मी गरीब घरचा मुलगा आहे ,ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे ,मी गरीब मायबापाचा मुलगा आहे 🥲 फाॅर्चूनरमधून उतरून राम सातपुतेंनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून टचकन डोळ्यात पाणीच आले बघा
दादा तुला कोणीही परिस्थिती वरून हिणवलं नव्हतं, उगाच दर वेळीस गरिबी चे victim card खेळू नकोस, Fortuner गरीब अमदारकडे नाही येत बर, ते पालघर चे एक आमदार साहेब आहेत ते बघ अजून पण पत्राचे घर आणि स्प्लेंडर .. 😂
परिवर वाद, एका घराण्या चि सत्ता किती दिवश चालणारे, घरी एक amdar आहे, वडील पासुन सत्तेत, एका family मधे एक MLA/MP पाहिजे मग ते मुंढे, खडसे, मोहिते कुणी असू दे, एका घरी एक जन एक पार्टी मधे दुसरा दुसरी कडे, हे आत्ता पूरे,
Are amdaral kiti pagar astho batata kiti astho he sagla vichar kar tyane garib lokanchya plot varti nahi dole thevle na konti development keli..ugach sangunnaos tyanch kutuk.. 😂
SC,ST & OBC Samaja shavadhan लोकशाहीची शोकांतिका. गेली ७५ वर्षे सत्तेत ..ब्राह्मण - ४% मराठा १६% (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८८ आमदार आणि ४३ खासदार) 80% इतर समाज : ६५% ओबीसी समाज महार - १५% धनगर - १२% मुस्लिम - १२% आदिवासी - १०% 2024 मध्ये...६५% ओबीसी समाज ६५% आमदार आणि खासदार २०% आणि १०% अनुसूचित जाती आणि जमाती, आमदार आणि खासदार..
विजयदादांच्या सांगण्यावरून रात्रीत आमदार केलं, आता पार्सल बीडला पाठविणार, धैर्यशील मोहितेंची राम सातपुतेंवर हल्ला ruclips.net/video/2na4Bd5tcVI/видео.htmlsi=-Q0S2XEERJMBq9LB
अरे बाबा राम सातपुते ला जनतेने निवडून दिले आहे... दादा इतकाच पावरफुल होता तर पंढरपूर मध्ये भारत दादा भालके यांनी चितपट केले हे विसरून चालणार नाही ...राम सातपुते जिंकणार हे सांगण्याची गरज नाही...तुझ काय होईल.
कळेल तुला 4 मे ला आणि काय रे विसरला का पंढरपूर पोट निवडणूक हाच फडणवीस शिवरत्न बंगला येथे विनवण्या करत होता अवताडे ला निवडून आणा सोलापूर जिल्ह्याचा इतिहास मोहिते पाटलान शिवाय अपूर्ण आहे
आपण सर्व भारतीय आहोत ही भावना आता लोप पावत चालली आहे असे वाटते... सर्व भारतीय आहोत आणि संपूर्ण भारत देश हा आपला आहे आपण देशाच्या कल्याणासाठी मातृभूमीच्या कल्याणासाठी कुठे राहून काम करू शकतो.. शेवटी आपल्या देशाचा आपल्या देशातील नागरिकांचे भले व्हावे, सर्वांगाने प्रगती व्हावी... तो इथला आहे तो तिथला आहे ह्या गावचा आहे त्या गावचा आहे.. बाहेरचा आहे असे बोलणे चुकीचे आहे.. आपण सर्व एक आहोत आणि आणि हा देश सर्वांचा आहे....
याला पत्रकाराने काय प्रश्न विचारला आणि हे वेड काय उत्तर देतय बघा. मी गरीब ऊस तोडणी कामगाराचा मुलगा आहे. सोलापूर ची जनता हुशार आहे. तुझ पार्सल बीड पाठवल्याशिवाय राहणार नाही.
तीन पिढ्यानी किती कमाई केली .. सगळ्या सोसायट्या, midc मध्ये उद्योगधंदे, कॉलेजेस यांचे.. एक कार्यकर्ता भारी पडतोय तर किती तळतळाट.. घराण्याची परंपरा संपुष्टात येण्याची भीती..
