प्रथमेश खूपच छान श्री दत्तमय प्रार्थना. मी तुझी गाणी नेहमीच ऐकतो. दररोज सकाळी नमः विघ्नहर्त्या, दत्त पाठीराखा, हे गीत, देव दे महादेव व हो तुझसे नाराज नही जिंदगी या गाण्यानच सुप्रभात होती. असाच गात रहा. खूप खूप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद. श्री गुरुदेव दत्त 🙏✌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🚩🚩मन प्रसन्न झाले दत्त महाराजांचे भक्तीगीत ऐकून!!! सदर भक्तीगीत तुझ्या सुरेल आवाजात ऐकून आम्हा दत्तभक्तांचा खरोखरच " आनंद पोटात माईना ""!!खूप खूप खूपच छान, प्रथमेश!!💐💐💐👌👌👌
खुप छान प्रथमेश दत्त प्रार्थना श्रवणीय तुला पुढील वाटचालीबद्दल खुप खुप शुभैच्छा आपला संपुर्ण गृप मी सारेगमप पासुन ऐकत आलो आहे विशेष मुग्धाला पाहुन खुप छान वाटले ती तेव्हाची चीमुर्डी वआता झालेला बदल पाहुन आम्ही सर्व अवाक झालो तुमच्या दोघांचे विग्घहर्ता गाणे सुंदर झाले
खूपच सुंदर👌 गीत आहे. शब्द सुंदरच आहेत. 👌 आणि संगीतही सुरेख👌 आहे. प्रथमेश, तू खूपच छान सादर केलं आहेस , नेहमीप्रमाणेच 👌... लघाटे परिवाराचं आणि सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
अतिशय सुरेल व गोड आवाज आहे प्रथमेश, खूप प्रसन्न वाटल तुझी खूप गाणी ऐकायची आहेत,असाच छान गात रहा, Happy to see your progress,all the best for your singing career. God bless you.
खूप छान आमच्या धाराशिव जिल्हात दोन दत्त ठिकाण आहेत एक आप्पा महाराज रुईभर तालुका धाराशिव व आलमप्रभू देवस्थान भूम तालुका भूम कधी इकडे दौरा झाल्यास जरूर भेट द्यावी कारण आपण दत्त भक्त आहात म्हूणन एक सूचना/विनंती
मी माझ्या दिवसाची सुरवात तुमच्या या गोड आवाजातील गाण्याने केली. अशी गाणी ऐकल्यावर सात्त्विक स्पंदने निर्माण होतात व मन:शांती मिळते. खूप छान अतिशय सुंदर.प्रथमेश तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Wa Prathamesh, outstanding singing, music ani kakanche lyrics pan awesome. Dutta Guru Maharaj tumhala sukhi theva ani timchi hi pratibha utarrotar vadha raho hich Shree Digambarachya charni Prarthana.
Dhanyvad man prasann jhale
🙏🙏अवधूत चिंतन. श्री. गुरुदेव. दत्त 🙏🙏
खूप छान खूप शांत वाटते ऐकताना दत्तमय होतो आपण खूप धन्यवाद
Very very melodious
Our kudevi 🙏🙏🙏
Atishay God Aavaj ani Bhajanahi khup Sunder ,Arthapurn Bhaktibhavatmak aahe.1😂🎉😊
अप्रतिम, खूपच सुंदर
खुपचं छान
अतिशय गोड आवाज.
नीजरूप दाखवाहो
तुमच्याकडून ऐकायचे आहे
फारच छान तुझा आवजच
किती गोड आहे.
अतिशय सुंदर रचना कान त्त्रूप्त झाले.
