या पद्धतीने अनारसे केले तर फसतील.सांगताना एकदा १५कि.गुळ तर कधी २०कि.शेवटी तर २५ला २५कि.गुळ सांगीतला..खरे माप सांगायचे न्हवते तर.फक्त व्यवसाय दाखवायचाना.
ho brobr ahe... mi pn hya adich comment kela hota.. pramn ka khot sagta.. mg mza tr comment del zla ahe.. tandula peksha gul ha nimma lgto.. hech pramn ahe.. ugch firvun yedyt kadta
ताई.. तुम्ही कोणत्या गिरणी तीन...हे...पिठ...दक्षता.... कृपया माहिती द्या....मी... नासिक ला... असते...थोडी.... माहिती दिली तर... खूप बरं...होईल...मी...पण... करते हा.. व्यवसाय पण...मी.. मिक्सरमध्ये तांदूळ दळणे...वेळ.. खूप जातो.... कृपया मार्गदर्शन कराल तर... खूप आभारी राहीन.... जास्त कोरडे...करतात...का... गिरणी वाले..दळुण..देत.. नाही...ओले... तांदूळ
असे अनारसे कोणी करत नाही...काय ते अनारसे बनवलेत...बकवास... भजी तळतात की काय...आणि खसखस ऐवजी रवा लावत आहेत...स्पष्ट पणे दिसतोय....हे असले काही बकवास please दाखवू नका
मी कधीच 1किलो तांदूळाला 1किलो गुळ घालतांन बघीतल नाही पहिल्यांदा ऐकले की 50किलो तांदळाला 50किलो गुळ ते अनारसा तरी तयार होते का तेलामध्ये वितळून जाईल आमच्या आईने पण आमाला शिकवले अनारसे बनवायचे पण अस प्रमाण नाही सांगितलं 1किलोला 1किलो आम्ही पण छान अनारसे बनवते
Great. God bless you all.
खूप छान केला अनारसे आम्ही पण दूध प्रोडक्ट् करतोय
या पद्धतीने अनारसे केले तर फसतील.सांगताना एकदा १५कि.गुळ तर कधी २०कि.शेवटी तर २५ला २५कि.गुळ सांगीतला..खरे माप सांगायचे न्हवते तर.फक्त व्यवसाय दाखवायचाना.
Aho tai amhi उलट सर्व detail सांगितले असे कोणी सगते का पण आम्ही व्यवस्थित वसागितल जे कोणी ही करू शकतील
Praman ekach sanga
ho brobr ahe... mi pn hya adich comment kela hota.. pramn ka khot sagta.. mg mza tr comment del zla ahe..
tandula peksha gul ha nimma lgto.. hech pramn ahe.. ugch firvun yedyt kadta
अनारसे ready mix पाहिजेत असेल तर सांगा
Aamhi karto aani the hi pandhre shubr
Khupch chan keLe Aai❤❤
Very nice 🎉
Wa ,chhan utkrisht,,ase watat ahe ki tabadtob lagechach.tumchakade yawe w kilobhar anarase khawe ..ha padarth koni ghari banwat nahi ..tumchasarkha. shubhechha tumala .
खुप खुप शुभेच्छा ताई तुम्ही खुप खुप उच् भरारी घ्या
Khupach chhan. Pujet kiti divasat modnar tai lavkarkadvs
Chan khup chan
खूप छान 👌👌
मी पण अनारसे बनवून विकते
Khup chan .kase kilo vikta te pan add Kara.
Rice purn korde karun dalataka plz mam send information 🙏🏻🙏🏻
Nyc
Khup chhan
अहो ताई तुम्ही तर लाटताना वरती रवा लावून लाटता ना
खुप खुप शुभेच्छा ताईंना 💐🙏
खुप छान 👌🙏
Mast
#fevrte #Diwli spcl #Dry kchri #Mini smosa👍👍
Rava lavla aahe
Mast 👌👌
Exactly location of ichalkaranji?
