पुण्यातील वारजे मजूर अड्ड्यावर परप्रांतीयांची गर्दी | Lockdown In Pune | Pune News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • आजपासून देशभरातील दुसरा लॉकडाऊन संपला असून तिसऱ्या लॉकडाऊनला सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. अशा नागरिकांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे नावनोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ परप्रांतीय नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु अचानक मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
    #LokmatNews #punnews #warajenaka #lockdown
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 418

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat2923 4 года назад +57

    या पुढील काळात महाराष्ट्रात येणारे लोंढे नियंत्रित करणे गरजेचे.

    • @manteshrk1923
      @manteshrk1923 4 года назад +1

      कंपन्या पण कमी होईल
      हे लक्ष्यात घेययाल पाहीजे,भावा

    • @abhijeetkamble2059
      @abhijeetkamble2059 4 года назад +5

      Hyana tr parat yeu dyaychah nahi.. pn aply marathi porani pn comfort zone madhun baher yeun padel te kaam karnyachi tayari tevli pahije. Nahitr ye parat alech mhanun samja

    • @durgapetsbreedergroomer
      @durgapetsbreedergroomer 4 года назад

      Maharashtra lok nahi ka kam karyla

    • @indian-fd2gw
      @indian-fd2gw 4 года назад +3

      नियंत्रित नाही भाऊ,जे जातात आहे याना परत येऊ देता काम नये,, मराठी माणसाला काम मिळेल,

    • @indian-fd2gw
      @indian-fd2gw 4 года назад +2

      भाऊ एकाच नंमबर बोललास, महाराष्ट्रात प्रथम प्राध्यान ओन्ली मराठी माणसाला पाहिजे,जय महाराष्ट्ररा ,

  • @shrinivaskatare2763
    @shrinivaskatare2763 4 года назад +58

    भारताच्या बाहेरील लोक आणायचे बंद करा या गरीब लोकांना त्यांच्या घरी पाठवा

    • @chetangomase7446
      @chetangomase7446 4 года назад

      Brobr bolle saheb

    • @zaheershaikh8857
      @zaheershaikh8857 4 года назад

      Mitra na baherun lok annar na gariba Karita kaahi karnar.. Fakt rajkarna khelnar.. Shvti satte var gujju baniya baslet..

  • @vaibhavmohitepatil8551
    @vaibhavmohitepatil8551 4 года назад +64

    जेव्हा जेव्हा आपल्या राज्यात संकट आलेत आणि या पुढे कधी येतील तर हे परणप्रंतिया लोक पळून जातील....हे राज ठाकरे साहेबांनी अगोदरच सांगीतले गेले आहे..

    • @snehalvarade5079
      @snehalvarade5079 4 года назад +1

      🙏🙏🙏

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 4 года назад +3

      Are tya raj thackrey la sang...Na khata pita tya majoorana maru de kay ithe...Kay pan ugach devane tond dile mhanun.aple kay pan bomblayache...Garib lokanchi paristithi kay ahe tya raj la ghanta mahit ahe..Tyachya kade fukat che paise bharpur ahe...Ugach maharashtra premi aslyacha dava karto

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 4 года назад +3

      Mumbai che rakshan karanare police B E S T B M C safai kamagar hyana Mumbai madhe swatachi ghare nahit tariff AJ corona tun Mumbai vachavanyasathi swatache jiv det ahet parantu parpantiy zoppadpatya mohalle banavalya tyana vote bank sathi Mumbai madhe ghare dili AJ tech palun jat ahet go corona go deshdrohi Jay modiji Jay nitinji gadakari Jay devendra fadanvis saheb

    • @dheerajr.purohit4733
      @dheerajr.purohit4733 4 года назад +2

      Raj Thakre'na marathi lok tari vote detaat kaay ?

    • @user-kw1dp6nn7y
      @user-kw1dp6nn7y 4 года назад +1

      Kay statement aahe lokana jithe safe vatte tithe te jatat mitra melyavarti body pan gavala jate saglyanchi agdi marathi lokanchi suddha... Varcha statement eakdum faltu aani alp vi4 tun kelele aahe

  • @ashishmhabdi2374
    @ashishmhabdi2374 4 года назад +24

    आज जसे फॉर्म भरून परप्रांतीयाना बाहेर सोडताय ना , तसेच येताना सुद्धा फॉर्म भरल्या शिवाय घेऊ नका. महाराष्ट्रावर संकट असताना ह्या लोकांना परमिशन दिली जाते आणि महाराष्ट्रामधील लोकांना परमिशन दिली जाईत नाही असं का?

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 4 года назад +1

      १००% बरोबर प्रश्न....हे सरकार त्यांना परत बोलावून घेणार....म्हणून तपशील ठेवताहेत....पण यांची डुप्लीकेट " रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र " जप्त " नाहीच करणार.....

