धन्यवाद ताई ❤तुमच्या रेसिपी पाहून दिवाळीचं फराळ बनवते खूप छान माहिती देता तुम्ही.. काही बनवायचं म्हटल की तुमच्या रेसिपी पाहून बनवते.. मनापासून धन्यवाद.. तुमच्या मुळे मी मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून देते..
माझी लग्ना नंतर ची ही पहिली दिवाळी..मी ही तुम्ही दाखवल्या प्रमाणे पाककृती केली. उत्तम लाडू झाले..सगळ्यांना खूप आवडले.. माझे खूप कौतुक ही झाले. तुमचे मनःपुर्वक आभार मधुरा ताई 😊शुभ दीपावली✨💫💥✨🙏
मधुराजी, नेहमी प्रमाणेच दिवाळी फराळ एपिसोड्स खूपच छान झाले. एक सुचवावेसे वाटते, दिवाळीला आपण लोकांना घरी बोलवतो फराळाला, जेवायला. त्यावेळेस फरालाबरोबर इतरही पदार्थ करतो. पण अशा वेळेस, पाहुणे सकाळी आले तर जोडीला काय पदार्थ करावेत, दुपारी जेवायला काय, संध्याकाळी किंवा रात्री आले तर काय करावं? जोडीला गोड पदार्थ काय करावा हे काही सुचत नाही. तर या विषयी टिप्स देणारा एखादा व्हिडिओ टाकला तर खूप बरं होईल. (यंदा उशीर झालाय म्हणून, पुढच्या वर्षी रेसिपीज दाखवू शकता)
मधुरा ताई मीपन मागच्या दिवाळीला तुमी बेसन पिठाच्या आणि वरच्या लाडुची रेशिपी दाखावली होती तसीमी सेम बनवली होती सगळ्याना माझे हातचे लाडु खुप आवडले तुमी सागतले तसच बनवले मी तुमी दाखवलेले प्रमारन तुमी दाखवली मापे तसेच बनवले मी मला हे वर्षी दिवाळीला नवीन रेशिपी दाखवाना लाडवाची मी ज्यावेळस कोनतीही रेशिपी बनवते त्यावेळी तुमची रेशीपि बगते मला तुमच्या रेशिपि खुप खुप आवडतात तुम्हाला मधुराताई दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी
तुमच्या recipes खूप chhan असतात खरच khup aavdtat मला mi नेहमीच kahi na kahi banvt असते jast karun soyampak kay karava ha vichar jast yeto tevha तुमची आठवण येते आणि thank you खूप छान छान recipes dakhvta tya baddal
Hi tai.... मी तुमची रेसिपी बघून तंतोतंत तसेच लाडू बनवले. लाडू एवढे छान झाले ,एवढे छान झाले की काय आणि किती सांगू😊 तुमचे रेसिपी मी एवढी फॉलो केली की 10 ...10 मिनिटांचा अलार्म लावला आणि रवा भाजला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाक बनवून लाडू बनवले फक्त माझं रवा फुलून यायला अडीच ते तीन तास लागले एका तासाने चेक केले तेव्हा खूपच पातळ होतं...... फर्स्ट टाइम मी रवा लाडू बनवले. मी खूप घाबरले होते कसे होतील लाडू पण एवढे सुंदर झालेत ना.... माझ्या आठ वर्षाच्या मुलीने सुद्धा वळले लाडू.... एवढी परफेक्ट रेसिपी दिली आहे तुम्ही थँक्यू सो मच❤ मला एक सांगायचं होतं माझी आजी लाडू बनवण्यामध्ये खूप एक्सपर्ट होती शेजारचे तिला लाडूचा पाक बनवायला बोलवायचे पण त्याच्यासारखे लाडू बनवायला आलेच नाहीत घरी कोणाला..... तुमची रेसिपी मला आजीच्या रेसिपी सारखीच वाटली🎉
खूप छान लाडू
सांगण्याची.पद्धत.पण.तेवढीच.छान
धन्यवाद 😊😊
लय भारी मधुरा ताई जेवढी गोड बोलतेस तेवढी रेसिपीज पण गोड असते विषयच नाही छान माहिती दिली एकदम सोप्या प्रकारे
धन्यवाद 😊😊
Tumhi rawyache cupache praman sangile nahi tai
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे शकर पाळी केली..मला विश्वासच बसत नाही मी बनवली आहे.😊 खूप छान आणि सोप्या पध्दतीने सगते ताई तू.❤
धन्यवाद ताई ❤तुमच्या रेसिपी पाहून दिवाळीचं फराळ बनवते खूप छान माहिती देता तुम्ही.. काही बनवायचं म्हटल की तुमच्या रेसिपी पाहून बनवते.. मनापासून धन्यवाद.. तुमच्या मुळे मी मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून देते..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुमच्या रेसीपी फार छान आणी सोप्या पद्धतीच्या आहे ताई मला आवडतात
धन्यवाद 😊😊
Khup sopi paddhat ahe...chav pan chan zali....thanks Madhuratai
माझी लग्ना नंतर ची ही पहिली दिवाळी..मी ही तुम्ही दाखवल्या प्रमाणे पाककृती केली. उत्तम लाडू झाले..सगळ्यांना खूप आवडले.. माझे खूप कौतुक ही झाले. तुमचे मनःपुर्वक आभार मधुरा ताई 😊शुभ दीपावली✨💫💥✨🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kup Chan madhura Tai. Aahmi suddha hich receipe follow karnar ahot. Thank you so much.
