हंपीतील एक रमणीय दिवस । राणीवसा । लक्ष्मीनरसिंह । Coracle Ride
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- हंपीत कमल महाल,राण्यांच्या महालाचा चौथरा,गजशाळा अश्या सुंदर देखण्या वास्तू आहेत,याला राणीवसा म्हणून ओळखलं जातं.या ठिकाणाची माहिती या व्हिडिओमध्ये आहे.
शिवाय नरसिंहाची मोठी मूर्ती,बदवलिंग ही स्थळं थक्क करून टाकतात.त्यांचे दर्शनही या व्हिडिओतून घडवणार आहे.
Coracle Ride मधून फिरणं म्हणजे कमाल,सुंदर अनुभव आहे.तोसुद्धा शेअर करणार आहे.
या सर्व अनुभवांनी दिवस रमणीय झालेला.
🌟माहितीचे स्रोत:
🌼 मला माहिती घेण्यासाठी 'आशुतोष बापट' यांच्या 'सफर हंपी बदामीची' या पुस्तकाची खूप मदत झाली.
🌼 travorbis या RUclips channel मधील हंपी बदामी आणि बरंच काही या सिरीजची खूप मदत झाली.खाली लिंक देतीये.
• Hampi Badami Ani Barac...
या माहितीच्या स्रोतांमुळे मला हंपी चांगल्या प्रकारे पाहता आलं.धन्यवाद🙏🏼🙏🏼
Music
Epidemic Sound
First month free , sign up through the link below
www.epidemicso...
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...