Epic Journey of Western Ghats on Motorcycle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 154

  • @NavnathGholap-n6d
    @NavnathGholap-n6d 20 часов назад +2

    खूप छान दादा

  • @safarr_by_omkarr
    @safarr_by_omkarr День назад +20

    परेश दा, एक प्रकारे दिवाळी बोनस आहे तुझा हा व्लॉग ! ❤💯🙌🧿 Congratulations for 100k YT family...🔥🙌🤝

  • @wsb13
    @wsb13 День назад +3

    दणदणीत आवाजात इतिहास जागा केल्या बद्दल परेश दादा तुझे आभार 🙏⛳

  • @Vishwajitpatil42
    @Vishwajitpatil42 День назад +4

    दादा तुम्ही महाराष्ट्राच्या पर्यटन संस्कृती मध्ये प्रवास वर्णनाचा नवा अध्याय लिहताय.... उत्तम पर्यटन अनुभव, काळजाला भिडणारा आवाज, स्थळाची अचूक माहिती..... 🔥🔥

  • @WanderSaneTV
    @WanderSaneTV День назад +2

    परेश....35 मिनट कधी संपले समजलाच नाई रे......♥️ जबरात ब्लॉग बनविलास आणि बरीच माहिती सुद्धा मिळाली ......keep up the good work......and yes apli ride baaki ahe ✌🏼

  • @Nextlevelstory-x1q
    @Nextlevelstory-x1q День назад +2

    खूप छान होता तुझा घाट अनुभव. ❤
    तुझे हे व्हिडिओ फुडील पिढीला घाटाची खरी माहिती देऊन जातील ❤ की आपल्या महाराष्ट्र मध्ये सुध्दा खूप सुदंर डोंगर रांगा आहेत ❤ सुदंर प्रतीचे निसर्ग, नदी , धबधबे आहेत ❤.

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 11 часов назад

    घाटानुभव च शेवट ची १मिनिट ..अगदी मनात साठवून गेलीय... तोड नाही ... दादा ❤

  • @pareshnaik5570
    @pareshnaik5570 День назад +2

    You never disappoint…Lovely Video❤

  • @prashantchavan3083
    @prashantchavan3083 12 часов назад

    अप्रतिम असा घाटानुभव २ ❤
    गेले ३ ते ५ महिने एकही राईड माझी झाली नाही पण आज तुझा व्हिडिओ बघून आज असा मला वाटल की तुझासवे मी देखील महाराष्ट्रातील अद्भुत घाटांचा दृश्य आणि निसर्गाचा अनुभव घेतोय
    खूप खूप धन्यवाद दादा जे तू असे व्हिडिओ बनवतोस त्यात तू केलेली एडिटिंग आणि तुझा दिलेला voice over म्हणजे सोने पे सुहागा 🥰😍
    असाचं पुढे जात रहा दादा ❤
    आणि आपली SOW FAMILY १ लाख Subsriber ची झाली त्यासाठी अभिनंदन 🎉🎉

  • @nikhiltanavade5332
    @nikhiltanavade5332 День назад +1

    व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडतील...
    शब्दरचना, भौगोलिक माहिती, व्यक्त व्हायची शैली, बोलण्याची एक वेगळीच लकब, आयुष्य जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, हसतमुख चेहरा...
    या व्हिडिओ मध्ये प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे महराजांप्रती असलेली आपुलकी...
    दादा तुला बघून दूरवरच्या राईड करायची हिंमत आली... २०११ मॉडेल cbz xtrem घेऊन गावी जायची ऊर्जा मिळालेली.. पुढे जाऊन मोठ्या सीसी च्या बाईक घेऊ पण cbz वर राईड करायची शक्ती तू दिलीस.
    असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा... बघताना कायम वाटत राहत की हा व्हिडिओ संपूच नये...
    भविष्यात तू करशील त्या सर्व राईड साठी खूप खूप शुभेच्छा 🎉
    ❤️❤️❤️❤️

  • @suhasbhatkar3452
    @suhasbhatkar3452 День назад +1

    दिवाळी चे दिवस आले आणी तुमचे असे विडिओ पहायला मिळाले, म्हणजे Double Bonus मिळाल्यासारखा अनुभव आला.