@@Bharatkumar-bd7si त्यांच्या ३ पिढ्यांनी केलीय, ह्या सातपुतेची संपत्ती बघा मागच्या ५ वर्षात किती वाढली ते, घराणेशाही वाल्यांनी कमावलं पण समाजासाठी त्यांनी तेवढं काम पण केलंय...सातपुते ने फक्त ऊसतोड कामगारांच पोरग म्हणून लुटले जनतेला
कोटींचे बंगला बांधून बसलाय...लग्नात किती खर्च केला सगळ्यांना माहिती आहे...आणि हा गरिबीचे भांडवल करतोय...लाजा वाटल्या पाहिजेत राजकारणासाठी येवढे खालच्या थराला जायला..💯💯🤬🤬🤬
या वरून आस वाटतय सारंजाम शाही परत आली काय समाजातील गरीब.शेतकरी,मजूर यांच्या घरातील मूल आमदार ,खासदार झाली तर आर्थिक,राजकीय व सामाजिक प्रस्थपित आसलेल्या घटकांना किती जिव्हारी लागतय
1989 साली मोहिते पाटील यांच्या कडे फक्त 1 बैल गाडी होती आता ऐवढी अमाप संपत्ती कुठून आली किती कारखाने स्वतःच्या मालकीचे करून घेतलेले किती जमीनी कुठून आले आणि सोलापूर जिल्हा पालकमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा किती विकास केला ते सांगा साधा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी दिले नाही जनता हुशार आहे तुम्हाला धडा शिकवणार हे निश्चित 🐺🐆🐺💯🏴
मी गरीब घरचा मुलगा आहे ,ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे ,मी गरीब मायबापाचा मुलगा आहे
🥲
फाॅर्चूनरमधून उतरून राम सातपुतेंनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून टचकन डोळ्यात पाणीच आले बघा
सातपुते साहेब तुमचा कार्यक्रम पक्का करणारा आम्ही सोलापूरकर या वेळेस आम्ही शिवसैनिक कितीही झालं तरी प्रणिती ताई शिंदे ला निवडून देणार
गरीब घरातला आहे तर मागील 5 वर्षात एवढी माया कशी काय कमवली ते पण सांग म्हणजे बाकीच्या गोर गरीब लोकांना पण फायदा होईल..😂
Mohityakde kuthun. Aale tyacha kay dhanda aahe
एका bite मध्ये 10 वेळा ऊसतोड कामगाराचा पोरगा एवढच म्हणतोय😊
पैसे दिले की ऊस तोडलेलं फुकट नाही तोडला ऊस 😂
ऊसतोड कामगारांच्या मुलाकडे एवढी संपत्ती कुठून आली, उत्पन्नाचे साधन सांग सातपुते...भाजपा हटाव देश बचाव
❤
2.50 mahina aahe tayala taychi bayko engineer he
ha saptupr nehami emotional goshti karto , ek number cha chor ahee
हा सगळे तू जा बगयला आणि मोहिते ची बघुन y किती आहे ते😅
@@nw7lg चाटुगार, अंधभक्त
पार्सल लवकरच पाठवा भैयासाहेब, 👍
इतर वेळी मस्तीत असतो
विधानसभेला केलेली चूक, लोकसभेला सुधारा
सोलापूर जनतेने याच्या भूलथापांना बळी न पडता खासदार प्रणित ताई शिंदे हेच निवडून आले पाहिजेत
एकाच झटक्यात रामभाऊ जमिनीवर....
पाटलाम्होर नाद नाही, नाद करायचा तो फक्स्त पाटलानी करायचा...😅
पाटलांसमोर जास्त नाटक नाय चालत ज्याची लायकी त्याला लगेच दाखवतात ओन्ली मोहिते पाटील king is king❤❤
ऊस तोड कामगार म्हणुन अजून किती दिवस असे करणार
होय आम्ही ठरविले आहे
सोलापूरकर लोकांनी धडा घ्यावा.. केलेल्या मदतीबाबत सातपुते कसे बोलतात..
