RAJE UMAJI NAIK SAHYADRICHA WAGH/राजे उमाजी नाईक सह्याद्रीचा वाघ /VIKRAM KAWATE
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- • RAJE UMAJI NAIK SAHYAD...
गीत
राजे उमाजी नाईक
सह्याद्रीचा वाघ
निर्माते
महेश दादा गोफने
गायक
विक्रम कवटे
गीतकार
जगन खोकले
रेकॉर्डिंग
डीजे कार्तिक गंभीरे
संगीत
संदीप जगताप
मार्गदर्शक
एकनाथ बगाड, रोशन भिसे
आशा करतो की हे गीत,
तुम्हा सर्वांना नक्की आवडेल
लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा
आणि हो सबस्क्राईब करायला मात्र,
विसरु नका
महत्वाची टीप
कृपया गीत कॉपी कोणीही करू नये
आपल्या वैयक्तिक चॅनेल वर अपलोड करु नये.
सर्व अधिकार मर्यादित आहे
• RAJE UMAJI NAIK SAHYAD...
सह्याद्रीचा वाघ... उमाजी नाईक
फौलादी छातीचा चित्त्याचा गतीचा
धगधगं डोळ्यात आगं
गळ्यात ताईत उमाजी नाईक
सह्याद्रीचा वाघं...!!धृ!!
लाऊन कुऱ्हाडीला धारं
होई घोड्यावरती स्वारं
नंगी तळपती तलवारं
मार अचूक अनीवारं
ढाल पाठीला हातात भाला
कधी ना सरला मागं
गळ्यात ताईत उमाजी नाईक
सह्याद्रीचा वाघं...!!१!!
ब्रिटिशांचा तो पक्का वैरी
गोर गरीबांचा कैवारी
होता लाखात एकच भारी
नाही हटला कधी माघारी
घरदार बंधन तोडून
केला वर्चस्वाचा त्यागं
गळ्यात ताईत उमाजी नाईक
सह्याद्रीचा वाघं...!!२!!
होता रान्गडा त्याचा हिसका
घेत ब्रिटिश त्याचा धस्का
द्या रे दावूनी घराचा रस्ता
म्हणे गोऱ्यांना इथून हुस्का
रक्त सांडूनी क्रांती घडवली
जसा बरसला रे मेघं
गळ्यात ताईत उमाजी नाईक
सह्याद्रीचा वाघं...!!३!!
गेला होऊन क्रांतीवीरं
उरली जगात किर्ती थोरं
आणीबाणीच्या काळामधी
रामोशांचा होता आधारं
महेश दादा गोफने आदर्श घेतो
अभिवादन करी रोजं
गळ्यात ताईत उमाजी नाईक
सह्याद्रीचा वाघं...!!४!!
लेखन...
आदि - जगन सिताराम खोकले
रा.सोमज ता.इगतपूरी जि.नाशिक
मो.९७ ६५ ४५ ७३ ६२
गायक विक्रम कवटे
9975359255 whatsapp
7020297833 calling
मस्त अशीच अजून बनवा. साँग. राजेंची
आत्तापर्यंत सर्वात सुंदर सॉंग 👌👌👌
Kadak bhava ❤❤❤
आपल्या सर्व टीम चे खूप खूप आभार
आपण सर्वांनी खूप सुंदर गीत राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर प्रसारित केले आहे
अजून खूप गींत आपण करावी आणि त्यांचे कार्य आपल्या गाण्या तून प्रसारित करा
आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
सलाम त्या लेखनीला आणि गायकीला 🙏👌👌
धन्यवाद दादा...🙏
🚨😡🐅👿🔥💛💯
जय मल्हार जय राजे उमाजी नाईक जय आदिवासी जय भारत💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
अप्रतिम गीत..लेखनी... आवाज.. म्युझिक मस्त...
जय आदिवासी... जय राघोजी... जय उमाजी... जय शिवराय... जय भीम..
