Chhagan Bhujbal Exclusive Interview With Kamlesh Sutar । तो अपमान समजून माघार...छगन भुजबळांचा खुलासा
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- Chhagan Bhujbal Exclusive Interview । तो अपमान समजून माघार...छगन भुजबळांचा खुलासा
#ChhaganBhujbal #ajitpawar #ncp #छगनभुजबळ #ExclusiveInterview #ajitpawar #nashik
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
आता OBC एकत्र येऊया आणि आपला मुख्यमंत्री करूया. वंजारी, धनगर, माळी आणि 375 जाती .
महाराष्ट्राची बुलंद तौफ आणि ओ.बी.सी. वर्गाचे दैवत छगन भुजबळ साहेब 💯❤❤❤❤
शरद पवारना दैवत म्हणा आरक्षण त्याच्यामुळे मिळाले ९४ चां jr बघा
@@suniljadhav3824 शरद पवार चा बाप होता तेंव्हा चा पंतप्रधान म्हणून मंडल आयोग फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात लागू करण्यात आला साडेतीन जिल्ह्याचा शरद पवार चे काही उपकार नाहीत त्या मध्ये
भुजबळ साहेब म्हणजे नाशिक चे विकास पुरुष आहे.
हा माणूस बाळासाहेबांचा हिरा आहे आणि तो अजून हि मातोश्री चा आहे भले कुटल्या ही पक्ष्यात असो प्रेम असावं तर अस रकतात सेना आहे अजून वाघाच्या
नाशिक चा विकास पुरुष एकच छगन भुजबळ साहेब ❤❤
OBC चा बुलंद आवाज 1च किंग माननीय छगन भुजबळ साहेब❤
येवला तालुक्याचे भाग्यविधाते मा.ना. छगन भुजबळ साहेब...❤️👑✨
1:40
येवल्याचे भाग्यवीधाते भुजबळ साहेब
😂😂😂😂😂😂😂
भुजबळ साहेब की जयonly obc
Jay land 🍌
भुजबळ साहेब प्रामाणिक नेते आहेत आणि स्पष्ट बोलणारा वक्ता
खंडणी चोराला प्रामाणिक म्हणत आहे आरक्षणासाठी☺️
हा कैदी जेल मधून बाहेरच कसा आला? सदन घोटालेबाज भारतातील कलंकीत नराधम आहे
ओन्ली भुजबळ साहेब
येवल्याच्या विकास पुरुष माननीय भुजबळ साहेब....
येवल्याच्या येडा आहे
😂😂😂😂
भुजबळ साहेब करेक्ट कार्यक्रम करतील...😊
माळी समाज हा शिंदे ला त्याची परत फेड कल्याण लोकसभा निवडणुकीत करून दाखवणार
कल्याण, ठाणे या दोन्ही मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला मतदान करू नका जय समता परिषद
भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी.. मशाल अन् तुतारी..😂
भुजबळ कुठेही उभे रहा... मराठा तुला जागा दाखवणार... 🚩🚩🚩🚩
@@amolmohite5692 तुमची lyki pn समजेल
Yenar tr Shinde..ch
भुजबळ साहेब बरोबर बोलत आहेत.गर्दी झाली म्हणजे मते.मिळत नाहीत.
