याला 100% पालकच जबाबदार आहे...आज कालच्या आई वडिलांना मुलांना वेळ द्यायला नको वाटतं ...मोबाईल दिला की तो त्याचा आणि हे त्यांचा कामात ...मोबाईल नाहीच दिला तर काही फरक पडणार आहे का...
Nice topic काळाची गरज आहे , लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. विभक्त कुटुंब आणि सामाजिक दुरावा ह्या गोष्टी लहान मुलांना नकळत मोबाईल कडे आकर्षित करतात आणि शाळेत प्रवेश घेण्याचा वेळी आपण इतर मुलांशी तुलना करतो की आपले मूल मागे का राहिले. त्यामुळे वेळीच सावध रहा, मुलांना वेळ द्या खेळा गप्पा मारा ती आपोआप दूर होतील मोबाईल पासून
Gave Important information to all parents. I am glad to say .. my 3 years baby haven't addicted to mobile. I had lots of efforts to far away from mobile my baby .
नमस्कार माझ्या घरी पण एक वेडी बाई आली होती तिच्या ८ महिन्याचा मुलीला घेऊन एक तर आधीच तिने माझ्या घरातील इतर छोट्या वस्तू आपटून पार भुगा केला मग ती जेंव्हा जोऱ्यात रडायला लागली तेंव्हा तिने माझा मोबाईल मागीतला त्या पोरीला द्यायला असं वाटलं दोन थोबाडीत द्यावं 😡 पण राग गिळून मी तिला स्पष्टपणे नाहीं म्हटलं
Very true.. Even excessive screen exposure during COVID -19 pandemic contribute to development of Austism spectrum disorders... Along with disorders you mentioned in video.. Excessive screen exposure in early childhood especially below 5 yrs affecting child's brain development... Regards - Doctor
Tyala hanuman chalisa kalat asel tr fayda... Otherwise hi pn changli gosht nahiy. Rather tyacha samor tumhi mhanat asal ani te aikat asel tr te adarshvat asel
True Screen time should be less now, all kids hv specs due to mobile eyesight weak very bad for future, healthwise also use min mobile apply for all as kids follow parents so
@bolbhidu: फार पुर्वी इतिहासांत… साधारण २०१२ च्या सकाळ वृत्तपत्राच्या मुक्तपीठ पुरवणी मध्ये एक लेख छापला होता “करमणुक मांजरांची” लेखिका होत्या सौ. प्राची सप्तर्षी - त्या लेखावर २०१९ पर्यंत कमेंट्स येत होत्या… त्यावर काही सांगाल का??
पालकांचा screen time कमी झाला पाहिजे म्हणजे मुलांचा पण कमी होईल पालक म्हणजेच आई kiwa बाबा यांच्यातला संवाद जेवढा जास्त वाढेल तेवढं मुलाचा स्क्रीन टाईम कमी होईल Thanku for this video 👍
@@M7m77m7m तो परिवार रस्त्यावरूनच तिथवर गेलाय बहुतेक पण एक चहावाला विक्री चा अनुभवावर जनतेला विकू शकतो एवढं नक्की 😅😅😅आणि नशीब किटली ची लायकी आणल्याबद्दल 🙏😜🤪
yes recently my friend joined us on outing and unannounce my friend brought her grand daughter 4 years old. that kid literally harassed us by laying loud mobile stuff. wgat shocked me most was this kid used to make us stop on highway and freely used to shop her xabdies, chocolates using money from her grand ma's purse. no restrains
शेगाव संस्थान सारखच स्वच्छ, पारदर्शक, शिस्तप्रिय,माफक दरात उच्च दर्जाची सेवा देने महाराष्ट्रातील इतर धार्मिक संस्थान ना का जमत नाही या वर एक विडीओ बनवा
Maza bhacha 2.5 yrs cha ahe..to kadhich mob ghet nai..dila tri prt deun takto..tyala bss Khelyla ani khayala avdte.. Apal baal kay krty he fkt tyachya ghrchyanvr ast..
Offline school mule mulana mobile dyava lagala. Best way sports classes or music class lavava Aani ho mobile madhe child user banvava tyamule content restrictions aste
Generic medicine means like PARLE biscuits and branded and general medicine means BRITANIA biscuits...you understand biscuits contains same but quality of products defferent.
