श्री मेहेंदळे सर , नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आज पुन्हा एकदा ऐकायला मिळाला .तो ही एका सिद्ध हस्त लेखकाकडून, एका इतिहासकाराकडून. ......आनंद वाटला. आजकाल कांही नवनवे तरूण इतिहासकार निर्माण झाले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर वगैरे सिद्ध करण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्नशील झालेले ही पाहावयास मिळतात. त्यांची दया , कीव वगैरे अर्थातच आम्हाला वाटते. त्यांना बऱ्याच प्रमाणात राजमान्यता देखील मिळते, त्याचा संताप येतो,व त्या मान्यता देणाऱ्यांची देखील बौद्धिक दिवाळखोरी पाहून त्यांचीही मग कीव, दया वगैरे आम्हाला ,आमच्या पापभिरू स्वभावानुसार येत असते. असो, राजांचा इतिहास जो जसा आहे तसाच मांडलाही पाहिजे. त्यात पदरचा शहाणपणा, सेक्युलरपणा उगाच घालून आगाऊपणा कुणी खरंतर करू नये, असं वाटतं. पण शिवभक्तांचा नाईलाज मात्र होतो आहे. आपल्या सारख्यांची जबाबदारी त्यामुळे विशेषत्वाने वाढलीय असं मात्र वाटून जातं. असो, आपल्या कार्यास आमच्या उदंड शुभेच्छा. आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. ....जय भवानी, जय शिवराय.
अत्यंत ज्ञान वर्धन करणारे आपल्या पाच दशकांहून अधिक काळाच्या तपश्र्चर्येच फलित हे ज्ञान सर्व भाषांमध्ये उपलब्ध म्हणजे जसे आत्ता आपण ही माहिती मराठी मध्ये सांगितली तशी
I am grateful to my ancestors. They suffered but lived so I could still worship Shree Ram. The ones living now who are circumcised should spend some time and introspect... How and what your ancestor too has faced the brunt of the sword.
किती भयावह जीवन आपले पूर्वज जगले असतील. त्यांच्या त्याग ला नमन 🙏😑. आज आपण corona ला घाबरून घरी सावध बसलोय पण त्या काळी जे धर्म युद्ध ला ते सामोरे गेले ते आपण विश्वास ही नाही करू शकत.
नमस्कार मित्रांनो तुम्ही हे अत्यंत महत्त्वाचे भाषण आयोजित केले. विचार करा कारण याचा अर्थ मुस्लिम समाज वाईट माणसे दानव असे काही प्रमाणात समज होईल. मला वाटतं सर्व मानव विकास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज या करीता आपण इतरांना आनंद निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे असे मला वाटते. प्रत्यक्ष बोलणे झाले तर जास्त हितावह आहे. धन्यवाद
Dear Friend Gajja I am listening to you on RUclips You study very very very hard You learn and know many bhasha You are devoted and dedicated your life to History Your lif
वेळ कमी असल्यामुळे सरांनी बराच मोठा कालावधी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पण एकेक प्रकरण किंवा 10 वर्षाचे खंड पाडून त्यावर सरांची व्याख्याने घेतली तर खूप माहिती सामान्यांना मिळेल. आजच्या युगात वाचायचे प्रमाण कमी झाल्याने अशी ऑडिओ व्यख्याने सर्वांपर्यंत पोचतील. धन्यवाद
Very interesting information for us about our history and about how Hindus were treated, massacred converted. Wish all this history is brought to our school text books so our children know the real history. Please put it forward to our education ministry
It is very informative and blunt to present politicians like Sharad Pawar, all congies and Communist, all sickulers. I bow my head to this great historian who has taken lot of pain to bring out actual history without any biased.
जय श्री राम शिक्षक मी शुभम डाहांके रा.कोपरगाव वीर भगतसिंग शाखेचा स्वयंसेवक आहे. तर येणारा उत्सव आहे हिंदू साम्राज्य दिन तर त्या निमित्ताने बौद्धिक देण्यासाठी आपल्याकडून कोणी वक्ते उपलब्ध होतील का?
आभारी आहे. कृपया आशा प्रकारचे VDO Series upload करावी. पुर्ण शिव चरित्र सांगवे . आसे ईतिहासाकार व्यक्ती आता दुर्मिळ आहेत. कृपया या सूचने चा गांभिर्याने विचार करावा.
एक प्रश्न आहे कृपया कुनितरी संगावे 1। बाबासाहेब पुरेंदरेनी लिहिलेल्या शिव चरित्र या ग्रंथाथ मदारी मेहतर ही भूमिका खोटी आहे का? जर खोटी आहे तर त्यानी का आणि कोणात्य पुरावे नीसी मदारी ला महराजांचा सेवक संगीतला आहे?
इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the True Shiv-History) ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
Gurjar Rajendra नाही हो राजेन्द्रजी ब्रिगेडी वगैरे काही नाही , बस थोडेफार वाचन आहे त्यामुळे प्रश्न उपस्थित केला. आणि हो नागडे करायचेच असेल तर त्यांना करा ज्यांनी राजेंच्या राज्यभिषेकास विरोध केला . आणि तो कसा करवून घ्यावा लागला आपण जाणते असालच...
आपल्या माहिती साठी- कुणालाही हरामखोर जेम्स लेन ची गलिच्छ आगळीक माहीतही नव्हती त्याआधीच श्री.गजानन मेहेंदळे आणि त्यांच्या बरोबर श्री जयसिंगराव पवार,निनाद बेडेकर,तत्कालीन खासदार प्रदीप रावत,पांडुरंग बलकवडे यांनी ऑक्सफर्ड प्रकाशनाच्या तत्कालीन भारतातील प्रमुख महजरखान यांना त्या पुस्तकाबद्दल निषेध करणारे आणि तातडीने ते पुस्तक रद्द कारवायस सांगणारे पत्र लिहिले होते, ज्यावर महजारखान यानी सपशेल माफी मागून भारतातून ते पुस्तक मागे घेण्याची हमी देणारे पत्र लगेच पाठविले होते. नेट वर या प्रति उपलब्ध आहेत.
