खूप छान आवाज आहे तुमचा, पूर्वीच्या काळी आता एवढ्या चित्रीकरणाच्या सोयी असत्या तर आम्ही लहानपणी पाहिलेली छोटा गंधर्व यांच्या संगीत सौभद्र सारखी नाटके आजही पहायला मिळाली असती. आणि आता हल्ली संगीत नाटकांचे प्रयोगही खूप दुर्मिळ झालेत.
Madhuwantitai........ Aho kiti sunder awaj tumcha. Navapramane ganyatahi MADHU. Apalyala uttam arogya labho aani aapan ashach gaat raha hi shubhe:chcha.
फारच गोड आवाज 🙏🙏🙏

You sung a Natysangit very nice👍❤😊
खूपच छान!👍 लहानपणी खूप ऐकलं होतं.
धन्यवाद
You sung a Natya sangit nice🎉😊
Aapratim sunder swar jay hari vittal
धन्यवाद.
मिठी आवाज बहोत खूब ❤
खूप सुंदर.
वा... खूप छान.
Madhuwantitai........ Aho kiti sunder awaj tumcha. Navapramane ganyatahi MADHU. Apalyala uttam arogya labho aani aapan ashach gaat raha hi shubhe:chcha.
शुभेच्छांबद्दल खूप धन्यवाद.
Khupach sundar.. madam shakya asel tar mharo pranam bake bihari aikaycha ahe ..
छोटा गंधर्व यांच्या नाटकांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत का,
Nice