Special Report | एसटीची भाडेवाढ, मंत्रिमंडळात खडाजंगी; भाडेवाढीवरून सरकारमध्येच मतभेद | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 283

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 2 дня назад +4

    खरचं वाढले आहे टिकिट खुप वाढले गरीब ना😢😢😢धक्का आहे, मंगळवारीच बाळु मामा ला गेलतो आमही😢😢😢😢❤❤❤❤❤दादा खुप वाढले आहे

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 9 дней назад +69

    अभिनंदन ।।अभिनंदन।।।अभिनंदन।।।
    विरोधी पक्षच नाही म्हटलेवर असेच चालणार ।। सामान्य गोरगोरीब जनतेकडून सरकारचे भाडेवाढ केलेबद्दल आभार।।अशीच कामे चालु ठेवा।।

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 8 дней назад +10

    मग लडकी बहीण ही योजना तुम्ही आणायलाच नको होती त्या ऐवजी महत्वाच्या खाद्य पदार्थ, तेल गॅस यावर नियंत्रण आणणे आवशक होते

  • @birdsland8823
    @birdsland8823 9 дней назад +20

    भाडेवाढ चुकीचे आहे अर्धे टिकीट व फुल टिकीट बंद करा यामुळे अनेक शाळकरी मुले यामुळे त्रस्त आहेत

  • @rahulrane8022
    @rahulrane8022 9 дней назад +22

    वाल्मीक कडून किव्हा dhanjay कडून घ्या भरपूर संपती आहे त्यांच्या कडे लोकांना लुटलं

  • @haridassanap4524
    @haridassanap4524 9 дней назад +80

    तुम्ही येताच भाडेव्हाड केली खूप छान मंत्री आहात गरीब जनते कडून अभिनंदन

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 9 дней назад +48

    भाडेवाढ केल्यास प्रवासी कमी होवून खाजगी वाहतूकीकडे वळतील व महामंडळ तोट्यात नक्कीच जाईल,

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 9 дней назад +42

    आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या स्त्रियांना एसटी बस तिकीट मध्ये पन्नास टक्के सवलत कशासाठी? या सवलती मुळे भाडेवाढ करावी लागली. या भाडेवाढीचा बोजा पुरूष प्रवाशांवर पडत आहे. पुरूष प्रवाशांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

  • @Nikhil_muluk
    @Nikhil_muluk 9 дней назад +44

    भीकार चोटानो college च्या पोरानी काय करायचे कुठून पैसे आणायचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन वर अन्याय होतोय

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад +2

      बरोबर

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 6 дней назад

      लाडकी बहिण म्हणजे मुलाची आई खर्च देईल की

    • @Nikhil_muluk
      @Nikhil_muluk 5 дней назад

      @honey2023-f9j एका दिवासाचे तिकिटाचे ९१ तर ३० दिवस म्हणजे १ महिन्याचे 2730 रूपये तर लाडक्या बहिणी पेक्षा किती पैसे वर जातात बघ

  • @rameshshinde5718
    @rameshshinde5718 9 дней назад +9

    65वर्षांवरील लोकांना अर्ध्या प्रवासाची परवानगीच का दिली महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास अशा सवलती दिल्याच का .

  • @satyavangore2051
    @satyavangore2051 8 дней назад +27

    अहो तुम्ही एसटीची भाडेवाढ करा पण शेतकऱ्यांना अगोदर त्यांचा मालाला योग्य मोबदला द्या

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 8 дней назад +23

    मतदारांना दिलेलं बक्षीस मिळाले आहे हे,,भाडेवाढीला भावपुर्ण श्रध्दांजली...

  • @sagarpaithankar2977
    @sagarpaithankar2977 8 дней назад +8

    भाडेवाढ करून नका..... गरिबा चा..खिशाला परवडत नाही.😮

  • @dattraothakre8529
    @dattraothakre8529 9 дней назад +22

    ओम मंत्री साहेब तीन महिन्यापूर्वी एसटी नफ्यात होती आता भाडेवाढ करण्याची गरज काय

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      निवडणुका अजून लांब आहेत.

