Tane Swar Rangavava | Arati Ankalikar-Tikekar | ताने स्वर रंगवावा | आरती अंकलीकर-टिकेकर
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- ताने स्वर रंगवावा | आरती अंकलीकर-टिकेकर
रचना: समर्थ रामदास स्वामी
संगीतकार: श्रीधर फडके
Link for Original Song:
drive.google.c...
फारच अद्भुत गायन केले ताईचे अभिनंदन
विसरलेली गाणी..===। मन मोहना तूज वाचूनि नाही कुणी, हा चंद्र हा किनारा, मधु मकरंद कुठे, सिद्धपुराचा योगिराज तू….was also nice songs
अप्रतीम.माझ्या आवडत्या गायिकेचे माझं आवडतं गाणं आणि आवडते संगीतकार.
माझा आवडता अभंग आणि राग 👍😀🙏👌
प्रत्येक तारेतून आरतीसाठी खरच इतके स्वर रंगवले आहेत की कितीही वेळा ऐकलं तरी तृप्ती होत नाही आणि अचंबित व्हायला होतं स्वर ,तालाचं इतकं वैविध्य ऐकून.
स्वर और ताल अद्भुत संगम दिल आत्मा का गायन ताल यंत्र भी अद्भुत संगम अति आनंद दायक आध्यात्मिक गायन जहाँ प्रशंसा भी kam पड़ जाये
कितीही वेळा ऐका ,तोच आनंद आरती ताई व श्रीधरजी खूप सुंदर वाटले परत परत ऐकतांना 🙏🏼👌😀👍
सुंदर
अद्भुत खुपच छान 👌👌👌👌
अप्रतिम........ 🙏🙏😊🎼👌
Superb tai sundar sadarikaran dhanyawad I am from volvoi goa
Bhupashri.
राग कोणता आहे?
जयजयवंती