Welcome!!
माझे रवआलआडू खूपच घट्ट झाले होते.पण तुमच्या रेसिपी मधील ट बघून चांगले बनवले.धन
अरे वा छानच.. धन्यवाद 😊😊
मधुरा किती छान बोललीस काजु अन बदाम टाकण आपल्यावर" मी टाकते मला आवडत "😊गोड हसुन बोललीस ❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान लाडू दिसत आहेत. thank you ताई
Welcome!!
Amazing Recipe Tai Dhanyawad ❤
धन्यवाद 😊😊
रवा लाडू फारच सुरेख झाले.मी सुध्दा आज करेन.👌👌👍❤️
धन्यवाद... करून पहा 😊😊
Khup chan tai 👌👌 dhanyawad 🙏🙏
धन्यवाद 😊😊
समजले आहे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद मधुराताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi try kele khup mast ladu zalet
Thank you Madhura tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुम्ही सांगितले त्याप्रमाणे केले खुप छान झाले लाडू
ताई मि पन् बनवले लाडू मजा घरी खूप आवडीने खाले
माज 1st time होत तर् थोडे च बनवले होते... पन् मला सर्वानी परत् बनव lavle tr khhup khup thank uhh tai 🥰
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
@@MadhurasRecipeMarathi tumala pn tai happy diwali 😍
You are great..... Maj jithe kahi recipe thambate tithe tumhi asta..... Patkan madhuras search karayche...... Aani problem slove❤❤❤❤
Me kele ladu. Perfect zale. Maze ladu nehmi bighadatat . Pan aaj mast che zale. Thanks Madura madam. Uttam mahiti dlli tumi😊😊
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या शुभेच्छा :)
छानच आहे मधुरा तुमचे सर्व पदार्थ खूप खूप छान असतात
धन्यवाद 😊😊
Wow खूप छान मधुरा ताई 👌🏻👌🏻 मी पण बनवले... खूप छान टेस्ट आली 👌🏻👌🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
मॅडम छान रेसिपी, सोपी पद्धत आवडली.
