ruclips.net/video/9v3u3Xz35CM/видео.htmlsi=YfxIYbNbqsUqfQCs *हॉटेल स्टाईल उडपी सांबर ची सिक्रेट रेसिपी* आजवर कोणीही न दाखवलेल्या खास मसाल्यासह अचूक प्रमाणात *"हॉटेल स्टाईल उडपी सांबर"*
ruclips.net/video/MFlizdPrGVc/видео.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
तुमचा पाक पुढे गेला असेल त्यामुळे मिश्रण कोरडं झालं असेल आता एक ते दोन चमचे दुध घालून मिक्सरमधून चांगलं मिश्रण फिरवून घ्या जास्त दूध घालू नका नाहीतर मिश्रण पातळ होईल
Me tumchi hi receipe follow karun aaj ladoo banavle.... Perfect texture ani khup chaan tasty zale ahet... Thank u so much
खूप छान लाडू केले
ताई लाडू खुप सुंदर केलत तुम्ही मी आज तुमच्या प्रमाणे केले माझ्या मुलांना खुप खुप आवडले धन्यवाद ताई❤
खूप छान अप्रतिम पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटले❤❤
खूप मस्त आणि सोपी रेसिपी ...नक्की करून पाहते
करून बघितले, खूप छान झाले.
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सोपी पद्धत. धन्यवाद.
Tai mi kalach tumhi sangitlya pramane ladu banvle khup chan झाले
One more Excellent recipe Priya....thank you very much...Stay blessed 😊🙌👌👍🌹🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर रवा लाडू मस्तच 👌
खरच तु केलेस तसेच मी रवा लाडू केले खूप छान झाले. पहील्यांदाच माझे लाडू छान झाले. Thank u so much 🙏
Khup chan recipe ❤ looking tasty
खूपच छान केलेत. वळले सुध्दा छान. सुगरण 👍
श्री स्वामी समर्थ प्रिया ताई तुम्ही सांगितलेल्या पाधत्तिने मी आज सकाळी रवा लाडू केले खरंच खूप सुंदर आणि पटकन झालेत तुमचे खूप खूप धन्यवाद
वावा खूप छान आम्ही असेच ravabesan लाडू करतो
मस्तच झालेत लाडू धन्यवाद लाडूची रेसिपी दाखवल्या बद्दल
खुपच छान आपण सांगितले thanks 😊 🙏
Kharch Mast Mast Aahe
Wow easy stap👌👌
प्रिया, बेसनाचे लाडू तयार करतो तशीच छान पद्धत सांगितलीस तू . मस्तच 😊❤️
खूप छान झालेत मी पण करुन बघणार आहे
खूप छान सहज करता येतील अशी रेसिपी 👌❤️
पाकातले रवा नारळ लाडू
ruclips.net/video/BG-yIBh9Ads/видео.htmlsi=8BeePnXbaDF90FB_
पाक मोडण्याच्या या ट्रिकने *100% पाक चुकणार नाही* *पाकातले रवा नारळाचे लाडू* बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
Khuppacha Sundar Recipi
खूप छान ताई..Thanks
Kupp kupp chan karch mala tumcha ricpis karayla aavadtat
Very nice & sweet recipe🎉
खरचं रवा लाडू बनवणे सोपं करून टाकलतं तुम्ही👌
ruclips.net/video/9v3u3Xz35CM/видео.htmlsi=YfxIYbNbqsUqfQCs
*हॉटेल स्टाईल उडपी सांबर ची सिक्रेट रेसिपी*
आजवर कोणीही न दाखवलेल्या खास मसाल्यासह अचूक प्रमाणात
*"हॉटेल स्टाईल उडपी सांबर"*
👌👌khup chan.❤
मस्तच लाडू आहेत धन्यवाद प्रियाताई ❤
खूप सुंदर
Khupch chaan
मी वाटच पाहत होते ताई धन्यवाद
Khup chaan
Bare zale bina pakache rava ladu recipe dakhawali ❤
Khupchan sunder ladu
खरच पेढ्यासारखे झालेत लाडू ❤
Tai khup Chan ladu ❤
Khupach Chan Ladu
Very nice and sweet recipe
अप्रतिम लाडु दिसत आहेत
Dhanyawad tai khup chan padhat dakhavlis❤❤
खूप छान ताई 🙏🙏
Mast zale aahet ladoo
लाडू खूपच छान दिसतायत एकदम गोंडस ❤❤
Mast..❤❤
Me yach method ne बनवतेय लाडू नेहमी,खूप छान होतात
Rawa asa khatana kachkach nahi लागणार ना?मी 2 दा खले होते पण मवू लागत नव्हता
@@amrutaotari8421 नाही
Pahilyanda ladoo jamlet mala thank u tai
खूपच छान
Very nice mam..
