Pravin Darekar On Manoj Jarange | प्रवीण दरेकर यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 678

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 12 часов назад +164

    एकदम योग्य निर्णय

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 12 часов назад +299

    बीजेपी चा प्लॅन फेल. अगदी सुवर्णमध्य साधून जरांगे पाटलांचा योग्य निर्णय.

  • @Onlinekamayee
    @Onlinekamayee 12 часов назад +129

    योग्य निर्णय

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 11 часов назад +76

    हा प्रवीण दरेकर तोच का ज्यांनी मुंबई बँक घोटाळा केला

  • @kishorjagtap1193
    @kishorjagtap1193 12 часов назад +185

    बुल्या दरेकर तुला कोण विचारत आम्ही मराठे पाटील शोबत

    • @rajaramghadge7273
      @rajaramghadge7273 11 часов назад +12

      एक नंबर भावा जय भवानी जय शिवराय 🙏

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 11 часов назад +2

      Ubhe raha kalel

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 10 часов назад

      एवढं सगळं आंदोलन करून सुध्धा महायुती ची सत्ता येणार आहे हे जरांगे ला माहीत आहे.
      त्यामुळं जिथं महायुतीचा उमेदवार मजबूत आहे तिथं च हा पाटिल उमेदवार देऊन महायुतीला अडचण करून महा विकास आघाडी चां विजय सोपा करणार.
      जिथं महा विकास आघाडीचा उमेदवार खात्रीशीर निवडूण येणार तिथं जरांगे उमेदवार देणार नाही खास करून शरद पवार आणि मनोज जरांगे एकाच मतदार संघात येणार नाही याची काळजी जरांगे घेणार.

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 9 часов назад +1

      Tu kiti bhumika keli

    • @rameshwargore3356
      @rameshwargore3356 9 часов назад

      😂

  • @janardannichal461
    @janardannichal461 11 часов назад +96

    दरेकर 🚩🔥 उगच मनत नाही.. दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 11 часов назад +89

    ❤जबरजस्त निर्णय जिथं सगळ्यांची बुध्दी थांबते ❤तिथून पुढे निर्णय घेतला ❤❤ह्याच्या गाड्या 360 डिग्री गोल गोल फिरत आहेत 😂😂😂😂 ग्रेट लीडर आदरणीय श्री मनोज दादा सर्वसामान्यांचे सरकार येणार

  • @MADxMARATHA-dl2jf
    @MADxMARATHA-dl2jf 11 часов назад +83

    माझा धर्म बघून नाही तर जात बघून शाळा कॉलेजमध्ये प्रवेश फी घेतली जाते
    खूप लडलो माती साठी
    एक लढा जाती साठी....🚩
    आता कस पाटील म्हणतील तस..👑

  • @Ly7nbx
    @Ly7nbx 12 часов назад +108

    अगदी परिपक्व निर्णय घेण्यात आला आहे

  • @kishorjagtap1193
    @kishorjagtap1193 12 часов назад +132

    पाटील बोलते सब को कोलते आता bjp संपली कसय मग पाटील दिमाग ह्या दरेकरच्या गोळ्या संपल्या 😂😂😂😂

    • @VishalD-u1k
      @VishalD-u1k 11 часов назад +4

      पटेल जाट बघ 😂

    • @baliramthombre9238
      @baliramthombre9238 11 часов назад +5

      हम सब जरागे

    • @SharadNagtilak
      @SharadNagtilak 11 часов назад +1

      Panipat no 2 bip

    • @SANSKAR-g7v
      @SANSKAR-g7v 11 часов назад +2

      ​@VishalDa-u1k आता मराठा बघ

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 10 часов назад

      एवढं सगळं आंदोलन करून सुध्धा महायुती ची सत्ता येणार आहे हे जरांगे ला माहीत आहे.
      त्यामुळं जिथं महायुतीचा उमेदवार मजबूत आहे तिथं च हा पाटिल उमेदवार देऊन महायुतीला अडचण करून महा विकास आघाडी चां विजय सोपा करणार.
      जिथं महा विकास आघाडीचा उमेदवार खात्रीशीर निवडूण येणार तिथं जरांगे उमेदवार देणार नाही खास करून शरद पवार आणि मनोज जरांगे एकाच मतदार संघात येणार नाही याची काळजी जरांगे घेणार.