भुजबळ साहेब ❤
वंजारी समाज हा तुमच्या मागे आहे
येवल्यात वंजारी समाज्याचे दराडे बांधूना आधी जाऊन विचार त्यांची काय हाल केली छगनी
कसला वंजारी समाज सोबत आहे साहेब वंजारी समाज सोबत आसता तर आपआपले पक्ष बाजूला ठेऊन ओबीसी समाजातील लोक एकवटला तेव्हा पंकजा ताई आणी धनंजय मुंढे साहेब का आले नाही भुजबळ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तेव्हा आस वाटू लागल होत की ओबीसीं चा नेता फक्त भुजबळ साहेबच चमकतील आस वाटल म्हणुन सभेला आले नाही पंकजा ताई आणी धनंजय मुंढे आज जर आमचे गोपीनाथ जी मुढे साहेब आसते तर त्यानी भुजबळ साहेबांना एकाकी पडू दिल नसत साहेब आजुन वेळ गेली नाही महाराष्ट्र राज्यातील सर्व ओबीसींमधील मतदार जागरूक झाला आहे आणी आता फक्त ओबीसींमधील नेते मंडळींकडून अपेक्षित आहे की ओबीसींमधील नेते मंडळी तुम्हीच जागरूक व्हा आणी एका व्यासपीठावर या मग बघा कसा महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्रीपद कस ओबीसी कडे येते ते
Bhujabal Saheb❤❤❤❤Love You❤❤❤❤
खरा लोकनेता सत्य बोलणारा माणूस
लोकनेते भुजबळ साहेब❤❤
भुजबळ साहेब काळजी करू नका समस्त आपल्या पाठीशी आहे ओबीसी ला डावल आपली ताकद दाखवून देऊ मतदानाच्या माध्यमातून ते शांतते ❤
Power of Maratha community 💪🏻👍🏻💪🏻👍🏻😂😂😂😂
आता फक्त लढायचे आणि जिंकायच हाच मंत्र नासिक चा खासदार कसा पाहिजे.कारण नासिक क्षेत्र या पुण्य भुमित पंरम पुज्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ स्वामी शांतीगीरी महाराज हेच नासिक चे खासदार पाहिजे . म्हणून नासिक करांचा प्रयत्न चालू आहे.तो ही स्वखर्चाने प्रचार जनता जनार्दन या सगळ्या नेत्यांना मदत करून कंटाळले आहे.म्हणुन यांच्या या लबाड थापा आणि आश्वासन फक्त मता पुरतेच असते हे जनतेच्या लक्षात आले आहे.म्हणुन यांच्या या लबाड थापा ना बळी न पडता येत्या २० तारखेला सकाळी उठल्यावर बादलीतील🪣 पाण्याने अंघोळ करून स्वच्छ मनाने बादली🪣 या निशाणी वरील २६नंबरवरील बटण दाबून बाबाजी ना विजय करू🪣🪣🪣🪣🪣🪣
@@maratharb6552बीड मदे जाऊन ये मिथुन ने सभा काबर कॅन्सल केली म्हणा 😅
भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी मशाल अन् तुतारी 😂
केळ 😂
नासिक चा विकास भुजबळ साहेबांनी केलात....
नाशिक च विकास शिवसेना ने केला कोणालाही विचारा छगन च काहीच काम नव्हतं
यांना यांचं आरक्षणच पडलं आहे त्यामुळे हे चोराला पण चांगलं म्हणत आहे, छगन भुजबळनी किती मोठा घोटाळा केला हे यांना माहिती आहे पण काय करणार तोंडं दाबून बुक्यांचा मारा असं झालं आहे यांचं😂
भुजबळ साहेबांनी नांदगाव तालुक्यातील लक्ष दिले पाहिजे 2024 ला पंकज भाऊ ला आमदार करू परत
😂😂😂😂parat padanar😅
@@Sp71407मग काय तो तडीपार गुंड 😂😂 का गद्दार कुत्रा 😂😂
Nandgavcha vikaspurush Fakt an Fakt suhas anna
भाऊला परत पाडू
❤❤भुजबळ साहेब ❤️❤️
Only Bhujbal Saheb ❤❤❤
We are supporting to Mr. Bhujbal Saheb.❤❤❤
भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है यापुढे फक्त महाराष्ट्रा मध्ये फक्त ओबीसी म्हणजेच ओबीसी थोडी वाटू द्या जरा ओबीसी मायक्रो ओबीसी पेटून उठा
भुजबळ साहेब तुम्ही जाणते नेते आहेत. उगाचच इगो दुखावला गेला,ही राजकारण करण्याची वेळ नाही. ओबीसी समाज आपल्या पाठीशी ठाम उभा आहे. महा युती ला आपण भक्कम आधार दया. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
काही जातीचे भुकंत राहतात पण चावतात अस नाही भुजबळ साहेब आम्हीपण तुम्हच्या सोबत आहोत काळजी करू नका
तू चावत नाही चाटतोस 😅
सारखी चोळतोय बघ बारकाव्याने, चावत नाहीत तर ठसतात .
तुझ्या घरून घेऊन जा , आणि उडून घे.
