Комментарии •

  • @Sportish_Guy
    @Sportish_Guy Год назад +56

    नक्की फायदा होतो...स्पर्धा परीक्षांमध्ये fast calculation ला खूप महत्त्व आहे...

    • @darshanbarge9222
      @darshanbarge9222 Год назад +8

      नक्की फायदा कुणाला आहे 😂 तुमच्या class ला की मुलांना😂

    • @shriramparanjape5817
      @shriramparanjape5817 Год назад +4

      अत्यंत चूक. तुम्ही किती स्पर्धा परीक्षा दिल्या आणि उत्तीर्ण झालात?

    • @NayanShedage-jn2lr
      @NayanShedage-jn2lr Год назад +1

      U😊

  • @nitish_ingale
    @nitish_ingale Год назад +36

    बोल भिडू खरचं खूप छान माहिती देतात,,,,,👍
    विषयाची मांडणी अप्रतिम,,,,👌

  • @panchalpawan7400
    @panchalpawan7400 Год назад +39

    तुमचा आवाज आणि काँटेट इतका सुंदर असतो, की मी एखादे पुस्तक वाचत असताना तुमच्या आवाजातून ते रिकॉल रेल्फेट व्हायला लागतो. त्यामुळे माझी रिडिंग स्पीड सुधारली आहे , बोलण्या मधील सुटसुटीपणामुळे विषय समजायला सोपा जातो.... धन्यवाद 😍

  • @shashikantshelke5163
    @shashikantshelke5163 Год назад +136

    तुम्ही Abacus शिकविणाऱ्या च व्यक्तीला Feedback विचारला आहे त्यामुळे तुम्हाला प्रामाणिक Feedback मिळणे अवघड आहे, एक फीडबॅक तुम्ही एखाद्या गणित तज्ञांचा पण घ्यायला हवा होता ज्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला कळले असते की खरंच Abacus or Vedic maths ची मुलांना गरज आहे का.
    कारण शालेय जीवनातले गणित पद्धती खूप वेगळ्या आहेत, तिथे अबॅकस चा मुलांना उपयोग होत नाही.शाळेतले गणित च जर कच्चे राहिले तर abacus चा काय उपयोग...पुढे स्पर्धा परीक्षे च्या युगात abacus चा नक्कीच फायदा होत असेल पण 12th पर्यंत सगळ्या sums तुम्हाला by स्टेप्स च solve करायच्या असतात, तिथे abacus चा काहीच उपयोग नाही असे वाटते. बाकी व्हिडिओ अप्रतिम. धन्यवाद.

    • @sachinkhoke8706
      @sachinkhoke8706 Год назад +4

      Abacus is not only about maths...it's about logical development...it makes logic more stronger as there is use of formulas at very young age

    • @jyotikully4531
      @jyotikully4531 Год назад +1

      Very true. But I ask this question to Bhanuz which is more costly course. They said this method teach you for fast calculate. Solve problems by School method and then cross check by Bhanuz method. It help you to varify your answer. I think same abcus pan aahe. But ithe mala 1 jast fayda vatla to mhanje brain development cha. Tumi jar toda vichar kela tar brain che nuron nikami hotat use nai jale tar ase neuroscience sangte. Ani aplyala pan hech shikwale gelay ki 2ni bajune means body part use kelyane mendula chalna milete. I this ha brain active sati pan Chan program ahe. Mhanje agdich kup fayda nasla tari nukasan pan nai. This is my personal opinion 😃

    • @prajaktachannekar6135
      @prajaktachannekar6135 Год назад

      By Abacus we do faster calculation, which requires in school maths and in their solving steps. So it directly improve your speed of solving math problem

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Год назад +3

      Vedic maths चा खुप फायदा होतो. वैदीक गणित शिकणं गरजेचं आहे.

