आंबेडकर यांनाच...

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      हाड ये हाड 😂😂😀😁😂😀😀😁

    • @rajesh_dhale5058
      @rajesh_dhale5058 3 месяца назад

      @@vishwastripure6010 प्रोफाइल फोटो ठेऊन कमेंट करत जा भावा...

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 3 месяца назад +9

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @BharatChandragade
    @BharatChandragade 3 месяца назад +13

    वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही आणि महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मतदान कुणीही करनार नाही

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 3 месяца назад +15

    ONLY VBA
    आत्ता तैयारी विधांसभेची!

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад +2

    विधानसभेत जनता वंचीत बहुजन आघाडी सोबत राहील 🙏🙏

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 3 месяца назад +35

    महाविकास आघाडी ला आता मतदान करायच नाही.

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr 3 месяца назад +6

    वंचित बहुजन आघाडी चे सरकार येणार 100%

    • @LaxmanUtekar-qp2jb
      @LaxmanUtekar-qp2jb 3 месяца назад

      आधी सरपंच निवडून आणा एक मग सरकार आना आंबेडकरांची चूक तुम्हाला दिसत नाही स्वतः भाजपकडून खोके घेऊन तिकडे गेले आणि महाविकास आघाडीला दोष लावतात त्यांना मुलात आमदार खासदार निवडून आणायचीच नाहीत खोके खोके घेण्यातच रस आहे तुमी कारे करते उगाच डोक्याला ताण घेता

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 3 месяца назад +9

    लोकसभेला संविधान वाचवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला मत दिल ,
    परन्तु याचा अर्थ असा नाही की आम्ही डोळे बंद केले , आम्ही आधीचेच वंचित चे कार्यकर्ते आहोत ,
    वंचितला डावलून तुम्ही चुकतंय ,
    आम्ही आता लोकसभेला तुम्हाला मत देऊन चूक केली का असा प्रश्न निर्माण होतो ,
    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      भिमटे कधीच चिमटे सोडून दुसऱ्या लोकांना मत देत नाही.चला फुटा खोटं बोलु नका 😁😂😂😂😀😁😁😂😀😁😂😀😀😁😂😂😀

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 3 месяца назад +10

    विधानसभा निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ

  • @adin-Indian_
    @adin-Indian_ 3 месяца назад +11

    जाती जाती मध्ये. भांडणं लावा साहेब... लोकांना जात महत्वाची आहे देशा पेक्षा

  • @Aakashvwaghode
    @Aakashvwaghode 3 месяца назад +6

    VBA❤

  • @sunilkamble3316
    @sunilkamble3316 3 месяца назад +5

    महाराष्ट्राला आणि देशाला तिसरा पर्याय देणं गरजेचं आहे आता.
    जनतेला आता पटवुन दिलं पाहिजे की,घराणेशाहीनं आत्तापर्यंत कसं राज्य करुन बहुजनांचं शोषण केलय.सर्वच प्रस्थापित नेत्यांचे नातेवाईक कोण काॅग्रेस मध्ये कोण सेने मध्ये तर कोण बीजेपी मध्ये.सत्ता कुणाचीही येवुद्या पण घरातच असली पाहिजे, ती सर्वसामान्य बहुजनांच्या हातात गेली नाही पाहिजे अशीच प्रस्थापित नेत्यांची भावना आहे भुमिका आहे.त्यामुळे आता सर्वसामांन्यांसाठी एकच पक्ष काम करतोय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी.तमाम बहुजनांनी एकमेकांना मतं देवुन सत्ताधारी बणनं आज खरच काळाची गरज आहे

  • @abhaykase1
    @abhaykase1 3 месяца назад +7

    Only vba❤

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 3 месяца назад +5

    Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar Saheb 💪💪💪

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 3 месяца назад +15

    VBA ला सोबत घा नाही तर MVA च अवघड आहे.

  • @VishalSoshte
    @VishalSoshte 3 месяца назад +3

    Mi maratha only prakash ambedkar saheb yancha sobat

  • @prakashmeshram1139
    @prakashmeshram1139 3 месяца назад

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 3 месяца назад +6

    Only VBA 👑

  • @Rajgruha.Official99
    @Rajgruha.Official99 3 месяца назад +4

    माझं मत वंचित बहुजन आघाडीला

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      कोण विचारतो तुला 😀😀😀😁😁

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 3 месяца назад

    आत्ता विधानसभेला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मते !