सर माझे कही प्रश्न आहेत तुम्हाला 1 तुम्हीं आधी वैदिक धर्मावर आणि श्रमण संस्कृति वर अभ्यास करा 2 वारकरी सप्रद्यातील सर्व संतानी कोणता धर्म फॉलो केले 3 सातवाहन राजांचा पूर्ण पाने अभ्यास करावा की ते कोंट्या धर्मचे होते 4 देवगीरीचे यादव हे कोण होते, 5 तुम्हीं वन साइड बोलत आहे
काय चुकीचे बोलले गुरुजी ? हिंदुत्वाचा स्विकार करनं किंवा हिंदुत्वाचा अभिमान बाळगणं म्हणजे आम्ही मुस्लिम द्वेषच करतो असे असे बर्याच socalled तत्वाज्ञाना का वाटतं . अता आम्ही नास्तिक बनावं का ?
पाटील तुम्ही पण ह्यांना कसे बळी पडताय??? हिंदुत्वाचा आणि आपल्या महाराजांचा काही एक संबंध नाही... मुळात हिंदुत्व आणि हिंदू धर्माचाच काही संबंध नाही. हे तर निव्वळ धर्माचा ठेका घेऊन राजकारण करणाऱ्यांच षंढयंत्र आहे. आणि आता ह्यात महाराजांचा इतिहास ही ओढला जात आहे, जे कधीच सहन करून घेणार नाही. जय शिवराय 🚩
@@prash516abe akkal shunya mansa tu kay boltoy tujha tula tari kaltay ka? Shala shikla ka nhai? Are murkha mansa evdhe pureve dilet na tyani kay gaanja piun baghto kay video? Abhyas kar parat ekda. Maharaj he Hindutva sathich ladhale Chatrapati shivaji maharaj ani dharmavir chatrapati sambhaji maharaj hyanchi anek patre available ahet he proove karayla.
राजकारण कोण करत आहे . पुर्वी हिंदू म्हणजे सर्व जाती जमती म्हणजे ब्राह्मण ,वैश्य ,क्षत्रिय ,शूद्र असच होतं . पण नंतर ब्राह्मण - दलित आणि आलिकडेच ब्राह्मण - मराठा यांत कोण वैर लावत आहे ?
@@vilaspatil49 हिंदवी स्वराज होते तर...मराठा साम्राज्य का म्हणतात पूर्ण इतिहासात सांग... हा अलीकडेच लावलेला जावईशोध आहे. हिंदवी म्हणण्याबद्दल हरकत नाही पण त्यामागे जे षडयंत्र आहे त्याला विरोध आहे. "मराठी स्वराज्य" चे पण बरेच पुरावे आहेत. बरेच हिंदू राजे होऊन गेले, पण मराठा एकच राजा ! मराठी माती, महाराष्ट्र हा स्वाभिमान स्पष्ट आहे महाराजांच्या इतिहासात हीच मुख्य प्रेरणा आमच्यासाठी. तेव्हा संघोट्यांच्या नादी लागू नका हीच कळकळीची विनंती ! राजकारण गेलं चुलीत, महाराजांचा मूळ इतिहास, ओळख आणि वैशिष्ट्य प्राणप्रिय आहे.
सर जे काही सांगत आहेत ते खरे असावे परंतु आजच्या जगात त्यामधून घेण्यासारखे काहीच नाही.. काही मुस्लिम शासकांचे अन्याय थांबवणे हे कार्य महाराजांचे पूर्ण चरित्र वाचल्यानंतर केवळ 5% आहे असे वाटते. महाराजांना पूर्ण जगाणे आदर्श मानावे अशी इच्छा असताना , असे काही ऐकल्यावर वाटते की महाराज हिंदू मुस्लिम दंगलीचे निमित्त तर बनणार नाहीत ना.
@@12neha34 हो महाराज हे केवळ अन्यायाच्या विरुद्ध होते हे सांगण्याचे भरपूर मार्ग आहेत.. महाराज परकीयांशी कमी व स्वकीयांशी जास्त लढले हे का उगीच म्हणले जाते.. सांगायचेच असेल तर हिंदू धर्माच्या सुद्धा उणीवा दाखवून द्याव्यात
@@Abhijitjagtap629 आपण गेल्या ७० वर्षाचा इतिहास बघितला तरी कळू शकत की आपण इतिहासातून काही शिकत नाही...फाळणी झाली..कश्मिर चां गळू झाला...आसाम, केरळ राज्य त्या वाटेवर आहेत ..मुळात कोण शत्रू आणि नेमके कशा विरूध्द एकत्र यायचे हेच कळत नाही...त्याचेच तुमचे वाक्य द्योतक आहे की शिवबा स्वकियान बरोबर लढले तो इतिहास सांगा...आणि भीती तर आम्हाला कायमचीच आहे...
चिंता करु नये सत्य जरी समोर आले तरी छत्रपती बद्दल प्रेम कायम राहिल कारण त्यांनी दुश्मण संपवला पण त्यांची निष्ठा नाहीत पण परत आस काही झाल तर तर जमीनीचेखोड मुलासगट नष्ठ होईल कारण आता पँर्टन बदललाय
@@Abhijitjagtap629 जोवर मुसलमानांच्या मनात जगाला इस्लामिक बनवण्याचं ध्येय आहे ani जोवर हदीस मध्ये हिंदूंना शस्त्राच्या बळावर मुसलमान करण्याची आणि हिंदुस्थानाला " गजवा ए हिंद " करायचे फर्मान आहेत तो पर्यंत हिंदू मुस्लिम दंगल होतच राहणार ! शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाने दंगल होईल अशी भीती केवळ हिंदू आणि गैरमुस्लिम भारतीयांच्या मनात असते ! परंतु बहुसंख्य मुसलमान आजही हिंदूंवर जिहादी हल्ले आणि रक्तपात करणाऱ्या बादशाहांना आदर्श मानतात ! हे वास्तव आहे !