  • @djrahul30
    @djrahul30 17 часов назад

    वरदायिनी आईच्या नावाने चांगभलं. आमची कुलदेवी. 2014 मध्ये बायको सोबत वरांधा राइड केली होती अणि भोर घाट मार्गे काळूबाई चे दर्शन घेत वाईत आलो. 2015 ला श्रावणात तापोला करत त्याच रस्ता ने कास करत चाळकेवाडी मार्गे पाटन मध्ये उतरलो. खूप जबरदस्त होते ते. रीडिंग ची नुकतेच सुरुवात होती अणि एव्हढे रस्ते पालथे घालणे माझ्यासाठी सोन्याहून पिवळे होत. पण घाट बद्दल माहिती न्हवती. आज समजली. धन्यवाद.

  • @omkarwaman4628
    @omkarwaman4628 День назад +1

    Dada Ek No. Story telling and Drone shot. Ekda life medhe tuja sobat ride kariche hai❤

  • @ombankar3644
    @ombankar3644 День назад

    सुंदर सुरेख अप्रतिम अद्वितीय अलौकिक खूप छान खूप मस्त 🫡

  • @shubhammahajan9772
    @shubhammahajan9772 День назад +1

    व्वा दादा... विहंगम ❣️❣️❣️आणि तुम्ही केलेलं प्रवासवर्णन...अप्रतीम .. सुखानुभवच ❤❤

  • @sachinkadam9566
    @sachinkadam9566 День назад

    दादा ऐक नं व्हिडिओ 👌👌 व्हिडिओ कधी संपला हॆ कळेच नाही अप्रतिम ❤❤❤ आणि चिपळूण मध्ये स्वागत आहे तुझे 😊😊

  • @rnrider4848
    @rnrider4848 День назад

    घाट अनुभव त्यात तुझा voice ❤❤❤❤

  • @kuldeepchikne
    @kuldeepchikne День назад

    भावा १०० कॉमेंट माझी. Just vlog chalu केला आहे. South East la pan लाजवेल असे सादरीकरण केले आहेस भावा. सह्याद्री वर एक वेगळा ग्रंथ लिहायला गेलास तरी बहुतेक दोन खंड पण कमी पडतील तुला.....
    Hats off भावा...
    आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र बसून बघत होतो हा vlog.
    ❤❤❤❤❤️⭐⭐⭐⭐⭐

  • @sahilutekar2563
    @sahilutekar2563 14 часов назад

    Ghant anubhav che donhi bhag baghun maja aali ❣️💯 dada

  • @dreamweaver003
    @dreamweaver003 День назад +1

    "खरंच दादा, आजचा व्हिडिओ खूपच छान वाटला! ज्याप्रकारे तू घाट दाखवलास, ते खरंच भारावून टाकणारं आहे. बघताना असं वाटलं की इतिहासात परत गेलोय, आणि त्या डोंगर दऱ्यांतून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः वावरले असतील असं वाटत होतं. अशा प्रकारचा कंटेंट मी यूट्यूबवर आधी कधी पाहिलाच नव्हता! असं वाटतंय की आपल्या बाकीच्या यूट्यूबर्सनी देखील सह्याद्रीला एक्सप्लोर करून, अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवले पाहिजेत. काम असंच चालू ठेव! उत्कृष्ट काम केलं आहेस! 👏"

  • @riteshpatil1697
    @riteshpatil1697 День назад

    एक नंबर व्हिडिओ....after long time.... सुख...😇✨

  • @vishutambe3546
    @vishutambe3546 День назад

    दादा तुझ्यासाठी एकच बोलू शकतो बस ❤ I love you dada ❤

  • @rakeshtendulkar4756
    @rakeshtendulkar4756 День назад

    Boss you're history knowledge is outstanding 👏 👌 🙌 ✨️ 👍 😎

  • @abhijeetpawar8414
    @abhijeetpawar8414 2 часа назад

    सातारा वरून थेट उंब्रजला जाण्याऐवजी जर नागठाण्यातून राईट घेतला तर तारळे मार्गे सरळ जळव ज्योतिबा मंदिर करून जळवच्या खिंडीतून पाटणला जाता येते किंवा तारळ्यातूनच लेफ्ट टर्न घेऊन सडा वाघापूर मार्गे संपूर्ण पठारावरून बघत पुन्हा पाटणला येता येते तोही मार्ग खूप सुंदर आहे संपूर्ण घाट आहे एकदा नक्की अनुभवा 🙏

  • @hiteshshinde5752
    @hiteshshinde5752 5 часов назад

    One of the best vlog on Western ghat..❤❤❤

  • @hodophil_the_traveller
    @hodophil_the_traveller День назад

    खुपचं सुंदर सादरीकरण दादा संपुर्ण start to end पाहिला ❤ dtone shots आणि over all baki ceinamatic shots पण भारीच 🫰

  • @kolinivas1098
    @kolinivas1098 День назад

    परेश दा खूप मजा आली यार vlog बघून आपल्या महाराष्ट्राचं सौन्दर्य 👌👌❤️ i love your vlog ❤️

  • @giridharbhandare410
    @giridharbhandare410 День назад

    छान माहिती, छान चित्रण, आणि छान प्रवास.