  • @MilindGaikwad-gb5cp
    @MilindGaikwad-gb5cp 3 месяца назад +4

    तुम्हाला धडा आता शिकवणार कारण लोकसभेला संविधान वाचवण्यासाठी मते दिले पण आता मात्र वंचितला मते देणार हे नक्कीच आहे मी एक मतदार म्हणून सांगतोय.

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 3 месяца назад +1

    कोण आहे जयंत पाटील वंचित बहुजन समाज जयंत पाटलाना अजिबात ओळखत नाही, हे महाराष्ट्रातले जनतेने लक्षात घ्यावे,

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      तो आठ खासदार असणाऱ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे.आणी तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष आठ वेळा बदाबदा ढुंगणावर पडलेला आहे. जरा समजेल असं बोल 😂😂😂😂😂😂😂

  • @vinod23021979
    @vinod23021979 3 месяца назад +2

    जयंत पाटील आपन आंबेडकना फोन केला पवारांना म्हातारपणी त्रास नको म्हणूम सुप्रिया सुळे ला वंचित ने पाठिंबा दिला, हाच पाठिंबा अजित पवारांना दिला असता तर चित्र वेगळं असतं, विधानसभा निवडणुकीत पाहून घेऊ

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 3 месяца назад

    आता प्कत आणि प्कत वंचित बहुजन आघाडीलाच मतदान जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 3 месяца назад +2

    Only VBA ❤

  • @anandabagul768
    @anandabagul768 3 месяца назад +3

    Vba

  • @anandpandit2071
    @anandpandit2071 3 месяца назад +4

    Ata tumhala voting nahi fakt vba❤

  • @latasalvi
    @latasalvi 3 месяца назад +2

    Aambedkar sahebani Vishal sahebana pathimba dila ksa watal sir

  • @sanjaykamble-c4i
    @sanjaykamble-c4i 3 месяца назад

    भावी मुख्यमंत्री श्री जयंत पाटील साहेब

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 3 месяца назад +1

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 3 месяца назад +1

    जयंत पाटील एक नबंर आमदार

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj 3 месяца назад +1

    यांना फक्त बौद्ध समाजाचे मत पाहिजे आंबेडकर जी नको , वंचित घटका नको हे काय संविधान वाचवू शकतात यांना फक्त सता पाहिजे 😢

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 3 месяца назад +1

    वंचित बहुजन आघाडी चा मतदार ..संविधान अन लोकशाही महत्वाचा म्हणजे भाजप च्या हुकुमशाहीला विरोध म्हणुन महाविकास आघाडीला मतदान दिलं. .पण विधानसभेला वंचित बहुजन आघाडी चा मतदार पक्षा सोबत एकनिष्ट राहील

  • @shahiri3622
    @shahiri3622 3 месяца назад +1

    हे मीडिया समोर वेगळं सांगतात आणि आत खूप वेगळं असतं यांच....

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 3 месяца назад

    लोकसभेला बौद्ध समाजाने तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही बाळासाहेबांना अकोल्यामध्ये पाडलं याचा बदला बौद्ध समाज नक्कीच विधानसभेला घेणार तुम्ही आंबेडकरी विरोधी आहात लक्षात आलं आता चुकी बौद्ध समाज करणार नाही 👍

  • @nilgaikwad4073
    @nilgaikwad4073 3 месяца назад +2

    घटक पक्ष नष्ट करणारं... प्रस्थापित. घराणेशाहीला प्राधान्य देण्यात येणार

  • @rahulshinde315
    @rahulshinde315 3 месяца назад +1

    Only Balasaheb Ambedkar

  • @yashvantB
    @yashvantB 3 месяца назад +2

    Request for journo and MVA, do your own politics and allow others to do theirs.
    we all know you are speaking the language of alliance with VBA just to malign them and showing them in bad light.
    If they align with you, it will pose more threat to you and your politics.
    And yes, In vidhan sabha, only VBA.