    • @anilkatalkar7836
      @anilkatalkar7836 4 года назад +1

      बरोबर. आज जसे हे लोकं फार्म भरून त्यांच्या गावी जातं आहेत. तसेच फाॅर्म भरून त्यांना या महाराष्ट्रात घ्या. त्या फाॅर्म मध्ये प्रत्येकाची माहिती असावी. की तो रहाणार कुठे, किती दिवस, हा आला कशासाठी, प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्यात त्याच्या फोटो सहीत तपशील असावा. आणि त्याला कुठेही जायचं असेल तरी पोलिस ठाण्यात लिहुन द्यावे. जय महाराष्ट्र.

    • @ashishmhabdi2374
      @ashishmhabdi2374 4 года назад

      सर खूप सुंदर विचार आहेत तुम्हचे . प्रत्येक्षात अस झाल पाहिजे आणि अस फक्त एकच माणूस करू शकतो ते म्हणजे सर्वाना माहीत असेलच ?

  • @anilmedhe9229
    @anilmedhe9229 4 года назад +28

    अगदी सोप आहे.
    तातडीने बस, रेल्वे,विमान यांनी फक्त सोशल डिस्टन ठेवून पाठवा... त्यांच्या गावी त्यांना होम कोरोंटाईन केल जाणार आहे ना?
    मग त्यांच्या साठी फिटनेस घेण्याची गरज नाही., स्कीनिग करावी व गाडीत बसवावीत?

  • @shobhapandhare4537
    @shobhapandhare4537 4 года назад +39

    पोलिस कोणती आणि किती कामे करणार जीव धोक्यात घालून काम करतात आणि नाव नोंदणी

  • @user-it3tb9ut6u
    @user-it3tb9ut6u 4 года назад +46

    ही भुकेच्या उद्रेकाची ठिणगी आहे..
    ती लवकर विजवा.. नाहीतर ह्याचा वणवा होण्यास जास्त वेळ लागणार नाही..
    सरकार ने ह्यामधे तातडीने लक्ष द्यावे.. गोरगरीबांचा अंत बघु नये..

    • @baliramgame2390
      @baliramgame2390 4 года назад

      राज्य शासन आणि भारत सरकारने

    • @naturalicecreamicecream9631
      @naturalicecreamicecream9631 4 года назад +2

      @Villain सगळं केंद्राला सांगायचं मग राज्य सरकार काय फक्त सोनियाची ** करायला आहे का ?

  • @vishnuchaudhari3313
    @vishnuchaudhari3313 4 года назад

    लवकर पाठवा

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 года назад +71

    परप्रांतीय लोकांना लवकर त्यांच्या राज्यात पाठवा...

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 4 года назад +15

      आणि पुन्हा महाराष्ट्रात येऊ देऊ नका, आणि आले तर त्यांना चाबकाने फटके देवून महाराष्ट्राबाहेर हद्दपार करा.

    • @ravihandva
      @ravihandva 4 года назад

      परप्रांतीय महाराष्ट्रात

    • @ravihandva
      @ravihandva 4 года назад +5

      परप्रांती हे महाराष्ट्रात नकोच, हाकलून लावा लवकर

    • @User15106
      @User15106 4 года назад +7

      @@kavishwarmokal124 paise kamvayla Pune distay aata Pune sanktat aahe tar paltay vere hitach mara korona houn nahitar gela tar parat yeu naka

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 4 года назад +5

      पंतप्रधान मोदीजींनी परदेशातून " विमानाने " जेव्हा माणसं आणली " तेव्हा " त्या-त्या देशांत कोरोना १००% पसरला होता....मग त्यांना " वैद्यकीय" प्रमाणपत्रे न मागवता-तपासता सरसकट " भारतात" घेऊन त्यांत आणखीनच भर म्हणून त्यांना " होमक्वारटाईन सारखं मूर्खपणाचं स्वातंत्र्य देऊन " देशाचं" आरोग्य व कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांच्या हातीच सोपविण्याचं " हलगर्जीपणाचं कृत्य केलं.... संपूर्ण देशाला कोरोनाच्या खाईत लोटून मोकळे झाले...मग आता या परप्रांतियांना" वैद्यकीय प्रमाणपत्राची " सक्ती " कशासाठी ? द्या पाठवून सरळ त्यांच्या-त्यांच्या राज्यात !! ती-ती राज्य घेतील काळजी राज्यांची ! नाहीतर मरतील...पण ही " घाण" दयामाया न दाखवता बाहेर काढा त्वरीत...हे असे प्रकार करून महाराष्ट्राला आणखी धोका निर्माण करणार...वाढवणार कोरोना १००%...... महामूर्ख पंतप्रधान !! बोलबच्चन !! छाती छप्पन..नहीं गया बचपन !!

  • @ajitpangat6881
    @ajitpangat6881 4 года назад +2

    महाराष्ट्रात बाहेरून येणारे लोंढे बंद झाले पाहिजे. स्थानिक युवकांना प्रथम प्राधान्य द्या... स्थानिक युवकांनी कामे नाही केली तर पर्यायी व्यवस्था करावी.. पण ह्या लोकांमुळें आज महाराष्ट्रवरती देखील खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट सापडलेलं आहे..

  • @nitinkhairnarhd6726
    @nitinkhairnarhd6726 4 года назад +2

    आता तरी सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की परप्रांतीय लोकांन मुळे किती त्रास होतो. राज साहेब ओरडून ओरडून सांगत होते पण सगळे नेता लोकांनी गांभीर्य लक्षात न घेता आता ही वेळ आली . पुढच्या काळात परप्रांतीय मुद्दा हा गांभीर्याने घेणे खूप गरजेचे आहे.

  • @ajde69
    @ajde69 4 года назад +1

    आपल्या मराठी पोरांना थोडे चांगले पगार दिले तर ते नक्कीच कामे करतील. मराठी तरुण कष्ट करण्यात कोठेही मागे नाही आणि ह्या लोकांची महाराष्ट्राला काही गरज नाही. उद्योगांना स्वस्त मजूर हवे आहेत आणि ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने म्हणून उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर मागासलेल्या राज्यातून हे लोंढे इथे महाराष्ट्रात आदळत आहेत.

  • @sayedarai150
    @sayedarai150 4 года назад +9

    POLICE ...tyanchya aushyyat suddha evdy kama kadhi keli nastil..
    REAL salute Mahrashtra police..

    • @gourishinde6522
      @gourishinde6522 4 года назад +1

      थँक्स सर, निदान कुणाला तरी आमच्या कामाची जाणीव आहे, आज दिवसभर तर फक्त दारूच्या दुकानापुढे लाईन लावून घ्यायचं काम करत आहोत, हे काम पण आयुष्यात पहिल्यांदाच केलाय 😢😢😢

    • @User15106
      @User15106 4 года назад

      @@gourishinde6522 😆😆😆😆

    • @gourishinde6522
      @gourishinde6522 4 года назад

      @@User15106 तुम्हाला हसायला येतंय आम्ही दिवसभर घामाने निथळत होतो

    • @sayedarai150
      @sayedarai150 4 года назад

      @@gourishinde6522 Tumcha lai kawtuk o SAAHEB.
      Ata thodi shaant raahil lokanna Baatlya behtli aahet.

    • @User15106
      @User15106 4 года назад

      @@gourishinde6522 sorry ha 👍👍👍

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 4 года назад +15

    यामध्ये प्रशासनाची चुक दिसते.‌ गरीब लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करायला हवी. उलट पोलिस बळाचा वापर करताना दिसतात. सर्व लोकांच्या मेडिकल सर्टिफिकेट ची सोय प्रशासनाने केली पाहिजे.

  • @mukeshshinde9271
    @mukeshshinde9271 4 года назад +5

    पोलीस देखील एक माणूस आहे.
    तुमच्या आमच्या सारखा. त्याला देखील जीव आहे बायको मूल आई बाप, घरी वाट बघणार कोणी तरी आहे.

  • @vasantakolkar3397
    @vasantakolkar3397 4 года назад +23

    मेडिकल सर्टिफिकेट साठी कुणी ही पैसे मागू नये.

    • @pharmaknowledgewithsugandh1198
      @pharmaknowledgewithsugandh1198 4 года назад +2

      500 rs घेतात 1 किलोमीटर च्या रांगा लागल्यात तरीही.

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 4 года назад

    Hi neha tu atishay surekh news reader aahes ekdam shuddha vani. Keep it up. God bless you

  • @mindbodyhealing8303
    @mindbodyhealing8303 4 года назад +7

    *कोरोना 'भारतात जन्मला' काय?*
    -नाही.
    *कोरोना चा 'उगम' कुठला?*
    -चीन
    *कोरोना जगभर 'पसरला' कसा?*
    - "आंतरराष्ट्रीय प्रवासातून"
    *आंतरराष्ट्रीय प्रवास 'कशातून' होते?*
    -आंतरराष्ट्रीय "विमानातून!
    *आंतरराष्ट्रीय विमान 'कुठे' उतरतय ?*
    -आंतरराष्ट्रीय "विमानतळावर"
    *मग देशात कोरोनाचा 'प्रवेश' झाला कोठून?*
    - आंतरराष्ट्रीय विमानतळावरून!!
    *विमानतळ 'कोणाच्या अखत्यारित' येते??*
    - केंद्राच्या
    *चालू 'आंतरराष्ट्रीय विमानतळ' भारतात आहेत किती?*
    -"२६"
    *भारतीय लोकसंख्या किती?*
    -१३० करोड
    *१३० करोड जनता राहते कुठे?*
    - भारतभर
    *२६ विमानतळे लाॅकडाऊन करणे सोपे की संपूर्ण भारत ?*
    - उत्तर: ??????
    *जगभर कोरोनाची खळबळ कधीपासून माजली??*
    - "जानेवारी" पासून
    *मग भारत 'जगात' नाही काय?*
    - उत्तर ??????
    *मग भारतात 'जानेवारी' महिना नसतोय काय?*
    - उत्तर ??????
    *मग जानेवारी मध्येच २६ ठिकाणी आंतरराष्ट्रीय 'विमानतळ लाॅकडाऊन' केले असता तर आज १३० करोड जनतेला 'वेठीस' धरून संपूर्ण भारतभर लाॅकडाऊन करायची गरज लागली असती का?देशाची अर्थव्यवस्था कोलमंडली असती का?गोरगरिबांना अन्नासाठी तडफावे लागले असते का?डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण आला असता का?लाखो लोकांच्या नोकरी जाऊन बेरोजगारी चे संकट उभे राहिले असते का? कोरोनामुळे लोक मरण पावली असती का?*
    - उत्तर ??????
    *कोण जबाबदार आहे ?*
    - उत्तर ??????
    *जो पर्यंत १३० करोड जनतेची कोरोना टेस्ट होत नाही तोपर्यंत खरा आकडा समजेलच काय?*
    - उत्तर ??????
    *१३० करोड जनतेची 'टेस्ट' करणार काय?*
    - उत्तर ??????
    *मग कुठल्या आधारावर लाॅकडाऊन उठवनार आहेत?*
    - उत्तर ??????
    *१३० करोड लोकसंख्ये चा देश लाॅकडाऊन च्या 'पर्यायातून' किती महिन्यात/ वर्षात कोरोनामुक्त होणार आहे?*
    - उत्तर ??????
    *एवढा काळ 'पोट' थांबणार आहे का?*
    - उत्तर ??????

