आमचे आजोबा 95 वर्षांचे आहेत, ते पण दुध केळी, कोशिंबीर,चहा पोहे, भरपुर आवडीने खाल्ले आहेत, त्यांना असे काही झाले नाही.पण ते मनतात, फक्त आवडीने खाव,आस काय पण नसतं.
मी सुमारे पंचवीस वर्षापासून मासे खाल्ल्यानंतर दुधाचा चहा पितोच, अद्याप तरी काही झालेलं नाही.. सद्या माझे वय पंचावन्न वर्षे आहे , विज्ञानाला या गोष्टी मान्य नाही, कपोलकल्पित गोष्टींवर विश्वास ठेवू नये..
माहिती खुप छान् आहे . एक विनंती की लोकामध्ये पदार्थला पचनास लागणारा वेळ यबाबत लोकामध्ये गैरसमज आहेत..ते तुम्ही रिसर्च करुण दूर करावेत. बाकी बोल भिड़ु च्या टीम ला एक मोठा थैंक यू
शिकरणाच्या मूळ रेसिपीत नारळाचं दूध असायचं. नंतर मग कधीतरी ते महाग पडतं म्हणून किंवा नारळाचं दूध काढायची उठाठेव नको म्हणून गाई म्हशीचं दूध वापरलं जाऊ लागलं.
सगळं ठीक आहे पण दूध सोबत आंबा आणि केळी सोबत दूध हे combinaton खाऊ नये हे काही पटले नाही... मी तर ऐकले होते की मिल्क शेक प्यायचे नाहीत कारण कोणतेही फळ दुधा सोबत घेऊ नये फक्त दुधा सोबत एकच फळ खाऊ शकतात तो म्हणजे आंबा...
विरुद्ध आहार हि संकल्पना आयुर्वेदात त्या पदार्थांच्या गुणधर्मा नुसार सांगितली आहे... याचा लगेच परिणाम दिसत नाही पण कालांतराने झाले ल्या शारीरिक व्याधींच मुळ या विरुद्ध आहारात असते हे कळते पण तोपर्यंत उशीर झाले ला असतो...
बोल भिडू .... मी असे विरोधाभासी खाद्य पदार्थ सातत्याने खात आलेलो आहे.... पण देवाच्या कृपेने अजून तरी काही विपरीत परिणाम झाला नाही ❗ आणि कोणा कोणाच्या शरिराची पाचक क्रिया खुप चांगली असते त्यापैकी मी एक या वीडियो बद्दल खूप खूप आभार 🙏 धन्यवाद
माझ्या मते, गर असलेली फळे जसे की केळी, आंबा व चिकू हेच दुधासोबत चालतात इतर फळे जसे की पेरू, अननस, संत्री, मोसंबी, चालत नाही असे आयुर्वेदात सांगितले आहे.