  • @rajeshjadhav1652
    @rajeshjadhav1652 3 месяца назад +1

    Only vba

  • @kadubajadhav1669
    @kadubajadhav1669 3 месяца назад +1

    बरोबर चला आसे म्हनायाचे नाही आसी तूमची ईच्छा

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 3 месяца назад

    प्रकाश आंबेडकर साहेबांनी युती कोणत्याच पक्षाबरोबर करायला नको काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या पक्षांच्या विरोधात 288 जागा लढवली पाहिजे ताकतीने

  • @Social230
    @Social230 3 месяца назад +3

    2024 Loksabha Election Baramati Matdarsangahmadhye Rashtravadi Congress Sharad Pawaranchi Mulagi Supriya Sule Yana VBA : Balasaheb Ambedkarancha Pathimba Ghetala An Jinkale Pan Rashtarvadi Sharad Pawar Yani Tybadalyat Akola Matdarsanghat Balaheb Ambedkarana Pathimba Denyache Saujanya Tumhi Dakhavile Pahije Hote. Sanvidhan Vachvinysathi Fule Shahu Ambedkar Yanchya Maharashtrne Tumhala Loksabha Electiinmadhye Vachavile Pan Aatta Vidhansabha Electionmadye?

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 3 месяца назад

      💯 % only Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda. ? RSS Jawai Aahe King Maker Peshwa 🎉🎉🎉only

  • @NivrutiBarshing
    @NivrutiBarshing 3 месяца назад

    बोलण्या मध्यें आणि क्तुति‌ मोठा‌ फरक‌ असतो

  • @aicreator530
    @aicreator530 3 месяца назад +1

    Balasaheb Ambedkarana padlyacha badala Ambedkari samaj ghenar he fix aahe

  • @premumale8854
    @premumale8854 3 месяца назад +1

    महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार नाही कारण राऊत व नाना पटोले दोघेही हवेत आहेत. यांना हवेत च राहु द्या. आंबेडकरवादी यांनी लक्षात घ्यावे सर्व काही वांग चिरुन सांगत नसतात.

    • @LaxmanUtekar-qp2jb
      @LaxmanUtekar-qp2jb 3 месяца назад

      स्वतः आंबेडकरांनी चूक करायची आणि मग परत त्यांच्याकडे जायचं विचार करायचा हा कोणता सभ्यपणा आहे भाजपच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीतून बाहेर पडले खोके घेतले आणि भाजपला सपोर्ट होईल असे वागले नाहीतर भाजपच्या तीन जागा फक्त आले असते आंबेडकरांना सहा जागा देत होत्या त्यामध्ये तीन जागा आंबेडकरांना नकि आल्या असत्या पण त्यांना आमदार खासदार निवडून आणायचे नाहीत सुपारी घेऊन फक्त राजकारण करायचंय हे तुमच्यासारख्या साध्या भोले भाबड्या राजकीय लोकांना नाही कळत

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 3 месяца назад

    ओन्ली vba जय भीम

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 3 месяца назад

    MVA चे नेते वांछित ला सोबत विधान सभे निवडणुकीत घेणार च नाहीत. त्यामुळे वांछित ने वेगळा पर्या निवडावाय

  • @SwapnilKand-z9b
    @SwapnilKand-z9b 3 месяца назад +1

    Only pavar saheb ❤

  • @jyotidethe4729
    @jyotidethe4729 3 месяца назад

    नेते काय करीत आहे महाराष्ट्रात कोठे चालला आहे

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 3 месяца назад

    जयंत पाटील साहेब सहावा नाही. 11 वा क्रमांक.

  • @rg4061
    @rg4061 3 месяца назад

    वंचित च्या नेत्यांना वाटते की दलीतांना कांग्रेस ने संघटनेत महत्वाचे पद दिले नाही. तर खडगे सध्या अध्यक्ष स्थानी महत्त्वाच्या भुमिकेत आहेत व प्रभावी पणे राज्यसभेत कामगिरी बजावत आहेत त्याच काय?
    कुठेतरी काहीतरी आंबेडकरांच चुकत आहे हे नक्की.