  • @shashikantmandavkar1970
    @shashikantmandavkar1970 4 часа назад

    खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून

  • @alokmulve3020
    @alokmulve3020 20 часов назад

    Sunder Paresh.. video mast zalay.. asech video share karat raha.. all the best👍👍

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 День назад

    खूप छान वाटले, आपल्या कोकण आणि सह्याद्री चे सुंदर रुप तुझ्या मुळे पहायला मिळते 👍🙏 खूप शुभेच्छा

  • @suyogambekar9439
    @suyogambekar9439 День назад

    खूप मस्त.. घरी बसल्या बसल्या सुखानुभव मिळाला...❤❤😊😊

  • @nileshshirke1060
    @nileshshirke1060 День назад

    Bro this is documentary level!! Good script, captivating voice modulation and breath taking drone shots!! Wishing u millions of views!!

  • @ajayjadhav5938
    @ajayjadhav5938 День назад

    khupach Chan Paresh Bhau 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼❤️🙏🏼🏞️🌍💯

  • @gajanankadam9416
    @gajanankadam9416 15 часов назад

    Ek number drone shoots and video

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 День назад

    As always, a fantastic presentation!
    Drone scenes splendid!
    36 minutes of full ' ON ' enjoyment!
    Beautiful narration and videography.
    It was a long wait, but it was worth it!
    घाटानुभव 3 is a must...
    Thanks Paresh брат 🎉

  • @nilabhshark
    @nilabhshark День назад

    chan anubhav ahe ani tyavar tu biking safety instructions pan dile ahet hey khup chan ahe

  • @mayurkadam1714
    @mayurkadam1714 День назад

    खुप दिवसानंतर व्हिडिओ ❤️, Finally 🎉

  • @jayantpatil2496
    @jayantpatil2496 День назад

    Mesmerising अनुभव thank you dada

  • @sanketsawardekar8140
    @sanketsawardekar8140 День назад

    Very nice.....felt peace while watching ❤

  • @MangeahLanke
    @MangeahLanke 14 часов назад

    Chatrapati shree Shivaji Maharaj ki Jay.......

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar4412 14 часов назад

    Drone shots are excellent 👍

  • @Drsaurabh1226
    @Drsaurabh1226 День назад

    P- PERFECT
    A- ACTIVE
    R-REAL
    E-ENERGETIC
    S-SHARP
    H-HUMBLE
    लावा ताकद 😜💪🏼
    हे काय आहे ?
    किती सुंदर आहे हे .
    Asa zala vdo baghun
    Specially drone shots

  • @wanderer_pawan7218
    @wanderer_pawan7218 День назад

    Lay ch Bhari Vlog Zalay...... 👌👌

  • @harsh_travel_vlog
    @harsh_travel_vlog День назад

    Superb dada Asch ride krt jaa Asch tuja kadun amhala jaag explore krayla bhetudet ❤❤❤❤❤😊

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 День назад

    Khup chan aahe varanda ghat ❤

  • @sushantnikam5540
    @sushantnikam5540 15 часов назад

    घाटानुभव पर्व १ ❤
    घाटानुभव पर्व २ ♥️
    आतुरता घाटानुभव पर्व ३ ची
    अजून खूप घाट बाकी आहेत.. ते तुमच्या तिसर्‍या पर्वात पहायची excitement अजून वाढली.. पुढील घाट कोणते असणार आहेत हे माहीत आहे अंदाजे.. पण तुझ्या ब्लॉग मधुन बघायला ते अजून आवडेल.. ❤️ 🔥 🚩
    दादा पर्व ३ येऊदे लवकरचं.. SOW 🔝 ❤

  • @siddheshmate2933
    @siddheshmate2933 День назад

    उत्तम द्रोन शॉट्स ❤

  • @pranitkumbhekar8199
    @pranitkumbhekar8199 День назад

    Tujhi hi series baghun me pan anubhav ghyala survat keliye....and thanks for taking initiative for ghat tourism.❤😊.

