मालवणी खाजा | कसा बनवला जातो मालवणी खाजा | ओरसकर श्रीनिवास बेकरी अॅंड स्वीट मार्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 121

  • @seemathakur5074
    @seemathakur5074 2 года назад +1

    ओरोसकरांचा खाजा नं 1 .खूप वर्षांपासून आम्ही खातव.आणि गुळ्यांची भजी अप्रतिम.लहानपणापासून आम्ही खातव.

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 Год назад

    खूप मस्त बन वायाची प्रक्रिया चांगली आहे मालवणी खाज ही मालवणी लोकांची शान आहे देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S 2 года назад +4

    खूप छान लकी दादा, खूप सुंदर व्हिडिओ आहेत, तुझ्या चॅनेलवर, आणि हा व्हिडिओ पण खूप आवडला.

  • @udhavshendagevlogs6639
    @udhavshendagevlogs6639 2 года назад +3

    जगातला एक नंबर चा खाजा...मालवणी खाजा....किती बी खावा...तोटा नायययययं
    सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 2 года назад +1

    फारच छान सुंदर अप्रतिम.छान video बनविला आहे.

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 года назад +4

    मस्त,मालवणी खाजे खाल्ले खूप वेळा पण रेसिपी पहिल्यांदाच पाहायला मिळाली, धन्यवाद लकी

  • @balkrishnamadkar716
    @balkrishnamadkar716 2 года назад +14

    मालवणी खाजा मी गेली 60-65 वर्षापासून खातय. पण ता बनवतत कसा ता आज समाजला. धन्यवाद. पुढील वर्षी सुद्धा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहावयास मिळोत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

    • @rajanmanjrekar600
      @rajanmanjrekar600 2 года назад +2

      लकी दादा हा ही व्हिडीओ नेहमी प्रमाणे छान वाटला तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाकी देव बरे करो.

    • @pintyadada1378
      @pintyadada1378 2 года назад

      Nice and informative video thank you for sharing us , wish you happy and prosperous new year, all the best 👍👍👍and dev bare Karo ❤️

    • @manudhane15
      @manudhane15 2 года назад

      गोड सेव म्हणतात

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 года назад +4

    लकी दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.खाजे बनवण्याची कृती एकदम भारी आहे.

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 2 года назад +1

    बाबुजी काकांमुळे अापली मालवणी भाषा जगभर पोचली. अाणि मंदारमुळे मालवणी खाजा. देव बरे करो.

  • @samirkoli2646
    @samirkoli2646 2 года назад +8

    अप्रतीम आहे
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाई

  • @mangalmalvankar6134
    @mangalmalvankar6134 2 года назад +1

    खुप छान भाई
    माझा जन्म च मालवण चा आहे त्यामुळे लहानपणापासून च खाजा खाल्लाय
    आणि कसा बनतो ते पण पाहिले आहे पण आज सोशल मीडिया वर बघून खूप आनंद झाला आणि सुरवातीला च तू ओरसकर मिठाई च दुकान दाखवलं ते पण परिचयाचे आहे त्यामुळे खुपचं आनंद झाला 👍👍❤️❤️

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 2 года назад +3

    लकी तुला येणाऱ्या नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा, तू येणाऱ्या वर्षात नवीन नवीन विषय घेऊन येशील याची आम्हाला खात्री आहे. आणि तू लवकरच पाच लाखाचा टप्पा पार करून वन मिलीयन च्या मार्गाला दमदार सुरवात करावी ही सदिच्छा
    💐💐💐💐💐

  • @ravindrapatkar6638
    @ravindrapatkar6638 2 года назад +1

    लक्ष्मीकांत.हा.विडिओ.मस्त.झाला.फार.दिवसानी.मालवण.व.‌ओरसकर.बेकरी.पाहिली.