  • @dhirajthombare4338
    @dhirajthombare4338 3 месяца назад

    Ubatha cha geli 25 varsha ani ata Pan MH 37 yancya khasdar aahe, yani MH 37 mdhi kahich kam kele ke nahi, Mangrulpir te Manoli 8 KM ch antr ani tyala 7 KM mothe mothe khade, geli 25 varshapasun he rod banla nahi , yevdyat rod ala ani khaun takla, ata rodch kam krnar ahet ka nahi mahit nahi,,

  • @NileshKamble-ki3gi
    @NileshKamble-ki3gi 3 месяца назад +1

    खर की काय रोजगार नाही मग ते पप्पू बोलला होता 8500 देणार प्रत्येक महिलांना ते कधी सुरू करणार खटा खट 😂😂😂

    • @मार्तंड55
      @मार्तंड55 3 месяца назад +5

      ज्याना पंधरा लाख रुपये मिळाले तीच यादी इथे लागू आहे ती यादी यायची वाट बघत आहे 😂😂

    • @NileshKamble-ki3gi
      @NileshKamble-ki3gi 3 месяца назад +1

      @@मार्तंड55 तुम्हाला ते समजलं नाही तेव्हा ते काय बोलेल होते जर ब्लॅक मनी भारतात आला तर प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख येती येवढं ब्लॅक मनी बाहेर आहे नीट ऐकून घ्या मग समजल आणि 15 लाख काय घेऊन बसला देश मजबूत झाला खूप झालं खोटं तर नाही बोलले 8500 देणार म्हणून 😂😂😂

    • @मार्तंड55
      @मार्तंड55 3 месяца назад +1

      @@NileshKamble-ki3gi भ्रष्टाचारात टॉप 3 मद्धे आला कसा मजबूत झाला शेती उपयोगी साहीत्याला 18 टक्के gst लावला वरून मालाची बॅग 40 kg केली कुठ देश मजबूत झाला आजची बातमी आहे देर डोही उत्पपणात 2 वरुन 6नंबर झाला आहे मिलिटरी भरतीचे काय झाले सगळे पोर पोलीस. भर तिकदे वळले 17000 जागांसाठी 11 लाख फॉर्म आहे त्यात सर्वात जास्त उच्च शिक्षित पोर आहे

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 3 месяца назад

      अंध भक्त हेवढ माहिती नाही की केंद्रात सरकार हे... कोणाचं आहे ..तुमच्या फेकू ने अजून 15 लाख दिले नाहित यावर बोला...अंध भक्त... उगीच बोलत नाहीत 😅

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 3 месяца назад +4

    भाजप हटाव

  • @NarayanRaghuvir
    @NarayanRaghuvir 3 месяца назад +1

    Gaddaar and tarbuja zindabad

  • @anilpanduranga2151
    @anilpanduranga2151 3 месяца назад

    Sc st obc yani ektra ya election ladva bassa zala sudara atta savtache gar bada

  • @abhaykase1
    @abhaykase1 3 месяца назад +1

    Barobar gheto ani tumich vanchit la bajula tevta yedyat naka kadu amala

  • @RajeshSaritaArvindGajbhiye
    @RajeshSaritaArvindGajbhiye 3 месяца назад

    Aata matdan only VBA

  • @rupeshjadhav3804
    @rupeshjadhav3804 3 месяца назад

    दोन जागा देतो बोलतो बाजूला जातो बोलतो खोट लय बोलता राव

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 3 месяца назад

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे

  • @shahiri3622
    @shahiri3622 3 месяца назад +1

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिव सेना भाजप तुम्ही सगळे एकच आहेत....

  • @vitthaljadhav5914
    @vitthaljadhav5914 3 месяца назад

    तुम्हा लोकामुळे रोजगार बाहेर गेला तुम्ही तुमचे घरे भरा

  • @ranveergaikwad5886
    @ranveergaikwad5886 3 месяца назад

    डुकरा आघाडी बाबत एव्हढे खोटे बोलू नको

  • @manikkadam3835
    @manikkadam3835 3 месяца назад

    एक बिनशर्त पाठिंबा. एक छुपा पाठिंबा एक लावरे तो विडीओ. दुसरा मला अस वाटते असे मानतो..... जनतेच काय..... प्रश्न गंभीर आहे 🧐🥱🥱🥱

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      अशी असणारी परिस्थिती आहे 😁😂😂😀😁😂😀😀😁😁😂😂😀😁😂

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 3 месяца назад +1

    Vanchit ne yanchya nadala lagu nye

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 3 месяца назад

    RSS Jawai only Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda 🎉🎉

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 3 месяца назад

    Maharashtrachi Sanskruti....Ajit Pawar ne brobr dhakhavili aani tya aadhi 40 Gaddrankadun disli...VBA tumhi deleli vagnuk...sagle ikach maleche mani...

