Birds of Rankala ! Marathi vlog | Kolhapur Darshan ep 3
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #birdsofrankala #kolhapurcity
This is Part three of Kolhapur Darshan series . This a lesser know but extremely important side of Rankala. Rankala even though is situated right in the middle of the city houses over 139 bird species. Satpal Gangalmale an avid bird watcher has helped me learn morte about this exotic side of Rankala.
Cinematography
Satpal Gangalmale
Taratamya films
Rohit Patil
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Gear we use
Camera
Go pro Hero 7 Black
amzn.to/2zP88PI
Tempered glass protector for Go pro Screen and Camera
amzn.to/2zLBsXw
Go pro batteries
amzn.to/2XIBp6U
Memory Card for Go pro ( 64 gb)
amzn.to/2ZSURAz
Canon 200 D
amzn.to/2TWBBy7
memory card 64 gb
amzn.to/3dmChEA
Lenses
50 mm Prime lens
amzn.to/2TVmVzd
24 mm prime lens
amzn.to/2TVy2rX
Tripod
Digitek 520BH
amzn.to/3cixumk
Audio
Zoom H1 ( older model is discontinued)
New model
Zoom h1n Handy Recorder
amzn.to/3djogYr
Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
Gimbal
Moza air
amzn.to/2MrF8AB
Lights
Godox Sl 60 w
amzn.to/3dmCGa4
Liliput 7 inch external Monitor
amzn.to/36Pu8q2
Other accesories
Adjustable Magic arm
amzn.to/2XO37ij
Clip Clamp mount
amzn.to/2Mc3yha
Bags
( Camera bag ) Amazon basics sling bag
amzn.to/36Kt0Us
Quechua Arpnez 10 l
amzn.to/3ce7Ejj
We recommend newer model
Go pro hero 8 black
amzn.to/3cneKlz
Canon EOS M50
amzn.to/2As8Dz7
Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.
Music
Enchanted Journey by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Source: incompetech.com....
Artist: incompetech.com/
Music by Kevin MacLeod. Available under the Creative Commons Attribution 3.0 Unported license. Download link: incompetech.co....
Images
Common myna - Afsarnayakkan [CC BY 3.0 (creativecommon...)]
Brahminy starling - Charles J Sharp [CC BY-SA 4.0 (creativecommon...)]
Malabar starling - Selvaganesh17 [CC BY-SA 4.0 (creativecommon...)]
Jungle myna - DickDaniels (carolinabirds.org/) [CC BY-SA 3.0 (creativecommon...)]
Rosy Starling- Davidvraju [CC BY-SA 4.0 (creativecommon...)]
White breasted waterhen - Alnus [CC BY-SA 3.0 (creativecommon...)] Barred buttonquail - Dr. Raju Kasambe [CC BY-SA 4.0 (creativecommon...)]
Follow me on
Insta
/ mukta_narvekar_official
My blog
muktanarvekar.h...
सतपाल खरोखर फार चांगला अभ्यासक आहे. त्याच्या बोलण्यातून कळकळ व्यक्त होते आहे.
इतके वर्ष कोल्हापूर मध्ये राहून पण आम्ही काही इतके एक्सप्लोर केले नाही. पन्हाळा series तर अतिशय उत्तम. You are doing a great job and all the best to both of you!💐
खूप छान वाटला हा ब्लॉग. सतपाल ने ही पक्षांची खूप छान माहिती दिली.
खरंच पक्षी संवर्धनासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे
धन्यवाद मुक्ता.
धन्यवाद😊🙏
आपल्याकडे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना निसर्गाची सखोल माहिती हवी.
नाहीतर निदान सतपाल सारख्या तळमळीच्या अभ्यासकांना योजनांमध्ये सक्रिय सहभागी करून घेतले जावे.