  • @kushebchinchore742
    @kushebchinchore742 12 часов назад +102

    मुस्लिम मराठा 🚩🚩👍

  • @दुधनागोटफार्म
    @दुधनागोटफार्म 11 часов назад +66

    दरेकर तुला नाही लागनार मेळ
    त्या साठी 24 कँरेट असाव लागत
    जा घरी जा

  • @AshokSakhare-mc3hj
    @AshokSakhare-mc3hj 11 часов назад +46

    दरेकर ला कोण झवतंय का.. ...

  • @mukundghodepatil8462
    @mukundghodepatil8462 11 часов назад +48

    अगदी योग्य निर्णय 🎉फक्त पाटील❤

  • @nikeshbhosale2553
    @nikeshbhosale2553 11 часов назад +51

    अग.. दरेकर बाई याला राजकारण म्हणतात..😂😂एवढं कळतं नाही का tula😂 तुमचं औषध तुम्हालाच दिल.😂

  • @askA146
    @askA146 12 часов назад +133

    🚩🚩🚩 *अखंड मराठा समाज मा.मनोज दादांच्या सोबत आहे. सामान्य जनतेच्या मनातला निर्णय घेतल्याबद्दल मी आपनास धन्यवाद देतो.मी यापूर्वी कधीही मतदान केलेलं नाही, पण यावेळी दिल्लीतून सहपरिवार मतदान करायला येणार.🚩जय शिवराय🚩*

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 12 часов назад +83

    योग्य भुमिका पाटील मराठा समाज जिंकला पाहिजे

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 11 часов назад +27

    पाटील एकदम योग्य निर्णय🚩🚩🚩

  • @dayanandkale2944
    @dayanandkale2944 11 часов назад +30

    फक्त आदेश........💪👍💯

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 11 часов назад +34

    ❤😂ह्यांचे बारा वाजवले दादांनी❤एकदम योग्य निर्णय घेतला ❤दादा तुमची चाल फेगडी पडणार😂😂😂😂😂😂

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 12 часов назад +58

    तुम्ही केळ खा आता 😂😂😂

  • @bajiraotalke6674
    @bajiraotalke6674 12 часов назад +84

    अरे तुम्हाला तेच कळलं नाही पाहिजे भाजपा वाल्यांनो

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 10 часов назад

      एवढं सगळं आंदोलन करून सुध्धा महायुती ची सत्ता येणार आहे हे जरांगे ला माहीत आहे.
      त्यामुळं जिथं महायुतीचा उमेदवार मजबूत आहे तिथं च हा पाटिल उमेदवार देऊन महायुतीला अडचण करून महा विकास आघाडी चां विजय सोपा करणार.
      जिथं महा विकास आघाडीचा उमेदवार खात्रीशीर निवडूण येणार तिथं जरांगे उमेदवार देणार नाही खास करून शरद पवार आणि मनोज जरांगे एकाच मतदार संघात येणार नाही याची काळजी जरांगे घेणार.

  • @sachinkunde8946
    @sachinkunde8946 11 часов назад +24

    तुला वाटतंय 1500 देऊन चित्र बदलले का

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 11 часов назад +25

    दरेकर, बीजेपी घरी जाणार आहे 😂😂😂😂😂😂😂

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 12 часов назад +56

    मराठा समाज विधानसभेत स्पीड ब्रेकर असणार , दरेकर साहेब आपली इच्छा पूर्ण झाली नाही, मराठा समाज आरक्षण विरोधक यांचा सुपडाच साफ करणार

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 10 часов назад +14

    आम्हाला भाजपाला संपवायचं आहे मग भाजपात आमचा भाऊ जरी असला उभा तरीही त्याला मतदान करायचं नाही हे आमचा ठाम विचार आहे कोणी किती बूट चाटा त्यांच्या आम्हाला काही घेणं नाही

    • @SomanathMisal-i3n
      @SomanathMisal-i3n 10 часов назад +1

      हे एकदम बरोबर 💪💪

  • @RamprasadLakhute
    @RamprasadLakhute 12 часов назад +43

    गप बस प्रवीण

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 12 часов назад +55

    काय नीच आहे भाजप राव

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 11 часов назад

      Kas kay

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 7 часов назад

      निच तर जरागे आहे

    • @mahadevjadhav7566
      @mahadevjadhav7566 5 часов назад

      ​@@chandrakantabhang5144भाजप हद्दपार होणार आणि झालच पाहिजे मनोज दादा जरांगे पाटील साहेब कि जय

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 4 часа назад

      गाड।दूखलीका।तुझी।आरै।भाजप।सुपडासाफ
      लीदरा।तुला।आकल।नाही।पाटीलयत​@@chandrakantabhang5144

