खिद्रापूरचे भव्यदिव्य कोपेश्वर मंदिर | इथला स्वर्गमंडप तुम्ही पाहिलाय? feat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 164

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Год назад +1

    Order MyFitness Peanut Butter now:
    bit.ly/424V4xh

  • @yogeshpagdhare7049
    @yogeshpagdhare7049 Год назад +3

    मुक्ता, तुमचे सर्व व्हिडिओज हे निसर्गाच्या अगदी जवळ असतात. तुमचा आवाज आणि सादरीकरण हे खूपच छान असते. आजकालच्या यांत्रिक जगातून बाहेर येऊन मनाला खूप शांतता देऊन जातात.

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 Год назад +30

    खुप मुर्ती तोडफोड केलेल्या आहेत एवढे सुंदर शिल्पकाम अतुलनीय अवर्णनीय आहे. तुम्ही जे वर्णन केले आहे योग्य शब्दाची गुंफण वाक्य रचना स्पष्ट उच्चार अप्रतिम वर्णन 🙏

    • @suchetadeshpande8367
      @suchetadeshpande8367 Год назад

      त्यांच काम अपूर्ण राहिलंय, तेच नाही सर्व हिंदू शिल्प त्यांना तोडायची आहेतच, योग्य वेळे ची वात पहात आहेत,मोदी योगी मुळे 10 वर्ष वाया गेली।।आणि हो परकीय आक्रमक मुसलिम होते,आहेत,असतील याची खात्री बाळगा।।

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 Год назад +8

    मंदिर अप्रतिम आहे.ॐ नमः शिवाय

  • @sushantmisal8301
    @sushantmisal8301 Год назад +5

    खिद्रापूर कोपेश्वर च्या मंदिराबद्दल ऐकलं होत ,पण प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला नाही.मंदिराबद्दलची तंत्रशुद्ध व परिपूर्ण माहिती पहिल्यांदाच ऐकली खरंच खूप छान माहिती.परकीय आक्रमनापासून मंदिराची झालेली ही अवस्था खरचं मन विचलित करुण टाकते🙁🚩

  • @vithabaikamble3747
    @vithabaikamble3747 Год назад +2

    खिद्रापूरचे मंदीर अप्रतिम आहे.ही ऐतिहासिक ठेव जपली पाहीजे.कोरीव नक्षीकाम सगळच अचंबित कराणारे आहे.बारा खांबावरील डिझाईन खूपच सुंदर आहे.हे शिवमंदीर प्राचीन आहे.आपल्या महाराष्ट्रात अशी खूप जुनी मंदीर आहेत.कोल्हापूरजवळ रामलिंग मंदिरही बघण्यासारखे आहे.

  • @AnjaliMhatre-rk9rb
    @AnjaliMhatre-rk9rb Год назад +1

    वा मुक्ता अति सुंदर मुक्ता मला खूप छान वाटले तुझे आणि तुझ्या मैत्रीणचे सौशोधन.... मला तुमच्या बरॊबर संपूर्ण महाराष्ट्र पहिल्याला आवडेल

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Год назад +2

    मुक्ता मस्तच खिद्रापूरचे मंदिर खरोखरच अप्रतिम नमुना आहे सावनी ने प्रसाद बरोबरही कावी चित्रकलेची छान माहिती दिली होती कुठल्याही तज्ञा बरोबर त्या त्या विषयाची माहिती घेणे आनंददायी असतं धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @sawanishetye
      @sawanishetye Год назад +1

      Thank you so much, tumi athavan thevlit ...

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 Год назад +3

    अतिशय सुंदर मंदिराची सफर घडवली ,खूपच सुंदर 👍

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Год назад +2

    खुप खुप छान आणि धन्यवाद मुक्ता ताई आणि सावनी मॅडम दोघींनापण.मंदिर कसं पहाव समजावं मुर्तीच महत्व ओळख अभ्यास सुक्ष्मदर्शन सारं काही समजावून सांगितल .मी एक नव मुर्तीकार आहे त्यामुळे मला या पुस्तकाविषयी कुतुहल निर्माण झाल आणि हे पुस्तक नक्कीच घेईन.आणि मुक्ताताई तुझ्या मुळे आम्हाला घरबसल्या सुंदर सुंदर निसर्ग मंदिर आपली भारतीय परंपरा कला विज्ञान आणि खुप काही पहायला अनुभवायला मिळालं.हे आमच भाग्य.पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @makarandkulkarni8311
    @makarandkulkarni8311 Год назад +1

    अप्रतिम फोटोग्राफी आणि तितकीच महत्त्वाची माहिती.
    दोन महिन्यापूर्वीच हे मंदिर बघण्यात आले.त्यापूर्वी त्याची माहिती youtube वर फारशी उपलब्ध नव्हती.
    तुमच्या या व्हिडिओ मुळे अगदी बारीक माहिती देखील मिळाली.
    धन्यवाद.
    महाराष्ट्रातील अशी खूप मंदिरे आहेत.ती देखील कव्हर करा.
    शुभेच्छा.

