Manoj Jarange Patil यांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई, फडणवीसांचं नाव घेत काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #ManojJarange #DevendraFadnavis #MarathaReservation
    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुन्यावर आता तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा ठपका ठेवत ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
    #MHT060
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 249

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 День назад +101

    मेहुणावर कारवाई झली आता पिसळला

  • @Gajanantiger-f1u
    @Gajanantiger-f1u День назад +27

    सर्वात मोठा आका

  • @apkrmd
    @apkrmd День назад +32

    आमच्या मनू भाई चि शिकार एका धस ने केली 😢😢😢

  • @shubsnapCreations
    @shubsnapCreations День назад +31

    वाळू माफिया चा आका मनोज जारांगे च आहे.

  • @nandkishorpatil
    @nandkishorpatil День назад +71

    महाराष्ट्र शासन खंबीरपणे या व्यक्ती चा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहे...

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r День назад +6

      झाट फडतूस ने हात लाऊन दाखवाव एका बापाचा असेल तर😂😂😂😂

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 День назад

      मुर्ख खेडुत

    • @abcretion4910
      @abcretion4910 День назад +3

      ​@@SANDESH-g1rruko Jara sabar Karo jaldi action hoga 💯✅🥄

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r День назад

      @@abcretion4910 आम्ही आहोतच.. खंभिर पाटलांच्या माग..ज्याच्या गांडीत दम आहे त्यांनी पाटलांना हात लाऊन दाखवाव.मग मराठे आहेतच..

    • @NageshDigraskar
      @NageshDigraskar 21 час назад

      ह्याला महाराष्ट्र तून तडीपार करायला पाहिजे 😂😂

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 День назад +19

    वाळू माफियांचा आका कोण आहे सीडीआर काढा लगेच कळेल 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Ramprasad-w5i
    @Ramprasad-w5i День назад +77

    तडीपार आंदोलक आहे.... का 😂

  • @Swaraj-r9o
    @Swaraj-r9o День назад +66

    धस साहेब लाडके आहेत फडणवीसाचे 😊

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 День назад

      अशिक्षित, मुर्ख आणि झोपडपट्टी भाषा बोलणारा जरांगे🤢🤢

  • @ArjunRao3227
    @ArjunRao3227 День назад +78

    दादांचं नाव घातलं सारं मेहुण्यान..कशाला 2नंबरी धंदे करायचे..कशाला वाळू चोरी करावं..संघर्ष योध्याच नाव बदनाम केलं सारं 😢

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 День назад +16

      याचीच टोळी आहे

    • @haridasdhakane3709
      @haridasdhakane3709 День назад +6

      😢😅😢😅😢😅

    • @kiransatpute7397
      @kiransatpute7397 День назад

      मेहुण्याचे नाही ह्यांचेच टिप्पर आहेत आंदोलनच्या पैश्यातून घेतलेले फडवणीस sit लावा सगळं बाहेर काढा आता लय पैसा जमा केला ह्यान समाजाला येड बनउन 😂🤣🤣🤣😂

    • @govindkagane9269
      @govindkagane9269 День назад +8

      संगर्ष योद्धा नाही हा..... टोळी कमांडर मना

    • @PANTHER-p3h
      @PANTHER-p3h День назад +3

      जरा गे चाच चेला आहे तो 😂😂😂😂😂

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 День назад +59

    तुमचा मेवहणा वाळू माफिया आहे तुम्हाला माहीत नाही का बारीक लेकरू आहे वाळू माफिया

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r День назад +2

      वाळू तर सगळ्या स्टेट मध्ये खुले आम चालू आहे..आणि पोलिसांना हप्ते पोचत होते. पोलिस पण तेवढेच जबाबदार आहेत.

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 День назад

      खंडणी खोर ज्ञान देतोय..