खुपच छाण आजची माहीती होती जीची खुप-खुप दीवसापासुन आम्ही याची वाट पाहत होतो माहीतीमुळे जेवन व पचन क्रियेवरील माहीती मीळाली जी जीवनभर ऊपयोगी आहे आम्ही ह्यावर 100% विश्वास ठटेवको आपल्या सर्व टीमचे जाहीर आभार 👏🌹🌹🌷🌷🌷🌹🌹👏
Thank you for making this video🙏🏻🙏🏻 I am seriously suffering from Food poisoning.. this video will help me to recover fast by avoiding foods which are opposite to each other🙌🏻
अरे नाय रे दादा असं काही नाही.. फूड poison होण्याईतक आपलं शरीर कमजोर नसतंच मुळी... Poison बद्दल बोललाच म्हणून एक सांगतो... कोणत्याही एका धान्याचा दाना (ज्वारी, बाजरी, गहू )रात्री झोपताना आपल्या तोंडात ठेवा.. आणि सकाळी उठल्या बरोबर तो दाना कोणत्याही पाखराला खायला घाला . काही क्षणात त्याचा मृत्यू होतो... सांगायचा मुद्दा एवढाच हे असल्या food poison आणि अलतू फालतू रोगांना संपवन्याची क्षमता आपल्या शरीरात आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या विषात असते... कृपया निरर्थक सल्ले ऐकून मनाने कमजोर होऊ नका 🙏 क्षमस्व धन्यवाद 🙏
खुपच छान माहीत सांगितली आहे. ज्यांना आरोग्य जपायचे आहे. त्यांनी पालन करावे. चांगल्या गोष्टींचा स्विकार करा. आभ्यास पुर्ण माहीती आहे. शेवटी What you select... what you are...🙏🙏🙏
Don't take tea immediately after carbohydrate dominant breakfast like poha, upma immediately, take a gap of atleast half hour. Keep that gap atleast 1 hour after protein dominated break fast like sambar idli, bhaji, sprouts, besan, dal based snacks. Sipping little water or taak/chaas is lot better. Drink tea coffee at the end of digestion. Same applies for lunch gap would be 2-3 hours. Ayurveda principles are great combine them with acidic and alkaline digestion principles; check net. Eat variety of food but each time as simple as possible Proof of concept, recall last time you tried everything in someone's marriage celebration food
दूधा सोबत केळी हे ऐकच फळ खल्या जाऊ शकत, आपण देवा चे प्रसादाचे पंचामृत मद्ये सुधा केळी चा समावेश करतो .. विज्ञान काही गोष्टी सांगत पण आपल्या ऋषी मुनी नी काही गोष्ठी अनुभवांनी सांगितल्या त्या तिन्ही काळात सत्य च असणार
I followed the food combination knowledge from utube. I don't have any stomach problems. I prefer black tea. I don't eat sweet dishes at night. I only eat fruits at day time.
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी आयुर्वेदिक शास्त्र मानतो कारण ते हजारो वर्षे या देशात आहे. त्या लोकांनी अनुभवातून ते सांगितलेले असते. आज तर आपण आधुनिक जगात जगतो आहोत प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू प्रयोगातून तपासून पाहू शकतो स्वतः गौतम बुद्ध या आयुर्वेदाचे जानकर होते ते प्रत्येक गोष्ट स्वतः करायचे मगच इतरांना सांगायचे.
काही लोक या माहितीची चेष्टा करत आहेत... पण हे १००% खरं आहे. मी या चुकीच्या आहारामुळे खूप मोठ्या त्रासाला सामोरा गेलो होतो. आहार पद्धत समजून घेतली बदल केला आता ok aahe.
मॅडम, खाण्याच्या वेळा पण महत्त्वाच्या असतात, कोणते पदार्थ कोणत्या वेळी खावे हेसुद्धा महत्त्वाचं असतं, आकाशात सूर्य आहे तोपर्यंत आहार घ्यावा हेसुद्धा आयुर्वेदात लिहिलेला आहे, याच्यावर सुद्धा एक छानसा व्हिडिओ बनवा,,बाकी" बोल भिडू" एक नंबर आहे
Itka research dr. Rani kela pan tyna sanga potat aag asli na tar dagad pan pachto e.g bikhari , hamaal , bigari kaamgar , rasta khoda nare baga tyna Baki video subject chan asatat
Nice .. ayurveda madhe charak samhita ,& ashtang rhdaya granth madhe virudha aahar ch example aahe.. yancha potency opposite aste . Je ki skin disease stomach disease hot .. milk madhe konthi fruit taku nka .
दारू आणि सिगरेट एकत्र पिऊ नये
जास्त चढते
😉😉😉
😂😂😂😂🤣🤣
😂
😂🤪
अनुभवाचे बोल😅
😂😂
आमचे आजोबा 95 वर्षांचे आहेत, ते पण दुध केळी, कोशिंबीर,चहा पोहे, भरपुर आवडीने खाल्ले आहेत, त्यांना असे काही झाले नाही.पण ते मनतात, फक्त आवडीने खाव,आस काय पण नसतं.