ज्या प्रेषिताला मुस्लिम आदर्श मानतात त्या प्रेषितांचे वागणे खरोखर आदर्श होते का? आजच्या काळातील मूल्यांशी सुसंगत होते का ह्याचा विचार मुस्लिमांनी करणे आवश्यक आहे. आणि आता तरी असा विचार करा असे अन्य लोकांनी त्यांना सांगणे आवश्यक आहे. परंतु किती लोकांमधे ते धैर्य आहे? मूर्ती फोडणे, धर्म परिवर्तन न करणाऱ्यांवर अत्याचार करणे, त्यांना ठार मारणे, स्त्रिया व मुलांना गुलाम करणे हे निव्वळ राज्यकर्त्यांच्या क्रौर्यातून आलेल्या क्रिया नसून त्यांचे मूळ इस्लाम हेच आहे. आणि हे सत्य इतिहासकार काळजीपूर्वक लपवत आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्व कर्तृत्वावर आणि सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना घेऊन रयतेचे स्वराज्य उभारले त्या शिवाजी महाराजांना शुद्र संबोधुन त्यांचा राज्याभिषेक नाकारलेल्या धर्ममार्तड व सनातनी वैदिक धर्माला जाब का विचारत नाहीत ?
100 % बरोबर प्रश्न आहे.आपण यांच्या भाषणाची चिकित्सा करीत नाही.खुप खोटे बोलतो हा माणूस मेहंदळे. इस्लाम धर्मात युद्ध कैदयाबाबतित चांगले आचरण करा असं म्हटले आहे पण हा मानुस खोटे बोलत आहे.
@@riyajahmadmulla7962 तुम्ही कधी असा अभ्यास केला आहे काय? आपण ज्या पुस्तकात बघून आयुष्य घालवतो..तो कसा असेल, त्याची कृती काय? त्यांच्या अनुयायांनी काय काय केले..अगदी अलीकडे ISIS पर्यंत...तुम्हाला कधी प्रश्न पडत नाही का? एक माणूस म्हणून विचारतोय..का तो खोटं सांगतोय म्हटल्यावर प्रश्न संपतो..
@@12neha34शिवचरित्राचा आताच्या युगात कसा वापर होईल यावर अधिक चर्चा व्हावी , यात हिंदू मुस्लिम हा प्रश्नच मध्ये का आणता कळत नाही जेवढा मुस्लिमांबद्दल या विडिओ ने द्वेष निर्माण केलात तसेच त्या काळातील हिंदू धर्मांधांचे कृत्य घृणास्पदच होते हे का सांगत नाही.. महाराजांनी दोघांचे धंदे बंद केले होते
@@abhijitjagtap877 आपल्या लोकांना भूतकाळ विसरायची फार मोठी सवय आहे. शिवाजी महाराजांची शिकवण पुढे ठेवली असती तर फाळणी झाली नसती, कश्मिर प्रश्न निर्माण झाला नसता, आसाम केरळ हे जे आता प्रश्न निर्माण करत आहेत ते झाले नसते... नेमक कुठ दुखणं आहे हे कळत नसेल तर असेच भोंगळ प्रश्न उत्पन्न होणार. हिंदूंनी एक व्हावं हीच शिवाजी महाराजांच्या कडून प्रेरणा घ्यायची आहे. हे न करता आपलीच आत्मवंचना करायची ही सवय लागली आहे.
शरिया हा इस्लामिक कायदा आहे जो अधिकतर कुराण आणि हदीस वर आधारलेला आहे. मुळात कुरणच मुहंमदाच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी लिहिलं. त्याच्या उक्ती आणि कृतींवर आधारित हदीस आणि त्यातून आलेला शरिया. हदीसच्या सत्यासत्यते बद्दल अनेक मत मतांतरे दिसतात त्यामुळे कुराणावर मुस्लिमांची जी बऱयापैकी एकवाक्यता दिसते ती शरियावर नाही.
@@unpatमोहम्मद ला कितबी धर्म म्हणजे ज्यू,ख्रिश्चन माहीत होते त्यानें कराची तरतूद केली त्याच्या राज्यात होते पण मग हिंदू बद्दल तो तरतूद करू शकत नव्हता ना कारण भारतीय धर्म तर त्याच्या जिवंत पणात त्याच्या राज्यात नव्हते मग कराची तरतूद कशी केली यांनी भारतात?
@@kgdkgd4170 इस्लाम पूर्व अरब हे मूर्तिपूजक होते. त्यांच्या मूर्तिपूजेच्या संकल्पना ह्या हिंदू देव देवतांसारख्या होत्या असे म्हणता येणार नाही पण मूर्तिपूजक होते हे खरे. त्यामुळे त्यांना काफिर ठरवून त्यांच्यावर जे कायदे, जिझिया लादला गेला त्याचाच आधार घेऊन भारतातील हिंदूंवर तश्याच प्रकारचे कायदे आणि जिझिया लादला.
माफ करा, मलाही असंच वाटायचं मुस्लिम सुलतान म्हणजे आताचे भारतीय मुस्लिम नाहीत, का त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होईल?द्वेष निर्माण करणे हा राजकारणाचा भाग आहे, बाकी काही नाही. बरं त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होऊ नये म्हणून इतिहास कशाला बदलायचा? कारण हा मानस शास्त्र किंवा भावनिकतेचा मुद्दाच नाहीए. जे कागदपत्रे सांगत तेच आहे. बरं यांना खोडून काढायचं असेल तर नवीन कागद शोधायला हवेत.
@@shriram1006 बरोबर बोलत आहात आपण परंतु महाराजांनी इतर अनेक पराक्रम केले उदाहरणार्थ देशभूमीविषयी स्वाभिमान, बलात्कार थांबवणे, भ्रष्टाचाराचा समूळ नाश, शेतीचे सुद्धा अनेक प्रयोग महाराजांनी केले ते सांगावे यामुळेच आपले महाराज जाणता राजा म्हणून ओळखले जातात इतरांपेक्षा वेगळे. नाहीतर मुस्लिम शासकांना विरोध करणारे अनेक राजे होऊन गेले . महाराजांना त्या पंक्तीत बसवू नये. I ऐसा राजा होणे नाही I
@@Abhijitjagtap629 तुमचं म्हणणं अगदी बरोबर, पण या व्हिडिओ चा विषय तो नाहीच आहे. महाराजांची राजवट होती तिचा उद्देश काय होता ऐतिहासिक तथ्यांच्या आधारावर सांगणं ही सुरुवात आहे, कारण एक इतिहाससंशोधक ऐतिहासिक तथ्यांच्यावर बोलू शकतो, कारण खरा इतिहास म्हणून खोटं ते पण रेटून सांगितलं जातंय यासाठी. तुम्ही म्हणताय तो इतिहासाचा analysis झाला special अशा विषयांवर मेहेंदळे गुरुजींना व्याख्यान द्यायला विनंती करायला पाहिजे.