    • @madhusudanagrawal763
      @madhusudanagrawal763 4 дня назад +1

      हे लोगं फायदयात राहु देतात काय. खाऊन पिऊन टाकतात. विकतात. देश व देशातील जनता गेली खड्यात.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 9 дней назад +17

    दादासाहेब भाडेवाढ झाली, आज महामंडळाच्या बसमध्येच प्रवास केला आहे.

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 9 дней назад +4

    आम्ही आपली चांगली सेवा कशी आहे हे कळले व एस टी ने प्रवास केला तर कळते साहेब🙏

  • @GopalKolte-rj2gs
    @GopalKolte-rj2gs 7 дней назад +6

    आमदार व खासदार यांचे भत्ते बंद करावेत. यांचे मानधन पण बंद करावेत.

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 9 дней назад +12

    ध्या जिरवुन जाळ पोळ नासधुस केल्याचा परिणाम सगळी वाढ शेतमालाचे भाव माञ कमीच वारेवा आजब सरकार 😂 😂

  • @vishaljamnik5392
    @vishaljamnik5392 5 дней назад +2

    Khup Chan half tikit band kara

  • @satishsinde1234
    @satishsinde1234 9 дней назад +3

    भांडे वाढ करा गोववलेचे प्रताप सरनाईक यांच्या ईलशनच पैसे नीघाले पाहिजे

  • @eknathjadhav4589
    @eknathjadhav4589 8 дней назад +10

    अजित दादा यडझव्या वाढले भाडे एस टी चे ,मी प्रवास केला आहे.

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 8 дней назад +15

    आमदार खासदार मंत्री यांना पण अजून भत्ते आणि सवलती द्या

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 8 дней назад +3

    70000 कोटी तून मदत कंरा

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 9 дней назад +10

    अजित दादा‌ ना आजून‌‌ सांगितले नाही😂😂

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 4 дня назад

    भाडेवाढ करून जनतेला सुविधा देणार आहे, हे पुतणामावशीचे प्रेम आहे.

  • @rahulbohrapi1629
    @rahulbohrapi1629 8 дней назад +6

    खुप छान निर्णय...... ३०% करा राव

  • @devayanideshmukh2998
    @devayanideshmukh2998 8 дней назад +12

    सरकारच अभिनंदन खूप छान निर्णय.
    महागाई वाड जास्ती जास्त कशी करता येईल यावर सरकारने काम करावे. धन्यवाद

  • @shrisawant8609
    @shrisawant8609 7 дней назад +2

    निवडणूक झाली.आता बहिणींचे लाड बंद

  • @kiranpatil804
    @kiranpatil804 9 дней назад +8

    पुन्हा आयुष्यात सरनाईक साधा सरपंच देखील होणार नाही

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      का?

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад +1

      प्रताप सरनाईक ओवळा माजीवाडा म्हणजे घोडबंदर रोड, ठाणे मतदार संघातून निवडून येतात, तिथे एस एस टी बसेस भाडेवाढचा काहीच परिणाम होणार नाही.

  • @ravin4991
    @ravin4991 8 дней назад +2

    बरोबर आहे ,मागील काही दिवसांपासून बस बंद पडणे, अत्यंत गर्दी होणे, या घटना वाढल्या होत्या , आणि दहा रू वाढ जर झाली असेल तर तश्या सुविधा सुद्धा द्याव्या कारण चेंगराचेंगरी होताना दिसते .. सरकारला विनंती...