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 3 месяца назад

    Pawar ubt 👑

  • @shashitupare5318
    @shashitupare5318 3 месяца назад

    चकित चंदू मनात काळ असेल भाई याच्या

  • @SwapnilKand-z9b
    @SwapnilKand-z9b 3 месяца назад

    Only pàvar saheb❤

  • @amolnaik1989
    @amolnaik1989 3 месяца назад

    Kahr ki kay mala kay samajalach nahi 😂 jant patil😂

  • @pradipshinde5383
    @pradipshinde5383 3 месяца назад

    Ghya bjp😢

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat1562 3 месяца назад

    Kuthe neun thevlay maza Maharashtra?

  • @varshagajbhare2051
    @varshagajbhare2051 3 месяца назад

    बेकार विरोधी पक्ष.

  • @pubgyt7759
    @pubgyt7759 3 месяца назад

    Tumi manta vanchit b teem aahe pan tumi uti ka karat nahi tumi khre r.s.vadi aahat

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 месяца назад +3

    b टीम वाचित b j p ची सावधान जनतेने

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 3 месяца назад +5

      झाठु कोन बी टीम शरद ठाकरे झोपुन बीजेपीला मदत करतात दिसत नाही

    • @sachinkamble-ou3gx
      @sachinkamble-ou3gx 3 месяца назад

      Tujhi aai ghalate bagh tikade phadanis aani Thackeray liftmadhe aahet tyaveli disat nahi b team

    • @umeshsonone3732
      @umeshsonone3732 3 месяца назад +1

      ​@@nagendraraipure62152:48 बी टीम असती तर मग् अकोल्यामध्ये मा .बाळासाहेब आंबेडकर निवडून आले असते न गड्या काही पण नको प्रचार करू?
      आणि हा तुझी लायकी सांगू का काय आहे ते तू फक्त प्रस्तापित्याच्या सतरंज्या , चपला चटया आणि भडवेगिरी च करू शकतो याच्या पलीकडे काहीच नाही!!!

    • @rajeshmohite1141
      @rajeshmohite1141 3 месяца назад

      khupach yedzawa aahe ha..Chutya Mahabhag

  • @PrashantPatil-ju6os
    @PrashantPatil-ju6os 3 месяца назад +2

    वंचित BJP ची दूसरी टीम आहे.... प्रकाश आंबेडकर यांनी संविधान रक्षण करण्यासाठी मोदीला कशी मदत होईल असच काम केलं

    • @sagarwadhave9692
      @sagarwadhave9692 3 месяца назад

      शरद पवार 2014 ला पाठिंबा देतात शिवसेना कित्येक वर्ष बीजेपी सोबत झोपून येते तेव्हा तुझ्या डोळ्यात माती जाते का कोणाचं गवत पण आता निघालेत संविधान वाचायला ते पण दुसऱ्याच्या अजेंडा चोरून 😂

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 3 месяца назад

      आश्चर्य आहे 😅

    • @swapnilsatpute007
      @swapnilsatpute007 3 месяца назад

      Mhanun MVA cha 7 jagevar pathimba dila ka??

  • @snehashinde2934
    @snehashinde2934 3 месяца назад

    Kadhitari manacha mothepa na dakhwoon iter samajala pratinidhitv dyve tevhach khrya ertha ne iter samajala nya milop shakel

  • @anilgaikwad3597
    @anilgaikwad3597 3 месяца назад +9

    Only VBA

  • @sandeepraybole9781
    @sandeepraybole9781 3 месяца назад

    Only VBA ❤❤❤

  • @SwapnilKand-z9b
    @SwapnilKand-z9b 3 месяца назад

    Only pavar saheb ❤

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 3 месяца назад

    Only VBA