पावण जेवला काय - pahun jevla kay - लता लंका तमाशा मंडळ lata Lanka loknatya tamasha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • पावण जेवला काय - pahun jevla kay - लता लंका तमाशा मंडळ lata Lanka loknatya tamasha #dance
    *NS Live Events थेट प्रक्षेपण लाईव्ह सर्व्हिस विटा
    आमचेकडे बैलगाडी शर्यत, लाईव्ह इव्हेंट्स,
    सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिकेट सामने, किर्तने, संपूर्ण सप्ताह, युट्युब वर लाईव्ह केले जातील
    संपर्क : +९१ ८३०८८७६२१३, +९१ ८७८८८६१९६८
    संपूर्ण सप्ताह शूटिंग केले जातील
    Contact for the LIVE Events:- +91 8308876213 +91 8788861968
    राम राम मंडळी ,
    Nitin Bansode Official RUclips चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या उत्तोमोत्तम Videos मायमराठीत पाहता येतील. (सभ्य भाषेत) नक्कीच कमेंट करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा.
    नितीन बनसोडे अधिकृत या चॅनेल वर आपणास वेगवेगळ्या तमाशा मंडळाचे कार्यक्रम बघण्यास मिळतील
    आज डिजिटल युगात मनोरंजनाची अनेक साधने असताना आपली महाराष्ट्राची जुनी लोककला,व कलावंताची कदर करण्यासाठी
    महाराष्ट्राची लोककला तमाशाचा सर्वत्र प्रसार प्रचार व्हावा व लोककला जिवंत राहावी यासाठीच हा प्रयत्न आहे.
    त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास LIKE करा SHARE करा व SUBSCRIBE करा.
    आमच्या चॅनेल वरील सर्व व्हिडीओज तमाशा मंडळ असोसिएशन च्या परवानगीने प्रसारित केले जातात.
    सूचना :- आमचे कुठलेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये.
    The purpose of this Video is only for Entertainment and Comedy.
    Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.

Комментарии •