😂😂😂
Gavran ani hybrid mdhye farak asto.
Beef स्वस्त मिळते आणि ते स्वस्त मिळते कारण आपल्या सारखे लोकं दूध आणि दुधाचे products जास्त विकत घेतो
Pohe + Chaha
Doodh + Keli
Aamras + Doodh
Sabudana + Dahi
Tomato + Kakdi
Hi sagli combination apan saglech nehmi khato. 😅
Hee sagle combinations manjhe favourites ahet 😂😂😂 🔥
exactly 😂
@@indmusicstudio9706 same 😂
Ji sangtey ti pan khaat asel
Yanch aikl tr upashi rahav lagel bho😂😂😂 90% khato . Ani ajun tri as kh zal nh.
मी लहापणापासून शिकरण खात आहे. अजून काही झाले नाही.
Kay khoti batmi detat ye bol bidu wale
😄😆
😝😂😁
Thoda thamb hoil
अरे मग व्हायची वाट बगतोय का 🤦🏻♂️
शिकरण मी तर आजच खाल्लं अजून जिवंत आहे 😄पण व्हिडीओ बघितल्यावर पोट दुखायला लागलय😁😄😄😔😔
👌🤣😂😂
😂😂😂😂
Mag mango lassi ch kay
बोल भिडू ची माहिती चुकीची आहे
😄😄😄😄😄😄
म्हणून...
मुलगी बघ्याला गेलो की कांदे पोहे आणि चहा देतात
half murder तर तिथेच होतो...
😉😉😉😉
Ani full murder lagn jhalyavr 😂😂😂
😂😂😂
😄😄😄😄😄😄
Hahaha
मराठी माणसांची पचनशक्ती सह्याद्री सारखी मजबूत आहे !
तेंव्हा जास्त मनावर घेऊ नका !
खरं आहे 👌👌
मासे आणि दूध हाच विरुद्ध आहार आहे बाकी काही नाही
मी सुमारे पंचवीस वर्षापासून मासे खाल्ल्यानंतर दुधाचा चहा पितोच, अद्याप तरी काही झालेलं नाही.. सद्या माझे वय पंचावन्न वर्षे आहे , विज्ञानाला या गोष्टी मान्य नाही, कपोलकल्पित गोष्टींवर विश्वास ठेवू नये..
@@Gentleman.1392मांसाहार नंतर दूध किंवा दुधाचे पदार्थ, किंवा दुधानंतर मांसाहार वर्ज्य करावा हे विज्ञान नाही आपले आयुर्वेद सांगते!
बाकी तुमची इच्छा
Beef स्वस्त मिळते आणि ते स्वस्त मिळते कारण आपल्या सारखे लोकं दूध आणि दुधाचे products जास्त विकत घेतो
कोणत्या गोष्टी एकत्र खाल्ल्या तर आरोग्यास जास्त फायदा होईल, याचा ही एक video बनवा...
😂😂
आहाराविषयी अजून थोडी माहिती वाढवली असती तर बरं झालं असतं.
बाकी आपण माहिती योग्य व खूपच छान दिली.
धन्यवाद..!🙏
हे खाऊ नये ते खाऊ नये काय माती खवाव काय💫
Kha
Kai avadtay te khaicha lai tadnyancha aikla ki mg tension yeta
पैसे खावेत. सगळी दुनिया तेच खाते. भारत माता की जय
साबुदाणा खिचडी आणि दही perfect combo... कसा rahu me त्या shivay 😢😢
ज्यांची पचनशक्ती उत्तम ते लोक लोखंड खाल्लं तरी पचवू शकतात 😂😂
😅😄🤗
😅😅
🤣🤣🤣🤣🤣💪💪💪💪💪💪brobr Bhai
Coins..
अगदी बरोबर आयुर्वेदात सांगितले आहे.
Konte pustak aahe?