    • @SunitaBhosale.abacusUCMAS
      @SunitaBhosale.abacusUCMAS Год назад

      @@sachinkhoke8706 👍🏼

  • @venkatesh8598
    @venkatesh8598 Год назад +68

    मध्यंतरी वाचनात आलं होतं कि, अबॅकस मध्ये expert असलेल्यां एका मुलाने सरळ पटापट प्रश्नपत्रिकेतील सर्व गणितांची final उत्तरेच लिहून टाकली. मात्र मधल्या steps वर त्याने मेहनत घेतली नव्हती. त्यामुळे उत्तरे correct असून सुध्दा शिक्षक त्याला पूर्ण मार्क देण्यात असमर्थ होते.

    • @shruts202003
      @shruts202003 Год назад +6

      खरं आहे माझ्या पुतण्या ने पण परीक्षेमध्ये final ऊत्तर लिहिले मधलं steps लिहिले नाही

    • @ashishn7625
      @ashishn7625 Год назад +2

      फास्ट फूड चा जमाना आहे, इन्स्टंट रिझल्ट हवा म्हणून असेल

    • @tpsprogamer
      @tpsprogamer Год назад +9

      Final. उत्तर बरोबर काढणे म्हणजे याचा उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी होईल.

    • @jyotikully4531
      @jyotikully4531 Год назад +1

      Curious aslyane Ani nit guide na kelyane Tyane tase kele. But this is our duty to tell children. School kadich tyanchya process chya baher gele ki marks det nai. Manun aplyala mulala he sangayla lagte ki he faqt answer varify karnyache fast calculate process ahe 😃 class vale pan asech reply detat jar tyana bolale ki school made fayda honar ka tar 😊

    • @jyotikully4531
      @jyotikully4531 Год назад +1

      @@tpsprogamer or far tar daily life made hishobasati.

  • @rtp5458
    @rtp5458 Год назад +36

    हल्लीच्या शिक्षण पद्धतीने आणि शाळेच्या culture ने मुलं मानसिक रुग्ण होणार हे नक्कीच...

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Год назад +51

    खरतर Abacus, Vedic Maths शाळेत शिकवणे गरजेचं आहे...
    म्हणजे बाहेर Class लावायची गरज लागणार नाही..
    गणितताची आवड लहानपणीच लागली तर पुढे त्याचा फायदाच होणार

  • @kidsaregods7756
    @kidsaregods7756 Год назад +76

    Olympiad वर पण एक माहीतीपूर्ण व्हिडिओ बनवा.. ते पण एक मोठे फॅड आहे सध्या.. खरंच महत्वाचे असेल तर कळून येईल

  • @omis6109
    @omis6109 Год назад +22

    मागे वळून पाहता, ,अबाकस चां मुलांना खरोखरच निश्चितपणे फायदा होतो, पालक म्हणून वाटते, यू सी मास 2005 मध्ये 10 लेवल पूर्ण झाल्यानंतर पुढे ivy league कॉलेज मध्ये शिक्षण व नंतर सहजपणे CAT अत्यंत उच्च गुणांनी पहिल्या काही रांक्स नी क्लिअर झाले... अबकास मुळे एखादी गोष्ट चटकन लक्षात येत असावी असे वाटते... अर्थात कठोर मेहनतीला पर्याय नसतोच...

  • @madhurigoradkar1029
    @madhurigoradkar1029 Год назад +4

    ब्रेन डेव्हलपमेंट हे खरच आहे. काॅन्सन्ट्रेशनही वाढते. आणि 8 नाही पण 10 मिनिटात 200 गणिते सोडवणारी मुले पाहिलेत मी. माझ्या मुलाच्या बाबतीतही अनुभव घेतलाय मी. 1अंकी 100ओळीपर्यंत तर 2 अंकी 50 ओळी पर्यंत तो सोडवू शकतो तो. वय आहे 11 वर्ष

  • @iraslove8259
    @iraslove8259 10 дней назад

    मी पण Abacus and Vaidik maths चे classes घेते online mode मध्ये त्यात मुलांचा ऑनलाईन मुळे confidence आणि stage daring खूप वाढते..आणि बाकी विषय मध्ये पण improvement बघायला मिळतात..अवघ्या 3 महिन्यात मुलानं मध्ये खूप improvement बघायला मिळते...आणि त्यात मॅडम ने खूप छान समजावले आहे..मी नेहमी स्टेटस लां हा व्हिडिओ ठेवते जेणे करून पालकांचा abacus and Vaidik maths विषयी easy समजते

