Ram Satpute on Ranjitsinh Mohite Patil: भाजपच्या विरोधात प्रचार केल्याचा मोहितेंवर आरोप | Malshiras

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 89

  • @SHESHRAOTOGE
    @SHESHRAOTOGE Месяц назад +19

    मा.उत्तम जानकर साहेब विजया प्रित्यर्थ हार्दिक अभिनंदन.

  • @Akshay___0102
    @Akshay___0102 Месяц назад +24

    रामभाऊ♥️🚩

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha Месяц назад +19

    राम सातपुते ✌️✌️✌️

  • @ranjitmahadikpatil1216
    @ranjitmahadikpatil1216 Месяц назад +5

    टोळी घेवून निघा..# जगतगुरू

  • @ankitakshinekamble4929
    @ankitakshinekamble4929 Месяц назад +17

    अगदी बरोबर बोलताय💯🙌

  • @24542Boss
    @24542Boss Месяц назад +12

    दादांची आमदारकी म्हणजे त्यांचा हक्क
    कारण त्यांनी 2019 ला १ खासदार १ आमदार आणि सोलापूर जिल्ह्याला बळ दिले होते त्यामुळे रणजित दादांनी राजीनामा देऊ नये

    • @Thecontraversial07
      @Thecontraversial07 Месяц назад

      कारखान्याला 300 कोटी दिले एका रात्रीत.... दादाला आमदारकी दिली 10मिनटात

    • @24542Boss
      @24542Boss Месяц назад +4

      भावा ते कर्ज असतं त्याला व्याज असतं आणि शासनाचे असतं कोणाच्या खिशातलं नाही

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Месяц назад

      दिले म्हणजे काय उपकार केले काय​@@Thecontraversial07

    • @Tkmisal
      @Tkmisal Месяц назад

      ​@@Thecontraversial07 tyani dilele amadar ani khasdarani purn term complete keli

    • @Farmermh
      @Farmermh Месяц назад

      ​@@Thecontraversial07घरातून दिले का 300 कोटी

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m Месяц назад +22

    बरोबर आहे रामभाऊ

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 Месяц назад +10

    एकदा नव्हे दोनदा हरवले, चिड़चिड़ साहजिक आहे

  • @prashantchaudhari7760
    @prashantchaudhari7760 Месяц назад +1

    Ek dum barobar bolle Ram satpute👑

  • @PradipkumarMane-y7k
    @PradipkumarMane-y7k 5 дней назад

    Kattar Only Mohite Patil samarthak🔥🔥🔥

  • @DadaZanje-s6c
    @DadaZanje-s6c Месяц назад +16

    Only ram satpute 👑💯💪

  • @Atul_2305
    @Atul_2305 Месяц назад +42

    माजला आहे सातपुते

    • @SanjayMane-ge7rk
      @SanjayMane-ge7rk Месяц назад

      सातपुतेची सीट काढ़ा देवेंद्र ज़वता पीर आहें मोहियतना भिखारी कार्नर लंगड़ा मस्ती करत होता आता कश होते

    • @SanjayMane-ge7rk
      @SanjayMane-ge7rk Месяц назад

      तुमचत दम असल तर राम ला हाथ लावा देवेंद्र तुमचा बाप आहें लक्षित टी

  • @RahulPatil-bo1wv
    @RahulPatil-bo1wv Месяц назад +12

    राम भाऊ तुम्ही बोलतय हे दिलं ते दिलं
    मोहित पाटील नि भाजप la काय दिलं
    1.2019 ला एक खासदार दिला
    2. तुम्हाला आमदार पण त्यांनी च केलं
    3. सोलापूर जिला परिषद दिली
    4. माळशिरस तालुक्यातील सगळ्या पॉवर भाजप दिलाय
    2024 la मोहित पाटील भाजप नाही तर तुमीच काय दशा ah बागा एकदा
    Result काल ch लागला ah
    1. माळशिरस
    2. सांगोला
    3. माढा
    4. मोहळ
    रणजित दादा तुमच oposit ओपन केलं असत tumi kute दिसला पण नसता
    आधी त्यांच photo लावून vote मागितलं
    आता पडला की लागला रडाया la

  • @AniketShined
    @AniketShined Месяц назад +11

    Ram satpte barobar aahe

  • @OmkarSargar-v2k
    @OmkarSargar-v2k Месяц назад

    राम सातपुते 💯💯💯💯🎉🎉❤❤

  • @struglersala9997
    @struglersala9997 Месяц назад +8

    सातपुते निघा सातपुते निघा आता नाहीतर हॅट्रिक होईल

  • @pramodrasankar1497
    @pramodrasankar1497 Месяц назад +16

    Ram satpute cha barobar ahe

  • @chandrakantghadage9678
    @chandrakantghadage9678 Месяц назад +12

    सातपुते साहेब काय चुकीचे बोलले ज्या पक्षाने आपणाला आमदारकी दिली त्या पक्षासाठी त्यांचे योगदान काय

  • @DevdharDeva-xr7hr
    @DevdharDeva-xr7hr Месяц назад +11

    उत्तम अभिनंदन

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Месяц назад

    राम सातपुते चा पराभव कमी मतांनी झाला हे अपेक्षित नव्हतं तरी बीजेपी ने सेटिंग लावलेली मशीन काम नाही केली

