झटपट ,कुरकुरीत 🌽मक्याची भजी |दाणे काढायचं टेन्शन न घेता 10 मिनिटांत कुरकुरीत कॉर्न पकोडा|Corn pakoda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • साहित्य
    मक्याचे कणीस-2
    हिरवी मिरची-2
    लसूण-7, 8पाकळ्या
    आलं-1/2 इंच
    कोथिंबीर- वाटीभर
    हळद-1/4 tsp
    लाल तिखट- 1/4 tsp
    हिंग-2 चिमुट
    मीठ चवीनुसार
    बेसन- 6tbsp
    तांदुळाची पिठी- 2tbsp
    तेल तळण्यासाठी
    #makychibhaji,#मक्याचीभजीरेसिपी,#cornpakoda,#purnabrahma

Комментарии • 26

  • @sambhajirege1189
    @sambhajirege1189 3 года назад +5

    हा बहुतेक हा पहिलाच वीडीयो आला असावा. खर ही भजी गरम गरम खल्ली तर खूपच मस्त लागते.
    आपण छान सोनेरी तळून कुरकुरीत खमंग केलेली वाटत आहे.समोर असते तर दोन चार तर खल्ले च असते.
    तांदूळाच्या पीठा मुळे पदार्थ कुरकुरीत होतो.मिश्रणात काय मसाले घालावे ही तर आप आपली आवड.व मला काही ठाऊक ही नाही. पण तस हे सिंपल च इतके छान लागतात.कांदा लसुण मसाले ची तशी गरज वाटत नाहीं.
    अमचा कडे हमखास बनवतात.वाट च पाहत असतो केव्हा कणसे येतात.शेती
    असल्याने जेव्हा हे खाया सारखे झाले कि पूर्ण परिवार शेतावर च जेव्हा जमेल तस जाऊन तिथे च भरपूर करून खातो.
    भाजून सुद्धा.वेगळी च मजा येते. हल्ली कुठं ही जाण टाळाव.पाऊस पण येत आहे.म्हणून कणसे दारावर आले ते घेऊन अमचा कडे दोन वेळा करून झाले.अता सीझन भर बनतील.
    घरचांची आवड प्रमाणे जरा सा फरक फक्त
    इतकाच कि दिसला कि, बहुतेक उद्या चा बेत ठरवून अशातल्या रेसिपी करतात.
    म्हणून रात्री च चण्याची डाळ भिजवून सकाळी तिला उपसून स्वच्छ धुवून मग चाळणीत ठेऊन पाणी गाळून मिक्सर वर भरड करतात, मिश्रण आपण केल तस च असत त्यात हे मिक्स करतात,जीरे, मिरपूड आवर्जून घालतात.छान पैकी हिंग पण. मस्त फ्लेवर येतो. आपण ही मिश्रणात घातला च आहे.
    आजकाल तर फ्रोजन वर्ष भर मिळतात. वाटेल तेव्हा करून खा.पण ताज्या ची चव वेगळी च असते
    कृति सुरेख केली. धन्यवाद.

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  3 года назад +1

      वेळ काढून या भजिंच सुंदर वर्णन केलं आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. खरच इतर भजी पेक्षा या कोवळ्या कनिसाची भजी खूपच चविष्ट लागतात

    • @sambhajirege1189
      @sambhajirege1189 3 года назад +2

      @@purnabrahma_By_Anjali
      आभार ताई.
      बरोबर म्हणालात.सुरूवातीला जरा जास्त च नरम रसाळ येतात त्यांचा त सत्व कमी व पाण्या च प्रमाण जास्त असतो. ते किषणी वर किसले कि नुसता चोथा चोथा ,
      त्यातून रस पिळून घ्या अशे असतात.ह्या पेक्षा जरा जरा जास्त सत्वा चे,जे आपण निवडले हे पण कौतुकास्पद आहे.
      रेसिपी येत ही असली तरी जिज्ञासा मुळे सीझन करता विशेष शोध होतो.वर्ष दोन वर्ष जून्या साईट वर पुष्कळ असतात पण स्ट्रीट फूड चा वेगळा चव खाल्लेला असेल तर आणि सगळ्यांचा कृति त काळा चा माना ने चेंज असू शकतो.जस आपण अक्खे दाणे ही टाकले.छान लागतील.पण हे गरम तेलात फुटू शकता.कृ दक्षता राखावी.
      आपण वेळेवर शेयर केली हे धोरण महत्त्वाच.बोर झाला असाल.क्षमस्व.

  • @smitasurve704
    @smitasurve704 3 года назад +3

    एकदम tempting

  • @rashmisfoodfeed1846
    @rashmisfoodfeed1846 3 года назад +2

    Wow nice 👌👍🔔❤

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 Год назад

    दाणे गोडच असतात

  • @ruchitaghag783
    @ruchitaghag783 3 года назад +2

    खूपच छान रेसिपी दाखवली 👍👌

  • @Vidishatridhuvan555
    @Vidishatridhuvan555 3 года назад +3

    छान

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/QC0XJw-N2AA/видео.html.

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/QC0XJw-N2AA/видео.html...

  • @premakumar6822
    @premakumar6822 3 года назад +2

    Khup mast ani soppi aahe. Thanks

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  3 года назад +1

      धन्यवाद 😍😍😍 सतत असच प्रोत्साहन देत रहा 😊😊😊

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/QC0XJw-N2AA/видео.html..

  • @sunilbagul2115
    @sunilbagul2115 3 года назад +2

    Nice

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/QC0XJw-N2AA/видео.html

  • @dhrutijoshi2932
    @dhrutijoshi2932 Год назад

    😊

  • @tejaswinisonawane86
    @tejaswinisonawane86 Год назад +1

    Can we use cornflour instead of rice flour

  • @anilshewale8219
    @anilshewale8219 6 месяцев назад

    👍👍🙏🙏

  • @aniljadhav1219
    @aniljadhav1219 2 года назад +4

    स्वीट कॉर्न घेतलं का साधी आपली देशी कणीस आहे ताई प्लिज रिप्लाय द्या

  • @swapna5794
    @swapna5794 3 года назад +1

    तुम्ही कृपया आवळयाची अशी रेसिपि दाखवा की जी sugarfree, oilfree आणि वर्षभर टिकणारी असेल 🙏

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  3 года назад

      गुळाची आवळा कँडी रेसिपी👇👇👇 ruclips.net/video/4LiKQ0ehV0A/видео.html

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/QC0XJw-N2AA/видео.html

  • @sushmashukla8004
    @sushmashukla8004 6 месяцев назад

    कांदे नही डाला