@@mr.trustworthy BAPPA RAWAL,RANA SANGA,RANA PRATAP, GURU GOBIND SINGH,SAMRAT PRITHVIRAJ CHAUAHN ,DURGADAS RATHORE,RAJA MHIR BHOJ YANCHE NAV SEARCH KARA YANCHA JANU BUJAN HISTORY KAMI DILI
मुस्लीम झालेल्या ना पुन्हा हिंदू करण्यास ब्राम्हण का विरोध करत होते याचे विश्लेषण काही पुराव्याने व्हीडीओ बनवा . . उदा०कारिमरी मुस्लीम आम्हास हिंदू करा असे राजा गुलाबसिंग यांना विनंती करत होते पण ब्रामाणानी प्रखर विरोध केला .
राज्याभिषेक करण्यासाठी हींदू पंडितांनीच कसा विरोध दर्शवला होता हे सांगायचे विसरले का तूम्ही मेहंदळे सर?? हिंदू -मुस्लीम च्या वर तूम्ही चरीत्र नेतंच नाहीत.
हे बघा हा माणूस...आपल्या धर्माची कधी पुस्तके वाचली नाहीत की कधी इतिहास वाचला नाही आणि शहाण्या माणसाला खोटं पाडतो...जगात आज अखेर काय काय झाले ते तरी कळते का नाही? निदान वर्तमानपत्र तरी वाचावे.
मेहेंदळे सरांसारखे असे मोजकेच पाय उरले आहेत आता, ज्यांना स्पर्श करून नतमस्तक व्हावं.
मनाचा मुजरा सर !!!
मेहेंदळे साहेब खूप अनमोल माहिती दिलीत. तुमचे मनापासून आभार. जय शिवराय.
सर आपणास उदंड आयुष्य लाभो आम्हाला आपली गरज आहे.
फुरोगाम्यांना सप्रमाण चपराक. खूप छान...
श्री मेहेंदळे सर , नमस्कार.
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आज पुन्हा एकदा ऐकायला मिळाला .तो ही एका सिद्ध हस्त लेखकाकडून, एका इतिहासकाराकडून.
......आनंद वाटला.
आजकाल कांही नवनवे तरूण इतिहासकार निर्माण झाले आहेत.
ते छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर वगैरे सिद्ध करण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्नशील झालेले ही पाहावयास मिळतात.
त्यांची दया , कीव वगैरे अर्थातच आम्हाला वाटते. त्यांना बऱ्याच प्रमाणात राजमान्यता देखील मिळते, त्याचा संताप येतो,व त्या मान्यता देणाऱ्यांची देखील बौद्धिक दिवाळखोरी पाहून त्यांचीही मग कीव, दया वगैरे आम्हाला ,आमच्या पापभिरू स्वभावानुसार येत असते.
असो, राजांचा इतिहास जो जसा आहे तसाच मांडलाही पाहिजे.
त्यात पदरचा शहाणपणा, सेक्युलरपणा उगाच घालून आगाऊपणा कुणी खरंतर करू नये, असं वाटतं. पण शिवभक्तांचा नाईलाज मात्र होतो आहे.
आपल्या सारख्यांची जबाबदारी त्यामुळे विशेषत्वाने वाढलीय असं मात्र वाटून जातं.
असो, आपल्या कार्यास आमच्या उदंड शुभेच्छा. आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे अशी परमेश्वराला प्रार्थना करतो.
....जय भवानी, जय शिवराय.
अत्यंत मार्मिक अणि अप्रतिम इतिहासा चे दर्शन घडवल्या मुळे गुरुजीं चे आभार व अभिनन्दन...💐💐💐
अत्यंत ज्ञान वर्धन करणारे आपल्या पाच दशकांहून अधिक काळाच्या तपश्र्चर्येच फलित हे ज्ञान सर्व भाषांमध्ये उपलब्ध म्हणजे जसे आत्ता आपण ही माहिती मराठी मध्ये सांगितली तशी
King Shivaji - the spiritual quest ! ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
Are agreeing with Mehandale Sir?
@@darkknight4313 , ruclips.net/video/fLPZ72HDGCg/видео.html
इतिहासाचे अस्सल स्वरूप आपण सादर केलात त्याबल मनस्वी आभार 🚩🚩🚩
I am grateful to my ancestors. They suffered but lived so I could still worship Shree Ram.
The ones living now who are circumcised should spend some time and introspect... How and what your ancestor too has faced the brunt of the sword.
किती भयावह जीवन आपले पूर्वज जगले असतील. त्यांच्या त्याग ला नमन 🙏😑.
आज आपण corona ला घाबरून घरी सावध बसलोय पण त्या काळी जे धर्म युद्ध ला ते सामोरे गेले ते आपण विश्वास ही नाही करू शकत.
Khup chhan mahiti dili sir
कोणीतरी मिटकरी ला दाखवा हो तो खुप गाजावाजा करतो टिपु सुलतान बदल 🙏🙏
Bhau mitkari gulam ahe bhakt ek vel Shana hoil pn gulam nahi🤣🤣🤣🤣
त्याला इतिहासाचे उपलब्ध असलेल्या साधने वाचता येत नाही , त्याला एक मोडी भाषा कळत नाही बाकीच्या तर त्याच्या किड लागलेल्या बुद्धी पासून कोसो दुर आहे
Matankari ahe tyo
मटणकरी हा राष्ट्रीवादी पार्टी चा गुलाम आहे आणि हिन्दू द्वेषी आहे
@lzydwg pn maza uddesh aak jo bhakt mhnun vapartat ty bddl je congress ani tyache gulam bjp supporter la vapartat
Mn dukhvne maza uddesh nahi
फार छान. इतक स्पष्ट विश्लेषण आजच ऐकायला मिळाल.
Please provide subtitles in English & Hindi for non-marathi people.
This is a fantastic talk which needs to be listened to by non-marathi hindus too..
खूप सुंदर विश्लेषण जय भवानी जय शिवाजी
अतिशय छान माहिती धन्यवाद
धन्यवाद! आज डोळे उघडले!
