Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Devendra Fadnavis | सगेसोयऱ्यांवरील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील - फडणवीस
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मराठा आरक्षणाबाबत तुमचं मत काय ते मराठा समाजाला सांगा.....
अरे तु म्हटलं होतां ना सत्ता माझ्याकडे द्या दोन दिवसात आरक्षण देतो
पवार साहेबांना विचार कितीच वर्षे आरक्षणदिलं
@@surajkhapare3450पवार की दुसरा कोणी? नेमका तुझा बाप कोण?
@@surajkhapare3450 gulam malkala ks vichartil😂😂
Sarkar jyach tyalach vichrnar
😂😂@@surajkhapare3450
सत्ता पक्षातील लोकांचं म्हणणं काय आहे त्यावर बोला, तुम्ही अंमलबजावणी करणार आहात का नाही ते सांगा
😂
😂😂
मागच्या एका वर्षात किती बैठाका झाल्या आणि त्यात काय तोडगा काढला ते पण सांगा
आरे तुम्ही सत्ताधारी आहेत आरक्षण द्या नाहीतर तुम्ही संपलात
Bhava mi tujya sobat ahe 🙏🙏🙏🙏🙏
विरोधक गेले चुलीत, बैठकीत तुमच्या पक्षाच्या भूमिका तुम्ही स्प्ष्ट का केल्या नाही. फक्त निवडणुकीपर्यंत गोड बोलून वेळ मारायची वा पंत वा
आरक्षण रद्द करण्यात यावे
Pawar chi Bhumika kya aahe?
केंद्रात आणि राज्यात राज्यात सत्ता आहे. मग अडचण काय?
किमान मान्य करा फडणवीस. की सदवरते लाच पैसै चारून आमचं आरक्षण तुम्ही माघारी घेतलं.
@@marti9653😂😂😂mulla gp bs
@@mangeshsanap4654tyachyamule cha tumhi obc madhe aahe
महाविकास आघाडीचं काय सांगता
तेड तर तुम्ही निर्माण केली
दुसऱ्यांवर कशाला घालतो
😂😂😂jarange sahebachi bhasha hich .. mahavikas aghadi amchi tech ale pahije nivdun
फडणवीस साहेब जोपर्यंत मराठा आरक्षण होत नाही तोपर्यंत कुणालाही आरक्षण नको
समान नागरी कायदा आना
मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा व कुणबी एकच आहेत
एक मराठा कोटी मराठा
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नांच्या बाबतीत वेळकाढूपणा करणार्यांना विधानसभेला जागा दाखवली जाईल.
सगासोयरा कायदा करा
नरेटिव्ह सेट करणे ह्यालाच बोलतात. सदावर्ते ला पुढे करून आमचं आरक्षण कुणी घालवलं ते सांगा फडणवीस.
तुम्ही सत्तेत आहे. केंद्रात आणि राज्यात. तुम्ही आरक्षण द्या. विरोधक कशाला पाहिजेत? आणी चर्चा तरी कशाला पाहिजे ?
मग विरोधक जे विरोध करत आहे त्याचे काय
सरकारने निर्णय घेतला पाहिजे विरोधकांनी पाठिंबा दिला नाही तर आम्ही कार्यक्रम करणार
साहेब मान्य करा मराठा हाच OBC आहे 🙏
27 खासदार 150+ आमदार 6 मुक्या मंत्री आणि मंता ओबीसी आहोत
@@TheAdityax-ff7xc 177 आमदार खासदार झाल्याने 5 crore लोक पुढारलेले होत नाहीत.
Ata bahva mi obc chi nav ghetli tar mag samjel tula ugach bolyla lau nko
@@TheAdityax-ff7xc हा लढा गरवंत समाजाचा आहे एक तरी नेता आहे का
@@TheAdityax-ff7xcते मराठा + obc आहेत.
ज्यांना आरक्षण ची गरज आहे ते फक्त मराठा आहे.