  • @sopanfree20
    @sopanfree20 Год назад +10

    मास्तर, राजकारणापेक्षा या अशा हटके विषयांवर व्हिडिओज करत जावा, long-term reputation build होईल audiance च्या mind मध्ये. 💌

  • @omkarpingale09
    @omkarpingale09 Год назад +24

    i am national in 🧮abacus. AIR 4 2019 From maharashtra

    • @Vidya_01
      @Vidya_01 Год назад +1

      Very nice

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад +2

      Superb! Do you find it useful in job/work life?

    • @omkarpingale09
      @omkarpingale09 Год назад +1

      @@positivekumar3546 yes!

    • @omkarpingale09
      @omkarpingale09 Год назад +3

      @@positivekumar3546 it helps me a lot in my maths and brain activation also.
      Now I solve question of basic maths within the seconds.

    • @sopandhake
      @sopandhake Год назад +1

      What you get benefit from this..?

  • @hiwalischool
    @hiwalischool Год назад +10

    माझ्या शाळेतील सर्व 50 मुले दोन्ही हातांनी एकाच वेळेस दोन भिन्न विषयांचे लेखन करतात.

    • @santoshshirsath2012
      @santoshshirsath2012 8 месяцев назад +1

      गावित सर आपला अभिमान वाटतो

    • @Palak23207
      @Palak23207 5 месяцев назад

      कमाल आहे

    • @MiraSable-zj5sj
      @MiraSable-zj5sj 4 месяца назад

      व्हिडिओ पाठवा सर. माझ्या मुलांना दाखवायचा आहे.

  • @gaurit452
    @gaurit452 Год назад +17

    वैदिक गणित छान आहे.आपण आपली भारतीय पंरपरा जपली पाहिजे

    • @SamanScholar
      @SamanScholar Год назад +1

      Vedic Maths is fake, it was propaganda

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад +2

      👌👍🚩

    • @shriramparanjape5817
      @shriramparanjape5817 Год назад

      बकवास. आपण हे वैदिक गणिताचे पुस्तक वाचले आहे का?

  • @ajaysarwade358
    @ajaysarwade358 Год назад +4

    #देशात 3 रा क्रमांक. #दिव्याचे दिव्य यश.
    #भीमनगर, #बार्शीमधील व सुलाखे हायस्कूल येथे इयत्ता 7 (अ) मध्ये शिकत असलेली कु. दिव्या कुंदन ननवरे हिचा Abacus स्पर्धेत देशात 3 रा . क्रमांक आला*
    12 वी राष्ट्रीय व 5 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा Abacus learning pvt ltd. यांच्यावतीने पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.

  • @jayvantias4512
    @jayvantias4512 Год назад +9

    प्रामाणिकपणे मला वाटते अबॅकस चा काहीच उपयोग नाही. जर शाब्दिक प्रश्न समजलेच नाहीत तर नुसती आकडेमोड उपयोगाची नाही. दुसरं असे की concentration वाढवण्यासठी ase te सांगतात. पण त्यासाठी मुलांना प्राणायाम योगासन शिकवा. त्याने शरीर पण सुदृढ राहते

  • @yogeshdeshmane1421
    @yogeshdeshmane1421 Год назад +6

    अबँकस मुळे मुलांना बराच फायदा होतो.
    विडिओ खुप छान बनला आहे.
    फक्त वेदिक मँथ्स हे १२ वर्षाच्य‍ा पुढिल मुलांसाठी आहे.