काल्पनिक इतिहासकारांना..सहप्रमाण चपराक👌
खास करून नामदेव जाधव
Khup Chhan Sir. Jay Bhavani. Jay Shivaji.
खुपच सखोल चिंतन आपल्या संशोधनाला सलाम
इतिहासाचा समुद्र आहात सर आपण 🙏🙏
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली.
Lok ata shivrajyabhishek visrun hindusmrajya din mhnun olkhnar....well played
Namo shivaji
इस्लामिक आक्रमकांची हकीकत सांगितल्या बद्दल धन्यवाद..
जय हिंदुराष्ट्र 🚩🔱
अप्रतिम भाष्य.
सादर प्रणाम गृरुवर्य🙏🙏
सुंदर .अप्रतिम.
नमस्कार मित्रांनो तुम्ही
हे अत्यंत महत्त्वाचे भाषण आयोजित केले.
विचार करा कारण याचा अर्थ मुस्लिम समाज वाईट माणसे दानव असे काही प्रमाणात समज होईल.
मला वाटतं सर्व मानव विकास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज या करीता आपण इतरांना आनंद निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
प्रत्यक्ष बोलणे झाले तर जास्त हितावह आहे.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर...🙏🚩
जय हिंदू राष्ट्र 🚩🚩
Khupach Sundar. Dhanywad🙏🙏
Shat Shat Naman
❤❤❤ खूप छान सर
जय शिवराय 🚩
इतिहासातून आता तरी सर्व हिंदूनी काही तरी बोध घेऊन जात पात विसरून एकत्र येण्याची फार गरज आहे.
गुरुवर्य 🙏🙏🙏🙏
apratim bhashan
Outstanding presentation by Shekhar Nene.
सर इतिहासाची खूपच छान माहिती दिली
Your life is fruitful
Dear Friend Gajja I am listening to you on RUclips You study very very very hard You learn and know many bhasha You are devoted and dedicated your life to History Your lif
फार सुंदर
Very eye opening
वेळ कमी असल्यामुळे सरांनी बराच मोठा कालावधी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पण एकेक प्रकरण किंवा 10 वर्षाचे खंड पाडून त्यावर सरांची व्याख्याने घेतली तर खूप माहिती सामान्यांना मिळेल. आजच्या युगात वाचायचे प्रमाण कमी झाल्याने अशी ऑडिओ व्यख्याने सर्वांपर्यंत पोचतील.
धन्यवाद
विरेंद्रजी आपली सुचना अत्यंत महत्वाची आहे. तशी व्याख्यानमाला खरोखरच आवश्यक आहे.
Very interesting information for us about our history and about how Hindus were treated, massacred converted. Wish all this history is brought to our school text books so our children know the real history. Please put it forward to our education ministry
It is very informative and blunt to present politicians like Sharad Pawar, all congies and Communist, all sickulers. I bow my head to this great historian who has taken lot of pain to bring out actual history without any biased.
धन्यवाद महाशय, आपली कोणती कोणती पुस्तके उपलब्ध आहेत सांगा, आम्ही वाचतो
जय श्री राम शिक्षक मी शुभम डाहांके रा.कोपरगाव वीर भगतसिंग शाखेचा स्वयंसेवक आहे. तर येणारा उत्सव आहे हिंदू साम्राज्य दिन तर त्या निमित्ताने बौद्धिक देण्यासाठी आपल्याकडून कोणी वक्ते उपलब्ध होतील का?
आभारी आहे. कृपया आशा प्रकारचे VDO Series upload करावी. पुर्ण शिव चरित्र सांगवे . आसे ईतिहासाकार व्यक्ती आता दुर्मिळ आहेत. कृपया या सूचने चा गांभिर्याने विचार करावा.
Sir ❤️❤️❤️
Something will remember and keep telling to others!!
जय शिवराय
Very insightful!
aplya la trivar vandan
🙏🏻👍 Salute
मेहेंदळेसर हेच खरेखुरे इतिहास तदन्य व इतिहासकार आहेत, बा म कादंबरीकार आहेत
एक प्रश्न आहे कृपया कुनितरी संगावे
1। बाबासाहेब पुरेंदरेनी लिहिलेल्या शिव चरित्र या ग्रंथाथ मदारी मेहतर ही भूमिका खोटी आहे का? जर खोटी आहे तर त्यानी का आणि कोणात्य पुरावे नीसी मदारी ला महराजांचा सेवक संगीतला आहे?
Serial purandare hyanchi nahiye. Tyamule madari mehtar he Patra tyanni sangitla ghyla asa kahi purava nahi
Please , make more evyakhyans by gajanan mehendale sir on shivaji maharaj and his times..thats his book
राजा श्री शिवछत्रपती चे आजून खंड येतील का?
I wish to translate this in English so that many more can know about it.
This should be translated in Hindi to reach masses, and not English. Because English is neither Mother tongue nor a language of Masses of Bharat
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the True Shiv-History) ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
मला सरांना भेटायचं राहील तर कुठे जावं लागेल?
🚩🚩🚩🙏🙏🙏
17:00 Buddha dharmacha Nash kasa jhala.
ऐक मिनिट सुद्धा मीस केला नाही मी सरांचा, धन्यवाद् सर 1:23:54 मिनट फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष वाढवल्याबद्दल 🙏
बिग्रेडया वाईट वाटलं का मालकाला नागडं करून दाखवल्या वर
गाडे घरी आन मुसलमानांना पण आमच्या उरावर बसवू नकोस.
आणि तु हिंदू नक्कीच नाहीस, हे समजलं
semmy tt
आपण तो आहात का ती, स्वतःचे नाव तरी खरे वापरा असो हिंदूच आहे पण सनातनी नाही ...
Gurjar Rajendra
नाही हो राजेन्द्रजी ब्रिगेडी वगैरे काही नाही , बस थोडेफार वाचन आहे त्यामुळे प्रश्न उपस्थित केला.
आणि हो नागडे करायचेच असेल तर त्यांना करा ज्यांनी राजेंच्या राज्यभिषेकास विरोध केला .
आणि तो कसा करवून घ्यावा लागला आपण जाणते असालच...
अगदी खरं
Far changli mahiti dili he sarv hindunu aikle pahije
शिवाजी महाराजांची ही बाजू वाचायची आहे, पुस्तकांची नावे सूचवता का ?