दोन समाजात तेढ तुम्हीच निर्माण केलय टरबूज साहेब. हाके तुमचा माणूस आहे हाकेला तुम्ही पुढ केलय आताही मोठ्या चतुराईने सगळं जे सत्तेत नाहीत त्यांच्या वर ढकलल.
तीन दिवसांनंतर विस्थापित समाज विधानसभा ला उतरणार शंभर टक्के
विरोधी पक्षांना असं वाटत असेल बैठकीला गेल्यानंतर परत तुम्ही त्यांचे आमदार पळून नेता की काय म्हणून ते बैठकीत आले नसेल
सरकारमध्ये तुम्ही आहात.तुम्ही निर्णय घ्या.दुसर्याना दोष देऊ नका
फडणवीस आणि शरद पवार यांना माझा प्रस्न आहे की धनगर समाजाचा आरक्षण च काय झाले..
Hake la vichaar ki re
हाक्या कुठे त्याची माय मिरवत आहे वंजाराना पडलेले तोंड दाखवत फिरत आहे
Dada shindge hake padlkar te aapl rhale dusryavch bhadan swtha uadun ghet ahet
हा फडणवीस पहिल्या कैबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देणार होता पण हाके, पडळकर सारखे दलाल फडणवीसच्या पुढे शेपट्या हालवायला लागले आणि धनगर आरक्षण रखडले.
हाकेला विचारा
Sharad Pawar , Uddhav ठाकरे विजय Waddettiwar मराठा आरक्षण बोलू शकत नाहीत ते मराठा आरक्षण संघर्ष बघ्याची भूमिका घेत आहेत आणि राजकीय पोळी भाजून घेतात .हे मराठा समाजाने ओळखावे.
तुम्ही काय करू शकता ते सांगा
फडणवीस साहेब सांगितले होते की आमच सरकार आल की मराठा समाजाला आरक्षण व धनगर समाजाला पण आमच सरकारच आरक्षण देईल
OBC ch band karun marathala denar se navte bolle😂
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हीच मोठ्या मनाने मनोज दादा पाटलाच्या मागण्या मान्य करा मराठा समाजाला आरक्षण देऊन इतिहास घडवा विधानसभेला महाविकास आघाडीचा शोध चोपडा साफ करायला आम्ही मराठा मागेपुढे पाहणार नाहीत तुम्ही आम्हाला आरक्षण दिले तर आम्हाला आरक्षण महत्त्वाचे पक्षी नेते हे सोडून दिले आता मी मारायची हास समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल विरोधकाचे सुभाराम निवडणूक
घ्या एक वेळ निर्णय सगेसोयरे विषयी लोक तुम्हांला डोक्यावर घेऊन फिरतील एक 13 तारखेला संभाजी नगर ला शेवटची मराठवाड्यातील शेवटची सभा होणार आहे तीथे द्या
काहीही केले तरी आता फक्त शरद पवार च आरक्षण देतील
@@ramdasmurkute4859वर गेल्यावर घ्या
फडणवीस साहेब विरोधी पक्षाचं सोडा तुम्ही सत्येत आहात सरकारचं मत सांगा तुम्ही च जनतेत संभ्रम निर्माण करत आहात न
विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला !
कधी पर्यंत वेळ मारून नेणार?
विरोधकांनी काय केले हे सोडून दया. तुम्ही काय निर्णय घेतला ते सांगा. तुम्ही सत्ता धारी आहात देणार का नाही देणार ते सांगा मग आम्ही मराठा आमचा निर्णय घ्यायला मोकळे होऊ.
तुम्हचे फायद्याचे कायदे करतांना प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना बोलवता का? जनतेसमोर फक्त हेच दाखवायचे की आम्हीच काम करतो,
तुमच्याकडे बघण्यासाठी मराठा समाजालाही वेळ आहे हे लक्षात ठेवा
एक मराठा लाख मराठा
फडणवीस साहेब तुमचं मत काय ते सांगा ओबीसी तून आरक्षण देणार का नाही विरोधी पक्षाचं जाऊ द्या तुमचंच सांगा फक्त ते देऊ शकत नाही तुम्ही देऊन टाका त्यांना तो देण्याचा अधिकार सुद्धा नाही
फडणवीस साहेब आणी शींदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा योग्य निर्णय घेतील अशी आशा आहे.