    • @SadashivLatpate-f9c
      @SadashivLatpate-f9c День назад

      Mhnun patil valu chortat ka😂😂​@@SANDESH-g1r

  • @scotttigerNull
    @scotttigerNull День назад +20

    मोक्का लावा सगळ्यांवर टोळी आहे पूर्ण 🔴🔴🔴

  • @THEBOSS-ru2un
    @THEBOSS-ru2un День назад +23

    सावज टप्प्यात आलं 😢😢😢😢😢😢

  • @technicalhelp7273
    @technicalhelp7273 День назад +47

    जोकर चा पोपट केला सुरेश धस ने

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb День назад +8

    जरांगे ला सह आरोपी करा

  • @ShrikantKendre-hm3mq
    @ShrikantKendre-hm3mq День назад +8

    हेल्या ऊचला 😅😅😅😅😢😢

  • @nitinkirtane2829
    @nitinkirtane2829 День назад +32

    मान्य करा मनोज राव.तुम्ही वाळू माफिया आहात म्हणून.

  • @SudhakarSakat-h6e
    @SudhakarSakat-h6e День назад +20

    जाऊद्या राव दादा त्यानी वाळू तस्करना तडीपार केल आहे तूम्ही नका मनाला लाऊन घेऊ .

  • @sainath1453
    @sainath1453 День назад +27

    पाटील तुमचे पाहुणे सोयरे वंजारी समाजात पण आहेत राव माहित नव्हत

  • @shrikantchandankhede893
    @shrikantchandankhede893 День назад +5

    आज माहीत पडलं हा गुन्हे मागे घ्यायला काऊन लावत होता... मेव्हणा मेव्हणा त्याच्यावरच आहे गुन्हा...😂😂😂

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 День назад +3

    जरंग्या च म्हणणं आहे कि आम्ही काहीही केलं तरी आम्हाला काहीच म्हणून नका... आमचे गुन्हे माफ करा... एकदा याला कायदा शिकवणे गरजेचे आहे.... काहीच कार्यवाही होत नाही म्हणून मुख्यमंत्री यांना सुद्धा एकेरी शब्दात बोलतो हा.... आणी नाव समाजाचं घेतो.... समाजाच्या गोरगरीब तरुणांच्या मागे लपून स्वतःचे झाकून ठेवण्याचा प्रकार आहे.... म्हणून आंदोलन चालू आहे.... दुसरं काहीच नाही 🙏

  • @bhujangdahiphale100
    @bhujangdahiphale100 День назад +16

    मेहुणा सापडला म्हणून ब्रागालत आहे

  • @RamaGhuge-oy3lv
    @RamaGhuge-oy3lv День назад +25

    जरागे पाटील तुमचे सोयरे आहे वंजारी समाजात आहे

  • @Dnyaneshwar-55
    @Dnyaneshwar-55 День назад +18

    वाळू माफिया यांचा आका कोण ?

  • @shankarghuge5697
    @shankarghuge5697 День назад +2

    या जरांगेला थोड्या दिवस जेल ची हवा दया देवेंद्र जी

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 День назад +13

    फडवणीस साहबने अभी शुरूवात की है।
    आगे आगे देखो क्या होता है अभी तो शुरुआत है। बहुत जल्दी बोखला गया।

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 День назад +24

    आक्कल नसलेला माणूस फक्त फालतू बोलत आहे

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 День назад +9

    रक्त सांडले कोणच तु त्यांचा भावनिक आधार घेऊन मिडिया समोर बारगळ तोय हे रे गरिबांचा मषिहा 😂

  • @क्षत्रिय05
    @क्षत्रिय05 День назад +4

    एक ना एक दिवस प्रत्येक समाजातील स्वार्थी
    व्यक्तीचा समाजासमोर पडदा फास्ट

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 День назад +3

    मी आहे तुम्ही बिनधास्त वाळू वाहतूक करा वारे झरांगे

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 День назад +26

    सगळे पाहुणे विरोधात गेले भाई तुहं नाटक बंद झालं

    • @walke607
      @walke607 День назад +1

      हो का जिकडंच वार तिकडं पळायचं खरं काम तर हे कचऱ्याचं असतं ते तुम्ही लोक करतात.... हा गरजवंत मराठ्यांचा लढा होता आहे आणि पुढेही राहणार आरक्षण घेतल्याशिवाय मागणार नाही लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे

  • @GAHININATHJAYBHAY
    @GAHININATHJAYBHAY День назад +7

    चपटी किंग खान

  • @Unknown-h4f2p
    @Unknown-h4f2p День назад +2

    रेती तस्कर योद्धा 😂😂😂

  • @bhaskarpakhare5666
    @bhaskarpakhare5666 День назад +10

    तडीपार मेहुण्याचा दाजी 😂

  • @dipaknagargoje3675
    @dipaknagargoje3675 День назад +6

    मेहुणे मेहुणे मेहून्यांचे पाहुणे

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 День назад +13

    पाटील बोलते वाळू उपसा होतो

  • @Royal-c2v
    @Royal-c2v День назад +10

    आंदोलना chya नाव खाली कोटी रुपये गोळा केले हे कुट गेले अरा कळलं

  • @krishna302sk6
    @krishna302sk6 День назад +1

    स्वतःवर आल्यावर कस होतय आता 😂😂😂😂

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 День назад +2

    Patillll ❤❤

  • @dnyaneshdmk7810
    @dnyaneshdmk7810 День назад +1

    जारांग्या तु स्वतः ला समजतो कोण संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला अरे ची भाषा वापरतो आत्ता तुझे दिवस भरले 😅

  • @govindkagane9269
    @govindkagane9269 День назад +2

    तुला उपोषण कोणी सोड मानलं नाही .धस आला नसता तरी तु सोडलं असतं .....

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 День назад +10

    Walu mafiya

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 День назад +6

    सुरेश धस यांनी आमच्या दादाच मार्केट खाऊन टाकले आमच्या दादाला कोणी विचारत नाही

  • @HaridasPhad-j7q
    @HaridasPhad-j7q День назад

    जरांगे पाटील साहेब मी एक ओबीसी मधला आहे ओबीसी असून सुद्धा तुमचा आदर आजपर्यंत करीत होतो कारण का आपल्या मराठा बांधवांचा चांगलं होण्यासाठी पण दिवसा गणेश आपली भाषा बदलत चालली आहे आपण आपल्या भाषेवर कंट्रोल ठेवला तर शिवछत्रपती महाराजांच्या सोबत जेवढी पब्लिक होती त्यापेक्षा दुप्पट वाढेल तुमच्या मागे पण आपण आपल्या भाषेवर आणि तोंडावर कंट्रोल ठेवावे

  • @AbhijitBade-xw1ys
    @AbhijitBade-xw1ys День назад +4

    आटू रिकसा चालू करा राव बस झाल आता असले लफडे

  • @--------2828
    @--------2828 День назад +1

    पाटील 🔥🚩

  • @arjunkakde367
    @arjunkakde367 День назад +4

    Only Suresh Anna..,...

  • @armylover-kkk7k
    @armylover-kkk7k День назад +1

    वाळु माफिया वर कारवाई झाली याला काय झालाय आता पैसा येणाऱ नाही याला उपोषण करायला वाटत 😂😂😂

  • @aravdeshmukh1462
    @aravdeshmukh1462 День назад +10

    Patil 👑 👑 👑 👑

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 День назад +1

    पाटील साहेब ❤❤

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 День назад +1

    फडणवीस मुद्दाम पाटलाला टार्गेट करत आहे... त्याला.. अजून देशमुख चे मारेकरी घावणा अक्टिंग मस्त करतात फडणवीस 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @technicalhelp7273
    @technicalhelp7273 День назад +11

    सुरेश धस फक्त... तुमचं संपलं आता रानात आउत हाना

  • @walke607
    @walke607 День назад +24

    Correct 💯 patil..... फडणवीस आंदोलन बंद पाडण्यासाठी बदनामी करत आहे... आम्ही पण मराठी आहोत हटणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय

    • @NileshsanapOfficial_97
      @NileshsanapOfficial_97 День назад +3

      आरक्षण घ्या सविधनिक मार्गाने धमकी देऊन नसते भेटत साहेब

  • @BalajiKendre-ek2od
    @BalajiKendre-ek2od 11 часов назад

    पाटील आत्ता कसं आत्ता मेहुणा सुटला पाहिजे निर्दोष म्हणून उपोषण करा.