    • @nehakulkarni3362
      @nehakulkarni3362 4 года назад

      कोण आहे हा असले बीन बुडाचे प्रश्न विचारणारा 🤨👎👎

  • @santoshpatil3396
    @santoshpatil3396 4 года назад

    लोकमत म्हणजे लोकांचे मत

  • @dipakdeshmukh4597
    @dipakdeshmukh4597 4 года назад

    No 1

  • @nasirinamdar408
    @nasirinamdar408 4 года назад

    Supper

  • @appasahebmargur6612
    @appasahebmargur6612 4 года назад

    बरोबर आहे

  • @ramkumarraiwadikar7154
    @ramkumarraiwadikar7154 4 года назад +1

    हा एक फोर मोठा जोक ठरत आहे !

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 4 года назад

    उध्दवा अजब तुझे सरकार, गरीब जनता उपाशी नेते तुपाशी,निष्क्रिय मुख्यमंत्री

  • @bethelehemwelfarefoundatio1080
    @bethelehemwelfarefoundatio1080 4 года назад +4

    Chan.....
    Maharashtra police no 1

  • @revankhelbude6698
    @revankhelbude6698 4 года назад +6

    आम्हाला पण आपआपल्या घरी सोडा नाहीतर आम्ही पण चालत जातोन आणि चालत गेल्यावर काही बर वाईट झाल तर त्याला सरकार जबाबदार असेल

    • @samindra_gotfarming
      @samindra_gotfarming 4 года назад

      बरोबर भावा सगळी जबाबदारी सरकारची

  • @chandasalve5833
    @chandasalve5833 4 года назад

    Khar mnje polisana ji link dyachi kiva sagayche aahe te tyana nit samjavun sanga na evdi gardi honar nahi tumi pustki bhasha vaprta te majur ashikshit astik tr

  • @dattanitturkar8643
    @dattanitturkar8643 4 года назад +1

    धन्यवाद सगळ्या ना जाणारे जरा धीर धरा सरकार आहे विविध पक्ष आहेत सगळे आपा पले गावी जावा परत एकदा करोना सपवा आणि परत एकदा या जय महाराष्ट्र जय हिंद शुभ लाभ जय भारत सरकार आहे विविध पक्ष आहेत जय हिंद

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 4 года назад +9

    असं का वागताय हे कळतनाही या लोंकाना अडानी सारखं वागताय ते आमच्या उपकारासाठी आलात का आरे निट वागा हे तुमच्यासाठी चालु आहे हे पोलीस राञ दिवसझटताय रे

    • @snehalvarade5079
      @snehalvarade5079 4 года назад

      Barobar ahe Sir tumcha

    • @milind8783
      @milind8783 4 года назад

      पैसे संपत आहे बाळा.....तुझ्या घरी येऊ का जेवायला मी...कि पैसे पाठवत...मी पण पुण्यात राहत आहे...आमच्या जवळचे पण पैसे संपत आहे...

    • @kishorkbandgar9209
      @kishorkbandgar9209 4 года назад

      @@milind8783 येना काय फक्त जेवन दुसरं काय लागतमाणसाला दोन टाईम पोटभरून जेवण ना पोटाची खळगी भरली की बस ही सभ्यंता नाही गर्धीकरूण काय साध्य होणार आहे याचा ञस सगळ्याना होणारआहे एवढं बाळा बोलताय ना म्हणून सागतोय

    • @milind8783
      @milind8783 4 года назад

      @@kishorkbandgar9209 बाळा बापाने कमवून ठेवलं म्हणून शांततेत घरी बसून खात....याचा अर्थ हा नाही की सर्वांची परिस्थिती सारखी....बऱ्याच लोकांकडे जेवायची व्ययस्था नाही...तामिळनाडू मध्ये फक्त बिहारच नाही तर मराठी लोकही काम करतात....एक तर दुसर राज्य...भाषा नाही कळत...जेवायची व्ययस्था नाही विश्वगुरु भारतात...कस राहणार...योग करून...कि मोदीच्या नावाचा जाप करायचं...हर हर मोदी..

