🌼 श्री स्वामी समर्थ 🌼 खुप छान व्हिडिओ 👌 भाई तुमच्या मेहनतीला सलाम 🤟😄... एकदा आमच्या कोल्हापूर मधल्या आई महालक्ष्मी अंबाबाईच पण अन्नछत्र दाखवं !! खुप छान नियोजन केलेलं आहे भक्तांसाठी...
मित्रा शेळीपालन करताना आपल्याला स्वतःला औषध उपचार करता आले पाहिजेत यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं फलटण येथील निमकर गोट फार्म वरती नारी संस्था यांच्यामार्फत चालणारा सात दिवसांचे प्रशिक्षण असतं दोन दिवसांचं एआय प्रशिक्षण बाकीच्या दिवशी चारा नियोजन औषध उपचारापासून सगळं शिकवलं जातं प्रॅक्टिकल
Bamboos are round an polished. I think the legs of goats will keep slipping over the bamboo. check by making some goats stand on them. I should not happen that they get injured by slipping
भाऊ मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलते आमच्याकडे शेळीपालन आम्ही 30 ते 35 वर्षे केलेला आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे की तुम्ही तुम्ही बोलताय की उष्णतेमुळे त्यांना बांबू वर उभं करायचं आहे परंतु हे केल्याने काहीही होणार नाही तुम्हाला एकच पर्याय ती उष्णता बाहेर जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी खिडक्यांचा पर्याय करावा लागेल त्याशिवाय उष्णता बाहेर नाही आणि जर उष्णता बाहेर गेली नाही तर रोगराई हा प्रकार जास्त वाढतो आणि शेळ्या बिमार पडण्याचं कारण उष्णता aahe
❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गणेशाय नमः 🙏 श्री गुरुदेव दत्त ❤
ह्याच ठिकाणी आम्हीं फराळ केला होता
खुप छान व्हिडिओ स्वामींचे दर्शन झाले ❤❤❤❤❤❤
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
🚩 जय स्वामी समर्थ 🚩
Khup khup Chan video 👌👌❤❤
Jai jai shree Swami Samarth 🌸🌸🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 खूप छान Vlog bava 👌 मुंबई
Very nice volg 👌👍 shree swami samarth 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samartha💐🙏
Chan hae video
Tc bro🤟👌
Welcome to Solapur Dada
🌼 श्री स्वामी समर्थ 🌼
विडिओ खुप छान आहे
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.....❤
Khup chan video shri swami samartha maharaj ki jai 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹🌹🌹
नेहमी दुसऱ्यांनी अनुभव सांगितला तर त्यावर विचार करावा,खिडकी तर पाहिजेच,आणि तुम्ही येवढं करून पण बकऱ्या आजारी पडत आहे,बाहेर चरायला घेऊन जात नाही काय
Khoopach bhari khoop khoop aavadla video 👌👌👍
व्हिडिओ आवडला आणि मी नाही का आवडलं
Jai hari vitthal,shri Swami Samarth jai jai swami samarth
!! श्री स्वामी समर्थ !!
व्हिडिओ खुप छान श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏👏
Ek no, mast👌👌
🌺 Shree 🌺 Swami 🌺 Samarth 🙏 Jay 🌺 Jay 🙏 Swami 🌺 Samarth 🌺🌺🌺🙏🌺🙏🌺🙏
Nice video Akkalkot Darshan
🌼 श्री स्वामी समर्थ 🌼
खुप छान व्हिडिओ 👌
भाई तुमच्या मेहनतीला सलाम 🤟😄...
एकदा आमच्या कोल्हापूर मधल्या आई महालक्ष्मी अंबाबाईच पण अन्नछत्र दाखवं !!
खुप छान नियोजन केलेलं आहे भक्तांसाठी...
श्री स्वामी समर्थ ❤🙏
Shree Swami samartha
Jai vitthal Mauli shree Swami Samarth Maharaj ki Jai shree Ram
Shree swami samarth
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tiktak favarni kara wall vr
Khup Chan video
Aniket mi tuza 1st video bagitla Mangalore Express khup chan vatle keep it up ❤❤
Aniket mast greenary
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
मित्रा शेळीपालन करताना आपल्याला स्वतःला औषध उपचार करता आले पाहिजेत यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं फलटण येथील निमकर गोट फार्म वरती नारी संस्था यांच्यामार्फत चालणारा सात दिवसांचे प्रशिक्षण असतं दोन दिवसांचं एआय प्रशिक्षण बाकीच्या दिवशी चारा नियोजन औषध उपचारापासून सगळं शिकवलं जातं प्रॅक्टिकल
Nice video
माचली छान बनवली
Mast akkalkot darshan. Dada tu online booking Kashi keli te sang na
खूपच छान....👌
•॥ श्रीस्वामीसमर्थ ॥•
श्री स्वामी समर्थ...
अनिकेत नकीच मला सारावणात तुझयामुळे घरी बसुन स्वामि च दर्शन झाल व तुंझयामुळे साहीलला मदत चांगली होतेय मिसेस दिक्षीत
Bamboos are round an polished. I think the legs of goats will keep slipping over the bamboo. check by making some goats stand on them. I should not happen that they get injured by slipping
Nice video 😊
श्री सिद्धेश्वर मंदिर सोलापूर
Bakari la Room Madhy
Moty Khedki Kar
V Thody Baher Ferva
Mast Hotil
Dada kondya peksha rip chi patii changli
21:49
First like ❤
400k lvkarch 🙌❤️
नमस्कार अनिकेत भाई🙏💞
स्वामीच्या समाधी मठात गेला नाहीत का?
स्वामींच्या
पावसाळ्यात शेळी पालन खूप अवघड असत खूप काळजी घ्यायला लागती
Hi dada Kasa aahes Chan vlog
भाऊ मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलते आमच्याकडे शेळीपालन आम्ही 30 ते 35 वर्षे केलेला आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे की तुम्ही तुम्ही बोलताय की उष्णतेमुळे त्यांना बांबू वर उभं करायचं आहे परंतु हे केल्याने काहीही होणार नाही तुम्हाला एकच पर्याय ती उष्णता बाहेर जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी खिडक्यांचा पर्याय करावा लागेल त्याशिवाय उष्णता बाहेर नाही आणि जर उष्णता बाहेर गेली नाही तर रोगराई हा प्रकार जास्त वाढतो आणि शेळ्या बिमार पडण्याचं कारण उष्णता aahe
मित्रा आमच्याकडे सर्व ठिकाणी कोकणात माची वरतीच शेळ्या ठेवल्या जातात कारण बुलढाण्यातलं टेंपरेचर वेगळा आहे आणि कोकणातला टेंपरेचर वेगळा आहे
हो आमच्या काकांच्या पण बकऱ्या machvar अश्याच्या . पण ते daily साफ ठेव्याचे त्याने काही आजार नाही नसायचा@@ajitbhalekar6949
👍
Mast video ❤❤ shree swami samarth
औषध आणि इंजेक्शन कशी दिली जात आहेत हे आपण स्वतः शिकले पाहिजे फलटण मध्ये जाऊन
तुझा बाप डॉक्टर आहे का
कधी होनार गोटली
Sahil acha mo.no.de.tyachyashi bolata wil shely palana baddal
❤💯
👍
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री swami samarth
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ओम
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. 🌹🙏🏼👌🏼👍🏼😊
छान व्हिडिओ. साहिलचा शेळीपालन vevasay चांगला होऊदेत स्वामी चरणी प्रार्थना. छान अक्कलकोट दर्शन. 👌🏼👍🏼❤😊