तुझे विडिओ खूप मस्त असतात. तुझा हा विडिओ माझी २ वर्षाची मुलगी रोज लाव म्हणून रडत असते . तीला पक्षी खूप आवडतात म्हणून रोज तुझा हा विडिओ लावावा लागतो. आणि ती पक्ष्यांच बुक घेऊन बसते आणि पक्षी शोधत बसते....
धन्यवाद
Wow excellent, अरे ये तो गहेना है, पक्षी की इतनी खूबसूरत जगह को बर्बाद मत करना, पर्यावरण संरक्षण में पक्षीओ का बहुत बड़ा योगदान है, अगर ये लुप्त हो गए तो पर्यावरण को कोई नहीं बचा सकता, ऐसी खूबसूरत जगह को हर हाल में बचाना चाहिए, प्रशासन और पब्लिक को मिलकर काम करना चाहिए, मैं भी बर्ड लवर हूं, और मुझे पक्षी ओ से बहोत लगाव है, आप का ये वीडियो बहुत बढ़िया लगा, इस के लिए आप को बहूत बहुत धन्यवाद,
विडिओ तर बरेच बनवतात.
पण माझा like विडिओ मराठी मधून बनवल्यामुळे.
आणि विडिओ तर छान आहेच.
👌👌👌👌
Muktaa and satpal you are great
सतनाम सारख्या लोकांची गरज आहे अशा जैव विविधता, परिसंस्था जपण्यासाठी, खूप छान माहिती दिली त्याने आणि खरंच संवर्धनाचे मूळ नियम समजूनच जैव विविधता टिकवली पाहिजे. मुक्ता खूप छान माहिती मिळाली तुझ्या चॅनलचे कोल्हापूरचे भाग बघून, धन्यवाद. Keep exploring such destinations..👍
पक्ष्यां बद्दल खूप छान माहिती मिळाली 🙏
satpal ha kharach khup knowledgable person aahe aani tyacha bolnyatun tyacha pashu pakshanvar aslel prem disun yet
thank you tuzhya mule mala baryach pakshyanchi khari nav samjlit
रंकाळा पक्षी निरिक्षण एपिसोड सुंदरच.सत्पालने महत्वपूर्ण माहिती दिली.मुक्ता तुझी स्पष्ट भाषा,योग्य माहिती सांगणारे प्रश्न विचारणे,हे सगळे विलोभनिय.जैव विविधता,ती टिकवण्यासाठी घ्यावयाची काळजी,पक्षांचा विणीचा काळ,अनुकूलन,प्रदूषण,पक्षी स्थलांतर,पक्षांचे अन्न,परिसंस्था,इ.सर्व मुद्दे सदृश्य समजावून सांगितले,धन्यवाद.
मुक्ता नर्वेकर आणि सतपाल आणि तुमची टीम खरोखरच खूप छान काम केले आहे, रंकाळ्याच्या पक्षीवैभव याबद्दलची अतिशय सुंदर माहिती तुमच्या मुळे मिळाली, खरोखरच कोल्हापुरात राहून सुद्धा रंकाळ्यामध्ये इतके पक्षी वैभव आहे त्याची माहिती नव्हती आणि तुमच्या या व्हिडिओमुळे खूप सुंदर माहिती मिळाली आणि त्याबद्दल उत्सुकता ही वाढली आणि त्या पक्षी वैभवाची जपणूक व संवर्धन ही झाले पाहिजे हेही तितकंच खरं आहे, आणि त्यासाठी तुम्ही केलेले काम म्हणा किंवा प्रयत्न म्हणा उल्लेखनीय आहे.Thank you very much.
Thank you sir😊😊
प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने टिपली आहेत छान विडिओ
धन्यवाद🙏🏻🙏🏻
रंकाळा परिसंस्थेचा होणारा विनाश ऐकून खरंच दुःख झालं.छान माहिती.