  • @manteshrk1923
    @manteshrk1923 4 года назад +4

    Pigical certificate कश्याला वो। साहेब
    त्यांची गावात पण करणार आहेत ना?
    Corantain .....
    किती लोक आहेत कदी पूर्ण होणार
    तुमची formality

  • @milindmohite2003
    @milindmohite2003 4 года назад +1

    जो पर्यंत त्यांना त्यांच्या गावी पाठवीत नाही तो पर्यंत हे असेच चालू राहील. पोटातील भूक आणि जीविताची भीती त्यांना हे करू देत आहे.सरकारने उशीर न करता सर्व मजुरांना लवकरच गावी पाठवावे.मीडियाने पण फक्त कोरोनाच्या ब्रेकिंग बातम्या न देता या मजूरांना गावी पाठवण्यासाठी सरकार काय करते आहे यावर लक्ष ठेवावे

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 4 года назад

      आता हे परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी जाण्यासाठी भांडत आहेत, पण जर 18 मे 2020 रोजी लॉकडाउनवरील निर्बंध पूर्णपणे हटविल्यास हेच कामगार मागचापुढचा विचार न करता तातडीने पुढच्या मिळेल त्या ट्रेनमधून महाराष्ट्रात .. मुंबई, पुण्यात परत येतील .

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 4 года назад +1

    या गरीब लोकांची सरकार ने त्यांच्या गावी जाण्यासाठी ताबडतोब सोय करावी .गरिबांचा तळतळाट सरकारने घेऊ नए .नाहीतर येणारा काळ आपल्याला माफ करनार नाही .तरी क्रुपया या गरिबांची जाण्याची सोय करावी.

  • @sulakshanaranade6270
    @sulakshanaranade6270 4 года назад +5

    Medical certificate kuthun ananar he lok... Tithech check kara... Doctor basawa tithe....

  • @vsdigip106
    @vsdigip106 4 года назад +3

    महाराष्ट्रात यांना उगाच पाळले, सर्वांना पाठ्वा घरी पण पुन्हा राज्यात घेऊ नका त्यांना, व्हिसा लावा !

  • @jayeshbasvat6071
    @jayeshbasvat6071 4 года назад +5

    याना फटके द्या साल्याना कमावतात महाराष्ट्रात आणि आता पळ काढायला लागल्यात पुन्हा यांना महाराष्ट्रात येण्याची परमिशन देऊ नका.

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 4 года назад +1

    मजुरांना नोंदणीसाठी त्या त्या राज्यनिहाय वेगवेगळी सेंटर देऊन नोंदणी करून - त्याचवेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच परवानगी द्यावी.म्हणजे प्रशासन आणि मजूर या दोघांची धावपळ व त्रास वाचेल.

  • @vimaldoke651
    @vimaldoke651 4 года назад

    लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून सदर मजुरांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करायला हवी

  • @naguraokale6771
    @naguraokale6771 4 года назад +2

    From bhartani 1 Doctor chack karayla theva hospital cha close ahet tar kutun ghenar medical sartifiket

  • @pandharinathhaldankar9550
    @pandharinathhaldankar9550 4 года назад +13

    1 April pasun Paathavayla suru kele astey tar aata paryant sarv gele aste ; Centre laa kharich doke naahi

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw 4 года назад

    aare gaavti majoorana link kalte ka?

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 4 года назад +6

    भारताचे नागरीक आहे खुप कष्ट करुन जगणारी लोक आहेत वेळ खराब आहे त्याचावर उद्या तूमच्यावर ही वेळ ना येउ लवकर त्याच्या साठी काही करा

  • @subinmore2912
    @subinmore2912 4 года назад +2

    आत्ता सर्वना राज ठाकरे आठवतील

  • @dajibawankhede5120
    @dajibawankhede5120 4 года назад +2

    आहो हे माहाराष्ट्र कोना कोना ला झेलेल दुबारा माहाराष्ट्रत पाय ठेऊ नका।

  • @nandkishordeulkar6335
    @nandkishordeulkar6335 4 года назад +5

    अल्प शिक्षीत अशिक्षित कामगार वर्ग ऑनलाईन अर्ज भरू शकतील का ❓

    • @User15106
      @User15106 4 года назад

      😆😆 te kamgar aahet software engineer nahit

  • @mrhindia3700
    @mrhindia3700 4 года назад +1

    सौम्य लाठीचार्ज....