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 Год назад

    जलवातायन नवीन शब्द माहित झाला, छान माहिती, मूर्ती तील बारकावे कळले, अप्रतिम शिल्पकला आहे

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 Год назад +4

    Wow wonderful temple, great video 💯👌👌

  • @KiranMengale
    @KiranMengale Год назад +1

    मंदिर पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या… सांगली कोल्हापूरच्या पूर परिस्थिती नंतर जवळच्या गावातच आम्ही आलेलो…. त्यावेळी भेट दिलेली… सावनी मॅडम गोव्याच्या आहेत ऐकून भारी वाटलं; कारण मी ४ वर्षे गोव्यातच होतो… दुर्दैवाने त्यावेळी सोशल मीडिया चा धुमाकुळ तेवढा नव्हता… नाहीतर त्यांची अवश्य भेट घेतली असती… खूप छान माहिती दिलीय… as always superb cinematography n sweet voice….Keep Rocking 🎉

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 Год назад

    मस्त माहिती आहे .. खूप वेगळा दृष्टिकोन.. थँक्यू

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Год назад

    छान माहिती प्रत्यक्ष लोकेशन वर जाऊन सांगण्या चा हा तुझा प्रयत्न फार भावला.. अकराव्या, बाराव्या शतकातील हे काष्टमंदिर कलेचा उत्कृष्ठ नमुनाच होय.. अभेद्य असे.. छान.. व्हिडिओ. मुक्ताई तुला धन्यवाद..

  • @meenakshighosalkar5593
    @meenakshighosalkar5593 Год назад +3

    Hi Mukta, farch apratim video zala ahe. Savnine khup sopya shabdat mandirachi mahiti dili. Thank you

  • @latapethe8047
    @latapethe8047 Год назад

    Atishay sundar ahe shilpkala best👍❤❤

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад +1

    खूपच छान माहिती मिळाली...! अप्रतिम मंदिर 👌 पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा.. 💐💐

  • @mugdhaudgaonkar1374
    @mugdhaudgaonkar1374 Год назад

    कोपेश्वर मंदिर , खिद्रापुर माहिती छान मिळाली

  • @sunildeokule2595
    @sunildeokule2595 Год назад

    खूप छान माहिती दिलीत. पहायची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • @vinayparkhi917
    @vinayparkhi917 Год назад +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @sushantdesai5468
    @sushantdesai5468 Год назад +1

    Mi khupda mandir pahil ahe...pn evdhya mast detail navtya mahit mla.....tnx to mukta ani savni...🎉

  • @amolharne1235
    @amolharne1235 Год назад +1

    मुक्ता ताई खूप छान व्हिडिओ झाला आहे मस्तच असच एक मंदिर सिन्नर नाशिक येथे आहे पण ते खूप दुरलक्षित आहे तु भेट देऊन ते थोड प्रकाश झोतात आण ताई .
    आणी तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Год назад

    Khup Chhan video. Tasech khup upyukt mahiti milali pustaktil.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад

    अप्रतीम

  • @shaileshwadkar7175
    @shaileshwadkar7175 Год назад +2

    Presented in an excellent way 👌. Ase mandir baghanyacha ek navin drishtikon dakhawala ani shikawalas tu hya video chya madhyamatun. Thank you and keep up your good work.

  • @siddheshwarmasare23
    @siddheshwarmasare23 Год назад

    खूप अद्भुत अद्वितीय प्राचीन खिद्रापूर कोपेश्वर मंदिर

  • @desaivaibhav51
    @desaivaibhav51 Год назад +3

    Nice video and a wonderful temple.

  • @ChaitanyaWanderBites
    @ChaitanyaWanderBites Год назад

    खूपच माहिती मिळाली धन्यवाद

  • @geetamandage6379
    @geetamandage6379 Год назад +1

    मंदिराची खूप मोडतोड झाली आहे. 😮 Vdo छान झाला.

  • @amolkkinhikar8559
    @amolkkinhikar8559 Год назад +1

    खुप छान आहे तुझ vlog mala कोकणी रान माणूस मूळ कळले

  • @sutaravadhut
    @sutaravadhut Год назад

    मस्तच माहिती मिळाली 👌👌💐😊

  • @avkay-wdc
    @avkay-wdc Год назад

    खूप छान वर्णन !

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 Год назад +1

    तुमचा उपक्रम स्तुत्य आहे़. तुम्ही ज्या ठिकाणाबद्दल माहीती देता ,ते ठिकाण कोठे आहे़ ? आणि तेथे जाण्यासाठीचे उपलब्ध साधनं व मार्ग याबाबतची सविस्तर माहीती कृपया द्यावी.