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 День назад

    अप्रतिम व्हिडीयो दादा ❤

  • @MrMhatreVlog
    @MrMhatreVlog День назад

    Love From Palghar ❤

  • @prathameshsalvi8907
    @prathameshsalvi8907 День назад

    Dronshot, Story, Saglach jaam bhaari......ani bestest mhanje Voiceover tyala tod naahi dada...Unmatched ahe tujha presentation skill. Was glued to the screen for whole time.

  • @SachinTawadeMDINDIA
    @SachinTawadeMDINDIA День назад

    khupach sundar video banavli ahes dada

  • @sandeepchavantherider
    @sandeepchavantherider 16 часов назад

    Great vlog Paresh and congratulations for 100K and many more to come

  • @mtfvabz8686
    @mtfvabz8686 День назад

    Love ur story telling and the cinematics lots of love from powai......MTF vabz.❤

  • @RaigadRider
    @RaigadRider День назад

    आज दोन गोष्टी एकदम कडक🔥 मिळाल्या एक म्हणजे तुझा vlog आणि हक्काचा बोनस🎉
    सगळंच खूप छान होत.. मस्तंच.. अजून असेच vlog यायला हवेत...❤

  • @RishikeshTambade
    @RishikeshTambade День назад

    The most beautiful, scenic, calming and satisfying intro and title scene I have ever watched on your channel😌
    And the video is as always 🔥

  • @TheCommonBiker
    @TheCommonBiker День назад

    Narration, editing and drone shots just too good, especially at 17:05, it was goosebumps moment, apt selection of the music. Though your Marathi too "shuddha" for my understanding 😄, I can fully get the message and the vibes. Keep up the great work Paresh! Love you and your work. ❤
    Ride Safe

  • @kishornikam7074
    @kishornikam7074 18 часов назад

    Sunder sunder sunder ❤

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 День назад

    Always enjoy your blocks.

  • @ridefordreams893
    @ridefordreams893 День назад

    No words Bhau❤️ tujha vlog means ek vegli ch therapy 😌❤️

  • @traveling.weekends
    @traveling.weekends День назад

    Almost there to hit 1 lakh subscriber 🎉
    I have seen this content and channel growing from beginning
    One of my favorite channel
    Love from sambhajinagar

  • @sanmukhvlogs
    @sanmukhvlogs День назад

    खूप सुंदर ❤ अतिशय सय्यम मेहनत सर्व दिसून आल या व्लॉग मध्ये 🫡 शुभेच्छा भावा लवकरच १ लाख subscribers होतीलच पण लाखाचे १० लाख व्हायलाच पाहिजे ही मोठी जबाबदारी असेल आणि तू ती पार पाडशीलच त्यात शंकाच नाही ❤🎉🌹🥰

  • @gauravzinjurde
    @gauravzinjurde День назад

    अप्रतिम सुंदर लोभनीय नजर्यांनी भरलेला हा अनुभव दाखवलेला आहे हजार वेळा सॅल्यूट आहे बॉस ....पहिल्या घाट अनुभव पार्ट 1 पेक्षा शंभर पट हा ब्लॉग सुंदर बनवला यार ऑल द बेस्ट👍 खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा ❤❤❤✨✨

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 День назад

    नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर❤❤❤

  • @ankushdoltade4800
    @ankushdoltade4800 День назад

    Graceful nature with beautiful vibes..👌👌👌

  • @anupdeshpande123
    @anupdeshpande123 20 часов назад

    Congratulations for 100 k yt family. I think I should be subscriber of Last 10 one. You have done fabulous drone shots with proper narration

  • @vaibhavdlv
    @vaibhavdlv День назад

    happy to see you back..

  • @kshitijghatage7734
    @kshitijghatage7734 День назад

    ❤❤❤ आनंददायी जीवनातील एक सुखद अनुभव ❤❤❤

  • @KunalTawadia
    @KunalTawadia День назад

    Jai Maharashtra 🙏🏻🚩💪🏻

  • @dhanalchaudhari7325
    @dhanalchaudhari7325 20 часов назад

    Congratulations Paresh bhau🎉
    #100k
    #SOW

  • @ohoomkarislive
    @ohoomkarislive 14 часов назад

    Evdha sundar story telling fakt ani fakt tuch karu shaktos, ek number hota vlog asa vatat hota ki ha vlog sampuch naye kadhi, khup sundar drushya ani tyat tuza voiceover ❤, sakali uthlya uthlya tujha vlog baghayla milalyavar purna divas chaan jaato ❤❤ keep up the good work and congratulations for 1 lakh subscribers 🎉🎉🎉

  • @ShreyasGawli
    @ShreyasGawli День назад +1

    Ekhadya netflix series peksha kami nahi, Apratim kaam & mehnat.