💯 टक्के हा पराभूत होणार
किती दिवस सांगतो ऊसतोड मजुरांचा मुलगा आहे म्हणुन ऊसतोड मजुरांचा एक तरी प्रश्न विधानसभेत मांडला का
सारखं एकचं कॅसट आहे गरीबाचं पोरग गरीबाच पोरगं😂😂
अरे किती वेळा राजकारणापायी गरीब कामगाराचा नाव घेतो ,त्यांच्या साठी ky kam केल.
दिल्लीला नाही घरी पाठवायचं ठरवलं
जनता तुतारी सोबत आहे
❤
बाबा तू आता थोडाच गरीब राहिला आहेस... उगाच गरीब गरीब म्हणून कणू नकोस... पार्सल रिटर्न तू बीड
बीड माहीत नाय तुम्हाला इथली मानस लई मेहनती असतेत
@@user-aajamcharajabasalatakhtमेहनती माणसांनी ऊसतोड करावी
@@Kadamraje2234 ४ जूनला मेहनत दिसेल राजं
कळेल
माळशिरस मध्ये बीड चा काय आमदार झाला ऊसतोड कामगार पैसे घेऊन पळून जायला लागली
बिडला पाठवायचे
Only Mohite patil
झाटं😂
@@sk-nc9qdtuzi wadhli kay welewar kadhit ja nahitar USA hotil
@@sachindhobale2954 गप रे बुल्ल्या,😂
@@sk-nc9qd tu shandh aahes ka bapala ase boltat ka pora
घंटा पाटील,ओन्ली राम सातपुते येणार...राम सातपुतेच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस चा हात आहे... हा धैर्यशील काय उखडू शकणार नाही... 🔥🔥🔥
दादा तुला कोणीही परिस्थिती वरून हिणवलं नव्हतं, उगाच दर वेळीस गरिबी चे victim card खेळू नकोस,
Fortuner गरीब अमदारकडे नाही येत बर, ते पालघर चे एक आमदार साहेब आहेत ते बघ अजून पण पत्राचे घर आणि स्प्लेंडर ..
😂
परिवर वाद, एका घराण्या चि सत्ता किती दिवश चालणारे, घरी एक amdar आहे, वडील पासुन सत्तेत, एका family मधे एक MLA/MP पाहिजे मग ते मुंढे, खडसे, मोहिते कुणी असू दे, एका घरी एक जन एक पार्टी मधे दुसरा दुसरी कडे, हे आत्ता पूरे,
धैर्यशील मोहिते पाटील ✌🏻✌🏻✌🏻
ED.cbi.ईलेकशन . कमिशन यांना जांब विचारला पाहिजे महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांनी ऐवडा घबाड कुठुन आला
Are amdaral kiti pagar astho batata kiti astho he sagla vichar kar tyane garib lokanchya plot varti nahi dole thevle na konti development keli..ugach sangunnaos tyanch kutuk.. 😂
Only mva
जशाच तस उत्तर राम सातपुते कधीही देऊ शकणार नाहीत. त्यांनी आता सोलापुर लोकसभा जिंकून दाखवावी
घराणेशाही नाही लोकशाही आहे भारतात
💯✌️
✌️✌️धैर्यशील(भैय्या)मोहिते पाटील साहेब 💯 Fix खासदार 💯 विजय नक्की ✌️ 💯 वादच नाही ✌️
गरीब बघा खासदार कीलाउभा राहतो पैसा कुठून येतो
कामाचा माणूस खासदार रामभाऊ सातपुते..✌️✌️✌️
तुम्ही प्रस्थापित लोकांचे गुलाम आहात..... जरी तुम्हाला त्यांनी position दिली तरी power मात्र ते तुम्हाला देणार नाही......
पार्सल बीड ला पाठवयच आहे
पंढरपूरची कुस्ती इसरला वाटतं 😂
अरे बाबा तीच कुस्ती पोटनिवडणूक मधून जिंकून दिली एवढाच दम आहे ना बघू आता जिंकून दाखवा पंढरपूर विधानसभा
Mohite patila mule aamdar zhala he मान्य kara👍
वा राम सातपुते सर खूप समजदार व्यक्ती आहे नकी विजय तुमचाच आहे ....