@@manojkadam2122 - अखेर भूंकलाच.. जातच तशी👏👏
@@softwaretechies..6277 tu tar kuth shant ahe jativadi kutrya 😂
2024ला समीर भाऊंना नांदगावसाठी उभे करा व आमदार बनवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
मराठे यांना पाडणार.. निवडूण येणार मशाल अन् तुतारी...😂
Nashik चा विकास फक्त साहेबच करू शकतील
🔔
Nice joke 😂
काय विकास केला, ed ने काय समाजसेेवेचे बक्षीस दिलं काय रे टोंग्या 😂
Nice joke mhnnara 4 pass distoy 😂
खर आहे चुकले रव्
Only Bhujbal saheb
Grate saheb
भुजबळ नसल्याने माझे मत नोटाला
भुजबळसाहेब, तुमच्या अपमानाचा बदला आम्ही वाजे आणि भगरेंना निवडून आणून घेऊ.
धन्यवाद भाऊ जय विकास आघाडी
Nashik cha vikas fqt Bhujbal sahebanni kelay❤
जो भी ओबीसी की हित की बात करेगा कोई देश पर राज करेगा
नाशिक मतदारसंघातून ओन्ली भुजबळ साहेब विकास पुरुष आहे.
आता नाही आत नाही
आजच्या बोलण्यावरून असं म्हणायला हरकत नाही की भुजबळ महायुती च्या विरोधात काम करत आहे असे आरोप सुहास कांदे यांनी केले ते बरोबर आहे,
कांद्या हा पाचोळा आहे महाविकास आघाडी साहेबांनी कुठेही समर्थन केले नाही
वसंत झोप की आता तुझा वसीम झाला
छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥......
ओबीसी king
एकच साहेब भुजबळ साहेब जय ओबीसी
स्वतः चे घर जाळुन गाव वाचविलं आता ओबीसी मधले माळी समाज सोडला तर एकही मागे राहीला नाही ज्या भाजपाच्या जिवावर मराठा आरक्षणाला प्रखर विरोध केला तोच भाजप आज जवळही फिरकु देत नाही आता काय करायचं
अस काही नाही संपूर्ण ओबीसी समाज भुजबळ साहेब सोबत आहे.
दादा आम्ही वंजारी आहोत 100% भुजबळ साहेबांच्या मागे
तुम्ही जर असे आमच्या दैवताला नाव ठेवले तर तुमचे गोडसे आजच टांगा पलटी झाला समजा लावा ताकद
भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी...
बीड मध्ये मशाल अन् नाशिक मध्ये मशाल अन् दिंडोरी तुतारी 😂😂
@@S.V.Deshmukh स्वप्न बघा🤣
एकटा टायगर फक्त भुजबल साहेब समर्थक ❤
याच जेव्हड घर आहे का तेव्हडी माझी शेती पण नाहि मी कसा जगत असल
Kasta kar Nahi tr 2 number kar
भुजबळ साहेबांनी खरच येवल्याचा विकास केला
विकास पुरुष किंग मेकर भुजबळ साहेब💯💯✨
We support Bhujbal saheb❤
उभा राहिला असता तर असा पाडला असता की परत 7 जन्म परत उभा राहिला नसता✌️
Jas ki kay तुम्हीच ठरवता कुणाला पडायचं .. बाकीचे मतदान केंद्रावर गोटया खेळायला जातात..😂😂
@@softwaretechies..6277हो मराठा मतदारच ठरवतो कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं
Khar a 😂😂
Right 👍👍
राजकीय पानीपत ची लढाई ओ बी सी च विजय मीळवनार जय ओ बी सी जय आदीवासी जय भीम
प्रचंड बळ छगन भुजबळ
अम्मी फक्त भुजबळ साहेबांना सोबत
Bhujbal your gr8 ❤
साहेब 💕 love you 💕 ❤❤❤
😂😂😂
Amstrong किंगमेकर ❤
आगदी बरोबर साहेब भुजबळ बरोबर बोलत आहे
Jay obc jay bhujbal
भुजबळ साहेब 1
भावी मुख्यमंत्री भुजबळ साहेब 💛
भुजबळ साहेब नाहीतर कोणीच नाही
जास्त हताश होऊ नका साहेब... भाजप च्या नादी लागून सर्व रोष अंगावर घेतला आणि आज त्याच भाजप ने तिकीट देण्याचे सोंग करून तोंडावर पाडलं .. या परत फिरा...