सतपाल खुप छान काम करत आहे शुभेच्छा तुला
छान व्हिडिओ बनवतेस....कोल्हापूर म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे...आणी हो सतपाल चा पक्षीनिरीक्षन व जैवविविधतेवर अभ्यास खुप छान आहे....👍🏻👍🏻
खुप सुंदर निसर्ग सौंदर्य हिरवीगार वनराई सुंदर रंकाळा तलाव व पक्षी दश॔न youtube वर पहिल्यांदा माहितीपूर्ण व्हीडीओ. मी 7 year चा छोटा youtuber आहे.
छान पक्षी व पर्यावरण ची माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏
Brilliant camera work....Beautiful.. Such great eye for detail and timing...Super editing. Satpal is an an excellent study as well. Great narration Muktaji. Thanks indeed for such a great series...
रंकाळा इतिहास आवडला पण त्याहूनही अधिक हा भाग मस्त झाला.फोटो ग्राफि अप्रतिम त्याबरोबर तुझे निवेदनपण रसाळ.असेच वेगळेपणाने पर्यटन करशिल
Khop bhari information dil sirani Khop bhari hota video
खूप छान ताई छान उपक्रम असेच माहिती देत रहा
तुम्ही खूप lucky आहात कारण कमी कमी तुम्ही अशा ठिकाणी राहता जेथे निसर्गाचा अनुभव घेता येतो. जेकी ते जवळ जवळ आता संपले आहे.
खूपचं छान माहिती दिली... माणुस हस्तक्षेप खूप वाईट आहे...
तुम्ही कोल्हापूर नगर पालिकेला त्यांना समजून सांगा....
सत्पालसर असेच काम करत रहा आपल्या रूपाने कोल्हापूरकरांना डाॕ.सलीम अलीच मिळालेत नाईस जाॕब दोघांचेही आभार !
छान माहिती मिळाली, मुक्ता. आभारी आहे.
खूप सऱ्या पक्षांची आज नव्याने ओळख झाली इतके सारे पक्षी एकाच ठिकाणी एकत्र पाहायला सुद्धा नशीबच लागत, खुप खूप धन्यवाद मुक्ता मस्तच वाटलं हा एपिसोड
Khup sundar video . . Satpal is really a great guy having deep concerned about the environment.
खूप छान प्रकारची माहिती
इतरपक्षी तसेच पान पक्षी . अशापक्षांना राहण्यासाठी खाण्यासाठी आवश्यक झाडे झुडपे शैवाल डबकी कृत्रीम रित्या तलावाच्या परिसरात निर्माण केली पाहिजे ज्यामूळे पक्षाना मुबलक खाद्य किरकांची निर्मिती होईल
Avaj ,,,👌
It's great ....work
Proud se say " amhi Kolhapuri"..
😊😊
पक्षी/प्राणी संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे पण त्यातही राजकारण आणि पैश्याच मोह लोकांना आवरत नाही. सकपाल सारख्या मुलांना अशा महत्त्वाच्या कामगिरी सोपवल्या पाहिजेत. असो, येथे सगळं असच आज. Video छान होता .. you r really doing good job. Keep it up.
Best marathi video on bird watching
Kolhapur is full of Beauty, thanks for making it possible, Mukta
😍
khupach sudar
सर खुप छान माहिती
खुप छान, माहतीपूर्ण व्हिडिओ आहे. Thank you
खूप महत्त्वाची माहिती.....
खूप प्रेक्षणीय आणि शेवटी वास्तवाचे भान करून देणारा विडिओ. मानवी वस्तीच्या सान्निध्यात इतकी पक्षी विविधता निवास करून असेल असे वाटले नव्हते. हे टिकवून ठेवणे हे माणसाचेच आद्य कर्तव्य असले पाहिजे!
हो.रंकाळ्याची ही बाजू उपेक्षित राहिली आहे..जितका पर्यटनाच्या दृष्टीने विचार करतात तेवढाच जैवविविधतेच्या दृष्टीने विचार केला पाहिजे.यासाठीच हा व्हिडीओ केला आहे..धन्यवाद😊🙏🏻
खूप छान माहिती मिळाली आणि खूप सुंदर झालाय व्हिडीओ मुक्ता
Thank you😊
Khoop chaan video mukta. Satpal khoop chaan mahiti dilis. Dhanywad
Evdhya Details Madhe Rankalya chya Birds Var Konihi Documentery keli nsel...Just Great..