  • @mmk2044
    @mmk2044 Год назад +12

    माझ्या पाचवीत ल्या मुलाला 100 पर्यंत पाढे पाठ आहेत आणि तो 1000 पर्यंत पाढे मनातल्या मनात तयार करू शकतो. अबॅकस बिब्याकस काही माहिती नाही त्याला

    • @sumit04125
      @sumit04125 4 месяца назад

      कसे काय

    • @mmk2044
      @mmk2044 4 месяца назад

      @@sumit04125 ३० पर्यंत पाठांतर घ्या. नंतर addition subtraction फास्ट करायची सवय लावा. आपोआप तयार करतील मुले. फक्त सराव पाहिजे

  • @savitagaikwad..
    @savitagaikwad.. Год назад +5

    खुप छान समजावून सांगितले ....
    हे खरे आहे की '8 मिनिटात 200 गणिते' ,हो ! 👌👌👌🙏🙏👍

  • @winning3821
    @winning3821 Год назад +4

    Abacus madhe plus, minus ,multiplication, division fast hote pan math strong hoilach aase Nahi..... Maths madhe calculations, reasoning, logic, problem solving ability he Sagale use hota

  • @urmilaphadnis7842
    @urmilaphadnis7842 Год назад +5

    आयुष्यात उपयोग होईल असे शिकावे आणि शिकवावे

  • @sayli3727
    @sayli3727 Год назад +7

    मी पण माझ्या दोन्ही मुलींना एबँकस शिकवल आहे, त्यांना खूप फायदा होतो स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना .

  • @nileshwakale4462
    @nileshwakale4462 Год назад +3

    गणित हा असा विषय आहे,कि उत्तर माहित असते पण ते तुम्हाला ते उत्तर कसे आले हे सिद्ध करावे लागते, Abacus or vedic maths is not government approved method. This is only money earning method of classes.

  • @rahuldhepe2206
    @rahuldhepe2206 Год назад +8

    खुप छान माहीती दिली . अबॅकस ऐवढे उपयोगाचे आहे त मग शेक्षणीक संस्था हे का सिलॅबस मध्ये घेत नाहीत .

    • @anaghachaudhari2042
      @anaghachaudhari2042 2 месяца назад

      Karan abacus shikvnare expert aaplyakde khup Kami aahet

  • @ashishn7625
    @ashishn7625 Год назад +7

    मी तर अक्कड बक्कड करत पर्याय निवडत असे , तीन तासांची प्रश्नपत्रिका एका तासात

  • @bandekarshivraj
    @bandekarshivraj Год назад +4

    मी कॅलकुलेटर वापरतो. परफेक्ट उत्तर मिळतात.

  • @Maulisarees
    @Maulisarees Год назад +2

    अबॅकस असो की वेदिक गणित दोन्ही पद्धतीमुळे , लहान मुलांचा मेंदू अधिक गतिशील होतो, तसेच लक्ष केंद्रित करणे, visual मेमरी, quick learning. यासाठी कामी येते.

  • @chetanpatil3130
    @chetanpatil3130 Год назад +4

    क्लास वाल्यांचा फायदा होतो.

  • @neelam9
    @neelam9 Год назад +3

    Hya sarva techniques real exam made apply Karata yet nahi..jithe fakta bolavar kiva agadi mind madhech calculate karav lagata..Ani vaidik maths la sudha baryach limitations ahet..so mazya mate mulachya dokyat ghol Nirman karnyaprksha agadi fast calculus kasa hota yeil exam made te mahatvache nahi ka?

  • @sawari587
    @sawari587 Год назад +1

    लहान मुलांच्या स्पर्धा परीक्षा वर अजुन मार्गदर्शन करा.. व्हीडिओ छान झाला आहे

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Год назад +3

    चांगलं आहे मुलांना गणिताची आवड निर्माण होते.

  • @bhaskarmali1170
    @bhaskarmali1170 Год назад

    बोल भिडू मध्ये आता विषयांचा भरपूर भडिमार सुरू आहे,आधी हे बघायला आवडायचं पण आता ते लोकल वाटत आहे.

