News & Views Live: ठाकरे आणि काँग्रेसमध्ये CM पदावरुन वाद का, मविआतला गोंधळ कुणासाठी फायद्याचा?
HTML-код
- Опубликовано: 12 ноя 2024
- News & Views Live: ठाकरे आणि काँग्रेसमध्ये CM पदावरुन वाद का, मविआतला गोंधळ कुणासाठी फायद्याचा?
#vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
संभ्रम निर्माण करणारे पक्षपाती राजकारणी विश्लेशक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेने २०१९ ला जिंकलेल्या तीन लोकसभेच्या तीन जागा कॉंग्रेसला सोडल्या हे विसरता कामा नये म्हणून कॉंग्रेस १३ लोकसभेच्या जागा जिंकल्या आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक यांनी कॉंग्रेसला जिवदान दिले १ वरून १३ वर कॉंग्रेस आली राष्ट्रवादी काँग्रेस सुध्दा ४ वरून ८ वर आली हे कॉंग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विसरता कामा नये कॉंग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी शिवसेनेला पाहिजे त्या प्रकारे मतदान केले नाही म्हणून शिवसेनेला ९ लोकसभेच्या जागा जिंकता आल्या कॉंग्रेस / राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान केले असते तर चित्र आज वेगळे दिसले असते हे मात्र निश्चित
@@raghunathdewade8977 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार उबाठा गटाला मतदान करत नाही.
काँग्रेसला शिवसेनेमुळे जीवनदान मिळाली आहे भाजपने काँग्रेस संपविण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांचे प्रयत्न पूर्ण पण झाली पण शिवसेना सोबत आल्यामुळेच काँग्रेसला जीवनदान भेटला आहे त्यामुळे काँग्रेसने जास्त मी पना चा गर्व आणून नाही हीच विनंती काँग्रेसला जय महाराष्ट्र
Sadhya Sillaksene peksha congress strong Aahe... UT ni hatti Pana sodla nahi tar sillaksena Aajun modit nighel... 1tea mva mhanun ladhle tar sarvanach fayda hoil
ठाकरे, मुळेच, म,वि,आ,ला,विजयी, होता,येईल,🎉🎉🎉🎉
तीनही पक्ष एकमेकांना पुरक आहेत हे लक्षात घ्या.
जाधव साहेब तुमची पूर्ण विश्लेषण महाविकास आघाडी भोवती फिरत आहे तुम्ही महाविकास आघाडीचे प्रवृत्त असल्यासारखे विश्लेषण करत आहात आधी तुम्ही महायुतीच्या विरुद्ध विश्लेषण करतात आपण विश्लेषण पक्ष दाजीन करू नका नाहीतर आपल्यावरचा विश्वास उडून जाईल
आशिष ठाकरे च्या 100 पैकी @63 हमखास येणार ✍🏻ठेव तू 🔥🔥🔥🔥🔥
80 येतील पण तो का घेईल लिहून 😂 😂
श्री नाना पटोले यानी कांग्रेस चे अध्यक्ष पद मिळाले आणी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजिनामा दीला नसता तर आजही श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते.याचा अर्थ कांग्रेस मुळे ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले.
आशिष जाधव व त्यांचे लोकमत वृत्तपत्र हे कांग्रेस पार्टी चे प्रवक्त्या प्रमाणे व कांग्रेस चे प्रचारका सारखे काम /विश्लेषण करतात
👍
वेगळे कायतरी सांगत जावा राव तेच तेच कितीवेळ सांगताय... मुंबई तक चे विश्लेषण bgat😂 जावा आशिष sir
सर मागे 2019 मद्ये शरद पवार व काँग्रेस मधील नाना पटोले जर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर आज उद्धव ठाकरे यांची बाजू आजही वरचड आहेत आशिष सर. नाना पटोले यांनी लक्ष्यात घेतले पाहिजे सर.
ठाकरें आघाडीत सामील झाले मुळे ठाकरेंच्या पदरात मुख्यमंत्री पद मिळून त्यांचाही राजकीय फायदा झालेला आहे ना! या उलट पवारसाहेबांचा सल्ला ठाकरेंनी ऐकला असता तर मुख्यमंत्री पद गेले नसते व सरकारही पडले नसते.
निवडणूकी नंतर होणारा मुख्यमंत्री हा अनुभवी आणि प्रशासना वर पकड ठेवणारा असावा.कारण की सध्या महाराष्ट्राच्या प्रशासनात खूपच हाराकारी चालू आहे.सर्वांना, सर्वांचाच फायदा झालेला आहे तेंव्हा कोणत्याही पक्षाने स्वतः च्या टि-या बडवून घेऊ नये.
सद्यास्यहित.मुख्यमंत्री. उद्दवच.झाले. फिजेत्त. पाहिजेत. बाकीच्यांना बाकीची.भरी.भरी. पदे.आहेतच.bjp. ची.खरोखरी. जिर्वयचीआहे.uddv.ठाकरे.cm.
उध्वस्त ठाकरेला फक्त 4.5 टक्के मते लोकसभा मधे मिळाली आहे,शिंदे सेनेला 13.5 टक्के मते लोकसभा मधे मिळाली आहे
आशिषजी.... नाना पटोले मवारे सरकार पाडले हे सामान्य जनतेला माहीत आहे.
उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने जिद्दीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एनसीपी पेक्षा जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री पद मिळवून दाखवायचा प्रयत्न करावा
बरोबर आहे
ठाकरे 🔥
काँग्रेस जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, शरद पवार साहेब जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद,
everyone is waiting for haryana and J&k election than thing will start changing
Sir you have been a great journalist always. Your discussion are always logic and fruitful.
Kattu ke side se bola na right
पहिल्यांदा कुठला मतदारसंघ कोण लढवणार हे निश्चित झाल्यानंतर उमेदवार सुध्दा सर्वसंमतीने ठरविल्यास एकमेकांची मतं ट्रान्स्फर होऊन जास्तीत जास्त जागा जिंकून आघाडी मजबूत होईल.
शरद पवारांच टार्गेट जस बाळासाहेबांचं होत तसंच
"एकच लक्ष.!अगोदर सत्ता परिवर्तन.!"
खरंच आहे खूपच ripit बोलतात
श्री.आशिष जी आपण जाहीर कराकी श्री ठाकरेंना पाटिंबा द्या.
मुंगेरीलाल के हसीन सपने
पवार साहेब जागा 55 येनार
काँग्रेस मुळेच उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले ..
किती केला तरी उद्धव मुख्यमंत्री होणार नाही
उद्धव ठाकरें यांना प्रमुख चेहरा करावे
महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदासाठी योग्य आणि प्रसिध्द चेहरा हे उध्दव ठाकरेच आहेत. 👍🙏🇮🇳
Congress Over Confidence Madtye Aahe
काँग्रेससोबत असल्यामुळेच उबाठा गटाला फायदा झाला....ठाकरे वर शिंदे भारी पडले
मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे आणि उपमुख्यंत्री 1 - विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री 2 - जयंत पाटील (मुंबई - कोंकण + विदर्भ + पश्चिम महाराष्ट्र) आणि (मराठवाडा + खानदेश कडे महत्त्वाची मंत्रालये)
❤❤🎉
विरोधी पक्ष नेता दिसतच नाही 🤔
मविआ बहुमत मिळवेल आणी सर्वस्मावेशक नाव म्हणून जयंत पाटील मुख्यमंत्री होतील आशिष तू ✍🏻नंच ठेव 🔥🔥🔥🔥🔥
Faltu video Taku naka thakare mukha mantri honar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नाना पटोले मुख्यमंत्री होणार,
Next CM of Maharashtra will be from Congress
बाळासाहेब थोरात साहेब ❤🔥🔥
Gondhalat gondhal film
असं कांहीच नाही ना बुवा.! कुठलाही समुह या ओबीसी शब्दाला अजिबात महत्त्व देत नसून मी माळी,मी तेली, धनगर, कुणबी असेच जातीनुसार महत्त्व देतात...
महायुतीने कितीही आटा पिटा केली देशातील सर्व भाजपा नेत्याना राज्यात ठाण मांडून बसवले तसेच मोदींच्या कितीही सभा झाल्या तरी जनतेची पसंती महाविकास आघाडीला आहे
25 minite falatu galabata 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Only uddhav saheb CM
Ashishji tumhi MVA che pravakte vattat.
जयंत राव पाटील ✍🏻🔥
बरोबर आहे🙏🙏
Shivsena sobat dhokebaaji swata ShivSainakannich keli hoti te swaata jababdaar aahe
Pakshpati vishleshak
त्याच त्याच बातम्या संजय राऊत असं म्हणाले, शरद पवार तसं म्हणाले, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली, फडणवीस गृहमंत्री म्हणून काय करतायेत? मुख्यमंत्र्यांच काय चाललंय? या सगळ्या चर्चा ऐकून लोक प्रचंड मनस्ताप सहन करतायत. तुम्ही विकास कामांवर कार्यक्रम घ्या. फालतू चर्चा बंद करा.
Congress national party and prathvi Raj Chauhan maratha leader reserve to next CM and earlier he dare to initiate the action against big Bank and sugar mill scam
Ha mva che vatole karnar....vicharley Kay uttar Kay detat jara bagha
भ्रष्ट उद्धव नहीं चलेगा
Only कांग्रेस
Tumala kahi kam nahi😅😅😅😅😅😅😅😅
Uddhav thakren cha nitish kumar honar ek divs
आशिष जाधव विकला गेला आहे
Majhya mate CM chehra Uddhav Thakre ji yanchach asayla pahije karan shabdacha pakka manus uddhav thakre aahet
BJP la halvun taknara neta Uddavji Thakre
Uddhav Thakre Jindabad
Hariyaana 100% congresses yenar
अशिस जाधाव शिवसेना आहे
तुमचे विश्लेषण तटस्थ असावी. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार यांची काँग्रेस यांचा दारुण पराभव होणे काळाची गरज आहे. तिसरी आघाडी मजबूत लढून महाविकास आघाडी सत्तेत नको अशी जनतेची ईच्छा आहे.
Sanjay Raut nisthavan Aahet pan Rajkaran bhavne var nahi chalat😂
तुमचे मत योग्य नाही
Sanjay raut ne tond band thevave.....hi kalkalichi vinanti..ek mva samrthak...
कितीही आटापिटा करा सरकार महायुतीचे येणार जय श्रीराम
मला वाटते कॉंग्रेस चा मुख्यमंत्री होईल. थोरात or पटोले
SS❤
आशिष सर काहीही फेकाफेकी करू नका टिआरपी साठी मंताचे गनीत तज्ञ असल्यागत
Tumcha kadun yetay ki shinde Sena Vegli ahe
Communist Ashish jadhav