धन्यवाद😊🙏🏻
One of best video. Thanks
Mukta karch tuja vaj khup chan
Khup chhan mahiti❤
Hats off sakpal and me Mukta
I am born and brought up in Kolhapur... Though I have visited all
the places you are showing for enormous time, I see a new Kolhapur from your view .
Hats off for your narration. 👍
सतपाल sir खुप छान माहिती...
Best videography very simple...explanization my sweet Kolhapur....Rankala
Most valuable & informative video👍🏻
Thank you 😊
We have passed through Kolhapur several times. But never imagined that this city has such wide variety of places of interest. Thank you Mukta and team for giving us an insight of Kolhapur city. My next visit at this amazing place will be to follow your footsteps as per your videos
nice one nature look and nice 1 birds
Satpal bhau khup chaan. Mukta mast video
Thank you 😊
छान माहिती
धन्यवाद😊🙏🏻
Khup chan zhalai
Thank you🙏
सुरेख पक्षी निरिक्षण जिथे पक्षी असतात तिथे परीसरात .समुद्धी निर्माण होते ।
Jabardast Information
खूपच छान एपिसोड होता. मी माझ्या 3 रीतल्या मुलीलाही खासकरून दाखवला. छान माहिती दिलीत. रंकाळा तलावाचे नाव ऐकून होतो आत्तापर्यंत पण तुझ्यामुळे त्याबद्दल खूप चांगली माहिती मिळाली आणि पाहताही आला. माझ्या पर्यावरण विषयीच्या काही ग्रुप वर शेयर करतोय. धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻
एकदम मस्त वीडियो .... मी पण 1995 पासून पक्षी निरीक्षण करतो . असाच एक हिमालायातुन एक पक्षी येतो नीरा नदी वर. त्याच नाव बार हेडेड गुज . अतिशय सुन्दर पक्षी आहे . त्याच्यावर सुद्धा तुला वीडियो बनवता येईल . नीरा धरनावर हा पक्षी नोवेम्बर ते मार्च पर्यन्त असतो.
अच्छा👍🏻👍🏻
Nice mukta
अप्रतिम व्हिडिओ 🤘
आज पर्यंत पाहिलेल्या व्हिडिओस पैकी माहितीपूर्ण असा आहे. खूप साध्या भाषेत माहिती सांगितल्या मुळे अजूनच छान वाटले.
Keep it up 👍
धन्यवाद😊🙏🏻
Hats off to your tremendous hard work...keep it up..keep making such informative videos..
Thank you 😊🙏🏻
Your voice is too good ...thanks for giving information
अप्रतिम माहिती...खूप छान व्हिडियो
धन्यवाद😊
Very good and informative Mukta..keep it up!
Thank you😊
Thanks a lot
After 1 year i am watching this video. Actually i am from Pune but I love kolhapur and while wondering on youtube i saw this video. I saw your all 3 part and it was really good and informative. Keep it update and I am giving you bing LIKE for this video.
Thank you so much🌸🌸😊
खूप छान vlogging करते, संपूर्ण माहिती, पण मोजक्याच महत्वाचे शब्दात निवेदन असते. 👌👍😊
कोणत्याही विषयावर समजाऊन देण्याची भाषा १ नं👌
छान video आहेत तुझे 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻
Ek number video
Thank you
love it 🤩
Khupch Sundar Mukta.👌 Special Thank you Satpal and really appreciate n support your passion. We will start small steps to save our Rankala.