  • @jyotikully4531
    @jyotikully4531 Год назад

    Thanks 🙏 kup Chan mahiti dilit. Mi pan confuje hote mulana class lawawa ki nako. Ugach load kashala vadvaycha. Pan mi swata brain development chya activity gete majya mulanchya karun Ani of course mi pan karte. Mala vatate hyachi garaj sarwanach aste. Apan durlax karto evdech . Chan fayda hou shakto hyacha pan. Brain development + maths. 😊 Bol bhidu la dhanyawad. Kup Chan mahiti det. Recently I visit zudio too. Zudio pan tumchya mulech mahiti jale. 😊

  • @virajpadole1009
    @virajpadole1009 Год назад +1

    Tumche vishlesn abacse che parmostiion karnare watle

  • @amarjeetdevidas4647
    @amarjeetdevidas4647 5 месяцев назад +2

    हे सर्व छप्री गिरी आणि चोचले गिरी आहे फक्त पैसे कमावण्याचा धंदा काही दीड शहाणे लोक करत आहेत आणि लाखो रुपये मध्ये फी उधळत आहेत जी पारंपारिक शाळेमधली पद्धत जे आहे ती खूप आहे मुलांसाठी. मुलांना त्यांच्या स्वतःचं जीवन जगून देणे अबॅकस पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे

  • @devdattapednekar63
    @devdattapednekar63 Год назад +8

    Abacus च्या शिक्षिकेला विचारण्यापेक्षा पालकांना विचारणे योग्य झाले असते. शिक्षिका अबॅकस बद्दल चांगलेच बोलणार. मुलाला होणाऱ्या फायद्याबद्दल पालकांचे मत घेणे योग्य.

  • @AbhijeetD02
    @AbhijeetD02 Год назад +6

    Vaidik maths teacher cha interview ghya Ani tyache pan opinion sanga

  • @yashashreenavodayaclassess4775
    @yashashreenavodayaclassess4775 Год назад +5

    Sof च्या परीक्षा Imo,IEO, NSO, IGK यावर V बनवा माहिती होईल

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 Год назад +1

    बोल भिडु चे खूप खूप आभार छान छान माहिती देतात

  • @shubhadasonarikar9903
    @shubhadasonarikar9903 Год назад

    हो खरं आहे .अँबाँकसमुळे मुलांची गणित सोडवण्याची स्पीड खुप वाढते
    .मीही अँबाँकस शीकवते .
    अँबाँकस म्हणजे थोडक्यात कँलक्युलेटरमुळे जो फायदा होतो तो होतो . म्हणजे मुलं चालतं बोलतं कँल्युकलेटर बनतात .

    • @mmk2044
      @mmk2044 Год назад

      Calculator वापरायला किमान 10 वी पर्यंत तरी परवानगी नाही आहे

  • @rtp5458
    @rtp5458 Год назад +1

    30 ते 40 वयोगटातील लोकांना विचारा त्यांचं लहानपण आणि आत्ताच्या मुलांचं लहानपण यात काय फरक आहे आणि भविष्यात या मुलांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कसं असेल... 1 लाख फी असते का शाळेची भेन्चो... पहिलीची..?? म्हणजे गावातल्या मुलांनी भिकेला लागलं पाहिजे.. मोठ्या पदावर फक्त 1 लाख किंवा 50 हजार फी असलेली मुलं च जाणार वाटतं...

  • @VishalShikhare01
    @VishalShikhare01 Год назад +143

    मी बोटांवर मोजण्याचे तंत्र वापरतो.

    • @swarupfule3557
      @swarupfule3557 Год назад +2

      😂

    • @stat10
      @stat10 Год назад +1

      @@swarupfule3557 l

    • @nittoditto5477
      @nittoditto5477 Год назад +10

      हि प्राचीन परंपरा सगळेच जण वापरतात..🙏🏽

    • @shree00h
      @shree00h Год назад +8

      खूपच हुशार दिसतंय 😂

    • @daredashy
      @daredashy Год назад +5

      Correct. Can't carry tool everywhere.

  • @hemantdhondge2678
    @hemantdhondge2678 Год назад +5

    खूप छान महिती दिली.👌👌

  • @madhuriborkhade8250
    @madhuriborkhade8250 Год назад +5

    Mulanchya abhyasawishai ajun vdo bgaylaaa awdtil.........