खुपच छान
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Very beautiful bhajan and very melodiously sung🙏
Very nice Bhajan avsome singing
ఆఁహాఁ,,అద్భుతం,👌👌🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯SUOOOOOOOOOOOOOOOOOOOOPER
प्रथमेश तुझे मनःपूर्वक आभारअतिशय सुंदर रीतीने दत्त महाराजांचे भजन गायलेला आहे मन अगदी तृप्त झालं, जय गजानन माऊली
प्रथमेश खूपच छान श्री दत्तमय प्रार्थना. मी तुझी गाणी नेहमीच ऐकतो. दररोज सकाळी नमः विघ्नहर्त्या, दत्त पाठीराखा, हे गीत, देव दे महादेव व हो तुझसे नाराज नही जिंदगी या गाण्यानच सुप्रभात होती. असाच गात रहा. खूप खूप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद. श्री गुरुदेव दत्त 🙏✌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🚩🚩मन प्रसन्न झाले दत्त महाराजांचे भक्तीगीत ऐकून!!! सदर भक्तीगीत तुझ्या सुरेल आवाजात ऐकून आम्हा दत्तभक्तांचा खरोखरच " आनंद पोटात माईना ""!!खूप खूप खूपच छान, प्रथमेश!!💐💐💐👌👌👌
सुंदर आ गाणे ऐकून अंगाला काटा येत आहे खूप सुंदर खूपच अप्रतिम
Khup Chan bhjan Sundar 👌👌
खूप छान ,फार आनंद देणारे गीत
खूपच सुंदर आणि भावपूर्ण गायलंय
Far sundar Dutta bhajan ahe. Prattek weli aaikun Khoop shant watate.
Prathmesh cha awaj ani atishay sadhi ani sundar chaal👌👌🙏🏼🙏🏼
अप्रतीम!🤗
सतत ऐकत रहावस वाटते.👌👌
👌🙏🙏🙏🙏 shabdach nahi vilobhaniya ani sumadhur 🙏🙏🙏🙏🙏👌
,,,,,,,,,,,,आवाज.. खूपच छान गाणं .. खूपच छान
खूपच छान भजन आहे हे. यातील शब्दाने आणि तुमच्या स्वरांनी व आवाजाने मनाला शांती मिळते.
Deepest gratitude to you Prathamesh 🌟🙌🙏🏻
खुप छान प्रथमेश दत्त प्रार्थना श्रवणीय तुला पुढील वाटचालीबद्दल खुप खुप शुभैच्छा आपला संपुर्ण गृप मी सारेगमप पासुन ऐकत आलो आहे
विशेष मुग्धाला पाहुन खुप छान वाटले ती तेव्हाची चीमुर्डी वआता झालेला बदल पाहुन आम्ही सर्व अवाक झालो तुमच्या दोघांचे विग्घहर्ता गाणे सुंदर झाले
खूपच गोड!
Very nice song,shree guru dev datt
Prather, tulatujhyalahanpaniikalehote. DTtbhageete gheun tuDattbhaktanaparvNichdiliy . Prathmesh khup khup chhan
सुंदर रचना श्रवणीय भक्तीमय प्रथमेश गोंड आवाज शुभेच्छा रविकांत श्रीपाद भातखंडे डोंबिवली कासे ग्रामस्थ संगमेश्वर
सर्व गाणी तुझ्यासारखी च गोड.
Pratamesh khoob chanbhajan matlena te aikun mala khoob bar vatla
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
Prathmesh very nice song.
एकदम मस्त गाणे. सुरेल आणि सुश्राव्य.
खूप छान प्रथमेश तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप छान दादा❤️🙏🚩
खूप नितळ स्वर,निखळ भाव व प्रासादिक चाल
अतिशय अप्रतिम सादरीकरण
खुपच सुंदर श्रवणानंद
Va lay bhari manala samadhan vatale eikun
Sangave Kavana Thaya..he bhajan tujhya awajat eikaila awadel..
Sunder tuzya awajat sarv duttachi gaani khup chan vattat ekayala
श्री प्रथमेश जी, श्री गुरुदेव दत्त! दिगंबरा । दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
फारच छान.
मनापासून अभिनंदन
लिरिक्स मध्ये गीत येईल तर फार उपकार होतील.
अशा गीतांचा मला फार नाद आहे
पूर्ण कराल का
Khoop sundar Rachana, aprateem Sangeet ani ati sundar gayan
अप्रतिम वाणी. आणि संगीत
प्रसन्न वाटले. खूप छान.
खूपच सुंदर👌 गीत आहे. शब्द सुंदरच आहेत. 👌 आणि संगीतही सुरेख👌 आहे. प्रथमेश, तू खूपच छान सादर केलं आहेस , नेहमीप्रमाणेच 👌... लघाटे परिवाराचं आणि सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
एक नमबर गाण आहे
खूपच सुंदर दोन्ही भजनाच्या चाली खूप सुंदर आहेत!!
