गहू फुटव्यांसाठी पहिली फवारणी | gahu futva pahili favarni | गहू पिकाचा फुटवा करण्यासाठी उपाय |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024
  • गहू फुटव्यांसाठी पहिली फवारणी | gahu futva pahili favarni | गहू पिकाचा फुटवा करण्यासाठी उपाय | gehu
    शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बीतील मुख्य पीकांपैकी मुख्य पीक म्हणून गहू पिका कडे पाहिलं जात. अनेक शेतकरी गव्हा कड पाहिजे तस लक्ष देत नाहीत. जर तुम्ही एक दोन फवारण्या, खताचा डोस आणि पाणी नियोजन केलं तर गाव्हा पासून घरघोस उत्पादन मिळवू शकता.
    तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गहू पिकांमध्ये पहिली फवारणी कोणते करायची याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे.
    पहिली फवारणी का महत्वाची आहे कारण या फवारणीपासून गहू पिकामध्ये फुटवे निघतात , जितकी जास्त फुटव्यांची संख्या , तेवढ्या जास्त ओंब्या, जेवढ्या जास्त ओंब्या तेवढे जास्त उत्पादन त्यामुळे पहिली फवारणी करणे अतिशय महत्वाचे आहे.
    तर हि फवारणी गहू पेरणीनंतर ३० दिवसांनी करायची आहे.
    या फवारणीमध्ये चांगल्या फुटव्यांसाठी नत्र आणी स्फुरद या अन्नद्रव्यांची गरज पडते हे नुतरीएंट असलेले १२ ६१ ०० हे विद्राव्य ७५ ग्राम त्यासोबतच काळा मावा नियंत्रणासाठी Actra कीटकनाशक १० ग्राम + सकाळी पडत असलेल्या धुक्यामुळे करपा नियंत्रणासाठी साफ हे बुरशीनाशक ३० ग्राम प्रति १५ लिटर पंप या प्रमाणात फवारणी करायची आहे. या फवारणीच्या चांगल्या result साठी IFC कंपनीचे सिलिकॉन बेस स्टिकर ५ मिली प्रति पुम्पसाठी वापरायचे आहे.
    तसेच घरगुती जैविक फवारणीमध्ये जर पाहायला गेले तर आपण देशी गाईचे गोमूत्र एक ग्लास म्हणजे
    २५० मिली + त्यासोबतच दुध २५० मिली प्रति १५ लिटर पम्पासाठी फवारणीला घेऊ शकता.
    वरील फवारणी हि आपल्याला सकाळी धुक्यामुळं पानांवर साचलेलं पाणी निचरल्यानंतर किंवा रात्री ४ नंतर करायची आहे. आपल्याला गहू पिकात १००% फुटव्यांची प्रमाण वाढलेले दिसेल.
    #गहू_पीक_पहिली_फवारणी
    #wheat_crop_first_spray
    #gehu_me_futav_ke_liye_phila_speay
    #ghu_pik_phila_spray
    #गहू_पीक_माहिती
    #gahu_favarni
    #gehu_ki_kheti_me_phila_spray
    #gahu_pikat_adhik_futave
    #gahvachi_sheti
    #गहू_पीक_फुटवा_उपाय
    #गहू_तण _नाशक_फवारणी
    #Agri_Doctor_Marathi
    #Agri_Doctor_Somnath
    #ghu_pikat_fvarni
    #wheat
    ✅👨‍🌾 नमस्कार शेतकरी बंधूंनो 🙏 मी सोमनाथ मुंडे ( B.Sc. Agriculture) ॲग्री डॉक्टर- Agri Doctor Marathi - या यूट्यूब 📺 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. 💐 या चॅनेल च्या माध्यमातून आपल्याला शेती आणि शेतीपूरक व्यवसाय संबंधित सर्व प्रकारची माहिती असलेले विडिओ पाहायला मिळतील., हा चॅनल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. कृपया चॅनल ला सबस्काईब ▶️ करा तसेच शेजारील बेल 🔔वरती क्लिक करा. 🤝
    Agriculture Farming पाणी_नियोजन Shetkari शेती ऍग्रीडॉक्टर कृषिमित्र shetkari_putra Agri_Doctor ॲग्री_डॉक्टर_सोमनाथ agri_doctor लागवड sheti doctors कृषी_डॉक्टर आधुनिक_शेती म्हैसपालन उद्योग शेतीपूरक_व्यवसाय bajarbhav खते kid rog reshim khat niyojn कीटकनाशक in maharashtra शेळी पालन marathi favarani बुरशीनाशक tonic pikachi mahiti महाराष्ट्र bail मराठी bajar mati तणनाशक शेंद्रीय शेती biyane उत्पन्न पेरणी seed rog upchar हवामान crop दुध upay how to fayde desi formula Agri Doctor Somnath ॲग्रीडॉक्टरसोमनाथ Hawaaman Climate कीड-रोग Kid-rog तंत्रज्ञान Tantradnyaaan Technology बाजारभाव Bazarbhaav Pests and diseases Market prices शेती Sheti Farming कृषि Krishi Agriculture पिक Pik Crop ऊपज Yield उत्पन्न Utpadan Production बियाणे Biyane Seeds खते Khate Fertilizers पाणी Paani Water हवामान pikachi mahiti pik
    बीज kharip crops rabbi crop summmer crops
    Indian farming Indian Farmer Shetkari Putra Shetichi Mahiti
    ✅आमचे इतर सोशल मीडिया पेजेस
    👉1️⃣ यू-ट्यूब - / @agri_doctor_somnath
    👉2️⃣व्हाट्स अप ग्रुप - chat.whatsapp....
    👉3️⃣इंस्टाग्राम -www.instagram....
    👉4️⃣फेसबुक - www.facebook.c...
    👉5️⃣लिंक्ड इन - / somnath-munde-784a28273
    👉6️⃣ट्विटर - x.com/agri_doc...
    Agri Doctor Marathi या आपल्या यू-ट्यूब चॅनलवर येणारे व्हिडीओ तुम्हाला जर आवडले तर व्हिडीओला लाईक,👍 कमेंट,✒️ शेअर 🤝 आणि यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब ▶️ करायला विसरू नका तसेच सोबतचे बेल 🔔 आयकॉन बटन दाबा जेणेकरून चैनलवर आलेल्या नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, तर भेटुया चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, तूर्तास 🙏 धन्यवाद 🙏

Комментарии • 1

  • @hamidshaikh3628
    @hamidshaikh3628 8 дней назад

    खुप छान माहिती सर