Mag khayala harakat nahi
माहिती खुप छान् आहे . एक विनंती की लोकामध्ये पदार्थला पचनास लागणारा वेळ यबाबत लोकामध्ये गैरसमज आहेत..ते तुम्ही रिसर्च करुण दूर करावेत. बाकी बोल भिड़ु च्या टीम ला एक मोठा थैंक यू
आपण एक्सप्लेनेशन खूप स्पष्ट व अचूक देता
शिकरणाच्या मूळ रेसिपीत नारळाचं दूध असायचं. नंतर मग कधीतरी ते महाग पडतं म्हणून किंवा नारळाचं दूध काढायची उठाठेव नको म्हणून गाई म्हशीचं दूध वापरलं जाऊ लागलं.
सगळं ठीक आहे
पण दूध सोबत आंबा आणि केळी सोबत दूध हे combinaton खाऊ नये हे काही पटले नाही...
मी तर ऐकले होते की मिल्क शेक प्यायचे नाहीत कारण कोणतेही फळ दुधा सोबत घेऊ नये फक्त
दुधा सोबत एकच फळ खाऊ शकतात तो म्हणजे आंबा...
Sitafaal pikalela chikku ani anjeer also may work
Beef स्वस्त मिळते आणि ते स्वस्त मिळते कारण आपल्या सारखे लोकं दूध आणि दुधाचे products जास्त विकत घेतो
विरुद्ध आहार हि संकल्पना आयुर्वेदात त्या पदार्थांच्या गुणधर्मा नुसार सांगितली आहे... याचा लगेच परिणाम दिसत नाही पण कालांतराने झाले ल्या शारीरिक व्याधींच मुळ या विरुद्ध आहारात असते हे कळते पण तोपर्यंत उशीर झाले ला असतो...
Right
मी मानतो .आणि हे सगळ बरोबर ही आहे 👍😊
आरोग्यावर असेच आणखी व्हिडिओ बनवा 👍🏻🙏🏻
Thanks for suggestion❤
4 दिवस मला पाणी देऊ नका चालेल.... पण शिकरण पाहिजे राव.....🍌🥛🤤
🤣
खूप छान
Khi hot nhi me lahanpanapasun khatoy shikran
खुप छान माहिती आहे नियमानुसार खरं आहे
बोल भिडू ....
मी असे विरोधाभासी खाद्य पदार्थ सातत्याने खात आलेलो आहे.... पण देवाच्या कृपेने अजून तरी काही विपरीत परिणाम झाला नाही ❗
आणि कोणा कोणाच्या शरिराची पाचक क्रिया खुप चांगली असते त्यापैकी मी एक
या वीडियो बद्दल खूप खूप आभार 🙏 धन्यवाद
Bhawchi pachnkriya shen pan pachwel .karun bag ekda
@@kudaturkarrohan469 Tumhi pitach na goo mutra ani ani Shen pn khat asal .....🤣
40 vaya nnantr suru hot .sagla hishob hoto .
@@universal4545
साहेब, माझं वय वर्षे ५३ संपूर्ण आहे, व ५४ वं सुरू आहे.... धन्यवाद सर
@@anilgangurde4745 best of luck
हा विरुद्ध आहरावरील व्हिडिओ योग्य आहे, ही सर्व माहिती खरी आहे
कुणीतरी अत्रे डॉक्टरांनी सांगितलं असं म्हणण्यापेक्षाआयुर्वेद लिहून ठेवलेल्या वाग्भट ऋषींनी असं लिहून ठेवलेला आहे असं सांगितलं असतं तर काय प्रॉब्लेम
He mhanan aavdll aapalyaala.
@@prashantlolage3646 धन्यवाद
👌 अगदीं बरोबर 💪😊 जय हिंद 🚩🚩🚩
Jai shree RAM 🙏
Pustakach nav Kay bhava?
If possible please share it in PDF that will help to keep it in the kitchen in front of all. So we start avoiding and remembering all the time.