Cut kelya nanter khaskhas lava. Bajuche pith punha latata yeyil.
Khup chan vandana mi tichi class mate ahe college chi attach vidio pahila khup kashtalu ahe ti go ahed & always success 🙏🙏👍👍
Rice gul konta aahe
Tayar peet 1kg peet kase kilo aahe
👌👌👍
आम्ही पण अनारसे बनवून विकतो.कर्जतला रहातो.
ताई तांदूळ कोणता वापरला ते सांगितले नाही
👌👌
Magvayche kse
Order kshi dyaychi plz sanga im from Ahmednagar
एकांच बाजूने भाजायचे का?
तांदूळ कोरडे झाल्यावर दळून आणतात ना?
Hoy
Tadul kiti divas valavale n gul konta vaprala
ताई.. तुम्ही कोणत्या गिरणी तीन...हे...पिठ...दक्षता.... कृपया माहिती द्या....मी... नासिक ला... असते...थोडी.... माहिती दिली तर... खूप बरं...होईल...मी...पण... करते हा.. व्यवसाय पण...मी.. मिक्सरमध्ये तांदूळ दळणे...वेळ.. खूप जातो.... कृपया मार्गदर्शन कराल तर... खूप आभारी राहीन.... जास्त कोरडे...करतात...का... गिरणी वाले..दळुण..देत.. नाही...ओले... तांदूळ
call kara tyana
Too much hard.work.Salute u ladies.Especially Ayee.
खस खस लावलेले अनारसे बाहेर गावी कसे पाठवणार. 🤔🤔
Thank u all of u🙏
साचा use krtat अनारास साठी... कापून कोण करत नाही
कसला साचा
@@vandanabhandare2513पुरी प्रेस वर करायचे
पण आम्ही कापून च करतो
अर्धा किलो मिळेल का पुणे
Mastch khup chan 😊Amhi khalle ahe he Anarase khup ruchakar lagtat
खसखस लावला आहे का रवा लावला आहे
😅
Maza hee aanarse business aahe mi pahilyanda he baghilttl aas sagli mahiti chukich aahe
Ky चुकीचे आहे
Excellent 1 of my favourite sweets will surely order once in Mumbai.
Kha Ki kha...
मुंबई मध्ये पाहिजे असतील तर कुरिअर चार्जेस किती लागतील
Kase kilo
असे अनारसे कोणी करत नाही...काय ते अनारसे बनवलेत...बकवास... भजी तळतात की काय...आणि खसखस ऐवजी रवा लावत आहेत...स्पष्ट पणे दिसतोय....हे असले काही बकवास please दाखवू नका
का बरे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला
rava lavla aani sangtay khas khas khot ka bolav yitki svasat aahe ka khas khas
Aho tai चुकीचे ka coment krta mala call kra na
Mala call kru shakta
मी कधीच 1किलो तांदूळाला 1किलो गुळ घालतांन बघीतल नाही पहिल्यांदा ऐकले की 50किलो तांदळाला 50किलो गुळ ते अनारसा तरी तयार होते का तेलामध्ये वितळून जाईल आमच्या आईने पण आमाला शिकवले अनारसे बनवायचे पण अस प्रमाण नाही सांगितलं 1किलोला 1किलो आम्ही पण छान अनारसे बनवते
तुमचे प्रमाण सांगा
खसखस नव्हेच, रवा दिसतो, अनारसे जमलेच नाही, छान गौर ऊम़टली पाहीजे, छान जाळी पुर्ण अनारसे पडलेली नाही
Hona rava aahe sangta khas khas kay 40rs kg aahe ka yevdhi lavayla
Ho na sarvana kmi dar pAhije na mg kse परवडणार आम्हाला
चपटी पुरी दिसते ती
Aho tai purI la kdhi jali padte ka .mg ase ka mnta आमच्या अनारसे laaa जाळी दिसते ना
😅
खूप छान 👍👍
👌👌🎉
मस्त 😊👌