Hyanchech pustak ahe ghya vikat pan mahag ahe.
@@vbh4315
काय नाव आहे पुस्तकाचं ? किती किंमत आहे ?
3500
@@mavala1852
😬😬😬 नाव काय आहे पुस्तकाचं ?
@@trendingtoday4816 Shivaji:His Life and Times by Gajanan Bhaskar Mehendale
Gharvapasie must.
वैचारिक ग्लानी दूर झाली...
मेहंदळे सर आपल्याबद्दल आदर आहे पण जेम्स लेन विषयाच्यावेळची आपली भुमिका योग्य नव्हती .
आपल्या माहिती साठी- कुणालाही हरामखोर जेम्स लेन ची गलिच्छ आगळीक माहीतही नव्हती त्याआधीच श्री.गजानन मेहेंदळे आणि त्यांच्या बरोबर श्री जयसिंगराव पवार,निनाद बेडेकर,तत्कालीन खासदार प्रदीप रावत,पांडुरंग बलकवडे यांनी ऑक्सफर्ड प्रकाशनाच्या तत्कालीन भारतातील प्रमुख महजरखान यांना त्या पुस्तकाबद्दल निषेध करणारे आणि तातडीने ते पुस्तक रद्द कारवायस सांगणारे पत्र लिहिले होते, ज्यावर महजारखान यानी सपशेल माफी मागून भारतातून ते पुस्तक मागे घेण्याची हमी देणारे पत्र लगेच पाठविले होते. नेट वर या प्रति उपलब्ध आहेत.
सरानी oxford press ला पत्र पाठवून निषेध केला व पुस्तक मागे घेण्यास सांगितले होते हे माहित आहे का?
Puravyanishi sabit
Bollywood ni ajparyanta hya saglyala kiti romanticize kelay!
Please translate what he said in hindi or English 🙏🙏🙏
Sambhaji briged samjachi dishabhul karatey
च्यँनल वाल्याने कोणाकडून तरी "ईव्याख्यानामाला " हे
शब्द मराठीत लिहुन घेणे
"चॅनेल", "ई-व्याख्यानमाला"👍
सर माझे कही प्रश्न आहेत तुम्हाला
1 तुम्हीं आधी वैदिक धर्मावर आणि श्रमण संस्कृति वर अभ्यास करा
2 वारकरी सप्रद्यातील सर्व संतानी कोणता धर्म फॉलो केले
3 सातवाहन राजांचा पूर्ण पाने अभ्यास करावा की ते कोंट्या धर्मचे होते
4 देवगीरीचे यादव हे कोण होते,
5 तुम्हीं वन साइड बोलत आहे
काय चुकीचे बोलले गुरुजी ?
हिंदुत्वाचा स्विकार करनं किंवा हिंदुत्वाचा अभिमान बाळगणं म्हणजे आम्ही मुस्लिम द्वेषच करतो असे असे बर्याच socalled तत्वाज्ञाना का वाटतं . अता आम्ही नास्तिक बनावं का ?
पाटील तुम्ही पण ह्यांना कसे बळी पडताय???
हिंदुत्वाचा आणि आपल्या महाराजांचा काही एक संबंध नाही...
मुळात हिंदुत्व आणि हिंदू धर्माचाच काही संबंध नाही.
हे तर निव्वळ धर्माचा ठेका घेऊन राजकारण करणाऱ्यांच षंढयंत्र आहे. आणि आता ह्यात महाराजांचा इतिहास ही ओढला जात आहे, जे कधीच सहन करून घेणार नाही.
जय शिवराय 🚩
@@prash516 हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा
@@prash516abe akkal shunya mansa tu kay boltoy tujha tula tari kaltay ka? Shala shikla ka nhai? Are murkha mansa evdhe pureve dilet na tyani kay gaanja piun baghto kay video? Abhyas kar parat ekda. Maharaj he Hindutva sathich ladhale Chatrapati shivaji maharaj ani dharmavir chatrapati sambhaji maharaj hyanchi anek patre available ahet he proove karayla.
राजकारण कोण करत आहे . पुर्वी हिंदू म्हणजे सर्व जाती जमती म्हणजे ब्राह्मण ,वैश्य ,क्षत्रिय ,शूद्र असच होतं . पण नंतर ब्राह्मण - दलित आणि आलिकडेच ब्राह्मण - मराठा यांत कोण वैर लावत आहे ?
@@vilaspatil49 हिंदवी स्वराज होते तर...मराठा साम्राज्य का म्हणतात पूर्ण इतिहासात सांग...
हा अलीकडेच लावलेला जावईशोध आहे. हिंदवी म्हणण्याबद्दल हरकत नाही पण त्यामागे जे षडयंत्र आहे त्याला विरोध आहे.
"मराठी स्वराज्य" चे पण बरेच पुरावे आहेत. बरेच हिंदू राजे होऊन गेले, पण मराठा एकच राजा !
मराठी माती, महाराष्ट्र हा स्वाभिमान स्पष्ट आहे महाराजांच्या इतिहासात हीच मुख्य प्रेरणा आमच्यासाठी.
तेव्हा संघोट्यांच्या नादी लागू नका हीच कळकळीची विनंती ! राजकारण गेलं चुलीत, महाराजांचा मूळ इतिहास, ओळख आणि वैशिष्ट्य प्राणप्रिय आहे.
सर जे काही सांगत आहेत ते खरे असावे परंतु आजच्या जगात त्यामधून घेण्यासारखे काहीच नाही.. काही मुस्लिम शासकांचे अन्याय थांबवणे हे कार्य महाराजांचे पूर्ण चरित्र वाचल्यानंतर केवळ 5% आहे असे वाटते. महाराजांना पूर्ण जगाणे आदर्श मानावे अशी इच्छा असताना , असे काही ऐकल्यावर वाटते की महाराज हिंदू मुस्लिम दंगलीचे निमित्त तर बनणार नाहीत ना.
इतिहासा कडे डोळेझाक करून जगता येत नाही.