  • @nehakulkarni3362
    @nehakulkarni3362 4 года назад +5

    सरकार ला नाव ठेवण सगळ्यात सोप मजुराना शिस्त पाळता येत नाही का लोकमतला बातम्या पसरवता येतात केंद्र सरकार उत्तम काम करत आहे आपण सपोटॅ केला तरच लवकर सवॅ सुरळीत होइल प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखुन नीट वागले पाहिजे

    • @ulhassatpute805
      @ulhassatpute805 4 года назад

      Aata kuthe gele hyanche nete ? Je hyana madat karayla pudhe pan yet nahi .

  • @sunilwani7668
    @sunilwani7668 4 года назад

    Medical certificate gardi madhe thambun kadhle pan Mobile var form upload hot nahi cyber cafe band mng lokani karyche ky ,certificate var soda bolyavar marayla lagta ha kuth LA prakar lokanchya adchni samjun get nahi he police

  • @sureshgaikwad3563
    @sureshgaikwad3563 4 года назад +8

    Request to the authority, make it easy n do the needful immediately,

  • @vinayakiligeriliger316
    @vinayakiligeriliger316 4 года назад +20

    He
    Sarv
    Darudukan
    Chalu
    Kelya
    Mulley
    Hotay
    Daru
    Peoun
    Dhanga
    Kartat
    Band
    Kara
    Darudukan

    • @kkrock117
      @kkrock117 4 года назад +2

      Chut marichya daru 3 nantar khuli zali
      Yedzvya

    • @naturalicecreamicecream9631
      @naturalicecreamicecream9631 4 года назад +1

      @@kkrock117 होय , येडझव्या आणी तोही सुपर क्वॉलिटीचा .

  • @arpanasant7427
    @arpanasant7427 4 года назад

    Link Bina Kamachi ahe ata Prent 10 link try Krun Zalaya Kay upyog Nahi

  • @neetahasarmani6423
    @neetahasarmani6423 4 года назад +5

    काय गर्दी आहे का काय आहे ही
    नका पाठवू लोकांना गावी
    इथेच थांबवा
    त्यांची जेवणाची सोय करावी म्हणजे इथेच राहतील
    पोलिसांना ताण देवू नका
    पोलीस खूप धेर्यतेने काम करत आहेत
    त्यांना पण जीव आहे

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 4 года назад +1

      परप्रांतीयांच्या बजबजपुरी मुळे काय होते याचे ज्वलंत उदाहरण. आता तरी स्थानिकांना प्राधान्य द्या.

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 4 года назад +1

      @@shankarraoasane3185 Stanikani 12 Tass kam karave Ani labour Union Act Kadun Takava Bhau

  • @arunbarve
    @arunbarve 4 года назад +2

    आता घटना दुरुस्ती करून दुहेरी नागरिकत्व आणावे एक भारतीय व दुसरे राज्य नागरिकत्व नाहीतर भारत देशाचे काही खरे नाही !

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat2923 4 года назад +1

    श्रमिक घर वापसी नियोजन बधतेने करण्याचे आवश्यकता.नुसते एका खात्यावर ढकलून उपयोग नाही.

  • @johnsonkhant6330
    @johnsonkhant6330 4 года назад

    या लोकांनी पुण्या चा नकाशा च बदलुन टाकला आहे त्यामुळे लवकरच पाठवून दया

  • @mahendrashirsath4928
    @mahendrashirsath4928 4 года назад +7

    This scene does'nt feel suitable to the eyes in this democratic nation. ⁷

  • @thrillwheel180
    @thrillwheel180 4 года назад

    Mukhya gondhal medical certificate cha aahe... Doctor sobat neun prashna chi audio play kara asahi fakt temperature ghenar aahe ani prashna vicharnar aahe tumhi..Maharashtra t sarwat jyasta baheril ghar naslele lok aahet tyana ghari jau dya parat yetana matra aata nakki dhoran asu dya ugach uth sut Maharashtra bharu naka

  • @sachinmalve...1638
    @sachinmalve...1638 4 года назад

    स्वम्य काय असते

  • @dsbonde69
    @dsbonde69 4 года назад +4

    There is no proper Planning.
    Government should take responsiblities for fitness certificate.

  • @shasheraonarwade5668
    @shasheraonarwade5668 4 года назад +6

    मग जनतेच काय चुकलं?

  • @dharmendrakandadkar304
    @dharmendrakandadkar304 4 года назад +12

    हे काय चाललंय आपल्या देशात सगळीकडे गोंधळ उडाला आहे..
    हे कधी थांबणार?

    • @gourishinde6522
      @gourishinde6522 4 года назад +1

      हो आणि सगळीकडे पोलीस रगडले जात आहेत, आज दिवसभर फक्त दारूच्या दुकानापुढे लाईन लावून घ्यायची काम करतोय आम्ही😢😢😢

    • @dharmendrakandadkar304
      @dharmendrakandadkar304 4 года назад

      @@gourishinde6522 महाराष्ट्र पोलीस खरोखरच खूप चांगलं काम करत आहेत तेहि इतक्या कठीण परिस्थितीत, पण, काही बेजबाबदार लोकांमुळे आपल्या सगळ्यां वर ही परिस्थिती ओढवली आहे.