माहीती योग्य आहे, पण लोकांना पटायला आणि पचायला वेळ लागेल
अहो पटणारच नाही मुद्दाच चुकीचा आहे. लहानपणापासून शिकरण, पंचामृत, फ्रुट सॅलड खातोय काही घंटा झालं नाही 🙏😀😀😀
Barobar ahe
सरळ सरळ सांगा .. काहीच खाऊ नका फक्त माती खा गवत खा असं 😜😜
😂😂
माझ्या मते, गर असलेली फळे जसे की केळी, आंबा व चिकू हेच दुधासोबत चालतात इतर फळे जसे की पेरू, अननस, संत्री, मोसंबी, चालत नाही असे आयुर्वेदात सांगितले आहे.
व्हिडिओ बघून सगळंच खाण चुकीचं वाटायला लागलय 😂😂
पंचामृत मध्ये कोणते पदार्थ एकत्र असतात? ते चालतं का?
कृपया या बद्दल नक्की सांगावे…
पंचामृत एखादा चमचा तेही कधीतरी खाताे.
ghataaghat pita ka panchamrut?? panchamrutamadhe madh asta.. aani tup
. tulsi paatra
. jyane side effects nashta hotat
दूध,दही,खडी साखर,तूप अणि मध यांचे योग्य प्रमाण घेऊन पंचामृत करतात, details साठी आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांचे व्हिडिओ पाहावेत
तुमचे संवाद कला छान आहे,
Chaha ani pohe ne kharach acidity, ani pitta vadta mala enubhav ahe thnx for the information👌🏽
खुपच छाण आजची माहीती होती जीची खुप-खुप दीवसापासुन आम्ही याची वाट पाहत होतो
माहीतीमुळे जेवन व पचन क्रियेवरील माहीती मीळाली जी जीवनभर ऊपयोगी आहे
आम्ही ह्यावर 100% विश्वास ठटेवको
आपल्या सर्व टीमचे जाहीर आभार
👏🌹🌹🌷🌷🌷🌹🌹👏
विश्वास ठेवते असे समजावे
Satwik movement
RUclips surch kara
Best for health
👏
Nice information thank you 😊
Dhanyavad Tai... Aaharabddal, Abhyaspurn mahiti sangitlyabddal mi pn yach matachi aahe...😊
आताच्या युगात या माहितीचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो
Ayurveda is already a gift
जे लोक फिट आहेत त्यांना वरील माहीती लागु होत नाही 😂😂 बाकी केळी अन दुध बिनधास्त खा.. पण लिमीट मधे 💛
असं असेल तर कोशिंबीर बनवायची कशाची??🤔
Kanda ani kothimbir with dahi only
Mala tar roz koshimbir pahije. Aata kya khave😇
Thanks 😊 for information
छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद
Thank you for making this video🙏🏻🙏🏻 I am seriously suffering from Food poisoning.. this video will help me to recover fast by avoiding foods which are opposite to each other🙌🏻
Murkha
अरे नाय रे दादा असं काही नाही..
फूड poison होण्याईतक आपलं शरीर कमजोर नसतंच मुळी...
Poison बद्दल बोललाच म्हणून एक सांगतो...
कोणत्याही एका धान्याचा दाना (ज्वारी, बाजरी, गहू )रात्री
झोपताना आपल्या तोंडात ठेवा..
आणि सकाळी उठल्या बरोबर तो दाना कोणत्याही पाखराला खायला घाला
. काही क्षणात त्याचा मृत्यू होतो...
सांगायचा मुद्दा एवढाच हे असल्या food poison आणि अलतू फालतू रोगांना संपवन्याची क्षमता आपल्या शरीरात आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या विषात असते...
कृपया निरर्थक सल्ले ऐकून मनाने कमजोर होऊ नका 🙏
क्षमस्व धन्यवाद 🙏
खुपच छान माहीत सांगितली आहे. ज्यांना आरोग्य जपायचे आहे. त्यांनी पालन करावे. चांगल्या गोष्टींचा स्विकार करा. आभ्यास पुर्ण माहीती आहे. शेवटी What you select... what you are...🙏🙏🙏
Don't take tea immediately after carbohydrate dominant breakfast like poha, upma immediately, take a gap of atleast half hour.