Khup chan
Wow mast
तुमचेही असेच ravabesan मिक्स लाडू दाखवावेत अशी अपेक्षा आहे
Mala khup avadatat rava ladu❤
Mast Tai
Chaan ch
पिठीसाखर घातली तर चालत नाही का
मस्त👌👌
चिरोटे
ruclips.net/video/s94s9EqR51Q/видео.htmlsi=krmVnnVWzVA55JVV
*"जरा सुद्धा मैदा न वापरता"* *"लेयर न करता"*
भरपूर पदर सुटलेले *चिरोटे*
Kiti divas tiktat
Uttam
खुप सुंदर ताई रवा लाडू 😋🎉🎉
Khup chan sangitl tai
ruclips.net/video/MFlizdPrGVc/видео.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH
मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात
अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
Koni sangel ka ki tup patal karun ghyaycha ki normal
मी same receipe करते..आणि त्यात जमवलेली दूधाची साय मिक्स करुन लाडू करते..ते पण सुंदर होतात..रवा,ओल खोब्र्ं आणि दूधाची साय आणि साखर..
साय घातली तर लाडू किती दिवस टिकतात
@@PriyasKitchen_ jamavleli say freezermadhun kadhlyawar normalla aalyawar vhiskarne pratham ghotun ghete...nantar tavyawar bhanda thevun thodishich garam karun ghete aani nantar sarv mishrnat ekjiv karun ghete..aatta navratrat kelele ladu 10 divas tari hote..arthat roj khanare astat tyamule jast tikwaycha prashn yet nahi..gelya visek varshacha anubhav aahe..now I am 74 yrs. Old.
खुप छान मी असेच करून बघेल 👌👌😋 माझे पाकातले लाडू नेहमी बिघडतात 😔
पाक मोडण्याच्या खास ट्रिक ने बनवा अजिबात न चुकता पाकातले रवा नारळ लाडू
ruclips.net/video/W2ivbo5zyj8/видео.htmlsi=0cut_-0FFkx24yVX
@@PriyasKitchen_Mi gelyavarshi hyach trick ne banvlele ..aata he suddha karun baghen
Maidachi shankarpali dakhva tai
Chan
साखरेचे प्रमाण कमी ठेवले तर लाडू बरोबर वळतील का?
तूपा ऐवजी वनस्पती डालडा वापरला तर चालेल का plz reply द्या
हो चालतो ताई..खाली एका कमेंट मध्ये प्रियाताईंनी दिला आहे रिप्लाय चालतो म्हणून
👌👍😋
Tai maje ladoo che mixran yek jiv hotach nahi aahe kay karu aata please Ripley de tai please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai please Ripley de na plz🙏🙏🙏
सगळं मिश्रण छान मिक्सरमधून चांगलं मिनिटभर फिरवून घ्या म्हणजे बाइंडिंग येतं. तुम्ही बारीक रवाच वापरला होता ना?
@@PriyasKitchen_ kel pn nhi hot aahe plz replay tai
हे सर्व करुन पन वळता येत नाही काय करावं लागेल प्लीज सांगा
एक-दोन चमचे पातळ केलेले तूप घाला आणि मिक्सर मधून चांगलं फिरवून घ्या
Me hi recipe try keli..mixer madhe rava firvun ghetala pan ladu khatana kach kach lagat ahe..kay karave lagel.tumhi sangitlya pramane rava bhajun ghetala...please tyavar upay sanga..