  • @arsenic3673
    @arsenic3673 Год назад +1

    आजच जाऊन आलो

  • @chandramohannandanpawar2617
    @chandramohannandanpawar2617 Год назад

    Muktatai tumcha video pahilyandach baghitla. Khoop avadla. Tumchi expert pan khoop chhan bolali.

  • @somnathparsekar
    @somnathparsekar Год назад +1

    नमस्कार,
    मी माझ्या मित्रासोबत या मंदिर वास्तूच दर्शन केलेल. पण इतकी उपयुक्त माहिती मिळाली नव्हती. खूप खूप धन्यवाद ❤

  • @dattarambadbe7139
    @dattarambadbe7139 Год назад

    खूपच सुन्दर

  • @vishal88v
    @vishal88v Год назад +5

    Thank you for showing something Wonderful, which would not have come to our notice otherwise .Very intricate description of the architecture, appreciation to the Archeologist to hosted you to such a amazing structure ❤

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 Год назад

    खूप उत्तम माहिती 💯💝

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 Год назад

    अर्थपूर्ण, सुंदर भाग

  • @shrikantpawaskar302
    @shrikantpawaskar302 Год назад

    मुक्ता
    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @madhurinaik8827
    @madhurinaik8827 Год назад

    अतिशय सुंदर विश्लेषण.....

  • @varshashaileshb
    @varshashaileshb Год назад

    Apratim mahiti. Aamhi sudha geloy bharpur Vela pan hi mahiti mahit navhte.

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 Год назад

    आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुंदर नक्षीकाम केलेले , मंदिर आहे.. समक्ष भेट देऊन मंदिरांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....!!! हे मंदिर प्रसिद्ध होणं आवश्यक आहे.......😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐😊😊😊😊

  • @dinkardevkate7869
    @dinkardevkate7869 Год назад

    Hi hello me mukta he khupach chhan vatte! Tumcha vioce khup chhan ahe.

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928 Год назад

    Wa khup chan mukta very nice

  • @pravinjavir7689
    @pravinjavir7689 Год назад

    खूप छान मंदिर आहे 👌

  • @rishikeshnikam7162
    @rishikeshnikam7162 Год назад

    EXCELLENT 👌👌👌...
    PRICELESS ANCIENT HERITAGE...
    VANDE MATARAM 🇮🇳🇮🇳🇮🇳...

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 Год назад

    खूप सुंदर केलाय व्हिडिओ. पत्र लिहिणारी स्त्री .ही माहिती तर प्रथमच समजली.

  • @sumitpatil1238
    @sumitpatil1238 Год назад

    खूप छान झाला vlog.
    😊

  • @JAY.911
    @JAY.911 Год назад

    Chan Mahiti sangitli tumhi👌
    Mandir la Compound wall Keli pahije sarkarni.

  • @smayan.k1327
    @smayan.k1327 Год назад +1

    I have visited this Beautiful Temple. and the precise Carvings of the pillars is just awesome. When you go inside the temple it is calming down. Do visit this temple

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 Год назад

    अप्रतीम video 👌 आणी 'सावनी' ला नमस्कार 🙏

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 Год назад +2

    मुक्ता दीदी खिद्रापूर चे कोपेश्वर मंदिर खूप जुने आहे तुमच्या मुळे असे समजले खूप छान वाटले जय कोपेश्वर

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo Год назад

    👍🏼👌👏

  • @sagarpatilvlogs754
    @sagarpatilvlogs754 Год назад

    खूप छान

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 Год назад +1

    सावनी मॅडम चे आधी हि व्हिडिओ बघितले आहेत. त्या खूप detail मध्ये माहिती सांगतात. छान होता vlog मुक्ता.

  • @mansurtamboli5037
    @mansurtamboli5037 Год назад

    Mam khup Chan Mazi khup echa hoti ki tumhi yabadl video karva .ani mam he gav mazy gava javal ch ahe mazy gav akiwat ahe.

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes 25 дней назад

    👍👌👌👌👌

  • @sushilaphatangare1737
    @sushilaphatangare1737 Год назад +1

    कुठे आहे कसे जायचे?

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 Год назад

    खूप सुंदर video. मंदिर मी पाहिलं आहे. इतकी सविस्तर माहिती नव्हती. मावशी शेट्येचं ‌ you tube channel मी पाहिलं आहे.

  • @Anipawar2912
    @Anipawar2912 Год назад

    That's wonderfully explained 👍

  • @vinayakwaghmare1426
    @vinayakwaghmare1426 Год назад

    OM Namah Sivaay

  • @PrachiKarnik-gw2dp
    @PrachiKarnik-gw2dp 10 месяцев назад

    Kasa jaycha tikde detail sang.

