कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात II मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात II कधी नाही आलो तुझ्या कथा कीर्तनाला II कधी नाही हातून माझ्या दाणधर्म झाला II गंध फूल नाही जवळी तुझ्या पूजनाला II भक्ती भाव जाणून घे वसे तू उरात II कर्म थोर हे गितेचे सार जाणतो मी II नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी II कर्मरूप सेवा तुझीया पदी वाहतो मी II इथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात II कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात II मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात II
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला भक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
काय बोलू शब्दच सापडत नाहीत , अप्रतिम अभंग सादर , महाराज याच शैलीत , याच सूर-तालात एक भैरवी आहे , हेचि दान देगा देवा, तूझा विसर न व्हावा ही पण सादर करावी अशी विनंती
महाराज अतिशय नम्र पणे सांगतो आपल गायन ऐकून स्वर्गवासी आई वडील आठवले डोळयात पाणी आले, तुमचा सहकलाकाराने """मंदिरात "" या शब्दला दिलेला आलाप खूप मनाला भावला . ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आपणास उदंड आयुष्य लाभो 🙏🏽🙏🏽
सहसा मुळ गायकांच्या आवाजातल गाण दुसर्या आवाजात नाही आवडत पण हा आवाज हे गायन गायनातील भाव सगळच अप्रतीम कितीही वेळा ऐका मन अतृप्तच पुन्हा ऐकण्याची आस असतेच त्यामुळे वारंवार नमस्कार धन्न्न्न्नयवाद
Kasha sathi yeu khup sunder abhang...jayani konhi lihala tyana haat jodun namskar...tumchya sarkhya santa mule jag changale kahi aikayla bhetate..so thank u so much
mayur awatade अरे काही मिळण्यासाठी देवाची भक्ती करायची नसते . कर्म केल्यावर त्याच फळ मिळन हे कशावरन . देवाचि अनुभुति मिळण्यासाठी सदगुरुंणा शरण जान गरजेच आसत.गुरु विणा नर तो पापिया दूर्बळ. आणि ह्या अभंगाचा अर्थ जे लोक नित्यनेमाने जन पशु प्राणी भुमि यांची सेवा करण्यात वेळ घालवतात ,,, ते देवा समोर उभे राहिल्यावर त्यांच्या मनातील भावना बोलवुन दाखवल्या', लिहुन ठेवल्या गायणाद्वारा प्रकट केल्या . त्याचा अर्थ आपल्याला लागु होत नाही.
सर्व काही दिले मजला सुख संसारात काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।। मोह माया दूर गेली मनी नाही लोभ हाच तुझ्या सेवेमधला मिळाला रे लाभ आणि जपू लागलो मी नाम अंतरात।। काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।। धन संपत्तीची मजला आस नाही आता दर्शन मिळाले तुमचे हेच सर्व काही जपमाळ जपली नित्य माझिया उरात।। काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।। नित्य सेवा तुमची घडते आम्ही भाग्यवान जायचे न कुठे आता देई वरदान रूप तुझे राहो माझ्या नित्य ह्रदयात काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।। *!! जय गुरूदेव ¡!* ------------------------------------------------- --------------------------------------------------
महराज् तुमच्या गायनावर आम्ही काय बोलणार
अप्रतिम सादरीकरण
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात II
मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात II
कधी नाही आलो तुझ्या कथा कीर्तनाला II
कधी नाही हातून माझ्या दाणधर्म झाला II
गंध फूल नाही जवळी तुझ्या पूजनाला II
भक्ती भाव जाणून घे वसे तू उरात II
कर्म थोर हे गितेचे सार जाणतो मी II
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी II
कर्मरूप सेवा तुझीया पदी वाहतो मी II
इथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात II
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात II
मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात II
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला
कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला
गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला
भक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी
कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी
तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
मस्त
चव्हाण डी बी .