  • @hemantyadav2795
    @hemantyadav2795 4 года назад

    i request do not fight

  • @gopalghode8466
    @gopalghode8466 4 года назад

    सर्व सामान्य लोकांसाठी जे अडकले आहे
    त्यांच्या साठी सरकारने लिन्क दिली
    पण मेडिकल प्रमाणपत्र आमच्यासाठी
    किती अवघड आहे

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 4 года назад +1

    यांना आनायला कोण गेले होते . आता त्यांनी गप रहाण्याची गरजेचे आहे.केद्राने त्यांची जाण्याची सौई केली पाहिजे .

  • @victory456
    @victory456 4 года назад +1

    Prtykala Check karun Train /bus madhye baswon seal karun patwa, kasala 12bhangdi

  • @shubhamlokhande651
    @shubhamlokhande651 4 года назад

    राज्यातल्या राज्यात प्रवासासाठी कधी परमिशन मिळणार आहे

  • @dineshprajapat3233
    @dineshprajapat3233 4 года назад +1

    Allah sab majdor ki madad kar aur unka ghar pocha dai aur police wala ki bi madad kar jo hamare Liya itni mahanat kara Ameen

  • @rakeshkshirsagar8150
    @rakeshkshirsagar8150 4 года назад

    Omg😮😮😯😯😯😯

  • @asiflad4457
    @asiflad4457 4 года назад

    कामगार फार हुशार आहेत साहेबांना वाटत

  • @traderoptionmaster
    @traderoptionmaster 4 года назад +1

    Police vidharabh vala aahe bhau

  • @hemantkilmise3309
    @hemantkilmise3309 4 года назад

    Desicion clear nahit 👎

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 4 года назад

    दया आरक्षण आणि करा देशाचे वाटोळे अता तर सुरवात आहे हुशार अधिकारी का असावेत अता कळेल लोकांना पोलीस आणि सरकार याचा एक विचार ठेवा आणि नंतर निर्णय घ्या आणि हे एक युद्ध आहे गोधळून जाऊ नका निर्णय घेताना लोकांना अर्धवट माहीत देऊ नका

  • @SugarKumarSugarKumar-if1xc
    @SugarKumarSugarKumar-if1xc 4 года назад

    Sagar Prajapati whisky

  • @ganeshghaytadak3110
    @ganeshghaytadak3110 5 дней назад

    यांना हाकला

  • @tousifmanaguli338
    @tousifmanaguli338 4 года назад

    Uneducated ahe mhanun te worker ahet... Kashi link form bharta yeil...

  • @atishandhare6235
    @atishandhare6235 4 года назад

    He bhaiyya protest karat hote

  • @vhcreation9507
    @vhcreation9507 4 года назад

    O lokmat news tumhala news deu Kay......
    Aplya bhartat kontya doctors ne medicine shodhle te bgha ani Cm sahebana sanga , khup upkar hotil🙏

  • @shivgondapatil5420
    @shivgondapatil5420 4 года назад

    Polisana Transfer Authority dhya workrachi test govement hospetal date dhya

  • @er.swapnilkadam
    @er.swapnilkadam 4 года назад +20

    Media ask Questions to PM, useless Media.
    In Human behaviour.

    • @pandharinathhaldankar9550
      @pandharinathhaldankar9550 4 года назад +1

      1 April pasun Paathavayla suru kele astey tar aata paryant sarv gele aste ; Centre laa kharich doke naahi
      Manhun Useless PM , Shameless he aahet

  • @shibarampradhan8562
    @shibarampradhan8562 4 года назад +2

    MH govt totally falil to manage maharastra state. This is true.

  • @neetahasarmani6423
    @neetahasarmani6423 4 года назад +2

    मुंबई सारखी परिस्थिती झाली आता ही
    या लोकांना काय घाई आहे घरी जायची ॽ

    • @bjpatil9011
      @bjpatil9011 4 года назад

      गव्हासगें किडे पन चिरडतात.यातला भाग आहे.

  • @satishingle2336
    @satishingle2336 4 года назад +1

    Jaudya akdache he lok maharashtra tari rikama hoil..

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 4 года назад +3

    मूर्ख पना करायचा आणि पोलिसांना दोष द्यायचा

  • @shubhamwani8849
    @shubhamwani8849 4 года назад +14

    Parat yanna Maharashtra maddhe gheu naka

    • @indian-fd2gw
      @indian-fd2gw 4 года назад +1

      भावा मनातील गोष्ट बोलास ,,,फक्त मराठी माणसाला महाराष्ट्रात काम मिळाले पाहिजे,बिहारी परत येता काम नये,

  • @pitambarmaili7329
    @pitambarmaili7329 4 года назад +1

    Maharashtra government migrant workers sathi kahi hi help karat nahi

  • @dhanajimane7825
    @dhanajimane7825 4 года назад

    Medical certificate milane avaghad zale ahe 1000 rs magat ahet test karanyasathi. Gov.hopspital madhe test hot nahi.

  • @zoobas415
    @zoobas415 4 года назад +1

    Policaanche pan haal aani garib majuraanche pan haal..