Yess😊😊 thank you ❤️
Talavpali thane war pan ek video banwa
Mastach ❤️🔥
Thank you 😊
Very Informative. Thank you
Nice one mukta and rohit... Go ahead... ,,
Very nice no word's in this video 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you 😊
khup dukha zal ha bhag pahun manav kashi nisargachi vaat lavtoy hech ya varun sidhha hotey
Mast vedio me kolhapur pahile nahe but tuzya vedio mule baghta ale thanks
Thank you 😊🌸
Mast video
धन्यवाद🙏🏻🙏🏻
सारंगागार 👌
मला आवडलेला शब्द
खूप छान झालाय हा व्हिडिओ !
Thank you 🙏
Rankala is a remarkable place!
For a metropolitan lake it has a fantastic variety of birds. I have actually never seen a City lake with so many species. ( on a single day up to 100
varieties can be seen)
The secret to the lakes variety of species is the presence of several "micro-habitats" , each habitat attracting different types of birds. There is deep water, shallow wetland, rock pools, a park like area, some forest area, reed beds etc....
I have also had the pleasure of visiting the lake with Satpal. He has a great knowledge and passion for Rankala. I wish him all success in preserving this natural wonder in kolhapur.
Yup ! Satpal has explained the point about micro habitats beautifully in marathi. I hope this video helps locals understand how incredible this place is.
👌👌 छान माहिती मिळाली. जपलं पाहिजे हे वैभव.
Thank you 🙏
Your anchor voice makes it more effective.
Thank you 😊
Nice
स्वयम् मुक्ता
Kiti mahiti ahe ya video vlog madhe.....kolhapurat fakt ektya Rankala Talavar var itkya palshanchya prajati astil he mahit navhta. Next time Kolhapur la gelo ki Winter madhe nakki bhet dein.
हो..शक्य होईल तितकी माहिती द्यायचा प्रयत्न केला.नक्की भेट द्या😊
भारीच...फ्लेमिंगो पहायचे असतील तर भिगवण ला ये...आमच्या ईकडे
Nice i like birds
😊😊👍🏻
भारी ग 😍
Thanks😊
vruksha lagvadicha murkhapana baghun prachanda raag aala!
छान माहिती मिळाली, रंकाळा परिसराचा किवा अन्य पर्यावरण पूरक परिसराचा विकास करताना सतपाल सारख्या अभ्यासू लोकांकडून सल्ले घेतले पाहिजे व त्या प्रमाणे विकास झाला पाहिजे असे मला वाटते.
which is the best period for bird photography
I am very curiacity
video editing tumhi karta ki koni ajun..???
shoot pan khup chaan kela ahe..agdi professional vata...👍
रोहित पाटील माझ्या सर्व व्हिडीओचे शूटिंग आणि एडिटिंग करतो..आम्ही married आहोत.दोघे मिळून काम करतो😊👍🏻
तुमची प्रतिक्रिया नक्की कळवेन😊
खूप सुंदर माहिती, दिवाळी सणाच्या किंवा इतर वेळी होणाऱ्या आजूबाजूच्या मोठ्या आवाजांचा या पक्षीजीवणावर काय परिणाम होतो ते सतपाल कडून ऐकायला आवडलं असतं
हो..बऱ्याच गोष्टींबाबत चर्चा झालीये..तो भाग आम्ही facebook वर टाकणार आहोत..
@@MuktaNarvekar चालेल तिकडे पाहुत
Nice Vlog....
संवर्धन हे साक्षरतेन करणं गरजेचं आहे, हे पटलं.
Feeling very sad barred buttonquail does not exist on Rankala.
Some points for recovery action:
1. Increase understanding of the distribution, life history and ecology.
2. Define assessment and monitoring strategies.
3. Protect key ecosystems and habitat that support populations.
धन्यवाद😊🙏🏻
प्रयत्न सुरूच आहेत सतपालचे😊
@@MuktaNarvekar छान 🙏🏻👍🏻
You are superb but jut little suggestion from my side that just find some catchy intro and closing line
Nice ....
Nice video