माझी चार वर्षांची मुलगी आहे आणी तिचे आजोबाच तिच्या हातात मोबाईल देतात मोठ्यांना आम्ही काहीच बोलू शकत नाही तसेच माझे वडील माझ्या मुलीला बाहेर ही घेऊन जात नाही रोजच्या कामामुळे मी किंवा माझी पत्नी बाहेर घेऊन जाउ शकत नाही
मेन म्हणजे आई वडीलांच्या संस्कारावर मुले घडत जसं तुम्ही त्यांना शिकवत असता तुम्हीच पहिल्यांदा त्यांच्या हातात मोबाईल मोबाईल ची सवय लावतात 💯💯आणि त्यामुळे ते मोबाईल पाण्यात वेडे होतात आणि पुन्हा तुम्ही म्हणता मोबाईल द्या म्हणजे तो शांत बसतो या mobile 📱 च्या वापरास पालक जबाबदार आहेत हे नक्की.....
आज ते फार स्मार्ट जनरेशन वाटत आहे पण याचे फार दूरगामी वाईट परिणाम होणार आहे ते आज नाही समजणार कोणाला, या स्मार्ट पिढीला त्यांच्या वयाच्या 30 मध्ये येऊ द्या बघा काय होईल ते. जगाला देशाला पालकांना सर्वांना फार सावध व्हायला हवे या प्रश्नावर जय हिंद जय भारत 🇮🇳
आता कसं चांगला विषय हाती घेतलाय तसच इथून पुढे पण करत जावा आणि हो ते श्रीकांत जिचकार ह्यांच्यावर पण व्हिडिओ बनवा की राव खुप ग्रेट व्यक्तिमत्त्व होते ते.
नमस्कार बोलभिडू, तुमचे सर्वच व्हिडिओ मी बघत असतो आणि almost सगळेच विषय तुम्ही नीट मांडता.. परंतु एका विषयावरील व्हिडिओची मी आतुरतेने वाट बघतोय. नवीन शैक्षणिक धोरणात पाचवी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून घेण्यावर भर देणार आहेत आणि हा मुद्दा सुद्धा तुमच्या एका व्हिडिओमध्ये मांडलात त्याबद्दल तुमचे आभार.. खरंतर संपूर्ण शालेय शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवं तरी सरकारने निदान पाचवी पर्यंतचा तरी पर्याय ठेवलाय हे त्यातल्या त्यात उत्तम. पण आपल्या समाजात याची जागृती होणं खूप गरजेचं आहे की शालेय शिक्षण मातृभाषेतून का व्हावं, त्या मागचे नक्की काय फायदे आहेत? सुरुवातीपासूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून शिक्षण घेतल्याने मुलांवर आणि पर्यायाने समाजावरसुद्धा काय परिणाम होतात यावर एक सखोल व्हिडिओ बनवावा.. कारण तुमच्या प्लॅटफॉर्मवर खूप audiance असल्याने समाजात आणखी जनजागृती येईल. २०१० पर्यंत शालेय शिक्षण मातृभाषेतून झालेली आपली पिढी आज अस्खलित मातृभाषेसोबतच इंग्रजीची कास धरूनही प्रगती करत आहे..आणि त्या नंतरची संपूर्ण इंग्रजी शिक्षण घेत असलेली आताची तरुण पिढी, यामधला फरक आपल्यासमोर आहेच. या व्हिडिओसाठी तुम्ही सुप्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री सुमित राघवन-चिन्मयी सुमित, फेसबुक वरील मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत हा समूह, बालभारती चित्रपट आणि काही तज्ञांचीसुद्धा मदत घेऊ शकता. माझी मुलगी आता ४ वर्षांची आहे आणि मी तिला या वर्षीपासून मराठी शाळेत शिशुवर्गात घातलेलं आहे म्हणून मी हक्काने या व्हिडिओसाठी आग्रही आहे. जेणेकरून तुमच्या व्हिडिओने माझ्या सारखे आणखी पालक तयार होतील..
Mazi mulgi 3 varshanchi ahe.. pn tila amhi ajibaat mobile chi savay lagu nahi dili. Tyasathi amhi bakichi kaam sodun tichyasobat khelane, abhyas ghene, baher firyla jane.. ashya goshti karato.