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 года назад +3

    खुप छान माहिती लकि भाऊ
    लकि भाऊ नवीन वर्षाच्या मालवणी लाईफ परिवारास हार्दिक शुभेच्छा
    देव बरे करो जय गगनगिरी

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 2 года назад +1

    खास मालवणला जाऊन आम्ही ओरसकराच खाज आणतो खूप छान आहे हे खाज.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 2 года назад

    Khoopch chan mahiti nehamich tuze video upyuqt astat aami evdhi varshe khaje khatoy pan ase banate te aaj kalale thank you so much 👌 🙏

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 2 года назад +2

    Nice Informative video good

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि ही खरी श्रीमंती आहे आणि हे कोकणातल्या तरुण मुलानला समजायला पाहिजे

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +1

    सर्वप्रथम येणाऱ्या इंग्रजी नव वर्षाच्या मालवणी लाईफ परिवाराला खूप खूप शुभेच्छा. You tubers च्या बाबतीत सांगायचे झालेच तर काही अपवाद वगळता सर्वच you tuber's imformative आणि educational व्हिडिओज करत नाहीत. काहींची तर मजा मस्ती आणि अचरट चाळे जास्त असतात. असो, मालवणी खाजं म्हटलं की चांदेरकर नाव डोळ्यासमोर येतं. ह्या व्हिडीओ ने ओरोसकर नाव कळलं. पुढच्या वेळेस गावी आल्यावर याचं खाजं नक्की घेऊ 😄👍

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 2 года назад

    खूपच छान ंआंणि ज्ञानात भर टाकणारी माहिती अगदी खणखणीत आवाजात ऐकावयास मिळाली, मालवणी खाजा हा एक संमिश्र चव देणारा मिठाई चा प्रकार असून लोकप्रिय आहे

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 2 года назад

    मालवणी लाईफचे व्हिडिओ , इतर यु ट्युबर पेक्षा नक्कीच चांगले आसतात , नविन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 2 года назад +1

    ओरसकर यांचे खाजे खुप फेमस आहे. असं खाजं कुठेच मिळत नाही. याची टेस्ट खुपच छान असते. ह्या खाजा तुम्ही एकदा खावन तर बघा.नंतर परत तुम्ही मागवणारच असा ह्या मालवणी खाजा आसा.

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 2 года назад +1

    येणारे वर्ष तुला भरभराटीचे आणि अधिक सबस्क्रायहोणारे होवो हिच शुभेच्छा. देव बरे करो.

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 2 года назад +2

    लकी भाऊ....खूप छान video आहे. तसेच तुझे सर्व video समाजातील तळागाळापर्यंत च्या घडामोडी व सामाजिक प्रबोधनात्मक संदेश वाहक असतात..त्या मुळे आपली माय बोली मालवणी चा प्रसार सुद्धा चांगला होत आहे. ALWAYS BEST OF LUCK....LUCKY. ...IN ADVANCE WISH U HAPPY NEW YEAR 2023.
    ॥ जय भद्रकाली माता ॥

  • @prodevidas
    @prodevidas 2 года назад

    मस्त व्हिडिओ दादा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि बिग👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +1

    Khup chaan video dada Navin varshachya khup subhecha 💐 tumha Sarvanna

  • @namrataksarade6750
    @namrataksarade6750 2 года назад +1

    Video very nice

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 2 года назад +3

    लकी भावा, तुका नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा.

  • @mahendramachhi8306
    @mahendramachhi8306 2 года назад +2

    Khup chaan video lucky dada

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 2 года назад +1

    मालवणी खाजाचा गोड व्हिडिओ 👌👍

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 2 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली.मस्त व्हिडीओ.

  • @anajigaikwad9631
    @anajigaikwad9631 2 года назад +2

    Khup khup chhan 👍🙏

  • @rohittambe1539
    @rohittambe1539 2 года назад +1

    Nice information base vedio on malvani khaja

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 года назад

    अप्रतिम लाजवाब

  • @AMOLSAWANTVLOG
    @AMOLSAWANTVLOG 2 года назад +1

    मस्तच 🥰😍😍

  • @shreenathchavan1426
    @shreenathchavan1426 2 года назад

    मालवणी खाजा म्हणजे मालवणी शान...व्हिडिओ खूप छान होता.
    तुला आणि तुझ्या परिवाराला आमच्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...👍🏻

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 года назад +3

    You are one of the topmost youtubers in Konkan. Happy New year

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 2 года назад +1

    Malvan cha khaja wah wah my favourite.