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 8 дней назад +2

    पुदच्या वेळेला यांना पूर्ण 288 आमदार देऊन टाका म्हणजे 30 टक्के भाडेवाढ करता येईल

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 7 дней назад +2

    सरकारी सवलत आमदार खासदार यांची बंद केली पाहिजे मग कळेल यांना सुध्दा मानधन वर रोजंदरी वर नेमले पाहिजे

  • @sushichikte4254
    @sushichikte4254 9 дней назад +4

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या

  • @PremRaut-rz5uf
    @PremRaut-rz5uf 7 дней назад +6

    ही अजून सुरवात आहे 🤣🤣🤣🤣

  • @ShyamShirsole
    @ShyamShirsole 5 дней назад

    पहिलेच लक्झरी व्यवस्था एसटी बसेस मध्ये होती भाडेवाढ केल्याने आता चांगल्या सुविद्धा मिळतील खरच सरकारचे आभार

  • @vidyakate2825
    @vidyakate2825 7 дней назад +1

    जय महाराष्ट्र

  • @AshokGaikwad-qn2lr
    @AshokGaikwad-qn2lr 7 дней назад +1

    रोजगार हमी वरील मजुरांचे वेतनात कधी वाढ करणार मंत्री साहेब

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 9 дней назад +2

    भाडेवाढ करु द्या , कारण गुणरत्न याला सपंती गोळा करु द्या.

  • @Visheshgaming286
    @Visheshgaming286 2 дня назад

    चुकीची भाडे वाढ , राऊंड फिगर करा.करू शकतात चागल पण करणार नाही रावते साहेब याच एक निर्णय चुकला शिव शाही च .
    योग्य निर्णय घेणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते जी साहेब

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 6 дней назад +1

    असच पाहिजे या लोकांना छान 😊😊😊 महायुती 😂

  • @satyavangore2051
    @satyavangore2051 8 дней назад +3

    आवाज येत पवार तुम्ही बोलू नका तुमची लायकी नाही

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 9 дней назад +2

    यांना खाली ओढा हा परीवहन मंञी नको आम्हाला .तुमचे पगार काय असेल ते सरकार शी बोला सामान्य जनतेला का काञी लावता आहे

  • @user-ud2gg2ip9d
    @user-ud2gg2ip9d 2 дня назад

    एस टी महामंडळात दर वर्षी नवीन 5 हजार बसेस वाढवून 5 वर्षात नवीन 25 हजार बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे
    लाल परी जनतेच्या सेवेसाठी टिकून राहावी व प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाडे वाढ करायला हवी
    दरवर्षी साधारण 10% भाडे वाढ करायला हवी ह्यात कुठलाही विरोध नको आणि राजकारण नको

  • @PradipLimbale
    @PradipLimbale 5 дней назад

    दम असेल तर निवडणुकीच्या अगोदर निर्णय घ्यायचं होतं जाहीर निषेध

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 9 дней назад +2

    दर वाड योग्य नाही..
    जाचक दरवाढ आहे..

  • @chattarchandrabhan9566
    @chattarchandrabhan9566 6 дней назад

    संजय राऊत तुम्ही सत्तेत असताना काय दिवे लावले एसटी कर्मचाऱ्यांसाठी

  • @dnyaneshwarkarnjkar7959
    @dnyaneshwarkarnjkar7959 7 дней назад +2

    Ecetion पैसा वसूल करण्यात येत आहे

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 8 дней назад +1

    राज्यातील आर्थिक स्थिती चांगली आहे.....असे देवेंद्र फडणवीस साहेब बोले होते मग st भाडेवाढ का व कशाला. घेतले गेले

  • @laxmankashid5962
    @laxmankashid5962 6 дней назад

    एस टी ला पहिले दिवस येवुने म्हणजे बरे
    भाडेवाढ केल्या मुळे प्रवासी नाराज होऊन एस टी कडे पाठ फिरवु नाही म्हणजे झाल, मग कर्मचारी च्या पगारी पण वेळेवर होणार नाहीत, ,

  • @vithalshingate1470
    @vithalshingate1470 7 дней назад +8

    बाकिच्या राज्यात मोफत प्रवास, महाराष्ट्र प्रगत राज्य, भाडेवाढ. सगळेच कस मस्त मस्त.