बऱ्याच दिवसानंतर अराजकीय विषय घेतल्या बद्दल बोल भिडूचे नगर भर फ्लेक्स लावून जाहीर अभिनंदन ⭐⭐💐💐
याला 100% पालकच जबाबदार आहे...आज कालच्या आई वडिलांना मुलांना वेळ द्यायला नको वाटतं ...मोबाईल दिला की तो त्याचा आणि हे त्यांचा कामात ...मोबाईल नाहीच दिला तर काही फरक पडणार आहे का...
प्रत्येक सजीवांचा मुलांकडे अनुकरण हा जन्मताच पेरलेला गुण त्या ऊर्जेने दिलाय.. जे पेराल तेच उगवणार 🙏💐💐
Khup ch chan video..majh baal pan mobile sathi radte sarkhe..nahi mobile dila ki radto khup..वेळेत च कंट्रोल हवा आहे..व्हिडिओ ने clear kele..thank you
Nice topic
काळाची गरज आहे , लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा.
विभक्त कुटुंब आणि सामाजिक दुरावा ह्या गोष्टी लहान मुलांना नकळत मोबाईल कडे आकर्षित करतात
आणि शाळेत प्रवेश घेण्याचा वेळी आपण इतर मुलांशी तुलना करतो की आपले मूल मागे का राहिले.
त्यामुळे वेळीच सावध रहा, मुलांना वेळ द्या खेळा गप्पा मारा ती आपोआप दूर होतील मोबाईल पासून
तुम्ही माहिती खुप चांगली दिली पण माणसं किती मनावर घेतात हे खुप महत्त्वाचं आहे.
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
Very important information for parents. Thank you🙏
Thanks for great information 👍🙏
Gave Important information to all parents.
I am glad to say .. my 3 years baby haven't addicted to mobile. I had lots of efforts to far away from mobile my baby .
@🌟 Bunny The ProRider 😂
Khup chhan mahiti dili
जेनरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यावर व्हिडिओ बनवा बोल भिडू.....
Me Mothers and kids hya mazya sansthechya madhyamatun anek varsha ADHD, Autism, speech delay aslelya mulansathi kaam krtie. Sadhya virtual autism ch praman suddha khup vadhlae. Palakanchi creativity kmi zaleli aslyamule, palak khup busy aslyamule ani palak swataha khup phone addicted /screen addicted aslyamule mulannachyabrobr vel ghalvt nhiet. Thanks for this video.
Khup Chan information dilit
Mulankade mobile kiti vel dyava
नमस्कार माझ्या घरी पण एक वेडी बाई आली होती तिच्या ८ महिन्याचा मुलीला घेऊन एक तर आधीच तिने माझ्या घरातील इतर छोट्या वस्तू आपटून पार भुगा केला मग ती जेंव्हा जोऱ्यात रडायला लागली तेंव्हा तिने माझा मोबाईल मागीतला त्या पोरीला द्यायला असं वाटलं दोन थोबाडीत द्यावं 😡 पण राग गिळून मी तिला स्पष्टपणे नाहीं म्हटलं
Very true.. Even excessive screen exposure during COVID -19 pandemic contribute to development of Austism spectrum disorders... Along with disorders you mentioned in video.. Excessive screen exposure in early childhood especially below 5 yrs affecting child's brain development...
Regards -
Doctor
I am also facing d same after covid . my child is diagnosed with autism spectrum n adhd disorder..
@@vaishalibhoir7691 , Yes ma'am.. 🙏
Chan mahiti
Right topic 👌
Not only childrens but also Adults are directly affected
Thank you "Bol Bhidu" for creating awareness among people/ society. Keep doing such work of awareness among people /society.🙏🙏
Regards -
Doctor
Meditation is nice option for them
To realized what is wrong or right
माझं बाळ आठ महिन्याच आहे ते रोज दिवसभर हनुमान चालीसा ऐकत कार्टून ची गाणी लावली की रडतो
Kharach tai mg tumch bal khup great ahe 👍🥳
Evdh khr bolt aahet ...ki 8 mahinyach bal... Hanuman chaLisa ani cartoon ch difference krun ghetoy😁😁
Tyala hanuman chalisa kalat asel tr fayda... Otherwise hi pn changli gosht nahiy.