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 2 года назад +1

    Malwani khaja is best Sweet. Preparation of that 1st time we got it. This you can get at only Malwan. Packing of the material in 2diff. Size only. Not costly also. 👌

  • @ramnathwakade5652
    @ramnathwakade5652 2 года назад +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा लकी भाऊ

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली दा

  • @ssatam09
    @ssatam09 2 года назад +1

    मस्त झाला विडिओ 👌👌

  • @rajeevredij480
    @rajeevredij480 2 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली
    खाज खातो परंतु ते बनते कसे हे आज माहीत झाले

  • @nileshraorane2467
    @nileshraorane2467 2 года назад +1

    Khup sunder vlog

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 2 года назад

    हॅलो लक्ष्मीकांत,
    आजचा व्हिडिओ मालवणी खाज्या सारखाच खुसखुशीत होता. आपल्याला खुश करणारा खाजा कसा बनतो ते छान दाखवल. Actually, आमच्या गावी, Karwar la गावात ज्या जत्रा होतात,तिथे हे खजे मिळतात, आणि ते स्वतःसाठी आणि dusaryana देण्यासाठी आवर्जून घेतले जातात. परंतु मालवणी खाज्याची specility आहे. व्हिडिओ छान वाटला. तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा असेच छान छान व्हिडिओ करून आम्हाला आनंद दे.खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 года назад +1

    छान माहिती मिळाली 👌👌👌👌👌

  • @umeshpalav6306
    @umeshpalav6306 2 года назад +1

    Masta bhava 👌👌👌👌

  • @sanjaylokare3
    @sanjaylokare3 2 года назад

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +1

    खुपच छान माहिती पुणँ विडियो दाखवून मालवणी खाजा बद्दल माहिती दिली बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 2 года назад +1

    धन्यवाद लकी भाऊ छान माहिती मिळाली. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शेखर बुचडे परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे नवं वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @koknatlogavkari
    @koknatlogavkari 2 года назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @harshishug729
    @harshishug729 2 года назад

    Wow, lovely, I wanted to see it always be ause I just love it, thanku

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 2 года назад +1

    Far chan videos aahe.

  • @sawantvinayak3
    @sawantvinayak3 2 года назад +2

    देव बरे करो 🙏 Happy New Year 😊

  • @sachinhaldankar2011
    @sachinhaldankar2011 2 года назад +2

    लकी, यामध्ये माझी बहीण (आतेबहीण) वैशाली साळगांवकर हिचेसुद्धा चित्रण झालेले आहे.

  • @surekhapatil7536
    @surekhapatil7536 2 года назад

    Laxmikant Aaye ,pappanna va Tula pan Advance madhe Happy New Year .

  • @JasleenKaur243
    @JasleenKaur243 2 года назад

    Best ahe Oraskar Bakery

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 2 года назад

    Nice work 👍👍👍

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 2 года назад +1

    मस्तच Malvani khajo 👌👍#Malvanilife

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 2 года назад +1

    आम्ही पण स्वतः बनवतो पण महाशिवरात्री साठी

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 2 года назад +1

    मी पण जेव्हा मालवणला जातो तेव्हा खाजे खातो आणि पुण्यात सर्व नातेवाईकांना देतो.

  • @santoshdhuri619
    @santoshdhuri619 2 года назад +4

    Nice video 🔥🔥
    Happy New year to U

  • @sachinshinde6922
    @sachinshinde6922 2 года назад +2

    Nice video

  • @mandarsawant7309
    @mandarsawant7309 2 года назад +1

    मालवणी खाजा कणकवली ला आलो कि मुंबईला आम्ही घेऊनच येतो आले आणि तीळ असणारेखाजे आम्हाला खूप आवडते पण बनवतात कसे हे आता बघितले. Thanks 👍🎊

  • @adititendolkar5061
    @adititendolkar5061 2 года назад +1

    Happy new year lucky💐

  • @54sps
    @54sps 2 года назад +1

    माका आवडला!

  • @kanchanshinde5536
    @kanchanshinde5536 2 года назад

    Mast.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 года назад +3

    मालवणी खाजा विषयी बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण त्याचा आस्वाद घ्यायला निश्चितच आवडेल.

  • @rupeshbirmole9916
    @rupeshbirmole9916 2 года назад +1

    आम्ही मालवणी👍👍

  • @digambarparab3101
    @digambarparab3101 2 года назад

    भाऊ कोकम सरबत आणि बरेच सरबत आपल्या कोकणात आहेत. त्याची पण माहिती द्या. हि विनंती

  • @dineshinfopedia8979
    @dineshinfopedia8979 Год назад

    👌👌👌

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад +1

    मालवणी खाजा तर आपण नेहमीच खातो पण तो खाजा कसा बनवतात ते आजच्या विडिओ मधून पहायला मिळाले धन्यवाद

  • @jayantpatil2496
    @jayantpatil2496 2 года назад +1

    Dada background music ch naav ky ahe???