  • @ramdassalve1828
    @ramdassalve1828 7 дней назад +1

    सरनाईक यांनी राजीनामा दयावा दोन हजार कोटी भ्रष्टाचार काय झाले

  • @umarfarukhpathan3689
    @umarfarukhpathan3689 9 дней назад +1

    580₹ मुलाची पास आज 700₹ झाली. ती आज आम्ही भरली अन पवार साहेब म्हणतात भाडेवाड नाही. मंत्रात एक मत नाही.

  • @sudhirbandkar2653
    @sudhirbandkar2653 6 дней назад

    बैलांच्या अर्जा तिकीट बंद करा म्हणजे भाडेबाड करण्याची जरुरी लागणार नाही

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 6 дней назад

    आता 5 वर्षे जनातेचा खिसा खाली करण्याचा कार्यक्रम पाहायला मिळणार.

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 5 дней назад

    खरंच हे सरकार हितं बिलकुल आणि इतक्या नासक्या खालच्या थरातले ते कळत नाही गेले की नेमकं कुठलं सरकार आहे ते

  • @sm8233
    @sm8233 7 дней назад +1

    पवार यांना विज बिल भाडे वाढ एवढच सुचत

  • @सुविचार358
    @सुविचार358 9 дней назад +2

    गरीब लोकांच्या पगारी वाढवाना आधी

  • @TayyabShaikh-jl3hy
    @TayyabShaikh-jl3hy 5 дней назад

    आरामदाई प्रवास करायचा तर जास्तीचे पैसे मोजायला हरकत नाही. पण त्याच त्याच खटारा बसेस असतील तर भाडे वाढ चुकीची आहे.

  • @babushinde4363
    @babushinde4363 9 дней назад +2

    साहेब बरोबर आहे.
    पण नविन भरती करा चालक तथा वाहक

  • @keshavhikke5564
    @keshavhikke5564 7 дней назад +3

    जनतेन निर्वाय घ्यावा
    आमदारा खासदार मंत्री यांचे मानधन कमी करावे
    मग कळेळ भाडेवाढ काय असते

  • @UttamShedge-bc7kp
    @UttamShedge-bc7kp 6 дней назад

    गोरगरिबांवर हे हे सरकार अन्याय करत आहे गोरगरिबांचा विचार करण्याची शक्ती नाही या सरकार

  • @sureshgogaekar1502
    @sureshgogaekar1502 5 дней назад

    तुमचा भ्रष्टाचार कमी करा मग भाडे वाढ करायची गरजच नाही.

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 9 дней назад +5

    लाडकी बहिण वसूली सुरू झाली आहे

  • @gurukarpe1631
    @gurukarpe1631 6 дней назад

    मतदारांना एव्हढेच सांगायचाय...... आता द्याल का महायुतीला मतदान.

  • @vaibhavanavkar3221
    @vaibhavanavkar3221 7 дней назад +1

    यांना फक्त ड्राइवर व कंडत्तर चे पगार दिसतात

  • @MugdhaMagar-h3o
    @MugdhaMagar-h3o 7 дней назад +1

    कोण बोलतोय भाडे वाढले नाही भाडे वाढलेले आहे माझी मुलगी कालच मला बोलली पप्पा एसटीचा भाडा वाटलं म्हणून

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 8 дней назад +3

    महाराष्ट्र सरकार चे अंभीनंदन,एस टी भाडेवाढ केल्याबद्दल

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 9 дней назад +2

    अजित पवार आणि किरन पोलार्ड ल म्हणावं गाडी सोडून एसटी मध्ये जा भाव वाढले आहे येजवे

  • @yogeshborkar4725
    @yogeshborkar4725 9 дней назад +4

    लाडक्या बहीणीसाठी पैसे कमी पडले असणार म्हणून एसटी बस चे भांडी वाढावली तेल साखर गॅस सिलिंडर सगळं वाढवा वाटायला कमी पडलं नाही पाहिजे

  • @vedraut8665
    @vedraut8665 6 дней назад

    राजकीय लोकाचे,पगार वाढ करा ते अतिशय
    हालाखीचे जीवन जगत आहे---?

