उन्हाळी कोथिंबीर ची लागवड कशी करावी व कुठल्या खताचा डोस द्यावा संपूर्ण माहिती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 21

  • @dhanajishid5460
    @dhanajishid5460 2 года назад +1

    दादा तुम्ही खूप चांगली महिती देता, खूप शान 🙏🙏🙏🙏🙏

  • @padmakarbadge8419
    @padmakarbadge8419 2 года назад +1

    खूप छान माहिती दादा. पण रासायनिक खते नका सांगू. सेंद्रिय खते कोणती कोणती वापरता येतील ते सांगा.

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare Год назад

    👌👌

  • @poojapatil3584
    @poojapatil3584 2 года назад +2

    Chaan dada.

  • @samyak.s.g5715
    @samyak.s.g5715 2 года назад +15

    चार चार वेळेस तोच तोच शब्द वापरता याकडे जरा लक्ष ठेवा निव्वळ बावळट पना करू नये सर

    • @jayantdhadecreation741
      @jayantdhadecreation741 Год назад +3

      अहो,शेतकरी आहे समजून घ्या.त्यांच्या भाषेवर न जाता मोडक्या तोडक्या शब्दात
      दिलेली माहिती महताची आहे.

  • @ramakondalkar8178
    @ramakondalkar8178 2 года назад +2

    धन्यवाद

  • @dattatraypanchal3065
    @dattatraypanchal3065 Год назад

    19.19.19 kitvya divshi favarave

  • @godoceanyt7472
    @godoceanyt7472 2 года назад +1

    नमस्कार दादा एक प्रश्न विचारायचा आहे . की आमच्या भागात कोथिंबीर एकाच रानात 2,3 वेळेस घेतात पण कोथिंबीर ही पहिली वेळेसच चांगली उगवते व नंतर दुसऱ्या वेळेस खूप पातळ किवा उगवतं च नाही याचा काही उपाय सांगा ......

    • @yogeshchavan5899
      @yogeshchavan5899 Год назад +1

      शेताची फेरपालट करा

  • @shaliniwalhekar635
    @shaliniwalhekar635 Год назад +1

    Bhendi pikala 19-19 -19 che driching lele tar chalel ka

    • @navbharattvmarathi
      @navbharattvmarathi  Год назад

      अवश्य करा

    • @sanjaysokashi4557
      @sanjaysokashi4557 Год назад

      मित्रानो जास्त वेळा बोलतय माहिती छान आहे

  • @ramrathod9028
    @ramrathod9028 2 года назад

    Kai ka rav dirching kasa sathi kothimbir la

  • @shamraokale7289
    @shamraokale7289 Год назад +1

    Shetkryanchi doki firvachi kam nku kru

  • @SamruddhiAher-zb5nz
    @SamruddhiAher-zb5nz 7 месяцев назад

    सरी त टाकल तर चाल का

  • @vinodpetkar5821
    @vinodpetkar5821 2 года назад

    Unhali Dhana konta lawaw

  • @rajkumaryadav3360
    @rajkumaryadav3360 6 месяцев назад

    😊😅😊😅
    😂❤

  • @ganeshkolekar3998
    @ganeshkolekar3998 2 года назад

    30 gunthe kothimbir vikne ahe...

  • @balajibhosale9246
    @balajibhosale9246 2 года назад +1

    मार्च मार्च महिन्यामध्ये लागवड कोथिंबीरीची करणे आहे