Rather tyacha samor tumhi mhanat asal ani te aikat asel tr te adarshvat asel
Navneet rana cha effect zala asel tyacha vr ...😂😂😂kahi pn fekat rahta
Kahihi aso tai, ek sarkh gosht aikun Bala chyaanavr parinam hoto,
माजी मुलगी रोज अमृता मामींची गाणी ऐकति आणि रडती 😄😄😄🤣
🤡🤡 Komedii ho gayi
😅😅😅
😂😂😂
सत्य
Thank you! BolBhidu!
बिलकुल हनुमान चालीसा नाही ना काही नाही. त्यांचं वय नाही आहे ते पहायचे दाखाऊ नका👏
Great point!
एक नं. 👍✌️❤️
True Screen time should be less now, all kids hv specs due to mobile eyesight weak very bad for future, healthwise also use min mobile apply for all as kids follow parents so
True
खूप छान विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल बोल भिडुंचे आभार.
@bolbhidu: फार पुर्वी इतिहासांत… साधारण २०१२ च्या सकाळ वृत्तपत्राच्या मुक्तपीठ पुरवणी मध्ये एक लेख छापला होता “करमणुक मांजरांची” लेखिका होत्या सौ. प्राची सप्तर्षी - त्या लेखावर २०१९ पर्यंत कमेंट्स येत होत्या… त्यावर काही सांगाल का??
Khup chhan mahiti diliye mam tumhi....😊😊
पालकांचा screen time कमी झाला पाहिजे म्हणजे मुलांचा पण कमी होईल
पालक म्हणजेच आई kiwa बाबा यांच्यातला संवाद जेवढा जास्त वाढेल तेवढं मुलाचा स्क्रीन टाईम कमी होईल
Thanku for this video 👍
धन्यवाद 1 नंबर माहिती
धन्यवाद बोल भिडू 🙏 🙏 🙏
Je je survatila San gitla mam sarv sarv ditto khar khar aahe all things suits on my baby
Best information😊
Nice information
Thank you
लयच किचकट सांगता तुम्ही..
आणि आवाज फुल ठेवला तरी ,तुमचा आवाज कमीच येतोय..
Nice and very important information
तुम्ही पण मॅडम घरी तेच करत असणार ...😊
वा रे उलटा चोर कोतवाल को दाटे
Khar aahe tai tumla mul astil na tr tumi kaay krta asha vedi te pn bola GK भरपूर झालं
एक वेळ मोबाईल, पुस्तकं द्या पण चहाची किटली देऊ नका 🙏🙏🙏... भोगावं लागतंय 🙏🙏
लहानमुलं जन्मत एक गुण घेऊन येतो अनुकरण मोठ्यांचे
चूत्या चि कॉमेंट 😂😂
😂😂
@@M7m77m7m तो परिवार रस्त्यावरूनच तिथवर गेलाय बहुतेक पण एक चहावाला विक्री चा अनुभवावर जनतेला विकू शकतो एवढं नक्की 😅😅😅आणि नशीब किटली ची लायकी आणल्याबद्दल 🙏😜🤪
@@TV00012 तुला विकलं का..??
@@veshelar तुला झोंबल का?? 😅🤣😂
yes recently my friend joined us on outing and unannounce my friend brought her grand daughter 4 years old. that kid literally harassed us by laying loud mobile stuff. wgat shocked me most was this kid used to make us stop on highway and freely used to shop her xabdies, chocolates using money from her grand ma's purse. no restrains
Ho saglech barobar aahe
शेगाव संस्थान सारखच स्वच्छ, पारदर्शक, शिस्तप्रिय,माफक दरात उच्च दर्जाची सेवा देने महाराष्ट्रातील इतर धार्मिक संस्थान ना का जमत नाही या वर एक विडीओ बनवा
Maza bhacha 2.5 yrs cha ahe..to kadhich mob ghet nai..dila tri prt deun takto..tyala bss Khelyla ani khayala avdte.. Apal baal kay krty he fkt tyachya ghrchyanvr ast..
Offline school mule mulana mobile dyava lagala. Best way sports classes or music class lavava
Aani ho mobile madhe child user banvava tyamule content restrictions aste
Khary 👍
Brobr ahe 👍
Amcha mulga bol bhidu che videos baghto.. vatal tyala fayda hot asen ata tumhich as bola tar..