@@12neha34 हो महाराज हे केवळ अन्यायाच्या विरुद्ध होते हे सांगण्याचे भरपूर मार्ग आहेत.. महाराज परकीयांशी कमी व स्वकीयांशी जास्त लढले हे का उगीच म्हणले जाते.. सांगायचेच असेल तर हिंदू धर्माच्या सुद्धा उणीवा दाखवून द्याव्यात
@@Abhijitjagtap629 आपण गेल्या ७० वर्षाचा इतिहास बघितला तरी कळू शकत की आपण इतिहासातून काही शिकत नाही...फाळणी झाली..कश्मिर चां गळू झाला...आसाम, केरळ राज्य त्या वाटेवर आहेत ..मुळात कोण शत्रू आणि नेमके कशा विरूध्द एकत्र यायचे हेच कळत नाही...त्याचेच तुमचे वाक्य द्योतक आहे की शिवबा स्वकियान बरोबर लढले तो इतिहास सांगा...आणि भीती तर आम्हाला कायमचीच आहे...
चिंता करु नये सत्य जरी समोर आले तरी छत्रपती बद्दल प्रेम कायम राहिल कारण त्यांनी दुश्मण संपवला पण त्यांची निष्ठा नाहीत पण परत आस काही झाल तर तर जमीनीचेखोड मुलासगट नष्ठ होईल कारण आता पँर्टन बदललाय
@@Abhijitjagtap629 जोवर मुसलमानांच्या मनात जगाला इस्लामिक बनवण्याचं ध्येय आहे ani जोवर हदीस मध्ये हिंदूंना शस्त्राच्या बळावर मुसलमान करण्याची आणि हिंदुस्थानाला " गजवा ए हिंद " करायचे फर्मान आहेत तो पर्यंत हिंदू मुस्लिम दंगल होतच राहणार !
शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाने दंगल होईल अशी भीती केवळ हिंदू आणि गैरमुस्लिम भारतीयांच्या मनात असते ! परंतु बहुसंख्य मुसलमान आजही हिंदूंवर जिहादी हल्ले आणि रक्तपात करणाऱ्या बादशाहांना आदर्श मानतात ! हे वास्तव आहे !
ज्या प्रेषिताला मुस्लिम आदर्श मानतात त्या प्रेषितांचे वागणे खरोखर आदर्श होते का? आजच्या काळातील मूल्यांशी सुसंगत होते का ह्याचा विचार मुस्लिमांनी करणे आवश्यक आहे. आणि आता तरी असा विचार करा असे अन्य लोकांनी त्यांना सांगणे आवश्यक आहे. परंतु किती लोकांमधे ते धैर्य आहे?
मूर्ती फोडणे, धर्म परिवर्तन न करणाऱ्यांवर अत्याचार करणे, त्यांना ठार मारणे, स्त्रिया व मुलांना गुलाम करणे हे निव्वळ राज्यकर्त्यांच्या क्रौर्यातून आलेल्या क्रिया नसून त्यांचे मूळ इस्लाम हेच आहे. आणि हे सत्य इतिहासकार काळजीपूर्वक लपवत आले आहेत.
Chatrapati ghadale naste tar Aaj aapki olakh nasti jagapudhe , tya parsi dharmachya lokansarkhe uralo asto kadachit te hi nahi , 33 koti devanahi heva vatel asa majha SHIVCHATRAPATI
मेहेंदळे सर कृपया समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यां गुरु शिष्य नाते सत्य होते हे पुराव्यानिशी सीध्द करा
पर्वणी, अंजन
पण शिवकालीन खजिना आजपर्यंत का सापडला नाही..
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्व कर्तृत्वावर आणि सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना घेऊन रयतेचे स्वराज्य उभारले त्या शिवाजी महाराजांना शुद्र संबोधुन त्यांचा राज्याभिषेक नाकारलेल्या धर्ममार्तड व सनातनी वैदिक धर्माला जाब का विचारत नाहीत ?
आग सोमेश्वर बंम रामेश्वरी...अस तुमचं दिसतय
100 % बरोबर प्रश्न आहे.आपण यांच्या भाषणाची चिकित्सा करीत नाही.खुप खोटे बोलतो हा माणूस मेहंदळे. इस्लाम धर्मात युद्ध कैदयाबाबतित चांगले आचरण करा असं म्हटले आहे पण हा मानुस खोटे बोलत आहे.
@@riyajahmadmulla7962 तुम्ही कधी असा अभ्यास केला आहे काय? आपण ज्या पुस्तकात बघून आयुष्य घालवतो..तो कसा असेल, त्याची कृती काय? त्यांच्या अनुयायांनी काय काय केले..अगदी अलीकडे ISIS पर्यंत...तुम्हाला कधी प्रश्न पडत नाही का? एक माणूस म्हणून विचारतोय..का तो खोटं सांगतोय म्हटल्यावर प्रश्न संपतो..
@@12neha34शिवचरित्राचा आताच्या युगात कसा वापर होईल यावर अधिक चर्चा व्हावी , यात हिंदू मुस्लिम हा प्रश्नच मध्ये का आणता कळत नाही जेवढा मुस्लिमांबद्दल या विडिओ ने द्वेष निर्माण केलात तसेच त्या काळातील हिंदू धर्मांधांचे कृत्य घृणास्पदच होते हे का सांगत नाही.. महाराजांनी दोघांचे धंदे बंद केले होते
@@abhijitjagtap877 आपल्या लोकांना भूतकाळ विसरायची फार मोठी सवय आहे. शिवाजी महाराजांची शिकवण पुढे ठेवली असती तर फाळणी झाली नसती, कश्मिर प्रश्न निर्माण झाला नसता, आसाम केरळ हे जे आता प्रश्न निर्माण करत आहेत ते झाले नसते... नेमक कुठ दुखणं आहे हे कळत नसेल तर असेच भोंगळ प्रश्न उत्पन्न होणार. हिंदूंनी एक व्हावं हीच शिवाजी महाराजांच्या कडून प्रेरणा घ्यायची आहे. हे न करता आपलीच आत्मवंचना करायची ही सवय लागली आहे.
शरियत ही मोहम्मद कालीन आहे की नंतरची?
शरिया हा इस्लामिक कायदा आहे जो अधिकतर कुराण आणि हदीस वर आधारलेला आहे.
मुळात कुरणच मुहंमदाच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी लिहिलं. त्याच्या उक्ती आणि कृतींवर आधारित हदीस आणि त्यातून आलेला शरिया.
