पूनम आणि बाबल्यानं केल्यानी मॉल मध्ये धम्माल | मालवणी माणूस | The Capital Mall | Vasai
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #kokanvlog #mallexperience #mumbai #vasai #malvanilife #malvanimanus
Vinay Ghadigaonkar
The Capital Mall, Vasai
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay. .
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
हा व्हिडिओ दाखवणे मागचा उद्देश आमच्यापर्यंत पोहोचला पण दोघा भावांनी मिळून आपल्या बहिणी वरील खोडकर प्रेम मुंबईचा रूपात दाखवली हा दिवस पूनम नक्कीच आठवणीत ठेवेल आणि जाता जाता आदर्श नात्यांचा धडा देऊन गेला👌👌👍👍❤️❤️
बघताना खुप मजा आली व हसुन तर पोट दुखलं जगात भारी आपली मालवणी भाषा खुप भारी वाटला
आपण स्वतः या नातेवाईकांना घेऊन मुंबईत असलेल्या आधुनिक बाजारात गावाकडील जत्रेप्रमाणे फिरवलात हे पाहून आनंद झाला.
तुम्हा भावा - बहिणीचं एकमेका वरच प्रेम पाहून खूप छान वाटतं.
Colours of kokan... चे कलाकार ... मुंबईत.. आमची पुनम ताई... आणि बाबु...... मालवणी आवाज दुमदुमलो... मोलात... मॉल मध्ये.... पण ह्यो भौतिक सुखात भुलू नको .. माझे बाय...पुनम.... आपलो गावच बरो....
एक नबर बाऊ ब हिन
या आधीची पिढीगावाकडून आलेल्या प्रत्येक माणसाला मुंबई दाखवायचेपण आता ते मागे पडत चालले आहे .प्रत्येक कुटुंबात विनू सारखा भाऊ पाहिजे .या कुटुंबाकडून नवीन पिढीला खूप काही शिकण्यासारखे .
बरोबर बोललात तूम्ही
चुलत भाऊ असून किती प्रेमाने राहतात तुम्ही. खूपच भारी 👌👌👌👌👌
हसून हसून पोट दुखलं 😀😀 😂😀
खूप छान व्हिडिओ.
सहज बघण्यात आले व्हिडिओ ,निखळ मनोरंजन,कुठेच भपके बाजी नाही,एकदम साधे भोळे पणा भावला.आणि hindale येथील सगळीच माणसे बोलण्यात कॉमेडी करणारी.
मस्त 👌👌
पुनम कुठे नवस केला होतास कि एवढे खोडकर आणि खट्याळ भाऊ तुला मिळाले 😆😅😂😁अरे अगोदर समजल असत तु मुंबईला येणार आहेस तर मी तुला भेटायला आले असते ना.....!!
To TB
कधी आली गावातून मुंबईत पूनमताई खूप खूप शुभेच्छा आम्ही बोरीवली ला राहतो सुंदर व्हिडीओ
दोघांना enjoy करताना बघून आम्ही ही enjoy केल. Celebrity was rightly given the bill by the restaurant staff.
Khup सुंदर aani sadhe video.....पुनम ताई 1 नंबर.....पुनम ताई ची बाग पहायला आवडेल....भाजीची....
गावावरून येतानाचा विडियो बनवला असता तर आवडीने बघितला असता दोघांनी पण जिवाची मुंबई केली मुबंईचा अनुभव घेतला आवडला विडियो
हो ना!
मस्तंच विनू.. पुनम बाबू एकदम ओरिजनल 👌🏻👌🏻👍 साधी माणसं मालवणी माणूस.. God bless you all ❤️❤️❤️
Thanku
पूनम आणि बांबूची धमाल बघून खूप हसू आले सर्वांना खूप खूप शुभेच्छा
Poonamtai u r literally awesome.... lots of love❤
खूप छान वाटले. बाबू आणि पूनम ला काटा चमच्याने जेवताना पाहून आनंद वाटला.
पुनम ने मस्त जिवाची मुंबई केली.