  • @शिवपाईक.आरजीबीफुगे

    अंकगणितातील वेदिक मॅथ्स अशा तथाकथित नावाची पद्धत कधीपासून व कोणी सुरू केली?

  • @khandugurhalkar9998
    @khandugurhalkar9998 Год назад +5

    हि तर त्यांची छान जाहीरात झाली आणखी काय हवय

  • @satyambhandari9064
    @satyambhandari9064 Год назад +1

    फीडबॅक अबॅकस शिकवणाऱ्या व्यक्तीकडून घेऊन काय उपयोग. योग्य मार्गदर्शन झालेले नाही.

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 Год назад +2

    थँकयू खूप छान माहिती दिली मॅडम 🙏🙏

  • @thepharmastudent
    @thepharmastudent Год назад +1

    What is the total market size (in rupees) of abacus in india

  • @श्री.प्रशांतबनकर

    8 मिनिटात 200 गणितं 🤯🤯🤯
    मी तर 200 मिनिटात 8 गणितं सोडवतो 🤣🤣🤣

    • @gayatritawde3892
      @gayatritawde3892 Год назад +1

      🤣🤣🤣

    • @vinay12383
      @vinay12383 Год назад +8

      Mala tar ti pan sutat nahi

    • @vrushabhasarade6975
      @vrushabhasarade6975 Год назад +2

      😝😝😝😝 same

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 Год назад +4

      Me tr khi pan lihun yaycho 😆
      Fkt
      statistics
      Graph
      Geometric Construction he 3 points lihun 10th pass zalo
      Nantr maths la Ram.Ram kela 🙏💯
      11th std pasun

    • @indiasrailroadSpeak
      @indiasrailroadSpeak Год назад

      Amhala 1 Tas Kami padato Maths Laa

  • @shiv8846
    @shiv8846 6 месяцев назад +2

    परीक्षा केंद्रात अबॅकस वापरता येणार नाही त्यामुळे तो काही फायद्याचा नाही😅

  • @samyakkhillare525
    @samyakkhillare525 Год назад +1

    I Complete 7 level of Abacus.

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 Год назад

      किती वर्षाचे असताना तुम्ही शिकायला सुरुवात केली, माझी मुलगी 5 वर्षाची आहे

    • @samyakkhillare525
      @samyakkhillare525 7 месяцев назад

      Jevha mi satvit hoto tevha mi abacus shikayla survat keli
      6 or 7th std is best timing for learn abacus.

  • @amolkalekar
    @amolkalekar 6 месяцев назад

    First level 3599 rupees and second to 11level sathi 3000 rupees fee aahe

    • @amolkalekar
      @amolkalekar 6 месяцев назад

      First level 3500 rupees and second to 11 level la 3000 rupees total 33500 rupees abacus 11 level sathi fee aahe

  • @prakashkulkarni2746
    @prakashkulkarni2746 Год назад

    ABACUS चा जास्त नाही पण वेदीक Maths चा मात्रं ऊपयोग होतो.

  • @akelapatel2657
    @akelapatel2657 Год назад +2

    Mi pn abacus trainer aahe khrach mul krtat speed mde math

  • @sangramtale1555
    @sangramtale1555 Год назад +9

    तुम्ही सुरवातीला गाणं म्हणत जा हो ......प्लीज

  • @jaywantshinde7668
    @jaywantshinde7668 Год назад

    Chhan माहिती दिली आपण
    धन्यवाद

  • @DipaliPatil-o9n
    @DipaliPatil-o9n 11 месяцев назад

    Greeting mam tumi online class geta ka? Abcus

  • @payalrkale8370
    @payalrkale8370 9 месяцев назад

    Maza mulga abacus la ch ahe pn vedic maths jast faydeshir ahe ki abacus ahe

  • @shivam19-m3l
    @shivam19-m3l Год назад +5

    Killari earthquake vr ek video banva

  • @learningpointproactiveabac839
    @learningpointproactiveabac839 Год назад

    खुप छान माहिती दिलीत तुम्ही अबॅकस बद्दल👍👍

  • @shriramparanjape5817
    @shriramparanjape5817 Год назад +1

    मुलांना वैदिक गणित शिकायला लावणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Год назад

      मग काय शिकवायला पाहिजे

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 Год назад

    कुठलीही गोष्ट कधीच वाया जात नाही. तिचा कुठे न कुठे उपयोग नक्कीच होतो. आणि तो उपयोग कुठे कसा करतो हे प्रत्येकावर अवलंबून आहे.