छान अभंग आहेत
Dhanyavad Shelar saheb
Thanks
काय बोलू शब्दच सापडत नाहीत , अप्रतिम अभंग सादर , महाराज याच शैलीत , याच सूर-तालात एक भैरवी आहे , हेचि दान देगा देवा, तूझा विसर न व्हावा ही पण सादर करावी अशी विनंती
खुपचं सुंदर अभंग आहे.मुलांना सुद्धा आवडला आहे. तरुण पिढीने सुद्धा ऐकावा असा सुंदर अभंग
महाराज
अतिशय नम्र पणे सांगतो आपल गायन ऐकून स्वर्गवासी आई वडील आठवले डोळयात पाणी आले, तुमचा सहकलाकाराने """मंदिरात "" या शब्दला दिलेला आलाप खूप मनाला भावला . ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आपणास उदंड आयुष्य लाभो 🙏🏽🙏🏽
ष हम षमम हषमशसममभ सषषसष बससससस ब स सषसषशशससशसबसमम बस बसमम मपमपबशमबषममसषमषप मफष मशमभभब ममफमममभमसममस भ
po p p p p p p p pp pबसा प व नछञढसबहह p
देव पहायास गेलो।देव होवोनिया आलो
रामकृष्ण हरि माऊली
खूपच छान अभंग वाणी माऊली ❤️
🌹🌹🚩🚩🌹🌹खुप छान वाटले हे खर आहे आपली भक्ती खरी असली तर देव अपल्यला भेटायला यतो 🌹🌹🚩🌹🌹
गावाकडची आमच्या वडीलाची वारीची आठवन कडून दिली डोल्यात पाणी आलं महाराज
वा
खूप खूप सुंदर. एकदम अष्ट भाव निर्माण होतात.👌👌🙏🙏
शिवरांजली राग आहे का माऊली मस्त
भारी आहे चाल
खूपच जबरदस्त. अतिशय आवडलेला अभंग👌
भजन आयकताना साक्षात विठ्ठल पुढे असल्या सारखा भास होतो , खूब छान
Amol Hiwarale ho kharch
Amol Hiwarale the dggo
सहसा मुळ गायकांच्या आवाजातल गाण दुसर्या आवाजात नाही आवडत पण हा आवाज हे गायन गायनातील भाव सगळच अप्रतीम कितीही वेळा ऐका मन अतृप्तच पुन्हा ऐकण्याची आस असतेच त्यामुळे वारंवार नमस्कार धन्न्न्न्नयवाद
सर्व दुःख, क्लेश विसरून जातो माणूस हे ऐकताना. अप्रतिम रचना आणि चालही खूप छान लावलीय.
dev mali jay Hari nice
छान अभंग आहे .मंत्रमुग्ध करणारे गायक क्वचित मिळतात.
।। माऊली ...मन प्रसन्न झाले ।।
Vhaa far sundar sadarikaran khup khup dhanyawad guruji from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
बर वाटतंय असे अभंग ऐकायला खूपच छान
अतिशय सुंदर अावाज आहे महाराज खर च मन अनिदित झाले मना पासून धनवाद
Abhang chhan thyapari chal hi khupch sundhar tal sur lay khupch chhan Aaykun khup chhan aani man prasan vat Dhanywad all varkari sangit bhajni
खूप च छान पूर्ण भक्ती रसात लीन होऊन गायलेल 🙏🙏
Khup chan avaj ahe mauli tumcha .....tumi ekdum bhvnatmk padhatine gaila ahe tumchya sobatcha pn avaj mastch ahe ......ati sunder
कशा साठी यावा ..का म्हणोनी यावे तुझ्या मंदिरात ...
अरे...देवा...तू माझ्या ह्रुदयात आहे....
