उत्कृष्ट मुलाखत. शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर छत्रपती sambhaj राजे 1689 पर्यंत हिंदवी स्वराज्य सांभाळले पण नंतर पेशवाई पर्यंत चा 40 वर्षाचा इतिहास कोणाला फार माहीत नसतो. पण आपल्या महाराणी ताराराणी यांचे कर्तृत्व उत्कृष्ट व सविस्तर माहिती मिळाली. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरंच खूप तपशीलवार मुलाखत घेतली आहे सर आपण. आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांना ऐकण्याची नामी संधी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद! मोगलमर्दिनी, स्वातंत्र्य सौदामिनी ताराराणी साहेब समजण्यास मदत झाली. आता वेध ग्रंथ वाचण्याचे.
या निमित्ताने खूप छान विश्लेषण केले महाराणी ताराराणी यांचे चरित्र खूप छान वर्णन केले पवार साहेबांना महाराष्ट्र भूषण मिळायला हवे होते नानासाहेब पेशवे ने मराठ्यांचा आरमार जाळलं हे नेहमीच खटकत राहतो धन्यवाद

Jai Maharashtra❤
सुरेख मुलाखत झाली आहे.
पवार सर खुप छान.
तुमचे शाहु राजे वाचल
हो ते पण पुस्तक फार छान आहे
एकदम सुंदर विश्लेषण केले आहे सरांनी आणि मुलाखत उत्कृष्ट
सर्व खुपच सुंदर
Jija mata mhantat
पण सध्या हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही. आऊट ऑफ स्टॉक कृपया या विषयी काहीतरी करावे आणि हे मोघल मर्दिनी महाराणी ताराराणी उपलब्ध करून द्यावे
सर,कालच 24 जानेवारीला यांचे प्रकाशन झाले आहे.... महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहे
99211 12102 या नंबरवर संपर्क साधा
ताराराणी बाईसाहेब चे पुस्तक कसे उपलब्ध होईल
इती हास,HerStorY मर्हाटी*
अजेय बाजीराव पेशवे व बाळाजी विश्वनाथ व ताराराणी यांचेबरोबर कसा व्यवहार होता यावर प्रकाश टाकावा.
Bajirao Peshwa came into picture after 1717
@Ryan29-64 बाळाजी विश्वनाथ 1705 पासून होते.
सर तुम्ही महाण मामा नस्कार आमचे मामा आहेत
अखेर उच्चवर्णीयां बद्दल गरळ ओकून दाखवलीत !
🙏🙏🙏
उच्च वर्णीय😂😂😂
नीच्च वर्णीय
जयसिंगराव पवार सुध्धा मराठा आहेत तुमच्या हून उच्च वर्णीय आहेत ते 😂
Nana saheb are kare Karne borobar nahi .Nanasaheb tumich sangtat deshacha rajya chalvayache.Hindustanche che
Raje hote.
Manat kadvatpana konnabaddal theu naye.
इतिहास कस तारिखा सांगा की
इतिहास कारकला ता र खा पा ट असतात