  • @anilbedaekar6472
    @anilbedaekar6472 Год назад

    Are paractical life madhe kay Abacus gheun firnar kay tumhi sarva thikani Addition, sub, mul, div is very very basic of maths for that u r given so much time in abacus learning then when y will learn advance maths and further when u will learn to apply maths as elementary tool in various branches of engineering. Think about this what is our final goal, sppeeding calculations that computer can do crores times than human or it's application in engineering which only human intelligence can do

  • @yogitavawhal4618
    @yogitavawhal4618 Год назад +3

    As always ..nice video tai...

  • @pranitanikam6841
    @pranitanikam6841 7 месяцев назад +1

    Abacus class important work from student
    Name mahi nikam

  • @sopandhake
    @sopandhake Год назад +2

    जास्त करून इंग्लिश मधे ग्रीक किंवा लॅटिन भाषेतून का शब्द आले आहेत...????

  • @prachikamble8141
    @prachikamble8141 Год назад +1

    School madhe abacus ch kit vaprayla allowed ahe ka,

  • @abhiv616
    @abhiv616 Год назад

    He classes Maharashtra madhye kuthe kuthe ghetle jatat. Kiva tya classes chi kahi information asel tr plz share kara.
    Tumhi dileli mahiti khup chan aste nehmich.
    Thank you

    • @littleworld4406
      @littleworld4406 Год назад

      Sglikde ghetle karat. Mini aurangabad mdhe ghete

  • @vidulakarlekar443
    @vidulakarlekar443 Год назад +2

    Thanks for sharing valuable information

  • @rupalisawanta4236
    @rupalisawanta4236 Год назад

    Me pan maza mulana abacus class 3 std madhe chalu kele hote.Mulana maths madhe interest vadala hahe.

  • @swatikamble4816
    @swatikamble4816 Год назад +1

    खुपच चांगली माहिती दिलीत.

  • @funwithabacus
    @funwithabacus Год назад

    ho abacus mule khup fhayda hoto mi pn abacus che Class ghete mulanmadhe khup imprument hote

  • @adharpaperscards4636
    @adharpaperscards4636 Год назад

    लग्नात लग्नपत्रिका द्यायची सुरवात कशी झाली.

  • @prathmeshmisal2607
    @prathmeshmisal2607 Год назад +7

    Ravish kumar yanchya baddal yek video banva

    • @ChanchalBramhan
      @ChanchalBramhan Год назад +1

      कोण आहे तो ? तुझा नातेवाईक आहे का ? पत्रकार च्या चाटुकार .तु इकडे nikhil wagle वर पण video बनवायला लावशील

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 Год назад

      आपला चॅनल इतका चांगला आहे की कृपया त्यात राजकारण आणू नका.त्या करिता दुसरे चॅनल आहेत.असे नवनवीन विषय आणा.

  • @kirans3500
    @kirans3500 Год назад +1

    Sangita paranjape defend karanarch
    ...
    ....bamhnachi shahsnpana krychi saway janarch nahi.....load yeto lahanmulanwr khup. Jagu dya ttanna

  • @Mathemetrick
    @Mathemetrick Год назад +1

    मी गेल्या 14 वर्षापासून वैदिक गणित शिकवतो आहे. माझी संस्था Parijat Academy's Elearning Pvt Ltd ही पुण्यातील startup संस्था आहे. आपण खूपच छान माहिती सांगितली आहे.
    आपण अधिक माहितीसाठी मला संपर्क करु शकता.