बरोबर आहे
SC,ST & OBC Samaja shavadhan लोकशाहीची शोकांतिका. गेली ७५ वर्षे सत्तेत ..ब्राह्मण - ४% मराठा १६% (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८८ आमदार आणि ४३ खासदार) 80% इतर समाज : ६५% ओबीसी समाज महार - १५% धनगर - १२% मुस्लिम - १२% आदिवासी - १०% 2024 मध्ये...६५% ओबीसी समाज ६५% आमदार आणि खासदार २०% आणि १०% अनुसूचित जाती आणि जमाती, आमदार आणि खासदार..
विजयदादांच्या सांगण्यावरून रात्रीत आमदार केलं, आता पार्सल बीडला पाठविणार, धैर्यशील मोहितेंची राम सातपुतेंवर हल्ला
ruclips.net/video/2na4Bd5tcVI/видео.htmlsi=-Q0S2XEERJMBq9LB
अरे बाबा राम सातपुते ला जनतेने निवडून दिले आहे...
दादा इतकाच पावरफुल होता तर पंढरपूर मध्ये भारत दादा भालके यांनी चितपट केले हे विसरून चालणार नाही
...राम सातपुते जिंकणार हे सांगण्याची गरज नाही...तुझ काय होईल.
4 mayla samjel
कळेल तुला 4 मे ला आणि काय रे विसरला का पंढरपूर पोट निवडणूक हाच फडणवीस शिवरत्न बंगला येथे विनवण्या करत होता अवताडे ला निवडून आणा सोलापूर जिल्ह्याचा इतिहास मोहिते पाटलान शिवाय अपूर्ण आहे
कळेल
बरोबर उत्तर
प्रवाहात रहा फायद्यात रहाल.
ठरलय आमच पार्सल बिडला
नेमका ऊसतोड कामगाराचा आहे, शेतकऱ्याचा आहे की गरिबाचा आहे आधी कन्फर्म कर बाबा, खूप कन्फ्युजन होतंय....
उसतोड करणाऱ्यांची खूप पोरं आहेत तू घरी बस दुसरा एखादा गरिब होईल आमदार
खरच हे पार्सल बिडला पाठवा
राजकारणात गेले की गरीब राहतच नाही.
गरीबाची श्रीमंती कोणालाच बघवत नाही पण श्रीमंत कितीही श्रीमंत झाला तरी चालतो lokanna
गरीब ...गरीब...म्हणून दिशाभूल करताय....हिनवल नाही आपल्याला...आपल्या कारस्थानाच प्रायश्चित्त एकच पार्सल बिडलाच...
सोलापूर करांचा स्वाभिमान आता जागृत झालाय...प्रणितीताई नक्कीच खासदार होणार....त्रिवार सत्य....!
खासदार प्रणितीताई होणारं आहे
ek no. answer fakt ladhat raha
सातपुते राजकारणातून बाद होणार.
आपण सर्व भारतीय आहोत ही भावना आता लोप पावत चालली आहे असे वाटते...
सर्व भारतीय आहोत आणि संपूर्ण भारत देश हा आपला आहे आपण देशाच्या कल्याणासाठी मातृभूमीच्या कल्याणासाठी कुठे राहून काम करू शकतो..
शेवटी आपल्या देशाचा आपल्या देशातील नागरिकांचे भले व्हावे, सर्वांगाने प्रगती व्हावी...
तो इथला आहे तो तिथला आहे ह्या गावचा आहे त्या गावचा आहे.. बाहेरचा आहे असे बोलणे चुकीचे आहे..
आपण सर्व एक आहोत आणि आणि हा देश सर्वांचा आहे....
शेवटचे कोयते कधी धरले होते हातात 😅😅
खासदार साहेब,,लय जास्त च होतय,,
सातपुते तू वर्षभर थ्री स्टार होटेलत राहतोय
रणजित दादा नाईक निंबाळकर निवडून येणार..त्यांनी दुष्काळी भागला पाणी आणले..आम्ही त्यांनाच मतदान करणार..