Keep that gap atleast 1 hour after protein dominated break fast like sambar idli, bhaji, sprouts, besan, dal based snacks.
Sipping little water or taak/chaas is lot better.
Drink tea coffee at the end of digestion.
Same applies for lunch gap would be 2-3 hours.
Ayurveda principles are great combine them with acidic and alkaline digestion principles; check net.
Eat variety of food but each time as simple as possible
Proof of concept, recall last time you tried everything in someone's marriage celebration food
मॅडम तुम्ही खूप छान पुड्या सोडता!
,,👍👍
,
खुप महत्वाची माहिती ..
Great 👍🏻 Fabulous information provided . Thanks a lot
Aleopathy हे सगळे मानत नाहीत हा मोठा मुद्दा आधीच मांडला पाहिजे होता..
alopathy is different science pls don't compare it
हो आम्ही विरूद्ध आहार घेत नाही आपल्या माहीत साठी आभार धन्यवाद ठाणे
I am watching each and every video ...i like this channel now....please upload video as asoon as possible
Khup chan mahiti ahe pan machi khalyanantar hodya velane jar dahi khale tar chalel ky
Nice Helpful Video, with Clear and Simple explanation.
खूप उपयोगी माहिती. 👍🙏
आपला व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे . वाटतं आहे की काहीपण खाल्ल तरी अडचण आहेच... उपाशी राहून मारण्यापेक्षा खाऊन मेलेल बर... 😂
True
😀😀😀😀😀😀
Thanks 👍
Nice video, Just try to put images/clip arts side by side, which makes it more easy and fun to watch and easy to remember.
दूधा सोबत केळी हे ऐकच फळ खल्या जाऊ शकत, आपण देवा चे प्रसादाचे पंचामृत मद्ये सुधा केळी चा समावेश करतो .. विज्ञान काही गोष्टी सांगत पण आपल्या ऋषी मुनी नी काही गोष्ठी अनुभवांनी सांगितल्या त्या तिन्ही काळात सत्य च असणार
मी लहान पणा पासून दूध केळी च शिक्रान करून खातो अजून तरी काही झाल नाही
आणि खिचडी दही हे पण मी उपासाच्या दिवशी खातो ह्यांनी सुधा काही झाल नाही
Faltu goshti aahe ya
तुम्ही विष पचव्ण्यास सक्षम आहात..😂😂
Thanks👍 all the information was informative
हे सर्व पदार्थ एकत्र किंवा वेगळे वेगळे सेवन करणे हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते... माझ्या मते हे सर्वांनाच लागू होते
असे नाही.....
धन्यवाद,खूप छान माहिती
आजारपणात किंवा जखम असेल तर वांगी,गवार,मासे का खाऊ नयेत त्या बद्दल माहिती द्या
बंद रे बाबा बंद।।। कल से बिल्कुल बंद।।
खाना बंद नहीं रे , ऐसे वीडियो देखना बंद।।😀😀
Joking.. worth info👍
अप्रतिम खुपच छान सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद... तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळेल मला..
I followed the food combination knowledge from utube. I don't have any stomach problems. I prefer black tea. I don't eat sweet dishes at night. I only eat fruits at day time.
Mg noble dyayla hawa tumhala sheth
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी आयुर्वेदिक शास्त्र मानतो कारण ते हजारो वर्षे या देशात आहे. त्या लोकांनी अनुभवातून ते सांगितलेले असते. आज तर आपण आधुनिक जगात जगतो आहोत प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू प्रयोगातून तपासून पाहू शकतो स्वतः गौतम बुद्ध या आयुर्वेदाचे जानकर होते ते प्रत्येक गोष्ट स्वतः करायचे मगच इतरांना सांगायचे.
