सर्व मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार.. तुम्ही देशाची शान आहात. अल्ला तुमच्यावर कृपा करो. आणि असाच एकमेकांप्रती बंधुभाव समस्त भारतवर्षात वाढत जावॊ हीच ईश्वराकडे प्रार्थना.
खरच आपण समाजाला नविन संदेश देवून मराठा समाजासोबत खांद्याला खांदा लावून लढत आहात हे मराठा समाज कधीही विसरणार नाही. मुस्लिम बांधवांचे खूप खूप मनःपूर्वक आभार 🙏🙏
मुंबई Tak चायनल चे मनःपूर्वक आभार, तुम्ही मराठा मुस्लिम चे ऐक्य सविस्तर जनतेला दाखवून दिले, मनोज जरांगे पाटील यांचा लढा सर्व शेतकरी जे शेती करता ,मग तो कोणत्याही समाजाचा असो , मराठा मुस्लिम एकता जिंदाबाद.
१ नंबर भावांनो सार्थ अभिमान आहे तुमचा,पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिले आपण एक आहोत.सर्व मुस्लिम बांधवाना खूप खूप धन्यवाद. अशीच एकजूट कायम ठेवू. आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख .❤👏
@@firexgaming8469औरंगजेब क्रूर च होता..त्यानी आपल्या राजांना क्रूरतेनेच मारले त्या मुस्लिमांबद्दल रोष आहेच पण काही मुस्लिम आपल्या राज्यात असे पण आहेत जे आपल्याला सहकार्य करतात.. आपल्या सणांमध्ये त्यांचा समावेश आहे कित्येक आपले मित्र मंडळीही आहेत जे आपल्याला कधी ना कधी गरजेला उपयोगी पडलेत आणि आपण ही त्यांचा गरजेला उपयोगी पडलोय याचा अर्थ असा नाही की सगळ्याच मुस्लिमांचा द्वेश करायचा….
शिवरायांची शिकवण अजूनही जिवंत आहे हे मुस्लिम बांधवांनी दाखऊन दिले.शिवरायाच्या तोफेचा सर सेनापती हा मुस्लिम मावळा होता तसे हे मावळे आजही सोबत आहेत from rekha patil nanded
तुमचे हे कार्य एक मराठा कधीच विसरू शकत नाही आम्ही पण तुमच्या सोबत आहोत खांद्याला खांदा लावून बस्स झालं ह्या ब्राह्मनाच हिंदुत्व आमचं हिंदुत्व तुकोबारायाचं आहे प्रबोधनकाराचं आहे.
बरोबर भाऊ. उद्या राम मंदिराचा अतिप्रचंड मोठा सोहळा होत आहे. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे कारण आपल्याला प्रिय असलेली एक मशीद पाडून ते मंदिर बांधले गेले आहे.
आमचे राजे मनोज जरांगे पाटील शिवाजी महाराजांचा वारसा चालवीत आहेत हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सब है भाई भाई धन्यवाद मुस्लिम बांधवांनो आम्ही नक्कीच तुमचे उपकार विसरणार नाहीत
हृदय भरून आले हा प्रसंग बघून. मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार.🙏🙏 काश मेरे मुल्क में ऐसी फिजा बने मंदिर कही तुटे तो उसका रंज मुसलमा को हो, पामल ना हो जाए मस्जिद की आबरु इस्की फिकीर मंदिर के निजेवान को हो. 🙏🙏
आरक्षणकी लढाईमे दो तरहके लोग थे जो मर्द थे वो जंग मे गये जो मर्द थे वो जंग मे गये.... .जो हीजडे थे वो संघ मे गये... ....जय शिवराय...एक मराठा लाख मराठा ........: त्या स्वामीच्या पालखीला सगळ्या सोयी सुवीधा देणाऱ्या प्रशासनाला लाज वाटली पाहीजे....शिवाजी माहाराजांच्या मावळ्यांना सोयीसुवीधा का देत नाही....बामणी सरकारचा निषेध 2:12
सर्व मुस्लिम बांधवांना धन्यवाद सिल्ल़ोड तालुक्यातील सर्व मराठा कुणबी समाज चेलो मुंबई आरक्षण द्यावे लागेल हे सरकार आणि मोदी साहेब यांनी मराठा बांधवांन च्या वतीने विनंती
💪एक मराठा लाख मराठा 💪मनोज जारंगे साहेब आगे बडो हम आप के साथ हैं 💪इन्शाअल्लाह अब आरक्षण लेकर ही वापस आओगे आप 💪जय भवानी जय शिवाजी 💪जय महाराष्ट्र 💪जय मनोज जारंगे साहेब 💪💪💪💪
जय शिवाजी म्हणजेच छत्रपती राजेंनी मावळे होते त्यात अठरा पगड जाती होत्या पैकी मुस्लिम पण होतेच त्यांनी सुद्धा जरांगे पाटील आंदोलन यशस्वी साठी साथ दिली व जेवण ,निवास व्यवस्था सोय केली आणि ऐक्य ठेवत छत्रपतींची आठवण करून दिली त्यांचे पण समाजकडून खूप खूप आभार !!💐
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हाच खरा वारसा....मुस्लिम बांधवांच्या या भरघोस पाठिंब्यासाठी आणि सहकार्यासाठी समस्त मराठ्यांकडून लाख लाख धन्यवाद...🙏🚩
नगरच्या मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपण एकाच देशाची लेकरं आहोत, असेच बंधू भावाने राहू. मुस्लिम आरक्षणासाठी मराठा समाज आपल्या बरोबर सदैव राहील.
