प्रमोद मांडे यांचे 'मराठे' या विषयावरील प्रदीर्घ व्याख्यान (Pramod Mande Speech - Marathe)
HTML-код
- Опубликовано: 14 янв 2025
- 'दुर्ग-महर्षी' प्रमोद मारुती मांडे यांचे प्रदीर्घ भाषण. या भाषणात बहमनी शासकांपासून दख्खन मधील अनेक राजवटींची, शूरवीरांची माहिती आपल्या ओघवत्या शैलीत करून दिलेली आहे. या भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध न झाल्याने त्याचा ऑडिओ येथे देण्यात आलेला आहे.
श्री. प्रमोद मारुती मांडे हे इतिहास, किल्ले व क्रांतिकारक या विषयांचे थोर अभ्यासक, लेखक व व्याख्याते होते. त्यांनी अनेक वर्षे भारतभर भ्रमंती करून गडकिल्ले व अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर दुर्मिळ फोटो, स्लाईड, ग्रंथ इ. गोळा करून त्याचा अभ्यास केला. आणि या अनुभवाच्या बळावर महाराष्ट्रभर हजारो व्याख्याने दिली, शिवाय विपुल लेखन देखील केले.
अशा या 'दुर्गमहर्षी', 'सह्याद्रीपुत्र' यांसारख्या अनेक गौरवांस पात्र ठरलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्याचा हा छोटेखानी प्रयत्न....
Please Like and subscribe our Channel