  • @NamadevDashrathe
    @NamadevDashrathe 11 часов назад +22

    आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे योजना तुम्हाला तुम्ही घ्या

  • @MADxMARATHA-dl2jf
    @MADxMARATHA-dl2jf 11 часов назад +21

    5:21 गृहमंत्र्यांनी मराठा समाजाच्या महिला पुरुष वरती लाठी चार्ज केला आंतरवली सराटी 😔

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 7 часов назад

      दगडफेक आनि जालपोल दंगली घडवून आनने हि कामे कोण केली

    • @anilsusar4978
      @anilsusar4978 6 часов назад

      ​@chandrakanta. bhang5144 Dangli. Chagnya. Hagya. Yani. Kelya

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 4 часа назад

      ​@@chandrakantabhang5144तुझा।आईचा।नवरा हेता

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 12 часов назад +41

    खोटं बोल पण रेटून बोल हेच ते राजकीय पुढारी...जय शिवराय

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 11 часов назад +23

    योग्य निर्णय 👌🏼

  • @spstatuscreation5834
    @spstatuscreation5834 10 часов назад +13

    मी मराठा आहे आणि मनोज जरांगेसोबतच राहणार.bjp वाले लोक निवडू आले तर तेच लोक मराठा समाजाचे काम करणार नाहीत त्यांना माज चडेल.bjp पराभव करायचा आहे

  • @anillendave4364
    @anillendave4364 12 часов назад +31

    Only Manoj jarange patil ❤❤

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 12 часов назад +31

    बाहेरील राज्यात, देशात नोकरी व शिक्षणासाठी असलेला मराठा समाज तरूण व तरूणी विधानसभेत मतदान करण्यासाठी आपल्या गावी येणार आहेत, महायुतीच्या विरोधात 90% टक्के मराठा समाज मतदान करणार आहेत

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 11 часов назад +24

    पाटील कधीच स्वतःच्या स्वार्थाचा विचार करीत नाहीत किंवा भावनिक होवुन चुकीचे निर्णय घेत नाही. हा 14 महिन्याचा अनुभव आजही योग्य सिद्ध झाला आहे.

  • @kishorpawar1430
    @kishorpawar1430 11 часов назад +13

    Correct 🚩👍

  • @ajinkyasaste5680
    @ajinkyasaste5680 11 часов назад +21

    आत्ता टरबूज भुईसपाट होणार😂😂

  • @shubhamkathorepatil6969
    @shubhamkathorepatil6969 10 часов назад +7

    दरेकर च म्हणण आहे की मी किती बापाचा आहे हे मला कळत नाही ही अशी भुमिका माझी आहे

  • @dpatil.
    @dpatil. 11 часов назад +10

    प्रवीण तुला तिकीट दिल का रे😂😂😂

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 11 часов назад +11

    योग्य निर्णय घेतला पाटलांनी

  • @AB7_NEWS
    @AB7_NEWS 10 часов назад +8

    डंग फाटली आहे याची
    पाटील एकदम भारी निर्णय 🚩❤️

  • @NileshShelke-rv7cu
    @NileshShelke-rv7cu 11 часов назад +11

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @balajikothawale7190
    @balajikothawale7190 11 часов назад +10

    प्रवीण दरेकर तूमच्यमुळ bjp ची वाट लागली आहे महाराष्ट्रात...

  • @bapumore5533
    @bapumore5533 10 часов назад +10

    दऱ्या तुझ्यावर आणि अनाजी पांतावर डाव टाकला 😂😂😂

  • @BabasahebKadam-c3m
    @BabasahebKadam-c3m 11 часов назад +7

    योग्य निर्णय आहे दादा

  • @shivrajgadgepatil7721
    @shivrajgadgepatil7721 10 часов назад +7

    दरेकर साहेब आता पाटील म्हणतील तसच होणार

  • @sachinkunde8946
    @sachinkunde8946 11 часов назад +14

    आम्ही करू मदत केळया तुला काय करायचं

  • @krushi712
    @krushi712 10 часов назад +6

    दरेकर तुला काय समजणार गरीबाची व्यथा

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 11 часов назад +11

    बापा पेक्षा नेता मोठा आणि समाजापेक्षा पक्ष मोठा, जोपर्यंत काही मराठे समजतील तोपर्यंत समाजाचे भविष्य अंधारात आहे...😢

  • @vishwambarmore4670
    @vishwambarmore4670 9 часов назад +2

    तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 11 часов назад +10

    दरेकर तु काही सांगू नको . जरांगे पाटील योग्य निर्णय घेत आहेत.