अगदी 💯 टक्के सत्य बोललात फडणवीस साहेब शरद पवारांना हेच षडयंत्र करायचे आहे
10varsh zopale hote ka sarkar konachi hoti
स्वताच्या पक्षातील आमदारांना न्याय देवु शकत नाहीत बाकी समजुन घेण योग्य
सत्ताधारीच प्रश्न सोडवू शकतात विरोधी पक्षाच्या हातात काहीच नाही विनाकारण फडणवीस नाटक करतो
जनतेलास सगळं कळतं आहे फडणवीसच खरा नारद आहे
आरक्षण रद्द करण्यात यावे
आता आम्ही आमचे २८८ निवडून आणणार ना काँग्रेस ना भाजप
तुमचा लेखी उत्तर काय असणार हे सांगा
आतिष्यय गंभीर विषय यावर एकत्र येऊन मार्ग काढण्या ऐवजी बेइथकिवर बहिष्कार टाकला आणि नंतर आस करा तस करा हे मीडिया समोर शहाणपण शिकवतात
Tyani अधिवेशन madhe charcha karayla sangitl hot baithkit ky kon ky boltay ky kaltay jantela
महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांना किती न्याय देताय...याचे फळे भोगावी लागणार
जर obc प्रामानपत्रे दिली तर सर्व sebc आणि ews आरक्षण रद्द झाले च पाहिजे आणि त्या जागा open ला आले पाहिजेत
🚩🚩🚩 *रंग बदलू गिरगिट म्हणजे फडणवीस, तुमच्या हातात सत्ता आहे पण मा.जरांगे पाटील यांच्यासोबत साक्षात भगवंत आहेत मान्य करा. तुमचं एकही कट कारस्थान देवाने यशस्वी होऊन दिले नाहीत?.*
गप टरबुजा
Are favdya gp 😂😂😂
@@rhitptil5237 तूच गप्प बस सेमण्या 😄😄
तुझा सखा बाप शरद पवारला बोल
Tujya aai la Javnar Sagle bar ka 😂😂😂
@@amol5978तु हरामखोर औरंगजेबचा पोरट्या दिसतोय
ते तुझी सर्व चाल आहे समाज आता वेड्यात राहिलेला नाही बाकीच्या वांझाड गोष्टी सांगू नको आरक्षण देऊन मोकळा होय 🎉🎉
जरांगे ची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी.
राजकारण! राजकारण! फक्त राजकारण चालू आहे दोन्ही पक्षाच
तुम्ही आता आरक्षण देऊ नका आम्ही घेतो विधानसभा निवडणुकीत निवडणुन आनु राज्य करू व आरक्षण घेऊ एक मराठा लाख मराठा
फक्त जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे
मराठा भगिनी व मुलावरील केसेस मागे घ्या... मगच विरोधक चर्चा करतील... फडणवीस साहेब...
विरोधकांना फक्त मराठा समाजाची मते पाहिजे आहेत....गैरहजर का राहिले.. चर्चा तर करायची..