  • @nitinsawnt4985
    @nitinsawnt4985 Месяц назад

    राम भाऊ ❤

  • @shivajipandhare7303
    @shivajipandhare7303 Месяц назад

    स्थानिक स्वराज्य वि प बाकी आहे सोलापूर ची..... #

  • @KushanajealedhrbodareBodare
    @KushanajealedhrbodareBodare Месяц назад +1

    खर आहे रामभाऊ

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 Месяц назад +3

    onlybjp ❤

  • @SubhashVader
    @SubhashVader Месяц назад +5

    🎉 आता मोहिते आणि फक्त उपटायचे

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 Месяц назад +15

    राम सातपुते आता का रडतो

    • @nileshmane2181
      @nileshmane2181 Месяц назад +1

      ज्या माणसाने तुला निवडून आणले त्या माणसाला हाकलून द्या म्हणतोय तुझी लायकी नाही सत्तेत राहण्याची

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 Месяц назад +4

    देवा भाऊ habada ..आता ह्यांचा कार्यक्रम लावणार .. कारखाना 😂😂😂😂

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 Месяц назад

    सातपुते ❤🚩

  • @mahavirkhupase5153
    @mahavirkhupase5153 Месяц назад

    वापरा आणि सोडून द्या हेच भाजपचे हिंदुत्व

  • @sharadaabasalunkhe5726
    @sharadaabasalunkhe5726 Месяц назад

    आपण दोन दिवसात आमदार झाला होता हे विसरू नये

  • @VijayJadhav-v5v
    @VijayJadhav-v5v Месяц назад +12

    पराभवानंतर नतर बोलु‌ नका भारतीय जनता पार्टी ला माहिती आहे तुम्ही बोलु नका नाही तर आणखी पराभव होईल आत्ता जिल्हा परिषद उभा रहा अजुन पराभव

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад

      😂

    • @Thecontraversial07
      @Thecontraversial07 Месяц назад +2

      1 lakh mata milavlet Bala .....tu ghari basun comment kr fakt 😂..... Mohite jankar sobt Yeun kathavr pass zalet

    • @VijayJadhav-v5v
      @VijayJadhav-v5v Месяц назад +1

      1लाख घ्या नाही तर दोन लाख पराभव ही पराभव
      असतो त्यामुळे बडबड. करून काही फायदा नाही
      दोनदा पराभव झाला आता अजून किती वेळा पराभव होणार आहे

    • @Thecontraversial07
      @Thecontraversial07 Месяц назад

      rajyat deshat harla ki tumhi 😂😂

    • @VijayJadhav-v5v
      @VijayJadhav-v5v Месяц назад

      प्रणिती शिंदे यांनी पराभव केला भारतीय जनता पार्टी चा सोलापूर मध्ये लोकसभा सभेला दुर्दैव म्हणावे लागेल पंतप्रधान सभा घेऊन पराभव झाला एवढा मोठा पक्ष पण सोलापूर मध्ये 0 झाले

  • @chandujadhawar5740
    @chandujadhawar5740 Месяц назад

    🎉

  • @kartik051
    @kartik051 Месяц назад

    भाऊ तुम्ही वर्षा नुवर्ष दोन महाशक्ती समजणाऱ्या गटांना खूप तगडी फाईट दिलीत तुम्ही जिंकलेच.
    Bjp तुमचा विचार नक्की करेल.

  • @awantiscorner1954
    @awantiscorner1954 Месяц назад

    Rama go back

  • @shivajipatole9458
    @shivajipatole9458 Месяц назад

    Ramdyala Yad Lagalaya

  • @makrandpujari3115
    @makrandpujari3115 Месяц назад

    Ram satapute😢

  • @SachinShindhe-cy1ql
    @SachinShindhe-cy1ql Месяц назад +1

    आता संपला आहे कळेल का भविष्यात काय हव आहे

  • @vish5718
    @vish5718 Месяц назад

    फडणवीस सुट्टी देत नसतो

  • @24542Boss
    @24542Boss Месяц назад +1

    तुम्ही बीड ची एसटी पकडा आता

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Месяц назад +17

    देवेंद्र नक्की बदला घेतील

    • @nanasahebsurwase9906
      @nanasahebsurwase9906 Месяц назад +1

      महाराष्ट्र बिके लावीन देवेंद्र

  • @DattaDhanavade
    @DattaDhanavade Месяц назад +1

    Rajinama dyava

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Месяц назад +10

    करा हकालपट्टी

  • @ganeshbabar3368
    @ganeshbabar3368 Месяц назад

    रणजित मोहिते पाटील यांना डच्चू मिळावा व रामभाऊ सातपुते यांना आमदार करून मंत्री करावे

  • @dipakkodag8989
    @dipakkodag8989 Месяц назад +2

    पक्षाचे धोरण ठरवावे

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 Месяц назад

    Dya yala huskatun beiman aahe ha hakalpatti yoyalach pahije

  • @mmdmmd6723
    @mmdmmd6723 Месяц назад

    Ranjit dada tatasth hota mhanun deposit vachale gapbas

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Месяц назад +1

    Arthik bal karkhanela dene he satkarche kam gharun kon dete ka paisa

  • @sachinkaulwar675
    @sachinkaulwar675 Месяц назад +5

    Ram sahibne gham fhodla

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z Месяц назад +1

    अद्रुश शक्तीलाच बाहेर काडनार

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 Месяц назад +7

    हे अगोदरच व्हायला पाहीजे होत

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk Месяц назад +3

    डुप्लीकेट केश आता निगनार

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk Месяц назад

    उत्तमा आता शीट घी

  • @SatyavanChormal-t3f
    @SatyavanChormal-t3f Месяц назад +3

    खर आहे रामभाऊ