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 2 года назад +1

    Super video and Happy New year dada

  • @shaileshkambli9607
    @shaileshkambli9607 2 года назад +1

    खूप छान 👍🏽

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 года назад +1

    Bhai mala khup aavdto khaja

  • @narharkorde
    @narharkorde 2 года назад +1

    Happy New Year. 😊 Best Wishes 👌

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 2 года назад +1

    NICE VLOG

  • @Kaka_Patil
    @Kaka_Patil 2 года назад

    Happy New year 🎈 🎈

  • @kunalzanje6109
    @kunalzanje6109 2 года назад +1

    👍🔥🔥

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 2 года назад +2

    ❤️

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 2 года назад +1

    👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 2 года назад +2

    मालवण हून येताना ओरसकर खाजे च आणतो व विजया बेकरी बटर

  • @milannaik3575
    @milannaik3575 2 года назад +2

    गोव्यात सुद्धा जत्रेत खाजं प्रसिद्ध आहे .इथे त्याचा रेट ३६०रू.प्रति किलो आहे.

  • @rakeshpawar4120
    @rakeshpawar4120 2 года назад +1

    Nice vlog dada happy new year

  • @ClashAdvisorBarb
    @ClashAdvisorBarb 2 года назад

    Where is this malvan area properly located?

  • @anandv4163
    @anandv4163 2 года назад

    जिथे हे खाजा बनवला जातो. ती जागा व आजूबाजू स्वच्छ ठेवला पाहिजे. ती स्वच्छता येथे दिसत नाही.काम करणार्या लोकांनी handgloves वापरले पाहिजेत.

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 2 года назад +1

    मालवणी खाजा मी कित्येक वर्षांपासून खात आहे.तो कसा बनतो ह्याच कुतुहल होतं. आज कळल तो कसा बनतो.धन्यवाद.

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 2 года назад

    Dada refinery cha nahi banavnar ka

    • @vijetabhogle1525
      @vijetabhogle1525 2 года назад

      खूप छान छान विडीओ दादा तुला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @meeta1960
    @meeta1960 Год назад +1

    when I was growing up in india ,that time, the khan was short and think, and no yellow for,one of my friend visited me in 2015 in usa,and my sister likes it's I told her to bring, she brought small 1 pack of it, i gave it-mailed to my sister.but here I see they make it yellow, and like a thin stick.which I did not like it.-MMR-usa

  • @Humanx108
    @Humanx108 2 года назад

    लाल गोडी शेव देशवर..मंजे मळावी खाजा कोकण मधील

  • @bansilalbaviskar5694
    @bansilalbaviskar5694 Год назад

    हिरवी काय होत thyachat

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 2 года назад +1

    दादा एकदा मालवणातले लाल भाजीचे बटाटेवडे पण दाखव.

    • @sachinhaldankar2011
      @sachinhaldankar2011 2 года назад +1

      हो, खास मालवण मध्ये मिळणारे आणि मालवणी पद्धतीचे....

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 2 года назад

    पुण्यात कुठे भेटेल मालवणी खाजा ??

  • @ranjanatendulkar4767
    @ranjanatendulkar4767 2 года назад +1

    Screen ardhavat diste full kara

  • @vrindaajgaonkar737
    @vrindaajgaonkar737 Год назад

    Tumhi he khaje gharpoch karta ka

  • @sauarbhnarvekar8601
    @sauarbhnarvekar8601 2 года назад

    Oll

  • @vickysawant3185
    @vickysawant3185 2 года назад

    Asle video bagyala Tula follow nahi keyla fishing che upload kar

  • @कट्टर-ङ2ङ
    @कट्टर-ङ2ङ 2 года назад +1

    मित्रा खाजे हा गोड पदार्थ कर्नाटकात सुद्धा जत्रेमधे प्रसिद्ध आहे 🍧🍧

  • @abhijitkeer2531
    @abhijitkeer2531 2 года назад +1

    Mast Dada malavani khaja mala baghitale tar tondala paani sutale