४० दिवसाचा वेळ घेतला आता हातघाईवर येता इतक्या दिवस काय केलं आरक्षण ओबीसी मधूनच द्या
आता सर्व पक्षाचा मराठयांनी विचार करावा, उद्धव, शरद, काॅगेस यांचा पण सुफडा साफ करु
बैठकीला पडलेले लोकांनी धुत्कारलेले निवडणुकीतले काळ्या तोंडाना टरबूज्या कशाला बोलवतोय सदनमध्ये सगेसोयरे चा सदनमध्ये मंजूर करायच काम सत्ताधारीच आहे
विधान परिषद चर्चा करा लाईव्ह दिसेल
तू विरोधी पक्ष यांना सांग ना की आम्हीं अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करणार आहोत त्या वर तुमचं मत काय आणि समाज समोर लाईव्ह अधिवेशन घेऊन निर्णय सांग मग ते जर समर्थन केलं नाही तर आम्ही मराठे महविकास आघाडी ल त्यांची जागा दाखुन देऊ पण तू BJP ओबीसी चां DNA 🧬 सांगतो टरबूज😢🤬🚩✊🤬🤬
ये नालायका हि भाषा शरद पवारला वापर
तू गप्प लुडबुड करू नको@@MayurhKothaari
साहेब आम्हाला आरक्षण विरोधी पक्ष देऊ शकत नाही, तुम्ही सत्तेत आहेत तुम्ही आरक्षण देणार की नाही ते सांगा ते ही OBC मधून सरसगट
साहेब तुम्ही लवकर द्या ना ..विरोधी पक्षाला आम्ही बघुन घेऊ... एक मराठा लाख मराठा
ईकडे शरद पवार साहेबांनी जरांगेना पुढे केले आहे व
तीकडे आडकाठी करण्यासाठी भुजबळ साहेबांना पुढे केले आहे
भुजबळ साहेब हे पवार साहेबांचे प्याधे आहेत
बरोबर पवार साहेबांनी डावपेच आखले
विरोधी पक्ष हे विरोधीच आहेत पण तुम्ही पण थोड सहकार्य करावे साहेब
शरद पवारांना मराठा आरक्षण मिळवून द्यायचं नाही फक्त दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे त्यांचा हेतू आहे
Agdi barobar bhava
सरकारचे मंत्री म्हणतात महाराष्ट्र पेटत आहे.तर सामान्य जनतेन कुणाकडे पहावे
अरे बाबा किती दिवस बैठका घेणार बैठका वर बैठका निर्णय देना
अरे बाबा बैठकीत काय झाले ते सांगा.विरोधी पक्षावर नंतर बोला.
तुमच्या सगळ्यांचा कार्येक्रम होणार थांबा थोडेच दिवस सगळं काही होइल 😂
शरद पवार यांनी धनगर आणि मराठा आरक्षणावर बोलणार नाही कारण शरद पवारांना राज कारण करायच आहे शरद पवार हेच तर नारद मुनी आहे
विरोधी पक्षांना जनता बघून घेईल पण तुम्ही काय करता तुमची भूमिका स्पष्ट करा शासन म्हणून कारण सत्ता तुमच्याकडे आहे
पेटवणारे, विझवत नसतात. शरद पवारांना ज्येष्ठता मान दिला जातो मात्र कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा पळ काढतात. पवार घराणे कटकारस्थाने माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे.
सरकार म्हणून तुम्ही निर्णय घ्या....
जनता त्यांना जागा दाखवेल..
आता सत्ता कोणाकडे आहे
एक मराठा लाख मराठा
नाही तर तुमचा विधानसभा निवडणुकीत कार्यक्रम ठरलेला आहे
फडणवीस साहेबांचे स्टेटमेंट अगदी योग्य आहे.
प्रकाश आंबेडकरांनी योग्य मुद्दा मांडला आहे
विरोधक राजकारण करत आहेत कारण त्यांना लोकसभेत फायदा झाला आहे तुम्ही मराठा समाजाबद्दल चांगला निर्णय घ्या आणि कुठल्या ही समाजावर अन्याय करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत
कोण काय करते हे विधानसभा आल्यावर समजेल कारण ते पण राहणार नाही आणि तुम्ही पण
Bhava mi tujyasobat ahe 🙏🙏🙏
या ग्रहस्थाने महाराष्ट्राची वाट लावली
सरकार तुमचं आहे तुम्ही स्वतः निर्णय घ्या फडणवीस साहेब उगाच विरोधी पक्षांकडे बोट दाखवू नका
हे नका सांगु राजकारण आरक्षण कधी देता ते सांगा साहेब
करामती काका ❤ड्या वर
फडनविस साहेब तुम्ही आहेत तो प्रयत्न आम्हा मराठ्यांना आरक्षण भेनार नाही तुम्ही राजिनामा द्या आणि राजकिय संन्यास घ्या बर
राज्यात जातीय सलोखा टिकला पाहिजे हे ऐकून छान वाटले 😂😂
दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायला तुम्हीच कारणीभूत आहात
आरक्षण द्यायचं काम सत्ताधारी पक्ष करू शकतो,,,,,,,
विरोधी पक्षा च्या हातात कांही एक नसतं हे जनते ला कळतं,,,,,,,,,,,
आरक्षणां करिता चालू अधिवेशनात ठराव घेऊन केंद्र सरकार कडे का पाठविला नाही ते पण सांगा,,,,,,,
,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
घ्यावाच लागेल निर्णय सीट पडले म्हणून नाहीतर तुम्ही SIT लावून अटक करायचं ठरवलंच होत तुम्ही आणि विरोधक आम्ही 10 वर्ष घरीच बसवले होते त्यामुळे ते काही आमचे लाडके नाही...