हदीसच्या सत्यासत्यते बद्दल अनेक मत मतांतरे दिसतात त्यामुळे कुराणावर मुस्लिमांची जी बऱयापैकी एकवाक्यता दिसते ती शरियावर नाही.
@@unpatमोहम्मद ला कितबी धर्म म्हणजे ज्यू,ख्रिश्चन माहीत होते त्यानें कराची तरतूद केली त्याच्या राज्यात होते पण मग हिंदू बद्दल तो तरतूद करू शकत नव्हता ना कारण भारतीय धर्म तर त्याच्या जिवंत पणात त्याच्या राज्यात नव्हते
मग कराची तरतूद कशी केली यांनी भारतात?
@@kgdkgd4170 इस्लाम पूर्व अरब हे मूर्तिपूजक होते. त्यांच्या मूर्तिपूजेच्या संकल्पना ह्या हिंदू देव देवतांसारख्या होत्या असे म्हणता येणार नाही पण मूर्तिपूजक होते हे खरे. त्यामुळे त्यांना काफिर ठरवून त्यांच्यावर जे कायदे, जिझिया लादला गेला त्याचाच आधार घेऊन भारतातील हिंदूंवर तश्याच प्रकारचे कायदे आणि जिझिया लादला.
जितेंद्र aavhad la पाठवा हि माहिती त्याचे तोंड बंद होऊ ध्या
महाराजांबद्दल अजून माहिती व आदर प्राप्त करावा या हेतूने विडिओ बघितला... परंतु मुस्लिम बांधवांबद्दल द्वेष वाटावा अशी परिस्थिती निर्माण केलीत.
माफ करा, मलाही असंच वाटायचं मुस्लिम सुलतान म्हणजे आताचे भारतीय मुस्लिम नाहीत, का त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होईल?द्वेष निर्माण करणे हा राजकारणाचा भाग आहे, बाकी काही नाही.
बरं त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होऊ नये म्हणून इतिहास कशाला बदलायचा?
कारण हा मानस शास्त्र किंवा भावनिकतेचा मुद्दाच नाहीए. जे कागदपत्रे सांगत तेच आहे.
बरं यांना खोडून काढायचं असेल तर नवीन कागद शोधायला हवेत.
@@shriram1006 बरोबर बोलत आहात आपण परंतु महाराजांनी इतर अनेक पराक्रम केले उदाहरणार्थ देशभूमीविषयी स्वाभिमान, बलात्कार थांबवणे, भ्रष्टाचाराचा समूळ नाश, शेतीचे सुद्धा अनेक प्रयोग महाराजांनी केले ते सांगावे
यामुळेच आपले महाराज जाणता राजा म्हणून ओळखले जातात इतरांपेक्षा वेगळे. नाहीतर मुस्लिम शासकांना विरोध करणारे अनेक राजे होऊन गेले . महाराजांना त्या पंक्तीत बसवू नये.
I ऐसा राजा होणे नाही I
@@Abhijitjagtap629 तुमचं म्हणणं अगदी बरोबर, पण या व्हिडिओ चा विषय तो नाहीच आहे. महाराजांची राजवट होती तिचा उद्देश काय होता ऐतिहासिक तथ्यांच्या आधारावर सांगणं ही सुरुवात आहे, कारण एक इतिहाससंशोधक ऐतिहासिक तथ्यांच्यावर बोलू शकतो, कारण खरा इतिहास म्हणून खोटं ते पण रेटून सांगितलं जातंय यासाठी. तुम्ही म्हणताय तो इतिहासाचा analysis झाला special अशा विषयांवर मेहेंदळे गुरुजींना व्याख्यान द्यायला विनंती करायला पाहिजे.
@@Abhijitjagtap629 कृपया मुस्लिम सुलतान यांना विरोध करणाऱ्या राजांची नावे सांगा. त्या राजांविषयी माहिती कोठे मिळेल हेही सांगा.
@@mr.trustworthy BAPPA RAWAL,RANA SANGA,RANA PRATAP, GURU GOBIND SINGH,SAMRAT PRITHVIRAJ CHAUAHN ,DURGADAS RATHORE,RAJA MHIR BHOJ YANCHE NAV SEARCH KARA YANCHA JANU BUJAN HISTORY KAMI DILI
मुस्लीम झालेल्या ना पुन्हा हिंदू करण्यास ब्राम्हण का विरोध करत होते याचे विश्लेषण काही पुराव्याने व्हीडीओ बनवा .
. उदा०कारिमरी मुस्लीम आम्हास हिंदू करा असे राजा गुलाबसिंग यांना विनंती करत होते पण ब्रामाणानी प्रखर विरोध केला .
मग आता हिंदूंनी काय करावं अशी आपली अपेक्षा आहे ...?
राज्याभिषेक करण्यासाठी हींदू पंडितांनीच कसा विरोध दर्शवला होता हे सांगायचे विसरले का तूम्ही मेहंदळे सर??
हिंदू -मुस्लीम च्या वर तूम्ही चरीत्र नेतंच नाहीत.
Hindu kashala rajyabhishek nakartil? Commonsense vapra jara. Chitrapat, malika ani kalpanik pustaka baher yeun vacha.
मित्रा - ऐतिहासिक प्रमाण दे - समकालीन कुठल्या ठिकाणी असा उल्लेख आहे, ज्यात ब्राह्मण ने राज्यभिषेकास विरोध केला, प्रमाण द्या 🙏
खोटे बोल पण रेटून बोल हे काम मेहेंदळे खुप दिवसापासून करत अलेले अहेत.कुराण शरीफ मधले खोटे दाखले ते देत अहेत.गूगल करुन कुणीही पहावे.
हे बघा हा माणूस...आपल्या धर्माची कधी पुस्तके वाचली नाहीत की कधी इतिहास वाचला नाही आणि शहाण्या माणसाला खोटं पाडतो...जगात आज अखेर काय काय झाले ते तरी कळते का नाही? निदान वर्तमानपत्र तरी वाचावे.
Are mullyaaaa.. Jihadi wahabi Madarsa chap University madhun pass-out jhalela distoy.
@@3lokd633 घरी वडिलांशी असाच बोलतोस ?
@@riyajahmadmulla7962 mirchya jhomblya vatate landyaala
@@3lokd633 तुजा दोष नाही मित्रा, घरचे तसे संस्कार असावे लागतात.