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 День назад +10

    मराठा समाजाने आरक्षणा साठी आंदोलन न करता तज्ञ मंडळी व तज्ञ वकील घेवून सरकारशी चर्चा करून आरक्षण कसे मिळेल व कोर्टात कसे टिकेल याबाबत चर्चा करून मार्ग काढावा

  • @shreepawar2169
    @shreepawar2169 День назад

    ह्या कारवाई मागे दादा ..सुरेश धस आहे लक्षात घ्या ...आजपर्यंत का नाही झाली कारवाई याचा आका धस आहे .....आणि त्याला गाजर मिळाले आहे BJP कडून हे १००% खर आहे ...त्या दिवशी पण तोच आला होता कसं पुढे पुढे करत होता....

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 День назад +1

    मेवन्याचे कारनामे तडीपार सारखे असतिल याच्या सारख आंदोलन करून दबाव टाकून तर कोणी तडीपार नाही केले ना
    आता पिसाळलेल्या सारख करेलच

  • @SadashivLatpate-f9c
    @SadashivLatpate-f9c День назад +2

    Valu chor 😂😂😂

  • @ajstyle2694
    @ajstyle2694 11 часов назад

    कारवाई वाळू माफिया वर झाली तर याला का मिर्ची लगतिय 😂😂कुछ तो गडबड है दया 😂😂

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad День назад +2

    आत्ताच रंगे खरोखरचे खरा न्यायप्रिय आहे की नाही

  • @kiranbade4939
    @kiranbade4939 6 часов назад

    वाळू तस्कर योद्धा मनोज दादा जरांगे

  • @dnyanobabhendekar5590
    @dnyanobabhendekar5590 День назад

    हाच रंग्या म्हणला होता चोराची टोळी आता कळालं महाराष्ट्राला चोरायची चोळी कोणती असते ते

  • @satishbarbade7086
    @satishbarbade7086 День назад +1

    पाटील 6 करोड मराठे मंतात त्यातले 4 कोटी मराठे ओबीसी मध्ये आहेत

  • @yashw9960
    @yashw9960 День назад

    देवा भाऊ जिंदाबाद

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 День назад

    काही करेल नसल तर एस आय टी लागु नाहीतर ई डी लागु काय टेंशन घेतो.कर नसेल त्याला काय डर.

  • @Automoblogic
    @Automoblogic День назад

    एक पैसे कमवायचा सोर्स बंद झालाय, म्हणून चीड ल वाटते

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s День назад

    परळी बदनाम हुई देशात😂😂

  • @vijayalhat8949
    @vijayalhat8949 День назад

    मराठ्यांनो सावध व्हा..महे मराठयाचे लेकरं..महे मराठयाचे लेकरं.. म्हणून . म्हणून.. काय धंदे चाललेत हे ..

  • @TukaramDahiwadkar
    @TukaramDahiwadkar День назад +3

    Maharashtra mhnje tujya bapachi jahagiri aahe kai. Maratha arakshan cha nirnay bhartiy savidhan nusar hoil.

  • @sandeshdarade9948
    @sandeshdarade9948 День назад +16

    #तडीपार #वळूचोर 🤣

  • @AakashMaind-z3l
    @AakashMaind-z3l День назад

    याचा आका शोधा

  • @AnandChuare
    @AnandChuare День назад +3

    Ata Makoka lavayacha ka Patil…..Mehuna waluchor 😂😂😂

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 11 часов назад

    दादा आता लेकरं मोठे झाले. मोठे मोठे धंदे कराय लागलेत. कवर लेकरं लेकरं करता आता. पार लांब चाललेत तडीपार. लेकरं आता शहाणे झालेत.

