पंकजाताई तुम्ही थोडं थांबा तुम्ही काम करीत आहोत तुम्हाला स्टॉप करीत आहे तुम्ही काय करीत आहोत हे मी म्हणत नाही तुम्ही चांगले आहोत की वाईट आहोत हे म्हणत नाही पुढे 100 वर्षाकरिता तुम्ही माझ्याजवळ सत्ता दिली आणि तुम्ही कोणाजवळ काम करायचा आहे युपी बिहार ला तुम्ही काम करू शकता काय हे मी म्हणत नाही माझं ऐकून घेत असाल आणि माझ्यासोबत राहत असाल तुम्ही जिल्हा कसा तयार केलेला आहे तसाच मी तालुका तयार करील जिल्हा तयार करील इमोशन ला माझ्यासाठी तुम्ही तयार करा जय संविधान जय क्रांती पण मी मालक जय शिवराय ठेवणार आहे
आंदोलन काही करून उपयोग नाही आपल्या मंत्रालयामध्ये पैसा नाही मंत्रालय आपल्याला जपून ठेवायचं असेल आपला नवीन इंडिया झालेला आहे त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायचा आहे नवीन खाण्या पिण्या मध्ये किंवा चार तास काम करायचं आहे आठ तास काम करायचा आहे 10 तास काम करायचा आहे तुम्ही काम करीत आहात मला मान्य आहे फक्त मी काय म्हणतो तुम्ही हे फक्त माझं आहे का तुम्ही इमोशनल चांगले आहोत तुम्ही देव आहात हे मला मान्य आहे जय क्रांती संविधान या लोकांना पण आपल्याला मिळून मिसळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी त्यांचं जेवण आणि आपलं जेवण थोडा फरक आहे पण त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना काम जास्त करायचे किंवा कमी करायचे हे आपण सांगायचं नाही टू व्हीलर दाखवायची फोर व्हीलर दाखवायची कामामध्ये काय दाखवायचे ते दाखवा
Aho madam... Pankaja tai khup vela bolun zhale ya sub var..tu nav ghet firte ha dishi to doshi..te nav ghet nai...evdech farak...kon doshi te police n court tharvte... educated ahat ..ase konche nav tya kadich ghet nai...tyancha to sabhavch ahe...
अगदी बरोबर, दमानिया ताई आम्ही आपल्यासोबत आहोत .
सलाम ताई तुमच्या कार्याला
Salam chaan tai
Aamhi aahot tumcha barobar
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई तुमच्या कार्यक्षेत्रात आवाज उठवला कोटी कोटी प्रणाम ताई रामकृष्ण हरी
ग्रेट ताई 💪💪
खूप स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.
सलाम ताई तुम्हांला 🫡🫡
Tai ek no
Barobar ahe
जयभीम वाले आतापर्यंत रस्त्यावर एकजुटीने उभे असते...नुसते एक आणि लाख वाले सारखं नाही
आंधळे प्रकरणात दमानिया ताई का बोलले नाहीत 😮
Good
चक्का जाम म्हणजे जनता खड्यात गेली तरी चालेल. हो की नाही. 🤣🤣🤣
पंकजाताई तुम्ही थोडं थांबा तुम्ही काम करीत आहोत तुम्हाला स्टॉप करीत आहे तुम्ही काय करीत आहोत हे मी म्हणत नाही तुम्ही चांगले आहोत की वाईट आहोत हे म्हणत नाही पुढे 100 वर्षाकरिता तुम्ही माझ्याजवळ सत्ता दिली आणि तुम्ही कोणाजवळ काम करायचा आहे युपी बिहार ला तुम्ही काम करू शकता काय हे मी म्हणत नाही माझं ऐकून घेत असाल आणि माझ्यासोबत राहत असाल तुम्ही जिल्हा कसा तयार केलेला आहे तसाच मी तालुका तयार करील जिल्हा तयार करील इमोशन ला माझ्यासाठी तुम्ही तयार करा जय संविधान जय क्रांती पण मी मालक जय शिवराय ठेवणार आहे
Grert tai
राजीनामा घेऊन कुणाला पालक मंत्री करणार.जितेंद्र आव्हाड ला करा. 🤣🤣🤣
Damania Madam is 100% correct
अहो देशात राजकीय दुखवटा असताना ही बाई मंत्री पदाचा भार उरकून घेते म्हणजे किती हपापलेलली बाई असेल पदासाठी..
लवाद्या सगळ्यात आधी ताईच मानल्या साईड लावा बाशन बघ
जेवा गरीबांची घरे जलत होती तेवा दमणी झोपली होती का ?
तेव्हा कोणाला माहीत होते का आता तर पुर्ण महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चालू आहे
आंदोलन काही करून उपयोग नाही आपल्या मंत्रालयामध्ये पैसा नाही मंत्रालय आपल्याला जपून ठेवायचं असेल आपला नवीन इंडिया झालेला आहे त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायचा आहे नवीन खाण्या पिण्या मध्ये किंवा चार तास काम करायचं आहे आठ तास काम करायचा आहे 10 तास काम करायचा आहे तुम्ही काम करीत आहात मला मान्य आहे फक्त मी काय म्हणतो तुम्ही हे फक्त माझं आहे का तुम्ही इमोशनल चांगले आहोत तुम्ही देव आहात हे मला मान्य आहे जय क्रांती संविधान या लोकांना पण आपल्याला मिळून मिसळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी त्यांचं जेवण आणि आपलं जेवण थोडा फरक आहे पण त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना काम जास्त करायचे किंवा कमी करायचे हे आपण सांगायचं नाही टू व्हीलर दाखवायची फोर व्हीलर दाखवायची कामामध्ये काय दाखवायचे ते दाखवा
कशी बोलेल पंकजा तिची लेकर आहेत ना
पोकळ सामाजिक कार्यकर्ते
Obc ना ka target
Aarey Madam tumhi khadse la samapawala dhananjay munde la samapawala nighalay ka wanjari samaj samaj aahe samapat nahi
🫡 mam
Tula kiti rupees milale
जेवण करून आंदोलन करा. 🤣🤣🤣
ही बाई ह्या साठी सुपारी देऊन पाठवलेली आहे
Aho madam... Pankaja tai khup vela bolun zhale ya sub var..tu nav ghet firte ha dishi to doshi..te nav ghet nai...evdech farak...kon doshi te police n court tharvte... educated ahat ..ase konche nav tya kadich ghet nai...tyancha to sabhavch ahe...
Bai kiti ghetale😂
धन्यवाद ताई
सलाम ताई तुमच्या कार्याला