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 8 часов назад +2

    दरेकर तुम्ही म्हणता सर्व समाजातील लोकांना घेऊन चालतो पण फडणवीस म्हणतात की आमचा डिएनये ओबीसी आहे

  • @KrushnaSukashe-d7p
    @KrushnaSukashe-d7p 11 часов назад +16

    आमची एकच भुमिका भाजप हटाओ

  • @santoshkarhale2358
    @santoshkarhale2358 11 часов назад +8

    Only manoj jarange patil.. 🚩🚩

  • @sidheshwarnarwade4652
    @sidheshwarnarwade4652 11 часов назад +8

    सगळ माहित आहे मराठा समजला

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 11 часов назад +16

    BJP वाल्यांचा प्लॅन फेल 😂😂
    महा विकास आगडी कोमात 😂
    पाटील मराठे 🎉🎉❤❤

  • @somnaththorat8499
    @somnaththorat8499 11 часов назад +6

    अगदी योग्य निर्णय घेतला पाटील

  • @kishorparmal1433
    @kishorparmal1433 10 часов назад +10

    आता टरबुज फुटनार..

  • @BhausahebPawar-yi6ds
    @BhausahebPawar-yi6ds 11 часов назад +8

    तु पण नक्कीच पडणार

  • @govinddudhate1018
    @govinddudhate1018 10 часов назад +5

    फक्त जरांगे पाटील

  • @vilasmore2020
    @vilasmore2020 11 часов назад +5

    तुमची यादी अगोदर लागू द्या नंतर पाटील सांगतील

  • @शिवाजीडिखूळे
    @शिवाजीडिखूळे 11 часов назад +7

    तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन कधी चालनर कुत्रानो भाजप हा निच प्रव्रतीचा पक्ष आहे कुत्रानो आता कशे निवडुन येणार तेच बघतोय मराठा समाज

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 8 часов назад +2

    दरेकर फक्त भोकण्यासाठी ठेवला 😂😂😂😂

  • @gajananshelke5235
    @gajananshelke5235 11 часов назад +10

    एक मराठा कोटी मराठा

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 11 часов назад +23

    गनिमी कावा केला पाटील 😂😂

  • @balapa890
    @balapa890 10 часов назад +3

    आली रे आली आता राजकारणाची बारी आली 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩 आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 11 часов назад +7

    अरे आता तू पण तुला काय करायचं आहे ते कर ना आमचं आम्ही बघू

  • @SahebraoLomte-e5t
    @SahebraoLomte-e5t 11 часов назад +6

    साहेब मराठासमाजाचा एवढा अभ्यास केला असतातर बर झाल असत तुम्ही

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 11 часов назад +6

    होय. कुणाला नाहीतर bjp चा विरोध फक्त

  • @vinodgaikwad9275
    @vinodgaikwad9275 11 часов назад +12

    राजकारणी लोकांनो तुम्ही काही ही बोला. पण आता समाज तुमच्या कुठल्या गोष्टी कडये कोणी लक्ष देत नाही. तुम्हाला एक शेतकऱ्याचा पोरगा भारी पडतोय. आता कसं मनोज दादा म्हणतील तसं.

  • @GovindaGhadge
    @GovindaGhadge 12 часов назад +16

    अरे दरेकर दलिया ना आयेगा

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 9 часов назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली होती एकनाथ शिंदे यांनी खोट्या सप्ताहात आरक्षण देतो म्हणतो का आता काय झालं रे

  • @AshokJagtap-dk9kw
    @AshokJagtap-dk9kw 8 часов назад +1

    जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ

  • @DhanajiMane-h4l
    @DhanajiMane-h4l 10 часов назад +2

    दरेकर तुम्ही काय बोलताय
    तुम्ही मराठा आहात का
    जरांगे पाटील म्हणतील तेच
    ❤️❤️❤️

  • @sureshshinde7356
    @sureshshinde7356 10 часов назад +4

    अरे मराठा मुस्लिम दलित एक होनार हे लक्षात घ्या 70 टक्के मतदान बाजुला होनार हे लक्षात घ्या परत निकाल लागला कि शिंदे साहेब सोबत येणार फक्त भाजप नको हि रननिति आहे जरांगे पाटिल फॅक्टर चालणार

