'परिचित-अपरिचित शिवाजी महाराज' या विषयावरील प्रमोद मांडे यांचे व्याख्यान
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- इचलकरंजी गिरिभ्रमण संघटना, इचलकरंजी यांच्या वतीने दि. 22 व 23 डिसेंबर 2009 रोजी 'दुर्ग-महर्षी' प्रमोद मारुती मांडे यांची दोन दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली होती.
त्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 22 डिसेंबर 2009 रोजी "सह्याद्रीतील गड किल्ले व त्यांचा इतिहास" या विषयावर मांडे सरांचे व्याख्यान व स्लाईड शो चे आयोजन करण्यात आले होते.
तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 23 डिसेंबर 2009 रोजी "परिचित-अपरिचित शिवाजी महाराज" या विषयावर मांडे सरांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
स्थळ - श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी.
श्री. प्रमोद मारुती मांडे हे इतिहास, किल्ले व क्रांतिकारक या विषयांचे थोर अभ्यासक, लेखक व व्याख्याते होते. त्यांनी अनेक वर्षे भारतभर भ्रमंती करून गडकिल्ले व अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर दुर्मिळ फोटो, स्लाईड, ग्रंथ इ. गोळा करून त्याचा अभ्यास केला. आणि या अनुभवाच्या बळावर महाराष्ट्रभर हजारो व्याख्याने दिली, शिवाय विपुल लेखन देखील केले.
अशा या 'दुर्गमहर्षी', 'सह्याद्रीपुत्र' यांसारख्या अनेक गौरवांस पात्र ठरलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्याचा हा छोटेखानी प्रयत्न....
Please Like and subscribe our Channel
कै. श्री. प्रमोद मांडे सर तुमच्या व्याख्यानाला तोड नाही. संपूर्ण आयुष्य आपण शिवरायांच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी समर्पित केले. तुम्हाला अंतकरणापासुन नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरे आहे सर.
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान
Wa yesaji.mujara.tumhala 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
Excellent Information bhari 💯
Wa 👍🏻👍🏻mansanwar.atishay.vishvasn Prem hote..yesaji.kank 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
ग्रेट सर..
खुप छान सांगितले आहे आपण..
स.सर खुप अभ्यासपूर्ण भाष्य..
खुप खुप धन्यवाद सर.,
सदाबहार भाऊ ❤🙏😘😍💞
वाह सर, खूप अभ्यासपूर्ण आणि सुंदर..... व्याख्यान
🚩🚩jai.jijaujsishvrai 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
खुप सुंदर फार दुर्मिळ माहिती... मांडे सर
Khupach zan
Jai Bhavani jai Shivaji maharaj
जय शिवराय
Great
Sir mi aajch.tumche.vykyan.aikale. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🚩
,,👌👌👌👍🏻👌👌👌
सुरेख
Very good speech Sir
इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !
Audio format madhe kahi asel tar pathva
Durganchi.halt.tr.pahavat.naji.aamhi.glohoto.kachara.aani.batlya.uchlnyacha.praytn.kela...jevdha.jamel.tevdha.uhala..hivbancha.itihas.tr.pustkan.madhenahich
भाऊ
निनाद बेडेकर यांची काँपी करतात मांडे साहेब
दोघ एकत्र भ्रमंती करायचे भावा तुझ्या ज्ञानात भर म्हणून 👏
@@pramodjadhav5336 धन्यवाद सर
@@pramodjadhav5336 मी ईचलकंरजीचा आहे
ईतिहास तर तोच आहे ना दादा,वेगळा थोडा सांगता येणार आहे का
Maharajanwar.anek.lokani.vyakhyan.dili.aahet.tar sagali.copy.zali.ka.nahiiiii
⚔️🩸जय शिवराय🩸⚔️
Pn aajapya rashtrachihalat.bikat.zali.aahe.ho.shetakri.martoy..manseduravlitajunkititai.prashn..aahe.bahern.yenare.londhe.ase.aek.n.anek
1928 la congress cha adhiveshan kolkata etha zala hota ...bangalore la nhi....
Manus kasa.denar 🙏🏻🙏🏻
Aaple.kiti.gad.barbad.kele
Tamil nadu la mahntat....nadu mahnje rashtra
No
Aurangya.tar.nich.hota
Total speech copy paste ahe ninad bedekar sir cha.....
इतिहास तर तोच असतो ना, त्यामुळे भाषणातील मुद्दे सारखेच वाटू शकतात
Ekhada mudda thik ahe pn total speech.......?
@@ashokshipte2673 mg atta kay karaycha baba
Total copy paste nhiye chuttiya..
Jara nit aik .m.jhamnya