धन्यवाद भाऊ..🙏
जोड नाय वाघाला 👌👌👌
विक्रम भाऊ खुपच मस्त बरका तुमच्या कार्यास सलाम ❤️🙏
दादा एक नंबर गाणं आहे
सलाम त्या निर्मात्याला आणि गायकाला
राजे उमाजी नाईक जय मल्हार 👌👌👌💛💛
एक नंबर संगीत आणि गायन❤
Raje umaji naik jayanti yet aahe 1 kadakk song
सलाम त्या लेखणीला आणि गायणाला
राजे उमाजी नाईक याच नवीन गान येऊदया अजुन खतरनाक ❤️💯
💛❤💛❤💛❤🤟🤟🤟🤟🔥🔥🔥🔥🔥🔥🔥एक नंबर दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌
Yekach Nabar ❤💥💛💛👌
अतिशय अप्रतिम लेखणी जगणं दादा ❤❤ आणि विक्रम भाऊ च्या आवाजा ला तोड नाही खूप छान झालेलं आहे गाणं ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 जय आदिवासी
धन्यवाद दादा...🙏
व्वा...मस्तच
वादक लेखक आणि गायक सगळेच अगदी भारी...गळ्यात ताईत उमाजी नाईक ⚔️⚔️💥💥🔥🔥💪🙏
खूप सुंदर, अप्रतिम गीत 👌
छान दिग्दर्शन.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन जगन भाऊ आणि सर्व टिम व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद सर..🙏
1.नंबर.भाऊ
ऐकदम मस्त धन्यवाद भाऊ
एकदम कडक गाणं झालं आहे सर 🙏 धन्यवाद 🙏 जय मल्हार जय राजे उमाजी जय बहिर्जी जय बेडर कन्नप्पा 🙏
Kattar ramoshi Kanya kadegon song👍🤩
ह्या गाण्याला तोडच नाही राव.. जय मल्हार जय राजे उमाजी नाईक ... एक नंबर आवाज आहे
मस्त भाऊ
Mast (विक्रम भाऊ x कार्तिक)❣️
मस्त बनवले
Super song dada
Kadakk 🔥❤️💪
Kharach khup mast ahe sir
Khup avdla song sir 3:42 3:42
Kdkkk
Mast 🙏🙏🙏
जय आदिवासी जय राजे उमाजी ❤❤❤
अप्रतिम👌👌👌
जय मल्हार जय राजे उमाजी नाईक
गाणं, भारी, झालं, दादा, जयंती मिरवणूक, दिवशी,या, गाण्यानं ,,पुर्ण,गाव, हदरावुन,, टाकलं,,
दादा व्हिडिओ असेल त्या दिवसाचा तर मला पाठवा
9975359255
खूप छान
अप्रतिम गीत गायन, लेखन, खुप छान...❤❤🙏👍
धन्यवाद ताई...
Kattar ramoshi kanya kadegaon song 👍💛👌🙏
Johar nice song
Super.bhau.naic
एकदम जबरदस्त, कडक गीत आहे , सर्व टिमचं अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
❤❤ खूप छान गायल
नाद केला भावा तू ❤❤
1 नंबर सर
Kadak 🙏🙏
अप्रतिम लेखणी भाऊ ✍️❤️
धन्यवाद दादा...🙏
Nice song Jay malhar Jay raje umaji Naik 🚩✌️💛
सुंदर
जय आदिवासी भावा
Kadakk Aavaj dada ❤
भाऊ खतरनाक ❤️💯🙏
जय मल्हार जय राजे उमाजी नाईक 👑💛💛💛💛
खूप छान लेखणी अणि गायकी पन विक्रम दादा
22 जुलै राज्याभिषेक विषय नवीन गान येऊदया ❤🙏राजे उमाजी नाईकांनचा
Kdac song ❤
खुप छान गाणे झाले पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद दादा...
धन्यवाद दादा....🙏
Jy आदिवासी
नाद केला पन वाया नाय गेला लाखों तोफांची सलामी ❤❤❤
अप्रतिम लेखन व गायन.
Naiksarkar........raje 🎉
मस्त
भाऊ तुमचे मानावे तेवढे
आभार कमी आहे जय मल्हार जय राजे उमाजी नाईक 🙏💛
Super
खुप छान आहे अंगावर रोमांच उभे राहिले
धन्यवाद दादा
भाऊ आवाज खुपच मस्त ❤
अप्रतिम लेखनी आणि गायन 🙏 खूप खूप शुभेच्छा 🙏❤️
फारच सुंदर,भारदस्त सादरीकरण, उत्कृष्ट लेखन,#बहारदार विक्रम....👌👍💐
धन्यवाद दादा...🙏
Vikram.bhaula.jai.adhivashi
जय आदिवासी
कडकककककककक
1 नंबर विक्रम भाऊ ❤
तुमचा आवाज खूप छान आहे
Super bro👍
🎉 भाऊ सलाम लेखणीला,
अप्रतिम गायन आणि धून
जय राघोजी
जय बिरसा
जय अधिवाशी
धन्यवाद दादा...🙏
अप्रतिम गायन विक्रम दादा😊👍 महेश दादा फार छान ❤
Song mst aahe aani tyaar kra khup chan aasch mst 💫🫶🧡🫵
Ekdam zakas zala gana
Mast Mahesh bhau
महेश दादा खूपच छान
एकच नंबर गीत बणवल भाऊ 👍🌹🙏👌👌👌 कडक ह
धन्यवाद दादा...🙏
खुप छान गान आहे दादा
जय मल्हार जय उमाजी राजे जय बहिर्जी नाईक
कडक SONG 🙏👑🇵🇱🔥🔥🔥
Nice Bhai💐💐💐
खतरनाक लिखान....... 👑👑👑👑👑
धन्यवाद दादा...🙏
chan👌👌
Raje Umaji
जय मल्हार जय राजे उमाजी नाईक जय अदिवासी.
❤❤❤❤❤❤❤❤❤
सलाम त्या लेखनी
काय आवाज आहे मस्त गाणे no.1
Kadk bhavu 💯🇮🇩
नाद नाय राव तुमच्या लेखणीचा🔥🙏💪
धन्यवाद दादा...🙏
जय मल्हार जय राजे उमाजी नाईक💛💛
मनाचा जय आदिवासी..👑
अंगावर शहारे येतात असा आवाज आहे एक नंबर गाण गायलय तुमच्या सर्व टिम ला सलाम राजे ऊमाजी नाईक वंशज परिवार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Nice
Nice songs dada
Jay Malhar jay Raje umaji Naik