एकदम झक्कास 👍👍🌹🌹🌹
नशिबवान आहेस असा भाऊ मिळायला तुझी चेष्टा मस्करी करुन मिसळुन रहाता तशिच रहा सतत हसरी व खोडकर
😊😊👍
Babu poonam tai ani vinu bhau chi gajali lay bhari
धावती भेट दिलात मुंबईक पण जीवाची मुंबई केलात. 😄👍
Video khup mast hota babu and Poonam ne khup maja mumbicha anubhav ghetla
पूनम खूप छान दिसतेस दोघे मुद्दाम चिडवतात
मजा आली मस्तच
खूप छान विडोय बघून आनंद झाला
विनय मस्त ट्रीट दिलीस बाबूने पूनमला बर्यापैकी त्रास दिला पण पूनम सेलिब्रिटी तूच आहेस एवढं खरं पण काय झालं तरी आपला गाव बरा हो की नाही धन्यवाद असेच चालू राहू दे
Va... Mumbait pan Malvni...khup khup bhari vatala....👍👍👍👍👍
पूनम ताई आणि दादा जाम कॉमेटी करता मला कॉ मेटी करायला खुप आवडते 😂🤣👌🏻👍🏻😀
मुंबई चा विडिओ खूप छान पुनम आणि बाबु ची खूप मजा आली आणि कधी तरी विडिओ मधे बाबु च्या बायकोला पण घ्या धन्यवाद
व्हिडिओ मजेदार होता.
व्वा!! खूप मजा आली, असेच प्रेमाने रहा, खूप खूप आशिर्वाद💐💐
Nice video 👍👌👌😍 poonam tai vinu bhava babu
Chan 🙏 video Nice vinu great job 🙏 पुनम आणि बाबु kashi वाटली मुंबईची मॉल मधील मजा.mag yenar परत. मुंबईला mumbai आपलीच आसा.परत ya तुमचं स्वागत aahe. 🙏💐🎁❤️
Thanku... Ajun ek video haa mumbaitlo
नालासोपारा चा कपिटल मॉल आहे हा ...मस्त आहे ☝️💯
🙏Vinu khupch chhan kel mumbaichi kay maja bara vatala 👍👍👍👍👍
Hasun Hasun pot dukhal, video 👌🏻👌🏻. Hysa kay veglach ha
पुनम आणि बाबु दोघांची माॅल मधंली मजा आवडली
Kiti maja keliy mast watal vdo pahun. Ekdam innocent
halli roj tumache video baghtoy aata gavak gelyawar devgadat jaun bhet ghrtlat tumchi sarvanchi , video bhari enjoy kelay.
Hoy nakki yaa.... Mist welcome 😃🙏🙏
Poonam taai & babu khup chhan mall madhala video mala tar hasuch aavrat navhate
मस्त तुमचे व्हिडिओ फार छान असतात मी आवर्जून बघते👍👍👍👍
तुमचे व्हिडिओ बघून खूप हसायला येते मालवणी भाषा बेस्ट
Khup chan video Khup hasle Poonam tai cya bolnyala
खुप मजा आली व्हिडीओ बगून पुनम आणि बाबून मस्त मज्जा केली गावाकडील जीवनमान सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम काम आणि काम काहीना काही अस्तच त्यात या दोघांना मुंबई आणून वेगळा काहीतरी अनुभवायला मिळाले त्याचा मस्त विरंगुळा झाला आणि त्याचा चेहेऱ्यावर आनंद विनू तू खूप ग्रेट आहेस भावा
आता आपल्या गावाकडील लोकांना कळतय की माॅल म्हणजे आपल्या गावाकडील जत्राच होय. फक्त माॅल मध्ये फिरायला माल पाहीजे. मजा आ गया भावा.