  • @gurukarpe1631
    @gurukarpe1631 6 дней назад

    सरकार चा जाहीर निषेध. तेल महाग, गँस महाग, दाळी महाग, एस टी प्रवास महाग, पेट्रोल डिझेल महाग गोरगरिबांनी राज्यात जगाव की नाही हा प्रश्न आहे. नोक-या नाहीत. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. आता घरेही महाग होनार असल्याचे कळते. असं सरकार नकोचं नको.

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 8 дней назад +1

    ST कर्मचारी व प्रवासी यांना आपसात लढवून हे अलिप्त राहून मजा बघतील.

  • @TejasLakare-ni1uv
    @TejasLakare-ni1uv 2 дня назад

    Thank you 😅😅😅😅😅

  • @dhananjaypawar_1010
    @dhananjaypawar_1010 8 дней назад

    बऱ्याच वेळा कर्मचारी विना प्रशिक्षण पूर्ण दिसतात त्यांनाच माहित नसत आपण कशी ऑपरेट करायची ती, त्यात असणाऱ्या सोयी सुविधा देताना पाहावयास मिळत नाहीत , आणि जनतेशी असभ्य भाषा वापरताना दिसतात त्यांना परिपूर्ण ट्रेनिंग द्यायाला लावा हिच आपणास विनंती.. 💯🙏

  • @shridhararekar4081
    @shridhararekar4081 9 дней назад +2

    निवडणुकीमध्ये केलेला खर्च वसूल करा

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 9 дней назад +2

    आमदार मंडळींची पगार कमी सरकारने केली पाहिजे

  • @madhukarsawant1146
    @madhukarsawant1146 6 дней назад +2

    हे ई व्ही मुळे आलेले सरकार आहे जनतेला मोजत नाही दुरदैव महाराष्ट्र राज्यतील जनतेच

  • @NitinVaidya-u5x
    @NitinVaidya-u5x 9 дней назад +3

    जीएसटी ज्या हॉटेलवर थांबते हॉटेल वर₹40 वडापाव खाद्यपदार्थांचे रेट बघा एस टी महामंडळ सांगत आहे स्वस्त आहे त्या ठिकाणीच गाडी थांबते इकडून झाल्यावर यांची पाच वर्षात वाढलेली संपत्ती

  • @DineshReghate
    @DineshReghate 7 дней назад +1

    जनतेचे लूट चालू आहे

  • @ImranAttar-m6f
    @ImranAttar-m6f 8 дней назад +1

    5 वर्ष तुम्हाला बिनधास्त लूटमार करण्याचे लायसन EVM , ED ने दिले आहे त्यामुळे जनते कडे सहन करण्याशियाय दुसरा पर्याय नाही

  • @Surajmunde1022
    @Surajmunde1022 5 дней назад

    11,21,32,37,42,51,66,74,82,98, आशी भाडेवाढ झालेली आहे सुट्टे पैसे द्यायचे कुठून😮

  • @TilakUikey-cs8cd
    @TilakUikey-cs8cd 3 дня назад

    होऊ दया चुनाव चया अगोदर लोकाना आनि नेतयाना पन दिसत नाही, होऊ दया

  • @rajabhaugaikwad2171
    @rajabhaugaikwad2171 3 дня назад

    हिंदू खत्रे मे था.अब हिंदू खत्रे के बाहर हूये हैं.