Ram satpute you are Correct
कुणी काहीही बोलले तरीही सोलापूर मधून 1001% राम सातपुतेच निवडून येणार...
राम सातपुते एवढा मोठा झाला की शरद पवार साहेब यांच्यावर टीका करतो
मला गर्व आहे ---------असल्याचा. संविधानामुळे झालास.
रामभाऊ तुमच पार्सल व्हाया देवाभाऊ थ्रो बिडला जाणार
धैर्यशील पाटील गरीबाचा मुलगा आमदार झाला होऊ द्या ना त्याला तुम्ही एवढे वर्षे सत्ता भोगली गरीबाचा मुलगा आमदार झाला तर कसे तळतळ ठेवते
टस कसं सगळ आमचं आणि आमच्या बापाचं
Only Mohite-patil
सातपुते घाबरु नका.प्रस्तपितांचा माज ऊतरा
कळेल
माळशिरस तालुक्यातील एक नंबर आमदार
5 वर्षात काय केले स्वत property wadhawli बीजेपी desh barbad केला तुम्ही tyanche sahakari ab की bar बीजेपी सत्ता se bahar जय जवान जय किसान जय श्रीराम
येणार तर राम सातपुते 🔥🔥🔥🔥💯💯💯💯
ह्याच्या मतदार संघासाठी दिलेला विधानसभा निधी मतदार जनतेला खर्च केला च नाही,निधी १००% ढापला.
आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे
सामान्य शेतकऱ्याचा ऊसतोड मजुरांचा मुलगा 250 कोटीचा बंगला बांधू शकतो का 😢😢
धैर्यशील स्वतः ला काय समजता, आता स्वतः निवडून येऊन दाखवा
येडा आहेस का
काय पण बरळतोय
185000
त्या घुम्यांला लिड दिलंय आणि
तो फक्त 85000 च्या लिड
निवडून आला आहे
आणि लाट आली होती
मोदी आता आहे का लाट
धन्यवाद 🙏
100 % yenar
बाळ दादा रिंगणात आले म्हणजे देवेंद्र आणि राम यांचा कचरा करणार
येणारच याच्यात काय वादच नाही
याला पत्रकाराने काय प्रश्न विचारला आणि हे वेड काय उत्तर देतय बघा. मी गरीब ऊस तोडणी कामगाराचा मुलगा आहे. सोलापूर ची जनता हुशार आहे. तुझ पार्सल बीड पाठवल्याशिवाय राहणार नाही.
ह्या पाटलाचा माज उतरवा राव मागासवर्गीयला कमी समजतो हा... ह्याला जागा दाखवा 💯
घराणेशाही नाही चालणार..राम सातपुते विन
राम सातपुते सर्व सामान्य लोकांमधे मिसळून कामं करणारा माणूस आहे
100% निवडून येणार ❤
😂😂😂😂😂
रुपया डॉलर मधला फरक माहीत नाही.. आता काय निवडूण येत नाही 😂
😂😂😂😂
Shet samnya😂
गरिबांच्या मुलाला मतदान करु नका श्रीमंतांची मुली ला मतदान करा.
पाटिलकीचा माज आहे हा..ह्याचा... देवेंद्रजी तुला बरोबर एका रात्रीत घरी बसवतील बघ 💯💯💯
Modi , never pm ? Fadanvis the crucade .
बघा तयारी ठेवा कोण घरी बसतय ते बगायची
आमदर सातपुते कार
Only Patil Saheb
सातपुते साहेब तुमची सारखी गरिबी देव सर्वाना देवो 😂😂😂😂🙏
मोहिते पाटील यांनी काय काम केले त्याची माहिती आम्हाला सामान्य माणूस आमदार आहे ते काय माहिती तुम्हाला सातपुते खासदार होणार
💯 राम भाऊ
पार्सल बीडला पाठवले जाणार .