।। आई ।।
खुप खुप छान माऊली
Kasha sathi yeu khup sunder abhang...jayani konhi lihala tyana haat jodun namskar...tumchya sarkhya santa mule jag changale kahi aikayla bhetate..so thank u so much
Khup khup Shan ha
महाराज खूपच सुंदर आवाज आहे तुमचं
बुवा रागदारि सरगम फारच ***** सुंदर प्रणाम जि 🙏
आरे देवा तूझा लहान पना पासून न चूकता नविसरता नामस्मरण केले तरी आजून हि काहि हातात देत नाही तर कशा साठी येऊ तूझ्या मंदिरात
mayur awatade अरे काही मिळण्यासाठी देवाची भक्ती करायची नसते . कर्म केल्यावर त्याच फळ मिळन हे कशावरन . देवाचि अनुभुति मिळण्यासाठी सदगुरुंणा शरण जान गरजेच आसत.गुरु विणा नर तो पापिया दूर्बळ. आणि ह्या अभंगाचा अर्थ जे लोक नित्यनेमाने जन पशु प्राणी भुमि यांची सेवा करण्यात वेळ घालवतात ,,, ते देवा समोर उभे राहिल्यावर त्यांच्या मनातील भावना बोलवुन दाखवल्या', लिहुन ठेवल्या गायणाद्वारा प्रकट केल्या . त्याचा अर्थ आपल्याला लागु होत नाही.
सर्व काही दिले मजला सुख संसारात
काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।।
मोह माया दूर गेली मनी नाही लोभ
हाच तुझ्या सेवेमधला मिळाला रे लाभ
आणि जपू लागलो मी नाम अंतरात।।
काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।।
धन संपत्तीची मजला आस नाही आता
दर्शन मिळाले तुमचे हेच सर्व काही
जपमाळ जपली नित्य माझिया उरात।।
काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।।
नित्य सेवा तुमची घडते आम्ही भाग्यवान
जायचे न कुठे आता देई वरदान
रूप तुझे राहो माझ्या नित्य ह्रदयात
काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।।
*!! जय गुरूदेव ¡!*
-------------------------------------------------
--------------------------------------------------
अतिशय तरल, भावयुक्त आणि नादपूर्ण आनुभूती!🎵🎼🎶🌈
99ओ
अप्रतिम ...खुपच छान ....अभिनंदन माऊली
Jai hari Vitthal Jay Maharashtra
मोबाईल नंबर
डोळे मिटुन समोर विठू माऊली जणवत होती...बाकी काही बोलने वैर्थ ठरेल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😇
शब्द रचना खूप चांगली ,,आणि तुमच्या सोबत गाणारे ते ही खूप मनापासून गात आहेत
अप्रतिम सुंदर भजन महाराज
धन्य ते संत धन्य ती पंढरी आत्मा पांडुरंग
Arun Patil
गावाकडची आमच्या वडीलाची वारीची आठवन कडून दिली डोल्यात पाणी आलं महाराज.Very Good chal.
खूप सुंदर....कशासाठी येऊ देवा तुज्या मंदिरात
खूपच सुंदर
बऱ्याचदा वाटत सर्व काही सोडून फक्त आणि फक्त पांडुरंग चरणी विलीन व्हावे पण अजूनही तेवढे धैर्य नाही
Uddhav Holkar
खूप खूप खूप छ्यान दिदी धन्यवाद
खुप सुंदर आहे भजन, ऐकतच रहावे असे वाटते.........खुप सुंदर मनमोहक अर्थपूर्ण अभंग रचना आणि आवाज............खूप खूप आभारी आहे
ओम शांती 🌹🌹🙏🙏
खूप छान... मुग्ध होतो मन...
हा नाद खूप भाळतो देवा ।।
मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात 👌👌
Khup chan
Vitthal Kadam
फारच छान गायले आऊली
खूप छान एक नबर
मन भारावून गेला बुवा धन्य
ति माऊली 🙏💐🙏
नमस्कार फारच छान सर्व गाणी आहेत
फार आवडली अपलोड बद्दल धन्यवाद
Apratim mauli .......
Hari hari...
अतिशय सुंदर अभंग आहे आणि गायला सुद्धा अतिशय मधुर
खुपच खूपच छान अभऺग रामकृष्ण हरी
जय गुरुदेव अप्रतिम अभंग माऊली
छान फारच छान ,सुंदर अभंग गायन. अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद .
खरे आहे अगदी shabda palikdale🙏🙏🙏
खूपच सुंदर आवाज खूपच चाल छान मन प्रसन्न झाले
खूप खूप सुंदर, अप्रतिम भजन भाव
Khup chaan sameer sir ankhi astil tr upload kra plz
khupach chan bhajan aahe....aikun mn ramun jaate... publish karnaryala manapasun dhanyavaad......!
जन्म सफल हो गया, जो सनातन हिंदु पैदा, किया, राधे कृष्णा
खूप छान अभंग आयकून खूप खूप आनंद झाला आभारि आहे
मी तर1000 वेळेस ऐकले आहे भजन खुप सुंदर आहे मला खूप आवडले आहे
Khup chhan mauli👌👌👌👌👌👌👌
हा अभंग माझ्या आयुष्याशी निगडित आहे विठ्ठला अप्रतिम आहे अभंग
खुपच अप्रतिम माऊली
What wonderful lyrics & great singing!!!!!! Bhaktibhav is predominant!!!! Feel lucky to listen.
Ati sundar chal aani aalap tar khupach chan khup khup aabhar mauli
किती छान आहे अभंग ...खूपच गोड ...आता ढापला ..च समजा ......👌👌👌👌👌👌किती शब्दरचना छान आहे
या अभंगांचे नोटेशंन व्हिडिओ बनवा
खूपच सुंदर ,परत परत ऐकावं असं
आवडलं बुवा मला...👌👌
खुप छान आहे .फारच सुंदर..👍👍👍🙏🙏🙏🙏
खुपच छान तुकाराम बुवा
खूप छान आहे आवाज महाराज मन हिरावून घेतले जय हरी विठ्ठल माऊली
Kharch kuap chan aavaj ahe tumcha mavli kashsthi yeu deva tuza mandirat kai aavaj ahe wa jay Hari
Kay nav aahe mauliche
Nice
खुप सुंदर आहे भजन, ऐकतच रहावे असे वाटते🙏🙏
हे भजन ऐकून मन अगदी भारावून जाते
Awed
Sunder vakya rachana khup chan arth aahe khup god bhajan aahe
nice Abhang khupach godava
खुप सुंदर आवाज आहे ..अभंग सुद्धा छान आहे
खूप छान माउली जय हरी
खुप सुंदर भजन आहे मी रोज एक वेळ जरूर ऐकतो
👍👌💐लय भारी माऊली👍👌💐
kya baaattttt jai jai ram krishn hari🙏🙏👌
KHUP Chan bhajan aahe tyatun nighalela bhav ha ashru yenyas bhag padatay
खुपच छान.
भक्ती मयवातावरणाने मन खूप आनंद मिळतो आपण अशे भजन करत चला
khup surekha ahe,shbdha na shabdha apratim.
Mast... Man mohun gele abhangani... Khup Chan...
Panduranghari
खरंच विठ्ठल आपला लई भारी👌👌👌👌💐
खुपच सुंदर आवाज जय हरी विठ्ठल
Khup chaan aawaj
नमस्कार खूप सुंदर भजन आहे खूप बर वाटत ऐकून प्रसन्न होत मन
kupe sunder bhijan
Khup chan ahe jay hari
Kupe sunder
Kharch khup Chan
Kup chan mn bharun gele
जय हरी माऊली
खूप खूप छान आवाज आहे तुमचा महाराज
Pandurang Shinde ok
khoop chan mauli
kshya shathi yeu Deva tuzya mandirat.khupc chhan mnal ved lavnar bhajn
Anand Patil ft
राम क्रुष्ण हरी
मस्त खूप छान भजन
खूप छान माऊली 💐🙏🙏
अतीशय सुदंर भजन आणि आवाज पण
Kup chan avaj mavli
खुप सुंदर आवाज👌👌👌
अप्रतिम .
कशासाठी येऊ देवा तूझ्या मंदिरात सांग ना काय केलस माझ्यासाठी तू तूझे सारखे नाम मूखात मंदिरात येतो काय दिलस मला मग का येऊ आता तूझ्याकडे
Devane amulya asa deh dila tyacha sadupayog kara
Gayak kon ahet,khup chhan aavaj ahe maharaj tumacha,,,,
khup sundar chal jay hari vitthal