Very informative video. I don't know how much people will follow this, but I am starting from myself. Thank you bhidu
आयुर्वेदानुसार माहिती बरोबर आहे
काही लोक या माहितीची चेष्टा करत आहेत... पण हे १००% खरं आहे. मी या चुकीच्या आहारामुळे खूप मोठ्या त्रासाला सामोरा गेलो होतो. आहार पद्धत समजून घेतली बदल केला आता ok aahe.
मॅडम, खाण्याच्या वेळा पण महत्त्वाच्या असतात, कोणते पदार्थ कोणत्या वेळी खावे हेसुद्धा महत्त्वाचं असतं, आकाशात सूर्य आहे तोपर्यंत आहार घ्यावा हेसुद्धा आयुर्वेदात लिहिलेला आहे, याच्यावर सुद्धा एक छानसा व्हिडिओ बनवा,,बाकी" बोल भिडू" एक नंबर आहे
पैठणी हि पैठणची की येवल्याची यावर एक व्हिडीओ बनवा
🤣🤣
खूप खूप धन्यवाद
आज साबुदाणा खिचडी व दही खाता खाता तुमचा हा vedio बघत आहे 😂
Thank you mohini jadhav
मग तुम्हीच सांगा आम्ही काय खावे, उपाशी राहून मरून जावे का😁😁😁
धन्यवाद खुप छान माहिती👃👃👃
"कोशिंबिर "बद्दल चे मत चुकीचे वाटत आहे!!
कारण बरेच लोक वर्षानुवर्षं हा पदार्थ बनवत आहेत 🙄🙄🙄
आयुर्वेदीय . आहार हेच औषध .
Itka research dr. Rani kela pan tyna sanga potat aag asli na tar dagad pan pachto e.g bikhari , hamaal , bigari kaamgar , rasta khoda nare baga tyna
Baki video subject chan asatat
ही लिस्ट जर पाहिली तर ......माझ्या मते रोजच जेवण अवघड होऊन जाइल....
tai doodh Ani kela mix karun khana hi tar khoop paramparik aahe khoop festival madhe puran poli Ani shikran khatat.
योग्य आहार कसा असावा यावर पण व्हिडिओ बनव मोहिनी..😊
दारू आणि सिगारेट सोबत पिऊ नये लय चडते 👍🤣🤭
1 no
Thank you Mohini
fish +Milk Sodla baki sagla sarvani khallay kay zaat farak padat nahi 😁😁
बिलकुल बरोबर
Cross combination foods chi mahiti asnare books mahit asel tar please sanga
Satwik movement
RUclips surch kara
@@mahendradhamne1285 thanks
किती छान प्रेझेंटेशन करते
येस
सध्या प्रत्येक जण acidity हाेत असल्याची तक्रार करतच. विरूधान्न हेच कारण आहे.
Khup Chaan aani mahtvachi mahiti dilit....keli dodh matr tevdh kay nahi yogya vatat karan ayush gel tey khanyat👍👍
Kase ahe duniya goal ahe. Apan dudh kelyache shikran khato,tomato kakdiche sandwich khato.
Nice .. ayurveda madhe charak samhita ,& ashtang rhdaya granth madhe virudha aahar ch example aahe.. yancha potency opposite aste . Je ki skin disease stomach disease hot .. milk madhe konthi fruit taku nka .
Please add Reference and consultant doctor name to get more reliable video... Right now it's feeling like toothpaste ad...
Really great information
Daaru+ Konta Chakna chalu shakto...:P
Aaho boil chana.
Daru ➕ mati
😂😂
anda boil...
Anda boil ok aahe. Pan somvar, mangalvar, guruvar, shanivar, sankashti, ekadashi ch kaay rao. Boil chana roz chalto. Aapan roz wale
Khup Chhan! Prantu Ayurveda Anusaar Dahi Ushna Asate.
मी जे खातो ते सगळंच तु खाऊ नकॊ म्हणतीये..... तुझं ऐकलं तर मी तर उपाशीच राहीन 😂😂😂😂😂
😁गप चाटू काँग्रेसी चमचा 😂🤣🤣
🤣🤣
Thank you mam