तुम्ही पास करा ना तुम्ही वरून खालून सत्तेत आहात
तू दोघा बरोबर काय केला है हेन जगाला महित अहे
छगन ने विरोध केलाय,तुम्ही सगळे सारखेच आहात. आता सरकार मधील पक्षांची ग्रामपंचायत पण येणार नाही.
सरकारने मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक बोलावली असतांना मविआ नेते जर उपस्थित राहत नसतील तर त्यांना मराठा आरक्षणा पेक्षा निवडणूका, राजकारण आणि ठराविक घराणेशाहीची सत्ता हीच महत्वाची आहे असे दिसते.
फडणवीस साहेब तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकता तुम्ही ताकतीने मराठा समाजा मागं उभ राहिल पाहिजे हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून
अजून किती खोटं बोलणार फडणवीस साहेब भांडण आपणच लावता
सर्व पक्षांचं लेखी घ्या, आणि ते सार्वजनिक करा
प्रश्न पण तुमचाचं आणि उत्तर पण तुमचाच
चांगला खेळ खेळताय सामान्य जनते सोबत. 😡😡😡😡😡😡😡😡😡
त्यांना का विचारता sage सोयरे देवून टाका.. तुम्हाला पाहिजे ते निर्णय कशे पटापट होतात.. विरोधी पक्षनेते ना निलंबित करुन
साहेब, सत्ता तूमच्या हातात आहे. काय लोकांना येडयात काढता राव
फडणवीस साहेब तुम्ही खर बोलला
फडणवीस साहेब तुम्ही सत्तेत आहात हे विसरला का काय तुम्ही
अन्न खाता का लाज असू द्या थोडी
BJP है तो मुमकिन है देश घडवू शकतात जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉
मराठा समाजाला येड्यात काढून कोणताही राजकीय पक्ष सत्तेत येणार नाही शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा तुम्ही मराठा आरक्षण द्या तुम्हालाच आम्ही 2024 ला सत्यता आम्हाला राजकारण खेळायचं नाही फक्त हक्काचे आरक्षण द्या जो दिन तोच सत्तेत आणायला आम्ही पुढाकार घेऊ
त्यांना ( विरोधी पक्षांना ) आरक्षणाची बांधीलकी नाहीच, तुम्ही घरी बसावे एवढाच त्यांचा प्रयत्न आहे, मग ते कुठल्या का मार्गाने असेना....
प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या आमदाराने शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगावे आरक्षण द्या म्हणूनबोला मिडियासमोर
एकच नंबर निर्णय घेतला आहे
O उद्धव ठा मनगटी वार आजचा कुठे लपले आहेत करे शरद पवार
अहो फडणवीस, शिवसेना,राष्ट्रवादी, भाजप, मनसे हे सगळे ओरिजनल पक्ष तुमच्या कडेच आहेत तर घ्या ना निर्णय...
तुम्हाला आदेश लेखी द्यायचा आहे,तुमचं सरकार आहे,देऊन टाका ,आम्ही बगून घेऊ विरोधी पक्षाचे
फडणवीस साहेब आरक्षण दया महविकास आघाडीला समाज घरी बसवेल
नुसते इकडच्या तिकडच्या शेंगा हनातोय....