Mera Ladka Roj 40 Minutes Hanuman Katha Sunta Hai 7 Months Se
मी शिक्षक आहे
आपन जसं वागू तसे मुलं वागतात
आपण पुस्तक वाचत बसलो की मुलं आपोआप पुस्तक मागतात
जेनरिक medicine आणि जेनरल medicine मध्ये काय फरक आहे
ruclips.net/video/-d1B0MM8W74/видео.html
Generic medicine means like PARLE biscuits and branded and general medicine means BRITANIA biscuits...you understand biscuits contains same but quality of products defferent.
बाळकृष्ण महाराज की जय
Love you maithili
👌👌
Please make videos on ramjan eid roza is good for health or not.
He bilkul kahr asel Karan maz bal pn fakta Hanuman chalisa baghto rojach te 7-8ahinya pasunach
Tai manatla bolli
चिव चिव चिमणे
काय रे चुमण्या 😂😂
Majhi bachi mobile aanun deti aani mhanati "Chimani chimani"
Mi 18 years cha ahe mi pn Instagram and you tube baghato mazya var pn effect hoto ka
Ho
same video hindi madhe aahe tumhi swata new info nahi deu shakat ka? copy karanar kara
Tumhi pan video youtube varach banavata right
👍
माझी चार वर्षांची मुलगी आहे आणी तिचे आजोबाच तिच्या हातात मोबाईल देतात मोठ्यांना आम्ही काहीच बोलू शकत नाही तसेच माझे वडील माझ्या मुलीला बाहेर ही घेऊन जात नाही रोजच्या कामामुळे मी किंवा माझी पत्नी बाहेर घेऊन जाउ शकत नाही
मेन म्हणजे आई वडीलांच्या संस्कारावर मुले घडत जसं तुम्ही त्यांना शिकवत असता तुम्हीच पहिल्यांदा त्यांच्या हातात मोबाईल मोबाईल ची सवय लावतात 💯💯आणि त्यामुळे ते मोबाईल पाण्यात वेडे होतात आणि पुन्हा तुम्ही म्हणता मोबाईल द्या म्हणजे तो शांत बसतो या mobile 📱 च्या वापरास पालक जबाबदार आहेत हे नक्की.....
पालकांनी आजी आजोबांची जागा मोबाइल ला दिली आहे,
या विषयावर चर्चा करणें बाळतन्य डॉ गरज आहे
kharach.... correct ahet mudde
... kahi palak over smart parenting kartat .... mi drawing shikvte kahi parent mala sangtat amchi mula drawing youtube varun shiktat classes chi kay garaj😅😅😅 rag mahi yet hasu yet... jyache tyache vichar🤗🤗
Loveyoumaithili
Ashtavinayak याञेची माहीती व भक्त निवास कमी खरचात तिल माहिती सांगा
RUclips wale ha video kadhi delete kartil sangta yet nahi
आज ते फार स्मार्ट जनरेशन वाटत आहे पण याचे फार दूरगामी वाईट परिणाम होणार आहे ते आज नाही समजणार कोणाला,
या स्मार्ट पिढीला त्यांच्या वयाच्या 30 मध्ये येऊ द्या बघा काय होईल ते.
जगाला देशाला पालकांना सर्वांना फार सावध व्हायला हवे या प्रश्नावर
जय हिंद जय भारत 🇮🇳
आता कसं चांगला विषय हाती घेतलाय तसच इथून पुढे पण करत जावा आणि हो ते श्रीकांत जिचकार ह्यांच्यावर पण व्हिडिओ बनवा की राव खुप ग्रेट व्यक्तिमत्त्व होते ते.
नमस्कार बोलभिडू, तुमचे सर्वच व्हिडिओ मी बघत असतो आणि almost सगळेच विषय तुम्ही नीट मांडता..
परंतु एका विषयावरील व्हिडिओची मी आतुरतेने वाट बघतोय.
नवीन शैक्षणिक धोरणात पाचवी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून घेण्यावर भर देणार आहेत आणि हा मुद्दा सुद्धा तुमच्या एका व्हिडिओमध्ये मांडलात त्याबद्दल तुमचे आभार..
खरंतर संपूर्ण शालेय शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवं तरी सरकारने निदान पाचवी पर्यंतचा तरी पर्याय ठेवलाय हे त्यातल्या त्यात उत्तम.