धन्यवाद 😊😊
Mi laddu kelet...khup chan zale hote...ani majhya gharchyanna khup khup awdle ❤❤❤thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर खुप खुप धन्यवाद रेसिपीं दाखविल्याबद्दल
करून पहा
मधुराजी, नेहमी प्रमाणेच दिवाळी फराळ एपिसोड्स खूपच छान झाले. एक सुचवावेसे वाटते, दिवाळीला आपण लोकांना घरी बोलवतो फराळाला, जेवायला. त्यावेळेस फरालाबरोबर इतरही पदार्थ करतो. पण अशा वेळेस, पाहुणे सकाळी आले तर जोडीला काय पदार्थ करावेत, दुपारी जेवायला काय, संध्याकाळी किंवा रात्री आले तर काय करावं? जोडीला गोड पदार्थ काय करावा हे काही सुचत नाही. तर या विषयी टिप्स देणारा एखादा व्हिडिओ टाकला तर खूप बरं होईल. (यंदा उशीर झालाय म्हणून, पुढच्या वर्षी रेसिपीज दाखवू शकता)
Khup sundar ladoo bnle
Thanks tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Your recipe is very nice 🙂
Thank you madhura ji me Aaj laxmipoojan divashi hey ladoo banvle khup ch surekha tayar zale aahet love ❣️ it ...❤❤❤
Tai mi ata bnvle....sundar ladoo zhale...apratim...thnx 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan ahe paddhat tai mla khup avdtat tumchi paddhat
मधुरा ताई मीपन मागच्या दिवाळीला तुमी बेसन पिठाच्या आणि वरच्या लाडुची रेशिपी दाखावली होती तसीमी सेम बनवली होती सगळ्याना माझे हातचे लाडु खुप आवडले तुमी सागतले तसच बनवले मी तुमी दाखवलेले प्रमारन तुमी दाखवली मापे तसेच बनवले मी मला हे वर्षी दिवाळीला नवीन रेशिपी दाखवाना लाडवाची मी ज्यावेळस कोनतीही रेशिपी बनवते त्यावेळी तुमची रेशीपि बगते मला तुमच्या रेशिपि खुप खुप आवडतात तुम्हाला मधुराताई दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Khup chan help मिळाली रवा लाडू बगून
मी उद्याच बनवणार आहे
1 किलो रव्याला किती साखर आणि पाणी घालू
Khup chan aani simple recipe thanks karaji recipe pahije
धन्यवाद..
मधुरा ताई तुम्ही अगदी बरोबर बोलला फराळ काम वेळ काढून निगुतीने करायचं असत माझी आई पण तशीच म्हणते तुमच्या सारख 😊😊❤❤
Woh khup chan ani simple recepi Thanks madam mla tumchya recepi khup avdtat
वा, खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Very. Nice. Recipe. Superb .
Thanks!!
Aaj mi tumhi sangitlya pramane chakli keli mst zali thank you tai
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
पाक परफेक्ट होण्यासाठी खूपच छान माहिती.... मस्तच झालेत लाडू...thank you so much 🙏🙏❤️
Pleasure!!
Khub Chan recipe 😋
धन्यवाद 😊😊
आताच बनवले.... Thanks a lot Madhura
तुमच्या recipes खूप chhan असतात खरच khup aavdtat मला mi नेहमीच kahi na kahi banvt असते jast karun soyampak kay karava ha vichar jast yeto tevha तुमची आठवण येते आणि thank you खूप छान छान recipes dakhvta tya baddal
mi pan banvale hote Khup chan zale hote thank you madhuratai for nice recipes❤
6:55
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tumchi Recipe bghun Mla chan jamle Ladu..thanks tai...happy diwali...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai ladu 1 no zale. Thanku
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अरे लै भारी झकास मस्त सुंदर सुरेख अप्रतिम उत्तम
धन्यवाद 😊😊
वा किती छान रेसिपी आवडली
धन्यवाद 😊😊
Thank you tai mst recipy❤
Welcome!!
मस्त,टेस्टी लाडू नक्की करूं ❤😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Recipe me try karen easy karun dili ahe tai thanks tai tumacha grinder & blender cha brand konta ahe ple tell me
Me try kel ekadam mst zale ladu
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
excellent quality
Khup sunder... Decoration an ladoo
धन्यवाद 😊😊
Nice tips
Thanks!!
