लागवडीपासून ते हार्वेस्टिंग परेंत च शडुल कोणत वापरावे त्याचा व्हिडिओ बनवा दादा नवीन शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नाही तुमच्यामुळे नवीन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तुमचे सर्व व्हिडिओ मुळे शेतकऱ्यांना खुप फायदा होतो आहे. पहिल्या आलवणीपासून ते हार्वेस्टिंग परेंट शेडूल पाठवा दादा.
व्हिडिओ फार छान आहे
खुपच. छान व उपयोगी माहिती.आभारी.
Hoy sir tumche vidio kup avadtat
Jasst utapan konta merche madhe ahe te saga
kandyamadhe mirchi gheta yeil ka
Bedgii mirchi lagavd badal sanga
Good information sir
Thanks
Bharari 1222 lal karayala chalte ka
Best video ahet
Ak 47 ला लालसर मिरची होण्यासाठी कोणती फवारणी करावी
भाऊ मिरची लागवड केल्यानंतर किती दिवसांनी पहिली फवारणी करावयाची
फेब्रुवारी मध्ये लाल परी मिरची लावली तर चालेल का साहेब
खुप खुप छान
Very nice sir,👍🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏
Best
मला बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे संकेश्वरी मिरची लागवड करावयाची आहे
Best 🙏🙏🚩🚩
आपन. जानेवारी. मधे. मिरचि. लागवड. करुशकतो. का. लाल. मिरचि
वांगी आणि टोमॅटो आता लावली तर फायदा होईल का.?
Mast❤
भाऊ साहेब अतिशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
माझी नवतेज मिर्ची लावली आहे सध्या भाव नाही लाल केली तर चालेल का
फक्त लाल साठी कोणती बेस्ट व्हरायटी आहे
Arunim
15 एप्रिल पर्यंत लावली तर चालेल का.
मिरची ला sprinkler ने पाणी दिले तर चालेल का?
मला मिरची लागवड करायची आहे मला माहिती सांगा
Mala pan lavayche ahe
लवंगी मिरची चे बियाणे कसे मिळावे किंवा कोठे मिळेल?
मिरचीत अंतर पिक वांगी चालतील काय
चालतात
Best best
मीरची लावगन केली आहे एक महिना झाला कोथींबीर लावगन केली तर चालेल का
अनुष्का
लाल मिरची बी याने सागा
भाऊ तूम्ही भरारी 1222 चे बियाणे साठी जो फोन नंबर दिला होता तो लागलाच नाही.
Mirachi madhe kote antar pik lawave dada te saga
भरारी 122
S🎉🎉s
😅लाल मीरची कधी रावने त्याची काळजी कशी घवे
Lay zatt ahe yet
आता तुरी मध्ये फुल कोबी लावली तर चालेल का?
Prayog karun pahayala kay harkat aahe dada
लागवडीपासून ते हार्वेस्टिंग परेंत च शडुल कोणत वापरावे त्याचा व्हिडिओ बनवा दादा नवीन शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नाही तुमच्यामुळे नवीन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तुमचे सर्व व्हिडिओ मुळे शेतकऱ्यांना खुप फायदा होतो आहे. पहिल्या आलवणीपासून ते हार्वेस्टिंग परेंट शेडूल पाठवा दादा.
बीड जिल्ह्यात संकेश्वरी मिरची लागवड कोणी केली आहे का❓