हे लाडू पाकातले नसल्यामुळे थोडेसे करकरीत लागतात पण तुमचा रवा सुद्धा मी जास्त भाजला गेला असेल म्हणून तुम्हाला ते जास्त करकरीत लागत आहेत.
नानकटाई रेसिपी दाखवा
छान
या लाडवांमधे डेडिकेटेड कोकोनट किंवा ओल्या नारळाचा चव घालायचा झाला तर कधी आणि कसा वापरावा /घालावा ?ही रेसिपी बघून जरा रवा लाडू बनवायची भीड चेपली आहे 😊
ताई मी आधीच पिठी साखर बनून ठेवलीय त्यामुळे मला तिचं वापरावी लागेल तर plz सांगा ना पिठी साखरेचं प्रमाण किती घ्ययचंय plz
Jast pithi sakhar vapra
मी 2 कप रवा ला 1कप ओला नारळ घेऊन दीड कप साखर घेतली व तुमच्या पद्धतीने भाजण etc केलं पण लाडू वळले जात नाहीत काही टिप्स द्याल का
तुमचा पाक पुढे गेला असेल त्यामुळे मिश्रण कोरडं झालं असेल आता एक ते दोन चमचे दुध घालून मिक्सरमधून चांगलं मिश्रण फिरवून घ्या जास्त दूध घालू नका नाहीतर मिश्रण पातळ होईल
नानकटाई दाखवा ताई
ताई नानकटाई दाखवा ना
मी तुमची ही कृती प्रमाणे लाडू केले आहेत. पण मिक्सर चा अंदाज न आल्यामुळे मिश्रण फार पातळ झाले आहे. Plz यावर काय उपाय आहे ते सांगाल का ❓
थोडावेळ तसेच झाकून ठेवायचे आणि मग थोड्यावेळाने लाडू वळायचे
@PriyasKitchen_ thank you so much
ताई अनारसे पीठ तुमच्या प्रमाणात केल
माझे तांदूळ अगदी बारीक म्हणजे रवाळ झाले, पीठ फुगले की अनारसे होतील ना
हो होतील होतील काळजी करू नका
Tai tup use kraych nsel tr kay option ahe sang
वनस्पती तूप म्हणजे डालडा वापरा
पीठी साखर घेतली तर किती वाटी घ्यायची
सेम प्रमाण घेऊन पण तूप जास्तीच झाले... मिक्चर पातळ झाले...काय करू??
मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे उष्णतेमुळे त्याला तूप सुटंतं आणि थोडसं ते मऊ होतं पण असंच थोडावेळ झाकून ठेवा आणि तासाभराने लाडू वळा
ताई डायरेक्ट पिठीसाखर वापरली तरी प्रमाण पण सेमच ठेवायच ना
पिठीसाखर वापरायची असेल तर थोडीशी जास्त वापरावी लागेल पण साखर चं एका वाटीने मोजून घ्या आणि मग ती मिक्सरमध्ये फिरवा म्हणजे प्रमाण चुकणार नाही
@@PriyasKitchen_ ok thanks tai
Easy recipe
खूप मस्त आणि सोपी रेसिपी ...नक्की करून पाहते
बिना पाकाच्या रव्याच्या लाडू पेक्षा पाकातले रवा लाडू अतिशय छान लागतात छान मऊसूत तरीही दाणेदार लागतात आणि हे बिना पाकाचे रवा लाडू थोडेसे करकरीत लागतात त्यामुळे पाकातले रवा लाडू बनवा
👇👇👇
पाकातले रवा नारळ लाडू
ruclips.net/video/BG-yIBh9Ads/видео.htmlsi=8BeePnXbaDF90FB_
पाक मोडण्याच्या या ट्रिकने *100% पाक चुकणार नाही* *पाकातले रवा नारळाचे लाडू* बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
नानकटाई रेसिपी दाखवा