सलाम सर्व मुस्लिम बांधवाना ..... आपण आमच्या रामाला राहण्याची जी व्यवास्था केली त्या बद्दल आम्ही तुमच्या ऋणातून नक्कीच उतराई होऊ ... आम्हि तुमच्या साठी नक्कीच योग्य त्या वेळी तुमच्या पाठीशी भरभक्काम उभे राहू दादा जय शिवराय ....
अब वक्त आ गया है मराठा समाज ने मनोज जरांगे पाटिल साहब के नेतुत्व में महाराष्ट्र में विधानसभा और लोकसभा का चुनाव लड़ना चाहीए जब महाराष्ट्र सरकार हक नहीं दे सकती तो हक छीन कर लेना चाहिए मराठा समाज ने अपनी सरकार बनाकर अपना हक खुद लेना चाहिए 🔥🔥🔥🔥
जातीचा नसलो तरी या मातीचा आहे! विषय आपल्या मराठा बांधवांच्या हक्कांचा आहे! मराठा नसलो तरी ही आम्हाला अभिमान आहे. मराठी मातीचा शिवरायांचा मुस्लिम मावळा आहे!!! जय जिजाऊ! जय शिवराय ! ------------------------------------------------------ *मुस्लिम मावळा*
मराठा कधीच विसरणार नाही तुमचे सहकार्य 🎉🎉🎉🎉🎉
वा रे माझ्या मुस्लिम बांधवांनो जागलात छत्रपतींच्या इतिहासाला हाच ३५० वर्षापूर्वीचा इतिहास आज पुन्हा जागा झाला आहे. जय महाराष्ट्र.
शाह शरीफ बाबा आणि 🚩 भोसले घराणे कुळ हे अभ्यासले की समजते. काय नातं आहे. तेथील दर्ग्याशी.
यांच्यावर विश्वास ठेऊ नका फसले जाल
Kal Mira road chi ghatna bagha ekda
@@tez25123 धर्म कोणता वाईट नसतो. विकृत माणसानंमुळे धर्म वेठीस धरला जातो.
@@jayrajgaikwad-xt6ne ho barobar kr ki pn 90 percentage cases madhe jihadi kon asta ??
मराठा बघतोय कोण सोबत आहेत व कोण विरोधात आहे ते, आभार मुस्लीम समाजातील लोकांचे.
बरोबर आहे
💚🧡🤝
baga kunbi hota hota kadhi katmulla hoil समजायचे hi nahi तुमाला
mag nara detal ek katmulla लाख katmulla 😂😂😂😂
@@satishpatil3574तुझ्या आईला मुसलमान झवला वाटतंय 🤣🤣🤣🤣
फुल पचा - पच 😂😂😂
@@satishpatil3574gautami patil bagh aadi. Patil nachayla laglya te bag😂😂
सर्व मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
Kal kita road madhe ky kela te pn bagha jara
@@shubham-oh4ki mahit tr ahe ky zal te
जाहीर आभार मुस्लिम बांधवांचे . एक मराठा लाख मराठा .
अगदी डोळ्यात पाणीच आल हा प्रसंग बघून ...