भुजबळ साहेब शरद पवारान बरोबर रहा तरच पुढे महत्व राहील तसे तुमचे विकासाचे कार्य आहेच त्यात शंकाच नाही
ओबीसी चा कैवारी साहेब, आमचा देव
Boss
❤
भुजबळ साहेब🚩🚩🚩🚩
Farmhouse bhari ahe
Obc नेता
भुजबळ आज खर बोलले
जय भुजबळ साहेब ❤❤❤❤
ओबीसीचा छत्रपती छगन भुजबळ साहेब जिंदाबाद
ओ बि सी किंग मेकर आहेत भुजबळ साहेब
ओबीसी चा बुलंद आवाज
यातून एकच निश्चित होते की बोलताना जरा विचार करून बोलावे नाहीतर अपमान होणारच एक म्हण आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
या वेळा राजा भाऊ वाजे येणार पण भुजबळ असते तर भुजबळ निवडून आले असते
जरांगे फॅक्टर चाललाय हे सगळ्या महाराष्ट्र भर माहित आहे 😀😂मग प्रचाराच्या वेळी कुठे बसला होता 🤣🤣🤣
❤❤
छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥......
चोराला छत्रपती बोलतोय
@@santoshmane1862 मग तर सगळंच राजकारणी चोर आहे तुझ्या मते
Chor aahe chagan chatrapati nko bolu tyala
लवड्या छत्रपती कळत का
@@santoshmane1862tumhala lay maharaj तुमची मालकी वाटते म्हणून आम्हाला बोलावं लागत असे.. तुम्ही सुधरा ..
OBC च बळ छगन भुजबळ
एक मराठा लाख मराठा,तिकीट नाही मिळाले,पुढे हेच होणार,
कोणी कितीही द्वेष केला तरी नाशिकला भुजबळ साहेबांशिवाय पर्याय नाही...❤
काल आपण सांगितल्या प्रमाणे आता घड्याळ धनुष्यबाण कमळ जीकटे जालना अंतरावली तीकडे आम्ही नाही आम्ही तुमच्या बरोबर
भाजी विकणारा माणूस आज संस्थानिकांना लाजवेल अशा थाटात कसा राहतो.किती प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे
चोर
भुजबळ साहेब जिंदाबाद
कुठे रहात तुम्ही सर
छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥...
OBC Chhatrapati Chhagan Bhujbal Saheb
भुजबळ साहेब भाजप ला तडीपार करा
कुठे राहतो तु
कुठे इंद्राचा हत्ती ( ऐरावत ) आणि कुठे शाम भटाची घोडी
All SC/ST/OBC/NT 80% all with you.
आम्ही फक्त भुजबळ यांच्या सोबत आहोत
ओबीसी किंग छगन भुजबळ
किंग भुजबळ साहेब ❤
नाशिक काय किंवा राज्याच राजकारण काय भुजबळ यांच्या अनुभवाची अद्यापही गरज आहे आपल्याला
शरद पवार साहेब बरोबर असते तर हाल झाले नसते
का उभे राहिले नाही तुमची उचलबांगडी होणार हे निश्चित माहिती होते
जेलमध्ये कांदा खाताना अपमान झाला नही ,आताच .....
महायुतीत खुश दिसत नाहीत
मराठा समाजाला घाबरून खासदारकीला उभा नाही राहिला😂😂😂
Bhamtya lokana ghabrtat nai
@@bhujbalakshay6092 तुझा भाऊबंद आहे का चोट्टा 😂
@@bhujbalakshay6092 घोटाळे बाज
ek numbar manus
आता बस घरी 😂
खंडणी चोराच्या मागे आरक्षणसाठी काही लोक उभे राहतात ही शोकांतिका आहे देशाची
एक मराठा कोटी मराठा चल मेरे कोउज्वल साहब
भुजबळ साहेबांना पुढचा अंदाज आलेला दिसतोय , आता भाषा बदलली , ते ही आता बदलतील असं दिसतंय , लवकरच तुतारी वाजेल साहेबांची
भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
💪💪💪💪💪💪💪💪
, येवलात उभा रहा मग ताची जागा दाख उ विधान सभा ला
येथुन पुढे माधव फाँरुमला