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 4 года назад +3

    मोदी काहीच का करत नाही, ह्या स्थलांतर लोकांचं गरिबांच....
    IFSC गुजरात ला न्ह्यायाचं निर्णय होतो पण वरील गोष्टीकडे लक्ष द्याला वेळ नाही 😡

    • @sathavale2
      @sathavale2 4 года назад

      This comes under state government authority.

    • @User15106
      @User15106 4 года назад +1

      Modi ne rajkarn Kel aahe stat government Kade authority diliy pan visay aasa aahe Maharashtra government lokana sodayla tiyar aahe pan bakich rajya ghayla tyar nahit aani ifsc Gujrat Cha faydychi baju aahe tymule tikde jast laksha denar

  • @koustubhavachat
    @koustubhavachat 4 года назад +3

    Jaudya tyanna

  • @sanketsawant6915
    @sanketsawant6915 4 года назад +1

    कोकणी माणसाला पहिल गावला सोडायची गरज आहे ते आपल सरकारला बघत नाही आपल्या मानसाना

    • @jayberde5288
      @jayberde5288 4 года назад

      लग्नात जेवणाची पहिली पंगत पाहुण्याची असते. आपल्याला उरल तर भेटेल.काळजी नसावी

    • @jayberde5288
      @jayberde5288 4 года назад

      कोकणात लग्नामध्ये पहिली पंगत पाहुण्याची असते.उरल तर कदाचित आपणास मिळेल

  • @kamleshbhalerao857
    @kamleshbhalerao857 4 года назад

    Hya deshachi aarthvyavastha dhasmalaleli aahe tumhi jar he khara manat aastal ter he news la dakhava

  • @amolmaske1320
    @amolmaske1320 4 года назад +2

    Kayam sathi pathva tyana...Maharashtra ajun Pragati Karel...

  • @instajobz454
    @instajobz454 4 года назад

    Mahaaghadi sarkarchey mahagadbadi karbhar.

  • @paragmagdum9540
    @paragmagdum9540 4 года назад

    Jara reporting jast i.prove karnyachi garaj ahe......police call recording madhe clear sangta ahet ki medical check-up te govt la sangun karun denar ahet........mag te bhareun karun ghenyacha prashna yet nahi je ki reporti g end la punha sangnyat yet ahe

  • @er.swapnilkadam
    @er.swapnilkadam 4 года назад +8

    Useless Media, no Question to PM.

    • @AP-743
      @AP-743 4 года назад +3

      Pm la ksla question....cm la question karyala pahij...

    • @pandharinathhaldankar9550
      @pandharinathhaldankar9550 4 года назад

      @@AP-743 PM che kaahich planning naahi aata kaay GachaGhach paathavtayt mug police- medical var taan yenarach naa

    • @AP-743
      @AP-743 4 года назад +1

      Villain...hvv ahe ka kela..tula..baylya...kendra sarkarne sangitlay..rajya sarkarne..tyanchya soyine deciegen ghyavet..mhnun..6kkya jaun cheq krr pahila...mg deto tula kela...Ben stokes.... politics cha xhat tri kalta ka tula..

    • @AP-743
      @AP-743 4 года назад +1

      @Villainfirstly proper mahiti krun ghe mng bol...kela deto tula fukat mg

  • @jitendraghadge5823
    @jitendraghadge5823 4 года назад

    Baga apli Marathi loak punyat harevlet

  • @amolborade1123
    @amolborade1123 4 года назад

    It's no one's fault. Togather we have to fight. Dedicated, Trained , Skilled Volunteers required. Request to Drs to help this on there ability.

  • @Stock.Info99
    @Stock.Info99 4 года назад +1

    Pathva Yanna lavkrchh

  • @swatibondre6526
    @swatibondre6526 4 года назад

    Majur ektra ale tr gardi jhali mhnun lathi charge krtay ..an daru chi dukan chalu keli tevha nhi gardi jhali matlabi sarakar nusta paisa lutun ghet ahe pn majurancha koni vichar krt nhi ahe..

  • @ranjanaphansekar9263
    @ranjanaphansekar9263 4 года назад

    I know that police department are doing good job, we have to respect and salute them for there continue work and their duties.
    It is impossible to control them when the people comes in group
    But I am very sorry to say some people of police department police person are using rough language, no polite manner behaviour.
    Due to two months lock down mostly people are frustrated, no money in their hands. No food to eat, no comfort life.
    In this condition no police department are ready to listen them and their problems
    So such issues are created .
    So it is my as a human being we should try to cooperate each other.
    So much problems won't be created.
    In this way only all work can be smoothly and we will be safe and will be getting relief from coronavirus.
    Thanks
    Jai Hindi
    Jai Maharashtra

  • @urmilamahadik8756
    @urmilamahadik8756 4 года назад

    याना पाठवून द्या कशाला अडवता यांनी वाट लावली मुंबईची

    • @indian-fd2gw
      @indian-fd2gw 4 года назад

      मुंबई आणि सुरत मधून गेलेत तर ग्रीनझोन होईल मुंबई आणि सुरत,,