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 Год назад

    Very nice, & learn for iseccial.

  • @anilkamble4559
    @anilkamble4559 Год назад +1

    Me 6min.. madhye. Sodavate

  • @Sakshiharkud
    @Sakshiharkud 6 месяцев назад

    mee abacus mule 5 mintat 150 sun's solve karte

  • @swatikekan1926
    @swatikekan1926 10 месяцев назад

    Tq. Nice information

  • @Karelikadvi1682.
    @Karelikadvi1682. Год назад

    Pn kuthle best aahe abacus ki vedik maths

  • @durgakulkarni5659
    @durgakulkarni5659 Год назад +1

    Maithil Apte 👀 ❤️✨

  • @omnamahshivaya765
    @omnamahshivaya765 Год назад +1

    Thank you

  • @pravinrote7370
    @pravinrote7370 Год назад

    Vedic maths baddal thodi ajun detail mahiti bhetli tr please video banavun share kara madam.

  • @mamtatamgade6958
    @mamtatamgade6958 Год назад

    Thanks for information.

  • @jayc3121
    @jayc3121 Год назад +1

    Fayda aahe ki nahi hya sathi tumhi video banawla.. Ani pujaryalach vicharl puja garjechi aahe ka.. Ani shevtila amhalach mhanta kay watat sanga.. Rao purna video pahila tya nadat.. Pan fayda aahe ki nahi kahich samjl nahi

    • @iraslove8259
      @iraslove8259 10 дней назад

      नक्कीच फायदा होतो...मुलांची grasping power खुप वाढते

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 11 месяцев назад

    एकदम बरोबर साहेब हे पवार आणि भुजबळ छुप्या हुजडू गँग चे सदस्य हे काय गरीबांना न्याय देणार 😂😂😂

  • @uk2960
    @uk2960 Год назад +1

    मुलाला गणन यंत्र बनवण्या साठी च्या अत्यंत समर्पक तंत्र. मोठं अर्थकारण आहे या मागे. पालकांनो समजून घ्या. एकच एक रीत अवगत करणे म्हणजे गणित नाही. डावा उजवा वगैरे काही नाही तुमचा पैसा आणि लेकराचा वेळ वाया घालवू नका.

    • @uk2960
      @uk2960 Год назад

      बोल भिडू ने ठाम पणे विरोध करायला हवा असल्याचा. पालकांची सर्रास लूट चाललीये. अर्थात पूर्ण दोष क्लास वाल्यांचा नाहीये. पालकांनाही हल्ली WhatsApp स्टेटस वरून इतरांना दाखवता येईल असं काही हवं असतं.

  • @meenakshishewale1046
    @meenakshishewale1046 Год назад +1

    Thank you madam

  • @priyankakumbhar4500
    @priyankakumbhar4500 Год назад +1

    कोणत्याही वयात या गोष्टी नाही का शिकता येत adult age

  • @sandiph2749
    @sandiph2749 Год назад

    As it seems like publicity video of Abacus. Did not expect from this channel. It could be done in both way, that after presenting one side, one should also focus on another side of the coin is just an another way of money making like current scenarios.

  • @atharva123_-
    @atharva123_- Год назад +9

    नेपाळी,चिनी,नागालँड च्या लोकांचं नाक चपटा का असतो या वर व्हिडिओ बनवा

  • @ANITABUDHWANI
    @ANITABUDHWANI Год назад

    I am also in Abacus

  • @Power_of_Play007
    @Power_of_Play007 Год назад +1

    Can you make video on Toybank India

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 Год назад

    4:44 Independent experts la Vichara Abacus 🧮 cha vakeelanna naahi

  • @kishorshardul6965
    @kishorshardul6965 6 месяцев назад

    तुमचा हा व्हिडिओ म्हणजे अबॅकस आणि वैदिक मॅथ्स यांचे प्रमोशन वाटते.

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 Год назад

    Abacus aata alay vedik jun aahe shika

  • @unnamed5537
    @unnamed5537 7 месяцев назад

    Abacus ne majhe calculations khup fast ahe