रवी दादा तुझ्यामुळे आम्हाला घरात बसुन हे सगळ बघायला भेटत दिंडीची एव्हडी माहिती कधीच कुनी दाखवली नाही दादा तु खुप मेहनत घेतो तु एक दिवस खुप मोठा होणार तुला सगळ्याचा आशीर्वाद आहे
भावा तुझी बोलण्याची पद्धत तुझा आवाज नमस्कार किती व्यवस्थित वाटतं तुझा व्हिडिओ सुरुवात झाला की शेवटपर्यंत बघावसं वाटतं आपल्या गावाकडचा माणूस खूप भारी वाटतं तुला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खरं तेच नाद खुळा चॅनल🎉🎉
ओरिजिनल वारकरी कमी आणि नवशे गवशे.. जाम दिसतात जे रोज मटण दारू शिवाय जगू शकत नाय... एक शिरीराला आराम मिळावं मनून आहेत.... सगळं माळकरी हा नियम राबवा..... 🙏🏽🙏🏽 रामकृष्ण हरी 🙏🏽🙏🏽
रवी दादा तुझ्यामुळे आम्हाला घरात बसुन हे सगळ बघायला भेटत दिंडीची एव्हडी माहिती कधीच कुनी दाखवली नाही दादा तु खुप मेहनत घेतो तु एक दिवस खुप मोठा होणार तुला सगळ्याचा आशीर्वाद आहे
भावा तुझी बोलण्याची पद्धत तुझा आवाज नमस्कार किती व्यवस्थित वाटतं तुझा व्हिडिओ सुरुवात झाला की शेवटपर्यंत बघावसं वाटतं आपल्या गावाकडचा माणूस खूप भारी वाटतं तुला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खरं तेच नाद खुळा चॅनल🎉🎉
1 नंबर रविदादा तुमचा आवाज नादखुळा मी फक्त तुमचेच विडियो बगतो लई भारी राव रोज बगतो मी बेळगाव मधुन बोलतोय ❤❤❤
Video खूप छान वाटला एक नंबर video 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
लय भारी भाऊ तुमचा आवाज खूप छान राम कृष्ण हरी माऊली
❤❤❤.....जय हरी माऊली..... ❤❤.....छान मस्तच......❤.....राम कृष्ण हरी
आती.सुंदर.राम.कृष्ण.हरी.माऊली.माऊली
खर ते च ला शुभेच्छा छान बोलता राव ऐकूशी वाटते जरागे पाटील याचया मोर्चात खुप चांगले समालोचन केलदोस्ता राम राम
जय हरी माऊली
रामक॒श्नण हरी माऊली विठल
राम कृष्ण हरी माऊली
Ram krishna hari
राम कृष्ण हरी
जय हरी 1:55
Ram Krishna hari
माऊली 0:30
Ram Krishna Hari 🙏
माऊली ❤
माऊली सप्रेम जय हरी माऊली!आता हा माऊली दिंडी सोहळा कोठे आहे.खुप छान माहिती मिळाली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद माऊली.
जय हरी विठ्ठल माऊलीआता कुठपयॅत पोहचली पालखी
mast ahe
🙏🙏🙏🙏👍⛳
सुपर दादा
खुपछान.मावूली
Chan
37 नंबर ची मुलाखत घ्या आमच्या गावची दिंडी तुकाराम महाराज या पालखी मधे
पालखीच्या मागे 135 क्रमांक दिंडी
दाखवा
भावा तुझा आवाज आला की खरे तेच
रवी भाऊ झाडाची संख्या किती आहे ते पण दाखवा
👌👌👌
Khar🎉
ओरिजिनल वारकरी कमी आणि नवशे गवशे.. जाम दिसतात जे रोज मटण दारू शिवाय जगू शकत नाय... एक शिरीराला आराम मिळावं मनून आहेत.... सगळं माळकरी हा नियम राबवा..... 🙏🏽🙏🏽
रामकृष्ण हरी 🙏🏽🙏🏽
ओलं 2:19 2:20 2:21
दादा उद्या आमच्या गावला लोणंद ला
🙏
दादा दिंडी क्रमांक ९६ दाखवाना
Mo NO PATVA MAULI BOLAYCHA AHE KHAR TECH
ड्रोन कॅमेरा ला बंदी आहे का?
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी