मुख्यमंत्री आले आणि मंगेश साबळे यांना अटक केले ? | Mangesh Sable | Eknath Shinde | Manoj Jarange |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #mangeshsable #raosahebdanve #kalyankale #mahavikasaghadi #eknathshinde #abdulsattar #devendrafadnavis #mahayuti #sarpanch #maratha #marathaaarakshan #manojjarangepatil #manojjarange
    मंडळी नुकतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यात त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असणाऱ्या सिल्लोड शहरात लाडकी बहीण योजनेच्या यात्रेचा मेळावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगर दौऱ्यापूर्वी पोलिसांनी सरपंच मंगेश साबळे यांना ताब्यात घेतल्याचं, खुद्द मंगेश साबळे यांनी सांगितलं. त्यांना ताब्यात का घेतलं याचं कारण सांगत असताना मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये त्याची सगळी कारण सांगितली. खरंतर मंगेश साबळे हे नाव वारंवार चर्चेत येत असतं. कधी ते मराठा आरक्षणासाठी आपली गाडी पेटवतात, तर कधी भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी नोटा उधळतात. त्यामुळे बेधडक कार्य करणारे मंगेश साबळे हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नुकतच त्यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पराभवाला हातभार लावला. ही निवडणूक लढवतानाही त्यांनी आपल्याला मराठा समाजासाठी मोठं कार्य करायचं असं सांगितलं होतं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून मंगेश साबळे यांनीही अनेकदा आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधून घेतलं. आणि याच आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःची चार चाकी गाडी पेटवून दिल्याची आपण पाहिलं. तसं पाहिलं तर मंगेश साबळे हे सध्या त्यांच्या गावचे सरपंच आहेत. आणि एक सरपंच असणारा साधा माणूस प्रशासनाला आपल्या कृतीमुळे हादरवून ठेवतो, असं देखील त्यांच्याबद्दल बोललं जातं आहे. मुख्यमंत्री सिल्लोड शहरात मेळावा घेणार असल्या कारणाने, या मेळाव्यामध्ये मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळ घालत व्यत्यय आणू नये, त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं, असं आता सांगितलं जातंय. मात्र एक साधा सरपंच माणूस मुख्यमंत्र्यांना कसा काय धोकादायक असू शकतो असा सवाल उपस्थित करत, मंगेश साबळे यांनी आपल्या अटकेचा निषेध केला.
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 257

  • @user-vv4qv2mi2y
    @user-vv4qv2mi2y Месяц назад +184

    या सरकारला भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🍉🍉🍉🌹🍉

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 Месяц назад +116

    सरकारचा जाहीर निषेध निषेध

  • @pratapgujar5595
    @pratapgujar5595 Месяц назад +159

    घाबरले होते म्हणुन अटक केले त्यांना

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 Месяц назад +173

    महाराष्ट्रातले वाघ जागी झालेले आहे. कितीही पिंजऱ्यामध्ये आठवा? महाराष्ट्रात असे हजारो वाघ तयार होणारे 100%

  • @babatagade6494
    @babatagade6494 Месяц назад +169

    वाघाला घाबरून पिंजऱ्यात टाकलाय

  • @tukaramsurve2736
    @tukaramsurve2736 Месяц назад +85

    मंगेश,,आमदार होणारच..........❤

  • @shivajibhosale4910
    @shivajibhosale4910 Месяц назад +149

    मंगेश साहेब झिंदाबाद एक मराठा कोठी मराठा

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Месяц назад +186

    मंगेश साबळे यांना सरकार घाबरले होते म्हणून अटक केली 🚩❤

  • @rajkumarkadam8190
    @rajkumarkadam8190 Месяц назад +88

    महायुती सरकारचा जाहीर निषेध

  • @HaribhauGadekar-ih6yp
    @HaribhauGadekar-ih6yp Месяц назад +71

    राज्य सरकार जाहीर निषेध

  • @dadayadav3394
    @dadayadav3394 Месяц назад +149

    मंगेश साबळे जिंदाबाद

  • @user-rw4ok2gd6q
    @user-rw4ok2gd6q Месяц назад +91

    राज्य सरकारचा जाहीर निषेध

  • @shahadeverande7548
    @shahadeverande7548 Месяц назад +47

    मंगेश साबले धाडसी मणुश दादा सरकार काही करु द्या आम्ही तुयच।या पाठीसी आहे सरकार घाबरले वाघाला एक मराठा कोटि मराठा जय शिवराय मित्रांनो

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi Месяц назад +77

    जालन्याच्या फुलंब्री चार वाघ मंगेश दादा साबळे,भावी मोठा मराठ्यांचा नेता,मराठी मातीची शान,

  • @bhausahebzarad962
    @bhausahebzarad962 Месяц назад +94

    तरी हे सरकार पडणार मंजे पडणार कुणालाही अटक करा राम कृष्ण हरी महाराज

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +45

    मंगेश भाऊ जिंदाबाद

  • @BharatThite-ou8qd
    @BharatThite-ou8qd Месяц назад +46

    सरपंच जिंदाबाद

  • @tusharshinde5481
    @tusharshinde5481 Месяц назад +24

    मराठा समाजाचे धडाकेबाज जिगरबाज शूरवीर योद्धे म्हणजे मंगेश सांबळे साहेब यांना माझा मानाचा मुजरा मी रायगड जिल्ह्यामधून सरपंच सांबळे साहेबांचा चाहता एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Месяц назад +38

    एक मराठा कोटी मराठा👏✊👍 मंगेश. साबळे. भावि. आमदार

  • @dadayadav3394
    @dadayadav3394 Месяц назад +65

    वाघ आहे साबळे वाघ

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Месяц назад +21

    जरागे नी सपोर्ट कारा य पाहिजे. मंगेश साबळे कर्तुत्ववान आहे.

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 Месяц назад +3

    हा हुकूम शाहीचा नमुना आहे. श्री मंगेश साबळे यांना शुभेच्छा.शुभ आशिर्वाद.
    आगे बढो!जनता आपके साथ है!

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Месяц назад +14

    जय शिवराय

  • @rj.patil.7tera
    @rj.patil.7tera Месяц назад +6

    भाव पूर्ण श्रद्धांजली सरकार ला 😢😢😢😢

  • @user-bg9vc1js5b
    @user-bg9vc1js5b Месяц назад +5

    शिदे सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahullokhande5913
    @rahullokhande5913 Месяц назад +32

    वाघ आहे दम लागतो

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se Месяц назад +21

    मंगेश साबळे जिंदाबाद एक मराठा कोठी मराठा

  • @NavaBhasale
    @NavaBhasale Месяц назад +9

    वाघाला घाबरून त्याच्यामुळे पिंजऱ्यात टाकून

  • @vittal9723
    @vittal9723 Месяц назад +15

    मंगेश दादा तुम्ही भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एक मराठा लाख मराठा

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Месяц назад +2

    मंगेश भाऊ धन्यवाद

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Месяц назад +21

    काहिंना संविधान ची खुर्ची ही खासगी वाटते का ॽ

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 Месяц назад +11

    सरकार कसे घाबरले . . सरकारचा निषेध मंगेश साबळे जिंदाबाद .

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e Месяц назад +5

    मंगेश साबळे जिंदाबाद 🧡🧡

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e Месяц назад +10

    सरकारच्या जाहीर निषेध

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Месяц назад +5

    मंगेश साबळे यांचा विजय असो

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 Месяц назад +14

    भावि आमदार

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Месяц назад +10

    सिल्लोड दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरक्षा व्यवस्था तैनात असताना त्यांना सरपंच मंगेश साबळे यांची भीती का बरी वाटली असेल?

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 10 дней назад

    सरकार एकाला घाबरत असतो मन्ना हे आपल्याला स्वप्न पडल्यासारखं आहे जय महाराष्ट्र

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 5 дней назад

    सदरक्षणाय खल निग्रहणाय याचा विसर पडलाय पोलीसांना.

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Месяц назад +3

    सरकार किती घाबरल आहे बघाना

  • @ganeshraosarnaik2388
    @ganeshraosarnaik2388 Месяц назад +6

    निषेध

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +8

    भावी आमदार मंगेश सांगळे दादा मराठा समाज तुमच्या सोबत आहे

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Месяц назад +2

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबादमंगेश साहेब साबळे जिंदाबाद

  • @yogeshdeshmukh8866
    @yogeshdeshmukh8866 Месяц назад +11

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 Месяц назад +2

    ताब्यात घेऊन अटक करणाऱ्याचा जाहीर निषेध

  • @ShankarJadhavJadhav-n5w
    @ShankarJadhavJadhav-n5w Месяц назад

    सहकार जाहीर निषेध

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 Месяц назад +3

    मंगेश साबळे मराठा आहे हे विसरू नका एक मराठा लाख मराठा,🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Месяц назад +2

    अशीच भीती पाहिजे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @user-wh5hm9rg9z
    @user-wh5hm9rg9z Месяц назад

    सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Месяц назад +2

    मंगेश साबळे यांना लवकर सोडा नाहीतर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागणार

  • @satishshelke6091
    @satishshelke6091 Месяц назад +2

    अतिशय निर्लज्ज सरकार आहे हे.
    आता यांना धडा शिकवलाच पाहिजे.

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 Месяц назад +7

    सरपंच साहेब जिंदाबाद

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg Месяц назад

    हि अटक म्हणजे राजकारण आहे कारण खरं असणाऱ्या व्यक्तींना त्रास होतो

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl Месяц назад +5

    त्या दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस बोलले होते की
    आदेशाची वाट पाहत बसू नका ठोकून काढा
    मग पोलीस हेच करणार
    ह्यांना राज्य विकास करायला जनतेने दिलं होतं
    हे काय करायला लागलेत पाहा 🙏
    यांची मस्ती मराठा समाज पूर्णपणे उतरवणार 🚩🤟
    एक मराठा कोटी कोटी मराठा❤

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Месяц назад +2

    हे सरकार महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाला धोका देऊन आलेलं सरकार सत्तेवर येणाऱ्या थोड्याच दिवसात हद्दपार होणार

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 Месяц назад +2

    जास्त माज करू नये लोकांनी

  • @subhashpwankhede8826
    @subhashpwankhede8826 Месяц назад +1

    सरकार हे मंगेश शाबळे यांना भीतय

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 Месяц назад +1

    सरकारचा निषेध.

  • @shankarkapdnis1387
    @shankarkapdnis1387 Месяц назад +2

    पोट दुखले असेल -

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Месяц назад +2

    मंगेश साबळे ला घाबरले काय सरकार घाबरले असेल तर म्हणून त्यांना अटक केली काय

  • @Chandrkantkalamkar
    @Chandrkantkalamkar Месяц назад

    मंगेश साबळे साहेब यांचा प्रत्युत्तर तुम्ही लोकसभेला द्या

  • @sandipsuryawanshi7587
    @sandipsuryawanshi7587 27 дней назад

    राज्य सरकारचा जाहीर निषेध
    श्री मंगेश दादा साबळे संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे मराठा समाजासाठी तुम्हीच काहीतरी नवीन क्रांती घडू शकता हा विश्वास आहे मराठा समाजाला श्री मनोज दादांनी मराठा समाजाला जसे जागृत केले आणि नक्कीच क्रांती घडवून येईल बदल नक्कीच होणार 🙏🏻

  • @ArunShinde-xq4cr
    @ArunShinde-xq4cr 24 дня назад

    हे सरकार भावपूर्ण श्रद्धांजली वाह्या जोग सुधा नाही

  • @GaneshMarade
    @GaneshMarade 12 дней назад

    मंगेश साबळे विज हो❤❤🎉🎉 आम्ही त्या पाठीशी आहे

  • @user-po1zp9oo9m
    @user-po1zp9oo9m 19 дней назад

    , मंगेश साबळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 👍🙏

  • @vikasmanjare5490
    @vikasmanjare5490 Месяц назад +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @parmeshorbankar2744
    @parmeshorbankar2744 Месяц назад +1

    मंगेश साबळे साहेब जय शिवराय

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Месяц назад +11

    एक गावचा सरपंच त्याला मुख्य मंत्री घाबरतो

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u Месяц назад +7

    वा रे वा सरकार..फाटली वाटतं ..नीती मुल्य हरवून बसले कि . भिती वाटतेच .

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Месяц назад +1

    मंगेश साबळे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.

  • @Chandrkantkalamkar
    @Chandrkantkalamkar Месяц назад

    मुख्यमंत्री घाबरले म्हणून अटक केली

  • @rajukumbhar9685
    @rajukumbhar9685 Месяц назад +1

    मी एक obc आहे परंतू, मानलं भावाला 🙏

  • @ganeshtambe4281
    @ganeshtambe4281 Месяц назад +1

    खास करून तुमच्या मीडियाला धन्यवाद
    मगेश् दादाला घाबरत सरकार

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 Месяц назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली शिंदे

  • @nileshchavan731
    @nileshchavan731 Месяц назад +2

    मंगेश साबले ❤❤❤❤❤

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 25 дней назад

    मंगेश सांगळे शंभर टक्के यशस्वी होणार. जरांगे पाटील यांनी उमेदवारी दिली तर.चांगला कार्यकर्ता आहे.आक्रम पणे लढणारा

  • @user-sf5pl5mk1x
    @user-sf5pl5mk1x Месяц назад

    कायम पाटील सोबत जरांगे सोबत एक मराठा लाख मराठा

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 Месяц назад

    इमानदार नेतृत्वाला दाबून भ्रष्टाचारी आपली ताकद दाखवत आहेत. जनता जागे व्हा. व येणाऱ्या विधानसभेत दाखवून द्या आपली इमानदारीची ताकद. मा. जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @hanumantchavan4450
    @hanumantchavan4450 Месяц назад +1

    फुलंब्री चे भावी आमदार...

  • @ShindePatil-ur2co
    @ShindePatil-ur2co Месяц назад +1

    अटक का झाली की कोणामुळे झालि. हे आमला सांगा

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Месяц назад

    अरे यांना अटक केल्यावर बाकीचे गप्प कसे बसले😅

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 Месяц назад

    घाबरले म्हणून अटक केले.

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr Месяц назад +1

    ह्या मुख्यमंत्री ने ह्या माणसाचा आदर घेऊन महाराष्ट्रात काम केल असत तर बर झालं असत..

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Месяц назад +1

    मंगेश भाऊ तुम्हाला त्रास देणाऱ्याला परमेश्वर योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 Месяц назад +1

    लोकशाही जिवंत राहिलीच नाही या सरकार मुळे

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 Месяц назад

    महाराष्ट्रात प्रत्येक गावात मंगेश साबळे यांच्या सारखे सरपंच हवा

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 Месяц назад

    मंगेश भाऊ great आहेत

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf Месяц назад

    मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील साबळे यांचा आधार घ्यावा भरत शिंदेच मुख्यमंत्री राहतील

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 Месяц назад +3

    मंगेश दादा कायदेशीर पणान लढत राहा एक एक मावळा जोडत चला एक दिवस आपलाच आहे डॉ.बाबासाहेबांनी जो मंत्र दिला संघटीत व्हा आणि लढा त्याप्रमाणे आपण पुढे जा समाज आपल्या मागे ठाम ऊभा करून मनोज दादांच्या कार्याला बळ द्या.

  • @YeshwantMulik-nt8qq
    @YeshwantMulik-nt8qq Месяц назад

    मंगेश साबळे आमदार होणार म्हणजे होणार जय महाराष्ट्र

  • @Romain077
    @Romain077 Месяц назад +2

    आमदार होण्यासाठी प्रयत्न म्हणून प्रसिद्धी साठी असे आंदोलने चालू आहे

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 Месяц назад

    अशी त्यांच्या बुडाखालची आग बाहेर येणार, मंगेश साबळे हे एक सामान्य लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सरकार घाबरल असच म्हणावं लागेल

  • @ramkishangavhad9116
    @ramkishangavhad9116 Месяц назад +1

    Ek mratha lakh mratha

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 Месяц назад

    मंगेश 👌👌🔥🔥

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 Месяц назад

    मंगेश साबळे अगे बढो हम आपके साथ है

  • @bhushanralebhat1419
    @bhushanralebhat1419 Месяц назад +1

    *🚩शौर्य कभी सो जाये तो*
    *मराठा साम्राज्य को पढ लेना*🚩

  • @dnyaneshwartikande8867
    @dnyaneshwartikande8867 Месяц назад +3

    सरकारचि जाब फाइली मंगेश सांबळे यांनी.

  • @pseries8647
    @pseries8647 Месяц назад

    काळे कामामुळे सरकारला भिती वाटते, मंगेश साबळे जिंदाबाद, एक मराठा कोटी मराठा.

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 Месяц назад +3

    मंगेश दादा समर्थ तुम्हाला ऐक मराठा योध्दा