प्रथमेश तु खूप छान गातोस
अतिशय सुरेल व गोड आवाज आहे प्रथमेश, खूप प्रसन्न वाटल
तुझी खूप गाणी ऐकायची आहेत,असाच छान गात रहा,
Happy to see your progress,all the best for your singing career.
God bless you.
प्रथमेश तुझा आवाज खूप गोड आहे...
God Gift बाप्पाचा प्रथमेश...excellent singing...
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
खूप सुंदर गायला आहेस,श्री दत्त गुरू कृपा आहे,असाच गात रहा
जय गुरुदेव दत्त!!!!
प्रथमेश लघाटे एक नंबर भावा
वाह्. खूप सुदंर गायन.
फारच छान. खूप दिवसांनी छान नवीन कोरे भक्तिगीत ऐकायला मिळाले.
Datta guru
खूप सुंदर सर तुमचा आवाज
खूप छान
खूप सुंदर 👌👌🌹
खुप छान. श्रवणीय आणि प्रेक्षणीय ही 👍🏼👍🏼
अप्रतिम गाणे आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा
Very nice prathmesh laghate....we want some more songs....
अति सुरेल व गोड आवाज खुप छान
उत्तम
Super super duper.
Om dram drim digambara
mast ahe song,keep it up bhava,hari saurabh karmarkar
Surel bhakti,khupchan
खूप छान ⚘⚘⚘⚘⚘⚘
Kupa Chan.... 🙏🙏🙏🙏 Shri Garu Datta 🙏🙏🙏
khoop chan
Khoop sundar
Chan basavalay Bhup ragat aani arthatach gayala pan chanach 😊👌
Digambara digambara karunecha Sahara sagara🙏🙏
खूपच छान
प्रथमेश सुपरस्टार
खूप गोड गाणं आहे.मन प्रसन्न होतं!
Khup chan.awesom,apan ajun bharpur devtanchi amhala aikvavi.
खूप छान आमच्या धाराशिव जिल्हात दोन दत्त ठिकाण आहेत एक आप्पा महाराज रुईभर तालुका धाराशिव व आलमप्रभू देवस्थान भूम तालुका भूम कधी इकडे दौरा झाल्यास जरूर भेट द्यावी कारण आपण दत्त भक्त आहात म्हूणन एक सूचना/विनंती
Wa प्रथमेश
खुप सुंदर झालंय गाणं....श्री. दत्त महाराज अशीच सेवा करून घेवो..🙏🌸🌸
अप्रतीम ।किती सहजता आहे गायनात ।
खुप छान श्री गुरुदेव दत्त
Best song nd voice
अप्रतिम
अप्रतिम भजन
मंगलमय 🙏🙏🙏
श्रवणीय!
खूप सुंदर प्रथमेश!
धन्यवाद..🌷
Apratimmmm
Khup Chan
Datta Guru Asech Pathishi rahot ani tuze Sare Navas Pure Hovudet
Amhala chan Bhajane Eikayala Milundet 🙏😍👍🤩
👌👌 kadak
Sajuk tupatale shabd ase astat shuddh 😍lots of love
Very nice.bhajan
mastch,,aavaj khupach madhur ahe tujha
झकास
🚩🌷 खुप सुंदर आळवुन अभंग गाईला आहे.साक्षात श्रीदत्तगुरुंची मुर्ती डोळ्यासमोर ऊभी राहते.
शतशः वंदन !
प्रथमेशजी खुप धन्यवाद.
🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
मी माझ्या दिवसाची सुरवात तुमच्या या गोड आवाजातील गाण्याने केली. अशी गाणी ऐकल्यावर सात्त्विक स्पंदने निर्माण होतात व मन:शांती मिळते.
खूप छान अतिशय सुंदर.प्रथमेश तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Jay shri gurudevdatta
Wa Prathamesh, outstanding singing, music ani kakanche lyrics pan awesome. Dutta Guru Maharaj tumhala sukhi theva ani timchi hi pratibha utarrotar vadha raho hich Shree Digambarachya charni Prarthana.