मोसंबी ज्यूस विकून दिवसाला दोन हजार रुपये निव्वळ नफा | Mosambi Juice Business | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 25 апр 2024
- मोसंबी ज्यूस विकून दिवसाला दोन हजार रुपये निव्वळ नफा | Mosambi Juice Business | Shivar News 24
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोसंबीचे लागवड क्षेत्र मोठे आहे. इथले शेतकरी थेट व्यापाऱ्याला मोसंबी विकतात. पण आता काही शेतकरी पुत्र मोसंबी थेट न विकता ज्युस करून जादा पैसा कमावत आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक शेतकरी मोसंबी ज्युस विक्री करत आहेत.
#mosambijuice
#mosambilagwad
#agribusiness
#businessideas
#marathiudyog
#shivarnews24
👍👍
हायवेलाच जागेची गरज नाही माल घेऊन हायवेला या युपीचा भैया महाराष्ट्रात येतो तुमाला हायवेला जाता येत नाही का
आणी दुसरी गोष्ट रस हलवून हलवून फेस विकतात पातेल्यात बर्फ टाकुन पाणी विकतात