  • @kiranautade4354
    @kiranautade4354 День назад

    तू आज दाखवतोय एक बापाचा असेल तर रिप्लाय दे मुंबई Tak

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 День назад

    कायद्याचे राज्य 🎉

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 День назад

    Jarange aaka

  • @vinodsangale593
    @vinodsangale593 День назад

    आत्ता कस वाटतंय

  • @kiranbade4939
    @kiranbade4939 6 часов назад

    मेहुणे मेहुणे 😂😂

  • @sach7405
    @sach7405 5 часов назад

    मनोज सायब तुमचा टप्प्यात आणून कार्यक्रम करत आहेत 😢😢😢

  • @BabasagabPaddle
    @BabasagabPaddle 6 часов назад

    राग तर येणारच बायकोचा भाऊ आहे

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 7 часов назад

    मेडिआ याला का मोठं करायचा प्रयत्न करत आहे

  • @santoshsolunke3623
    @santoshsolunke3623 День назад +2

    दादा तुम्ही समाजाचे आहात ❤ आसे कितीक मेहुणे पावने समाजासाठी कुर्बान. जात महत्त्वाची ऐक मराठा लाख मराठा❤

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 День назад +6

    Only Patil 👑🚩🔥

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 11 часов назад

    अरे भाऊ तु आरक्षण घ्यायला आला होता. वाळू काऊन उपसायला . हे काय आपलं ध्येय आहे काय?

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 День назад

    श्री मनोज जरांगे झिंदाबाद..(फोडणीस ला सांगा.. मराठ्यांच्या नादाला लागू नको..महागात पडेल.. नाहीतर शेंडीला धरून आपटले जाईल) जयमहाराष्ट्र.. जयहिंद ❤❤

  • @BabanGite-s1b
    @BabanGite-s1b День назад

    राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषा तू काय हिटलर लावून गेला का

  • @viveklamb1325
    @viveklamb1325 День назад

    मायव 90पि आज झोप

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk День назад

    जरंगे देवेंद्र फड़नीस कड़े लै औषधि आहेत तुला सरल करेला

  • @vishnukarbharisangle9495
    @vishnukarbharisangle9495 День назад

    गरीब वालू माफिया 😂

  • @Mangesh_govind_gite
    @Mangesh_govind_gite День назад +1

    गप रे तू वाळू माफिया कोण आहेत तुझे सांग महाराष्ट्राला लवकर # साव नसलेले

  • @jaydattadhakne2342
    @jaydattadhakne2342 День назад

    लेकरं लेकरं करून वाळू माफिया चांगले पोसले.

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 День назад

    परळीत का आकावर गुन्हे नाही

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 День назад +1

    तु बालीश बायकात बडबड नको करू आता तुझी पारी

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 День назад

    तुझी बारी पण लवकरच येणार

  • @chandrakantthakur2037
    @chandrakantthakur2037 День назад +3

    फुकट बाजार

  • @sorry-u7r
    @sorry-u7r День назад +4

    घी कसे घेतो पिकलेले का कवळे 😂😂😂

  • @potemaheshkumar2371
    @potemaheshkumar2371 День назад

    खेडकर चा आका शोधला पाहिजे

  • @SadashivLatpate-f9c
    @SadashivLatpate-f9c День назад

    Jalki jalki😂😂😂

  • @kishorsanap1714
    @kishorsanap1714 День назад +4

    संपला आता 😂

  • @SunitaGhuge-f3b
    @SunitaGhuge-f3b День назад +5

    Valu chor 😂😂

  • @arunnevase260
    @arunnevase260 День назад

    गरीब लेकरू मेव्हणा