🔥🚩राम सातपुते भाऊ 🔥🚩
रामू तो गयो
हे राम सातपुते निव्वळ एकच डायलॉग मारते,जनते ला सगळ कळते ,जनता हसायली याला 😅😅😅😅
मी पण ऊसतोड मजुराचां मुलगा आहे,, मला पण तुमच्या एवढं गरीब व्हायचं आहे 😊
गरीब शेतकऱ्यांचा मुलगा आहे.तर माज कशाला पाहिजे आता बिडला जावा
तीन पिढ्यानी किती कमाई केली .. सगळ्या सोसायट्या, midc मध्ये उद्योगधंदे, कॉलेजेस यांचे.. एक कार्यकर्ता भारी पडतोय तर किती तळतळाट.. घराण्याची परंपरा संपुष्टात येण्याची भीती..
भाजप वाल्यांनी एक तरी संस्था उभी केली का? की फक्त संस्था विकण्यातच तुमचं कर्तृत्व आहे?
@@SQ1RQ2ZQ यात भाजप कुठून आली? मी स्वातंत्र्यकाळापासून राज्य करणाऱ्या घराण्याबद्दल बोलतोय... तीन पिढ्या म्हणजे त्यातलेच ना
@@Bharatkumar-bd7si त्यांच्या ३ पिढ्यांनी केलीय, ह्या सातपुतेची संपत्ती बघा मागच्या ५ वर्षात किती वाढली ते, घराणेशाही वाल्यांनी कमावलं पण समाजासाठी त्यांनी तेवढं काम पण केलंय...सातपुते ने फक्त ऊसतोड कामगारांच पोरग म्हणून लुटले जनतेला
भारत दादा तुम्ही पन एव्हडच मोठे काम करा. दुसर्याच्या कामाला नाव ठेवने सोप असत.
कोटींचे बंगला बांधून बसलाय...लग्नात किती खर्च केला सगळ्यांना माहिती आहे...आणि हा गरिबीचे भांडवल करतोय...लाजा वाटल्या पाहिजेत राजकारणासाठी येवढे खालच्या थराला जायला..💯💯🤬🤬🤬
रामराज्य..🚩🚩🚩
सोलापूरात भाजपाला उमेदवार मिळाला नाही..उपरा उमेदवार उभा केला हिच मोठी खंत आहे.
राम भाऊ सातपुते खासदार ❤️🌷
आमदार आहे आमदारच राहणार
या मोहित्यांची दादागिरी सगळी संपली आहे. नाईक निंबाळकर हेच विजयी होणार
समजल तुला मतमोजणी दिवशी.
या वरून आस वाटतय सारंजाम शाही परत आली काय समाजातील गरीब.शेतकरी,मजूर यांच्या घरातील मूल आमदार ,खासदार झाली तर आर्थिक,राजकीय व सामाजिक प्रस्थपित आसलेल्या घटकांना किती जिव्हारी लागतय
आपली गाड़ी आहे भाड़े आसले तर सांगा
1989 साली मोहिते पाटील यांच्या कडे फक्त 1 बैल गाडी होती आता ऐवढी अमाप संपत्ती कुठून आली किती कारखाने स्वतःच्या मालकीचे करून घेतलेले किती जमीनी कुठून आले आणि सोलापूर जिल्हा पालकमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा किती विकास केला ते सांगा साधा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी दिले नाही जनता हुशार आहे तुम्हाला धडा शिकवणार हे निश्चित 🐺🐆🐺💯🏴
Ram tu ja Baba Modine....ullu Banval....tu sang Baba aamhi bi gorgarib maybapache lekr aahot....15 lack deto manun lokankadun matdan karun ghet... kadhi hyacha vichar kar...tu Ekta Garib aahes ka aamhi pan Garib aahot...Garib Garib manun lokana pede charayche mat ghyaychi...an nivdun aalyavar masti dakhvaychi...nako Baba....fakt an fakt Udhhav saheb..sharad pawar sahsb...mohite saheb❤❤❤❤❤
अरे रामा तुला आमदार केला त्यावर बोल तू गरीब घरचा आहे का ऊसतोड मजुरांचा आहे हे नाही विचारलं