पण आपल्या समाजात याची जागृती होणं खूप गरजेचं आहे की शालेय शिक्षण मातृभाषेतून का व्हावं, त्या मागचे नक्की काय फायदे आहेत?
सुरुवातीपासूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून शिक्षण घेतल्याने मुलांवर आणि पर्यायाने समाजावरसुद्धा काय परिणाम होतात यावर एक सखोल व्हिडिओ बनवावा.. कारण तुमच्या प्लॅटफॉर्मवर खूप audiance असल्याने समाजात आणखी जनजागृती येईल.
२०१० पर्यंत शालेय शिक्षण मातृभाषेतून झालेली आपली पिढी आज अस्खलित मातृभाषेसोबतच इंग्रजीची कास धरूनही प्रगती करत आहे..आणि त्या नंतरची संपूर्ण इंग्रजी शिक्षण घेत असलेली आताची तरुण पिढी, यामधला फरक आपल्यासमोर आहेच. या व्हिडिओसाठी तुम्ही सुप्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री सुमित राघवन-चिन्मयी सुमित, फेसबुक वरील मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत हा समूह, बालभारती चित्रपट आणि काही तज्ञांचीसुद्धा मदत घेऊ शकता.
माझी मुलगी आता ४ वर्षांची आहे आणि मी तिला या वर्षीपासून मराठी शाळेत शिशुवर्गात घातलेलं आहे म्हणून मी हक्काने या व्हिडिओसाठी आग्रही आहे. जेणेकरून तुमच्या व्हिडिओने माझ्या सारखे आणखी पालक तयार होतील..
तुमच्या chanel चा आवाज खूप कमी आहे
🎉
Skip to 2:00 .. Thank me later 😂
Jastit jast vel mula n palak yachyat communication zala pahije n jamel tevdhe palkanni mulasnsobat maidani khel kivha garden madhe gela pahije
हा व्हिडिओ सुद्धा मी आणि मुलांनी यूट्यूब वरच पहिला 🤦🏻♂️
Joint family
Now it's like nuclear reaction khup difficult e stop karna
Mazi mulgi 3 varshanchi ahe.. pn tila amhi ajibaat mobile chi savay lagu nahi dili. Tyasathi amhi bakichi kaam sodun tichyasobat khelane, abhyas ghene, baher firyla jane.. ashya goshti karato.
बोल भिडू ला एक विनंती आहे की त्यांनी
हैद्राबाद मध्ये बनत असलेल्या 125 फूट dr babasaheb ambedkar पुतळ्या विषयी व्हिडिओ बनवावा.
Tittali uddi 😂😂😂
Por aivaji....Mul ha shabd vaprla...tarrr.barr vatate....aikayalaa
sidhu muse wala murder subject vr video banva ना plz
Mi 21 year chi ahe mala pn hi bimari zali vatatt mi pn khup moblie baght ahe😢
@@ujwaljagtap8681 ho na mi khup irritated hot ahe 😖
@@ujwaljagtap8681 dusar kahi kam nahi mala tyamul sarakh phone baghte ahe mi
@@ujwaljagtap8681 yes , thank u
Movies good option 😂
Viraj
Ugaach😂 …views bhetnyasathi hyancha pan dhanda RUclips varach chalto na..
सर्वच जण मोबाइल च्या दुष्परिणामांबद्दल बोलत असतात.तुम्ही याला अनुसरून ऊपाय सुधा सांगितला या बद्दल आभारी.
माझा मुलगा गोतमी पाटीलला दिवसभर पहात आसतो 😂
माझी मुलगी 2 वर्षाची आहे. पण ती रामरक्षा स्तोत्र पाहते. कार्टून लावले की मोबाईल फेकून देते. त्या मुळे मी नवीन मोबाईल घेत नाही.
5 मिनिटे विषयावर चर्चा संपत नाही
🙏🙏🙏🙏🙏🙏🧡🧡🧡🧡👏👏👏👏👏👏
थोड़ मोठ्याने बोलत जा मैडम काहीच ऐकू येत नाही तुमच head phones शिवाय ☹️
कान तपासून घ्या Dr कडे जाऊन
@@CAVishalMore 😅😂
@@CAVishalMore 😂😂😂😂😂😂😂
कृपया पोरांना ऐवजी मुलांना हा शब्द नेहमीच वापरावा.
Ka brr पोरं मध्ये काय गैर आहे
English band kar marathi bol