  • @teacher6074
    @teacher6074 9 часов назад +1

    हिम्मत असेल तर जरा रांगेने एक उमेदवार उभा करून दाखवावा😂

  • @anilshinde9734
    @anilshinde9734 7 часов назад +1

    ठासुन सांगितले की तुमचे गणीत जुळून येणार.मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर तुमच गणीत बीघडवणार😂😂😂

  • @bhagwatdhale9373
    @bhagwatdhale9373 11 часов назад +13

    दरेकर मावशी आता शांत राय ग बाई

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n 9 часов назад +1

    घाबरलंय...😂😂😂💪

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 9 часов назад +1

    दरेकर साहेब कळेल निवडणुका झाल्यावर

  • @vijaywagh7881
    @vijaywagh7881 9 часов назад +1

    खूप चांगला, अगदी योग्य निर्णय जरांगे पाटील. स्वागत आहे.

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 8 часов назад +2

    मावशी पंत चां चाटू.बँक लुटारू😂

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 8 часов назад +1

    दरेकर तुम्ही कशाला टेन्शन घेता पाटील खंबीर आहेत

  • @SunN2148
    @SunN2148 10 часов назад +2

    आली रे आली तुझी बारी आली 😂😂

  • @वैभवनांद्रे-ङ5य

    एकदम बरोबर आहे

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 8 часов назад

    दरेकर आम्हाला जरांगे पाटलाचा गर्व आहे स्वाभिमान आहे आम्हाला मनोज दादा चा

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 8 часов назад +1

    दरेकर विधानपरिषदेवर मागच्या दाराने आमदार झालास म्हणून बर. नाहीतर आज असं मिटूमिटू बोलला नसतास....

  • @apatil938
    @apatil938 8 часов назад +1

    योग्य निर्णय आहे पाटलाचा
    दरेकर आम्ही जंरागे पाटील यांच्या सोबत च आहेत
    तुम्ही काही बोंबला

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs 9 часов назад

    संभाजी नगर जिल्यातले आठ चालू आमदार पाडायचे पाटलाचा आदेश

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 9 часов назад

    सेटलमेंट काय होणार यावर अवलंबून पडणार का उभे करणार, हे सगळं लेकरांच्या साठी. एक जारंगे लाख जे सी बी

  • @d.rsonawane7488
    @d.rsonawane7488 9 часов назад

    काय बोलावे समजेना दर्याला... 🤣🤣🤣🤣गेला उडत आता... 🤣🤣🤣

  • @rajebhaumahatme9224
    @rajebhaumahatme9224 11 часов назад +3

    म्हणजे तुला फायदा होतो का नाही रे दरेकर

  • @parasramranher4823
    @parasramranher4823 9 часов назад

    कोणाचे काम केले ते आम्हाला सर्व काही कळत आम्ही एव्हढे दुध्खुळे नाहीत

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 11 часов назад +7

    दरेकर आम्हाला फक्त तुझ्या पक्षाला पाडण्यात मजा येणार 😂😂

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 10 часов назад +2

    दादांनी बरोबर गेम केला bjp चा...
    उभे पन करायचे आणि पडायचे पन.
    जिथे तुमचा विचार संपतो तिथून पुढे दादांचा विचार सुरु होतो

  • @nitinbhosale8002
    @nitinbhosale8002 8 часов назад +1

    खुपचं योग्य निर्णय घेतला पाटील तुम्ही..या निर्णयामुळे बीजेपीला जे अपेक्षित होते ते साध्य तर झाले नाही हे दरेकरांच्या बोलण्यातून समजून येत आहे.. आणि या मागच्या दारातून चाटून आमदारकी मिळवलेल्या नेत्याला मुद्दाम बीजेपी मिडीयाचा पुढे ढकलते कारण यांचा आणि जनतेचा काहीच संबंध नसतो

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 11 часов назад +9

    mastermind patil 💥👑🥳

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 9 часов назад

    साहेब आपली बोलती बंद झालेली आहे.त्यामुळे थातूर मातूर उत्तर. जरांगे पाटील यांच अस्तित्व जनतेच्या लक्षात आलेल आहे. समोरच्याचा सूपडासाफ निश्चित आहे.

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 8 часов назад

    फडणीसाने महाराष्ट्रातील भाजपचे जुने कार्यकर्ते ,नेते , यांची वाट लावली, पक्ष फोडुन सरकार पाडले, राजकीय अस्थिरता निर्माण केली, .हे पण सांगा. बोलला