टिप खुप छान सांगितल्या आहेत
धन्यवाद 😊😊
Hii iam a fan of your cooking recipes from Facebook...👌
Thank you so much 🙂
खूप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
खूपच छान लाडू
धन्यवाद 😊😊
खूप छान झाले या पद्धतीने केल्यामुळे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi tumchya sarv recipe bghte ani follow karte ....ani atatumhi sangitlelya pramane sarv diwali faral karnar ahe....❤
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
khup Chan zale ladu,praman ek dam perfect ahe,sarvana khup awdle,thanku tai❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
दिपावलीच्या तुम्हाला शुभेच्छा लाडू खूप सुंदर झाले
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi shankarpali banvli atishy sunder jhli Thanku 😊😊😊😊
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Khup Chan 👌😋😋❤️ racipe Tai
धन्यवाद 😊😊
Madhura छान सांगितले करून बघत आहे
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan❤
धन्यवाद 😊😊
खूप मस्त रेसिपी. रवा लाडू मी कायम बनवते. आणि तुमचीच रेसिपी फॉलो करते.❤❤
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
S@@MadhurasRecipeMarathi
दीदी तू सांगितल्याप्रमाणे मी लाडू बनवले खूप खूप छान झालेत थँक्यू
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madura tai bina pakache rvyache ladu dhkhva plzz
ruclips.net/video/y0b-Y913xh0/видео.html
Thank you so much tai ,tumhi saangithlya. Pramaane ladu kele mee khup chaan zaaleth 🙏🙏❤️❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan tumcya recipes astat...mi rava ladu same hi racipe try keli...khup chan zale ladu maze... Mr na pn mazya khupach aavadle ladu...tnx tai❤❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Can we use jaggery instead of sugar
Good,mala confusion hota,clear zala
धन्यवाद 😊😊
Nice recipe
Thanks a lot
Khup chan zale ladu ☺️👌
धन्यवाद 😊😊
श्री स्वामी समर्थ🙏 🌹🙏🌹धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
Mazhe sudha asech Chan zhalet thanks for
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
Me karte udya...thanks Madhura
धन्यवाद... करून पहा
खुप छान ताई 👌👌
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
Wa aajach mi banavrar aahe ,aani video aala😊
धन्यवाद.. करून पहा 😊😊
कडक झाल्याने कच्चा पाक बनवला, ताई तू दिलेली टीप फार उपयोगी आली, THANK YOU VERY MUCH😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान मस्त रव्याचे लाडू झाले आहेत धन्यवाद ताई ❤❤
धन्यवाद 😊😊
Balushahi chi recipe dya ma'am
ruclips.net/video/DjpOHMRqzpk/видео.htmlsi=rd6k9Y2P_2_SYDm4
Madurayou aer very great ladu khup chan sundar
धन्यवाद 😊😊
तुला मधुरा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Bina pakache 1 kilo ravyala kiti saman वापरायचे
HAPPY Diwali my dear sweet Tai❤❤🎉🎉
Same to you!!
मस्त👌👌बालुशाही पण दाखवा plz
Khup chan madura Tai mi tumch sagl resipi falo karate apratim 🎉🎉
Chan mi nakki karen. Mala ladu avdtat pan yet nahi. Tumchi recipe baghun khup easy vattal thank you tai❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्त रवा लाडू
धन्यवाद 😊😊
लय भारी🎉😊❤
धन्यवाद 😊😊
Nice Laddu❤❤
Thanks!!
अतिशय सुंदर झाले लाडू आणि टिप्स पण महत्वाची दाखवली ताई आजच बनवते मी
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice laddu
Thanks!!
फारच छान
धन्यवाद 😊😊
मधुराताई आपण सांगितल्या प्रमाणे काल शंकरपाळ्या केल्या लेअर वाली आणि खुसखुशीत झाल्या धन्यवाद ताई!
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi tai.... मी तुमची रेसिपी बघून तंतोतंत तसेच लाडू बनवले. लाडू एवढे छान झाले ,एवढे छान झाले की काय आणि किती सांगू😊
तुमचे रेसिपी मी एवढी फॉलो केली की 10 ...10 मिनिटांचा अलार्म लावला आणि रवा भाजला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाक बनवून लाडू बनवले फक्त माझं रवा फुलून यायला अडीच ते तीन तास लागले एका तासाने चेक केले तेव्हा खूपच पातळ होतं...... फर्स्ट टाइम मी रवा लाडू बनवले. मी खूप घाबरले होते कसे होतील लाडू पण एवढे सुंदर झालेत ना.... माझ्या आठ वर्षाच्या मुलीने सुद्धा वळले लाडू.... एवढी परफेक्ट रेसिपी दिली आहे तुम्ही थँक्यू सो मच❤
मला एक सांगायचं होतं माझी आजी लाडू बनवण्यामध्ये खूप एक्सपर्ट होती शेजारचे तिला लाडूचा पाक बनवायला बोलवायचे पण त्याच्यासारखे लाडू बनवायला आलेच नाहीत घरी कोणाला..... तुमची रेसिपी मला आजीच्या रेसिपी सारखीच वाटली🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kupe chane ahe❤
धन्यवाद 😊😊