  • @Rugved0220
    @Rugved0220 День назад

    Amazing storytelling dada👌😍😍

  • @NavnathGholap-n6d
    @NavnathGholap-n6d 20 часов назад +1

    परत कुठे राईड ला जाणार आहात ते कळवा मी पण येण्या साठी तयार आहे

  • @gauravpatil2007
    @gauravpatil2007 День назад

    Kay ti story telling ..🤌🏻♥️
    Kay te scenic Drone shots ..😍
    Kay toh voice over ..🔥
    You're Providing the best information and storytelling about places loved it.♥️
    #Aaslimotovolgger👏🏻

  • @मस्तीचीपाठशाळा

    छान व्हिडिओ दादा....

  • @utkarshpunde7850
    @utkarshpunde7850 День назад

    khup baaaap voiceover dada....dolyat pani ala ha video bhgun 🤗🤗🤗

  • @OnRidewithPratik
    @OnRidewithPratik День назад

    Khupach mast video dada ani kharach we all are blessed with beauty of Maharashtra. Video jara pan forward karawa nahi vatla Khupach incredible story telling with visuals to top them up 🙌🏻

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs День назад

    Khup chan Paresh Dada

  • @sandyp4506
    @sandyp4506 15 часов назад

    Aapka gaon 😍

  • @kkrvlogskalpeshkratate5505
    @kkrvlogskalpeshkratate5505 День назад

    खूप छान दादा , हे स्वर्गसुख दाखल्याबद्दल. 🙏
    राईड तुम्ही चौघांनी केली पण विडिओ बघतांना असं वाटतं कि आपण पण त्याच राईड चा एक भाग आहोत. ... !!😍

  • @akshayramlingmane4938
    @akshayramlingmane4938 День назад

    Lavkarcha 100k congratulations 🎉👏

  • @nikjr09
    @nikjr09 День назад

    विषय हार्ड दादा 🥳

  • @AHEditographix
    @AHEditographix День назад

    100k साठी Advance मध्ये शुभेच्छा 🎉

  • @vishwaspashte670
    @vishwaspashte670 День назад

    अविस्मरणीय आणि खूपच छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @shivrajdeshpande3554
    @shivrajdeshpande3554 День назад

    next-level editing. ❤

  • @allrounder_nitin
    @allrounder_nitin День назад

    100 k Subscribers Meet Up Lavkarach 🥳🥳 In Advance अभिनंदन भावा 🥰 मराठी पाऊल पडते पुढे 🥳

  • @tusharmarkadpatil4370
    @tusharmarkadpatil4370 День назад

    आवाज🔥🔥🔥🔥🔥👌👌👌

  • @vishaljadhavvj12
    @vishaljadhavvj12 День назад

    Khubharli ghar khup mast ahe ...waya Chiplun la road jato Shirgaon he majha wife cha gav ahe ...me khup Vela to Ghat bike ne ride kela ahe

  • @onkar764
    @onkar764 11 часов назад

    घाटानुभाव सिरीज....अप्रतिम! नेहमी प्रमाने, अजून एक - दोन भाग झाले असते तरी आम्हाला आवडले असते. तुझे गाव कोट्रोशी ब्रिज पलीकडे आहे का?

  • @Tejasjagtap_films
    @Tejasjagtap_films День назад

    खुप प्रेम ❤

  • @aadityagurkhe8541
    @aadityagurkhe8541 День назад

    wonderful videography , keep it up Paresh 🎉🎉

  • @kartikeyjoshi679
    @kartikeyjoshi679 День назад

    अप्रतिम 🎉

  • @MrSwapnil609
    @MrSwapnil609 День назад

    ❤❤best ever😊

  • @kedargedam
    @kedargedam День назад

    Let's gooooo 🔥

  • @VishnuSoni.
    @VishnuSoni. День назад

    Amezing 😍

  • @travellinggroot
    @travellinggroot День назад

    Lay bhari dada 🔥

  • @PlayermrHP
    @PlayermrHP День назад

    दादा मला तुझ आणि तुझ्या व्हिडिओ च कसं कौतुक करू तेच कळत नाही आहे, फक्त एवढंच म्हणेन I love you दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeshsakpal4153
    @sandeshsakpal4153 День назад

    1 no