  • @LaxmiBhosale-hd3li
    @LaxmiBhosale-hd3li 9 месяцев назад

    Madam maja khidrapur che mandir yavr desertation calu ahe mala hya mandir chi deep made information deu sakta ka?

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Год назад

    Sundar shivam satyam

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад

    muktaji we like your every vidio

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Год назад +2

    Great vlog temple 😊😊😊😊😊

  • @varadmore6361
    @varadmore6361 Год назад

    Mi pahilela, saglyat detail mandir ahe 🫳

  • @rahulpatil7956
    @rahulpatil7956 Год назад

    Hari om 🚩🚩🕉️🕉️

  • @akashparit3062
    @akashparit3062 Год назад

    Kolhapur ❤

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 Год назад

    Mast

  • @abhijeetbhoi6016
    @abhijeetbhoi6016 Год назад

    Hello
    Mi mukta ✌🏻
    Nice lines

  • @mayurandhare9184
    @mayurandhare9184 Год назад

    Thanks Mukta for sharing

  • @ving630
    @ving630 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ आणि विषय ही.

  • @surajkhot7530
    @surajkhot7530 Год назад

    बाहुबली, रामलिंग, कुंथुगुरी याचे vlogs येण्याची वाट बघतोय

  • @ushapurohit7133
    @ushapurohit7133 Год назад

  • @harishgovekar3274
    @harishgovekar3274 Год назад

    Khopach Aprateem

  • @snehadharmadhikari451
    @snehadharmadhikari451 Год назад

    मुक्ताताई तुझा नवीन व्हिडिओ कधी येणार ग...वाट बघतोय महिना झाला तुझा मधुर आवाजात नवीन प्रवास वर्णन चहा पीत बघायला खूप उस्तुक आहे.... plzzzz लवकर upload कर

  • @sujatashinde2875
    @sujatashinde2875 Год назад

    As same mumbai la ambharnath mandhir ahe bhet de tai

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 Год назад

    खिद्रापूर मंदिरावर तुम्ही व्हिडिओ करावा हि इच्छा होती. खरंच आपलं ऐतिहासिक वास्तू वैभव पाहून भारावून गेले.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад

    ताई तूझे विडीओ खूप दिवस झाले आलेच नाही. आम्ही खरच तूझ्या विडीओ ची वाट बघत असतो.

  • @sukanyashinde4995
    @sukanyashinde4995 Год назад

    Di tu sadavaghapur , dhareshvae mandir , ramghali in patan madhe yeu shaktes tithehi khup baghnyasarakhe aahe

  • @rakeshkote6453
    @rakeshkote6453 Год назад +1

    Jain temple sudda ahe tehi bagha

    • @sawanishetye
      @sawanishetye Год назад

      Jaaun aalo amhi tithe pan

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 Год назад

      ​@@sawanishetye Tumchi degree kay aahe.. I have interest in archeology

  • @avinashjadhav9649
    @avinashjadhav9649 Год назад

    Nice

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 Год назад +1

    खिद्रापुर मंदिरात कोपेश्वर बरोबर धोपेश्वर हे शिव रूप रूप पण आहे.येथे कोठेही बुद्ध मुर्ती अढळत नाही।

  • @HP-xd3mf
    @HP-xd3mf Год назад

    Namskar, sundar video. Aaj Prayag chikhali la gelo hoto. Tithe दत्त मंदिराला लागूनच एक शिल्प ठेवल आहे. ते पण जालवातायन आहे का ? कृपया कोणाला माहीत असल्यास सांगा

  • @kalyandattatraymohite4726
    @kalyandattatraymohite4726 Год назад

    Nice information .

  • @maheshrawool9183
    @maheshrawool9183 Год назад

    Nice 👍

  • @pramodgangavati9107
    @pramodgangavati9107 Год назад

    Pl also give information as to how to reach the place

  • @yasharajghalame2934
    @yasharajghalame2934 Год назад

    छान

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 месяца назад

    Swargiy. Shilpa. Soundarya.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад

    आम्ही पण पाहिले आहे. आणि कट्यार काळजात खूसली चे शूट या मंदिरात झाले आहे.

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Год назад

    😊😊

  • @sachin_circle
    @sachin_circle Год назад

    👍

  • @haripatil87
    @haripatil87 Год назад

    🙏🙏

  • @dharmendraekhande7887
    @dharmendraekhande7887 Год назад +1

    Located in district & near area ? Pl.

    • @vijaymali5370
      @vijaymali5370 Год назад

      Dist.Kolhapur.Tahsil Shirol.But Temple Distance Nearer From Sangli Than Kolhapur. Approx 55km.From Kop.About 70km.

  • @ankushpandit6608
    @ankushpandit6608 Год назад

    Khush raho