खुप खुप आभार माझा भावांनो❤
पाटील तुमच्या डोळ्यात जशे पाणी आले पाहुनचार व मराठा मुसलीम एकता बघुन,त्याच प्रकारे माझेही डोळे व मन भरुन आले,कमेंट मध्ये असंख्य आभार व आदर पाहुन
❤
सगळ्याचे मनापासून आभार
राजकारण बाजु ला ठेवले तर प्रत्येक माणूस चांगला आहे अस दिसते 👌🏻
😂😂😂
सर्व मुस्लिम बांधवांचे खूप खूप आभार...❤
💚🧡🤝
सर्व मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार ❤ आमच्या देवाचे आणि तुमच्या अल्लाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो ही सदिच्छा❤
🎉❤🎉🎉 veery good
सर्व मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार.. तुम्ही देशाची शान आहात. अल्ला तुमच्यावर कृपा करो. आणि असाच एकमेकांप्रती बंधुभाव समस्त भारतवर्षात वाढत जावॊ हीच ईश्वराकडे प्रार्थना.
आभार
❤
असेच काश्मीर मध्ये झाले 😢😢
जनता मानते असा नेता सध्या महाराष्ट्रात एकच जरांगे पाटील.
खरं आहे भाऊ
सर्व मुस्लिम बांधवांचे जाहीर आभार❤ जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
अबे लवड्या ते कुराण देणार आहेत ते वाचायला जरांगे नी कधी भागवत गीता वाचली का... ? आणी मुस्लिम समाजाने कधी भागवत गीता वाचली का...?
मुस्लिम कायम मराठ्यांच्या मदतीला आले हा इतिहास आहे. ❤❤❤❤🚩🚩🚩
Bhava kontya swapnat jagtos tyancha anyaya viridh apala ladha starting pasun hota
@@Somethiinglike दिवस बदलेल भावा शञु पण बदलेत कोणत्याही मुस्लिम मराठा समाजाचा विरोधात बोलला नाही आता पर्यंत
@@Somethiinglike 😂😂😂🤫🤫🤫
जेव्हा तुम्ही bjp ची पुस्तकं वाचता
@@Criccoverdrive-t8cjenva tumi congress chi books wachtat😂
तुम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांचे वारसदार आहात. मानलं तुम्हाला .
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
खरच आपण समाजाला नविन संदेश देवून मराठा समाजासोबत खांद्याला खांदा लावून लढत आहात हे मराठा समाज कधीही विसरणार नाही. मुस्लिम बांधवांचे खूप खूप मनःपूर्वक आभार 🙏🙏
सर्व मुसलमान बंधुंचे खुप खुप आभार व धन्यवाद. तुमचे सहकार्यांची आम्हीं मराठे नक्कीच नोंद ठेवु.
हिच तर खरी मराठा मुस्लिम एकता
अभिमान वाटतो राव मुस्लिम बांधवांचा.संकट काळात तुमची मदत मराठे कधीच विसरणार नाहीत.👍👍💐💐
गंगा जमुना तहजीब बरकरार रहेगी। शुक्रिया भाई।
Very nice, brothers. I feel proud of you.
धन्यवाद.हिच शिकवणं आपल्या पुर्वज्याची आहे.शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत आश्याच प्रकार चा आहे.जय शिवराय जय संविधान
अभिनंदन मुस्लिम बांधवांनो सकळ मराठा समाज आपले अबारी आहे
मुंबई Tak चायनल चे मनःपूर्वक आभार, तुम्ही मराठा मुस्लिम चे ऐक्य सविस्तर जनतेला दाखवून दिले, मनोज जरांगे पाटील यांचा लढा सर्व शेतकरी जे शेती करता ,मग तो कोणत्याही समाजाचा असो , मराठा मुस्लिम एकता जिंदाबाद.
सर्व मुस्लीम बांधवाचे मनापासून आभार अभिनंदन खुप खुप धन्यवाद मराठा समाजासाठी आपण दिलेले योगदानाबद्दल कधीच विसरणार नाहीत. एक मराठा कोटी मराठा जय शिवराय.
सर्व मुस्लिम बांधवांचे खूप खूप आभार❤🎉
सर्व मुस्लिम समाजाचे मनापासून आभार
India never defeated by any country because of our integrity
Hindu ❤Muslim❤❤
खरच आपले खुप खुप आभार धन्यवाद
@@sanjayrajebhosale9933not Hindu it's
Maratha muslim integrity.