Khup chhan from London. Original I am from kasal malwan
Hasun hasun melo aamhi khup bhari video next time ajun hasayachi video banva kkkk
सुंदर बहीण भाऊ ..मस्तच वाटता..प्रेमळ गाळी ऐकान
खूप छान व्हिडिओ बनवलाय मस्त कॉमेडी
Ek number video
मस्त जीवाची मजा केली छान विडीयो आवडला
Masttch malvni manus😊😀😀😀😂hi khari mansa enjoy karnari😊😊
खूप हसायला आले मस्त वाटले. तुम्ही सगळे सक्खही भावंडं आहात का?
खूप छान व्हिडिओ मालवणी एकदम भारी या 🥰
खूप खूप सुंदर आहात तुम्ही तीघ भाऊ बहिण मस्त व्हिडीओ केलात
Mast khup dhamal keli tumhi..amhala pan baghun khup bhari vatla..❤🥰👍
Mast Awesome...majha ali malvani aikun
Vinu tuza voice khup chan ahe tuzi Malvani ani shudha Marathi pan khup chan Bhasha ahe
Majj aali
Khup chan video ahe mi sagale video bagato tumache
पुनम लय भारी मज्या केली आम्यी पन भगुन मज्या आली 👌👌
खरंच दोन्ही भाऊ मस्तच बहिणी बरोबर किती आदराने वागतात. अशेच रहा.
पुनम ताई खरच विडीयो लय भारी छान मुंबई ची मजा
Khupch Chan video
पूनग्या आणि बाबू लय भारी.tom and Jerry.खुप खुप हसलो
खूप छान विडो पुनम ताईने फूल धमाल केली
बाबु, तु या ड्रेस मधे छान दिसतोयस.
परवा वाढदिवसाच्या वेळी घेतलेला तोच हा ड्रेस आहे ना.
Mast bolto bablya ani punam bhari😂😂😂
Babu marketing Wala vattoi 😂❤ but doghe hi khup sweet aahet ❤
बाबू आणि पुनम माँलमधे धमाल खुप छान हसवल दोघांनी
खूप मजा आली व्हिडिओ बघताना
बाबल्या आणि पूनम ताई मस्त मजा केली
खूप मस्त 👌👌मज्जा आली
पूनम खूप घाबरली होती
नालासोपारा कॅपिटल मॉल
खूप छान
लय majja इलि.vlog बघून
👌👌👌👌👌Mastttt 1number video
Babu bhari comady ha vichitr
Poonam Tai u r grt.. Love u.. God bless u all of u
Awesome Tai and both Brothers. I really appreciate you'll 😄😄😂😂🥰
Thanku so much 🙏
मस्त खूप छान व्हिडीओ
दोघं भाऊ बहिन मस्त आहे मला माहित अस्त तर मी भेटली अस्ती कुठचा मॉल मध्ये आहे आवडला व्हिडिओ
Mast enjoy kelat....bghun khup majja vatli
पूनम ताई आजच व्हिडिओ खुप छान होता मज्जा आली बघायला
Vinu ya bhavandana kharach sambhal
Khupch sadhi aahet
वहिनी लय भारी बोलता जय महाराष्ट्र
खूप मजा ईली वीडीयो बघून
Babu and poonam are like tom and Jerry.
व्हीडीओ खूप आवडला👍
खुपच छान मज्जा आली खुप हसलय मी मज्जा आली माका मी पण असाच करत दादर चढताना
मस्तच मजा केली
खूप छान वाटलं दोघे पण खूप enjoy केलात
कधी आला होता मुंबई ला अगोदर सांगितलं असतं तर भेट तरी झाली असती next time sangun या
दादा खुप छान खुप दिवसाने माॅल बघायला मिलाल
आम्ही वसयी एव्हर शाईन ला रहातो तुम्ही खूप जवळ येवून गेलात छान वाटल 👍👍👍👍👌👌
Nice Full Time Pass
Khup mast...me Pan nalasopara la rahto
Mastch Dhammmmmmmmml video 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
मस्त खूप मजा येतेय
Khup mazya aali
1 no full rado kelas
वा." पुनमला आणि बाबल्याला नविन एक्सपिरियन्स.त्यांना वाॅटर गेम दाखव ( विनू) कधी परत आले तर " गोराईला" एसेल वर्ड दाखव.