Gopinath Munde : शेतकऱ्याचा मुलगा ते लोकनेता बनण्यापर्यंतचा प्रवास | Pankaja Munde | Dhananjay Munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #GopinathMunde #sharadpawar #PankajaMunde
    कोणताही वारसा नसताना राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे राजकारणी म्हणून गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेतलं जातं. सातत्यानं केलेल्या संघर्षाच्या, कष्टाच्या, जोरावर ते लोकनेते झाले. १२ डिसेंबर १९४९ ला बीडच्या परळी तालुक्यातल्या नाथ्रा गावी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती. शिक्षणाच्या नावानं घरात कुणी मार्गदर्शन करणारंही नव्हतं. मग आजूबाजूच्या परिस्थितीतून धडे घेत मुंडेंनी स्वतःचं स्वतःचे निर्णय घेत नवं राजकारण उभं केलं. भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपला राज्यात बहुजन समाजात जनाधार मिळवून देण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं. मुंडेंनी राज्यभर कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभं केलं होतं. त्यामुळेच मुंडे हयात होते तेव्हापासूनच मुंडेंचा वारसदार कोण होणार याची चर्चा सुरू झाली होती. कोणताही वारसा नसताना स्वतःची राजकारण उभं करणाऱ्या मुंडेंचा वारसदार बनण्यावरून राजकारण होतं. या व्हिडिओत बघा, गोपीनाथ मुंडे कोण होते?
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Комментарии • 26

  • @amolmungekar6119
    @amolmungekar6119 3 года назад +5

    Great man. People's leader always.

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 года назад +3

    महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब, वारसा लोकनेत्याचा...✌️✌️✌️

  • @tush.r.misal33
    @tush.r.misal33 3 года назад +5

    बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या कोयत्याची धार आणि ४० वर्षे संघर्ष करून उसतोड कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...

  • @ankushghuge1261
    @ankushghuge1261 3 года назад +12

    Miss you munde saheb

  • @sharadgarkal7527
    @sharadgarkal7527 3 года назад +5

    Miss you साहेब ❤️

  • @krishnasalunkhe6968
    @krishnasalunkhe6968 3 года назад +10

    I love you Munde Saheb 😘😭

  • @balajigholwe9231
    @balajigholwe9231 3 года назад +6

    Miss u saheb

  • @mehulbodake1133
    @mehulbodake1133 3 года назад +7

    Munde Saheb 😥😥

  • @Suhas_S.29
    @Suhas_S.29 3 года назад +6

    Miss you SAHEB

  • @anandrao7668
    @anandrao7668 Год назад +2

    पक्ष निवड चुकली जो पक्ष मोठा केला तोच फडणवीस यांनी ताब्यात घेऊन मुंढे घराने राजकारणातून बाहेर काढले .

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 Год назад +2

    अपघात नाही घातपाती निधन 😥😥

  • @mangeshavhad617
    @mangeshavhad617 3 года назад +2

    Miss you saheb ,tumhi amcha swabhiman hote..

  • @storiesplussongs8418
    @storiesplussongs8418 3 года назад +7

    हादसे उनके करीब आकर पलट जाते रहे
    अपनी चादर देखकर जो पांव फैलाते रहे

  • @vikaskabade2819
    @vikaskabade2819 3 года назад +3

    🙏🙏🌷🌷

  • @bankatkedar4827
    @bankatkedar4827 3 года назад +2

    Jai gopinatha

  • @faisalrazvi5089
    @faisalrazvi5089 3 года назад +5

    😭😭😭😭

  • @BangarApparav
    @BangarApparav 17 дней назад

    Jay gopinath saheb❤❤❤

  • @RavikantRajendraJadhav789
    @RavikantRajendraJadhav789 Год назад +2

    होय भाजप च्याच लोकांनी गेम केला मुंडे साहेबांचा

  • @sambhajijadhav2489
    @sambhajijadhav2489 3 года назад +2

    Miss you saheab

  • @VaibhavMunde-o3c
    @VaibhavMunde-o3c Месяц назад

    Miss u Saheb 😢

  • @atulbhabad9980
    @atulbhabad9980 3 года назад +3

    😟

  • @babasahebnaiknavare3752
    @babasahebnaiknavare3752 3 года назад +2

    Asa neta hone nahi mune saheb amarahe

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 3 года назад +3

    Shetakaryachya mulaga neta , mantri hou shakato tar rikshavala udyogpati hou shakat nahi ka ?

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 3 года назад +5

    Miss you saheb

  • @ganeshtandale2337
    @ganeshtandale2337 3 года назад +2

    Miss you saheb