  • @keshavbhendekar9203
    @keshavbhendekar9203 6 дней назад +1

    असंच करणारे सरकार सातारा लुटणार आणि पुण्याला दान करणार

  • @SonuRajput-c7m
    @SonuRajput-c7m 6 дней назад

    आख्खा महाराष्ट्र विकुण खाल्ला तरी चालेल वारे सरकार सोयाबीन भाव कमी केले तरी चालेल दोन हजार रुपये भाव दिला तरी चालेल सर्व सामान्य माणसाला सकाळी झोपेतून उठल्या पासून संध्याकाळी झोपेपर्यंत 18% जी एस ठी लावा म्हणजे आपला महाराष्ट्र समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही वारे सरकार 😂😂

  • @GorakshnathBhalreao
    @GorakshnathBhalreao 6 дней назад +1

    90 परसेंट बस ऐज बार है फिर भाड़ेवाड किस लिए

  • @DineshReghate
    @DineshReghate 7 дней назад +1

    भाडे वाडही एक तारखे पासून करणार होते मधिच का करता

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 7 дней назад +1

    हे मंत्री एकमेकाला दोष देत नौटंकी करत आहे जनता याना ओळखून आहे

  • @dilipmurkute8715
    @dilipmurkute8715 3 дня назад

    भाडेवाड करण्यापेक्षा फुकटबाजी बंद करा

  • @vidyamehar7385
    @vidyamehar7385 6 дней назад +2

    Shevati BHADVYANI bhade vadh kelich

  • @bhausahebthube6741
    @bhausahebthube6741 6 дней назад

    आरे लाज वाटते का❓ पारनेर डेपो मुंबई साठी रातराणी गाडी पाठवित आहे ते सर्व गाड्या आतिशय भऺगार गाडी पाठवित आहे तिकडे कोणीही लक्ष देत नाही फक्त भाडे वाढविणे लोकांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे

  • @parshurampatil1557
    @parshurampatil1557 5 дней назад

    पुरुषाकडून घ्यायचं बायकांना वाटायचं हे धोरण अवलंबिले आहे

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 5 дней назад

    कंन्डाक्टर...😂 कसले कसले मंत्री भरती केले आहेत.

  • @dhareppasavale9280
    @dhareppasavale9280 6 дней назад

    51,61,71,81,91,ही कसली भाडेवाढ अंमलबजावणी चालू झालय आता भाडे तपासून पाहावें

  • @sjgavitgavit7503
    @sjgavitgavit7503 2 дня назад

    हे सरकार सामन्या माणसासाठी नाही किती महंगाई करता,,,, भाजपा सरकार आले तेव्हा पासुन नुसती महंगाई करत आहे,,,,

  • @gulabmore.6940
    @gulabmore.6940 6 дней назад +1

    तुम्ही मंत्री पन्नास लाख रुपयांची गाड्या घ्या आणि गरीब जनतेस वेठीस धरा कारण जनतेने तुम्हाला चांगल्या मतांनी निवडून दिले त्यांची उपकाराची परतफेड करत आहे तुमचं महायुतीच अभिनंदन

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 5 дней назад

    लुटालुट सुरू आहे..बस ची अवस्था दुःख दायक आहे...सुवीधा असतील तर जनता आनंदाने जास्त पैसे देतात

  • @shoaibkhan8231
    @shoaibkhan8231 5 дней назад

    कुछ भी करो पर टिकट रेट राउंड फिगर रखो हम वाहक को बहुत तकलीफ हो रही है टिकट बुकिंग करने में ।

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym 5 дней назад

    भाडे वाढले.बस मात्रं खटारा.

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 7 дней назад

    आहो,अगोदर नवीन वीस हजार राप बसेस घ्या. प्रत्येक डेपोला , चालक,वाहक व कार्यशाळा कामगार असे दोनशे कामगार भरती करा. आणी एसटीतील अधिकारी संख्या कमी करा. आणी एसटी महामंडळ प्रगतीच्या मार्गावर नेऊन सोडा.