@@user-om6xx3uj6dMuslim madhe pn obc ahet
@@koustubh5763 feku
@@koustubh5763
Obc hi jaat nahi... obc kashat pn asu shktat....kuthlyani dharmat
छान भावानो धन्यवाद तुम्ही एवढी तयारी केली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हिंदी प्रसारमाध्यमे असे चांगले हावभाव आणि भाईचारा कधीच हायलाइट करणार नाहीत.
१ नंबर भावांनो सार्थ अभिमान आहे तुमचा,पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिले आपण एक आहोत.सर्व मुस्लिम बांधवाना खूप खूप धन्यवाद. अशीच एकजूट कायम ठेवू. आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख .❤👏
Great message .!❤❤
जाहीर आभार सकल मराठा समाज
मराठ्यांनी बघतल आहे... कोण साथ देत आहेत आणि कोण नाही... धन्यवाद मुस्लिम बांधवांना 🙏🙏
Proud to be born In India where all are brothers and sisters ❤
आत्ता वाटतंय महाराजांचा महाराष्ट्र. 🧡⛳💥
Chhatrapati Shivaji maharaj yaanchi shikavan aahe. Thank you for your support and unity
संभाजी महाराजांना विसरले का... औरंगजेबाने काय हाल केले त्यांचे...
@@firexgaming8469औरंगजेब क्रूर च होता..त्यानी आपल्या राजांना क्रूरतेनेच मारले त्या मुस्लिमांबद्दल रोष आहेच पण काही मुस्लिम आपल्या राज्यात असे पण आहेत जे आपल्याला सहकार्य करतात.. आपल्या सणांमध्ये त्यांचा समावेश आहे कित्येक आपले मित्र मंडळीही आहेत जे आपल्याला कधी ना कधी गरजेला उपयोगी पडलेत आणि आपण ही त्यांचा गरजेला उपयोगी पडलोय याचा अर्थ असा नाही की सगळ्याच मुस्लिमांचा द्वेश करायचा….
खुपच छान मराठा समाज, मुस्लिम समाजांनी केलेलीं मदत विसरणार नाही.याची परत फेड दहा पटीने करेल.
सर्व मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक आभार 👏👏
मुस्लिम समाज नेहमीच आमच्या सोबत राहीला आहे तुमचे सहकार्य आम्ही विसरणार नाहीत
सदैव आभारी
🙏🙏
हो नेहमीच सोबत आहेत कारण शिवाजी महाराज हे इंग्रजांशी लढत होते
हा सगळा ढोंगीपणा आहे
Jai Maharashtra Dada
जय महाराष्ट्र
@@gulabshaikh6584 JAY MAHARASHTRA BHAU
देशप्रेमी महाराष्ट्र प्रेमी मुस्लिम बांधव बद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे ❤
ना काशी रामेश्वर
ना मथुरा आयोध्या,,,
तीर्थ माझे रायगड
आणि देव शिवराय,,,जय शिवराय 🚩
Ya mandira sathich shivray jhatle hote😊
Murkh manus
Aarkshana sathi dharm pn budvatil aata
@@omkar23549ho n bhava ata hech aikaych baki hote chatrapati shivaji maharaj he pahun nakki dukhi zale aste 🚩har har Mahadev 🚩
शिवरायांची शिकवण अजूनही जिवंत आहे हे मुस्लिम बांधवांनी दाखऊन दिले.शिवरायाच्या तोफेचा सर सेनापती हा मुस्लिम मावळा होता तसे हे मावळे आजही सोबत आहेत from rekha patil nanded
The Great Manoj Jarange Patil ❤❤
Specially appreciating gesture for reporter Rahul ji, covering with all dedication, God is seeing all this efforts
अभिनंदन भाई हम मराठे आपके साथ है
तुमचे हे कार्य एक मराठा कधीच विसरू शकत नाही
आम्ही पण तुमच्या सोबत आहोत खांद्याला खांदा लावून
बस्स झालं ह्या ब्राह्मनाच हिंदुत्व
आमचं हिंदुत्व तुकोबारायाचं आहे प्रबोधनकाराचं आहे.
बरोबर भाऊ. उद्या राम मंदिराचा अतिप्रचंड मोठा सोहळा होत आहे. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे कारण आपल्याला प्रिय असलेली एक मशीद पाडून ते मंदिर बांधले गेले आहे.
Kaay kela re tula bamnane.... Murkhano uchallali jibh lavli talyala.....
@@user-ku4gk7hn2kpriy asleli 😂😂
@@user-ku4gk7hn2kआला अनाजी पंत
भाऊ उदय नमाज पडायला या पूर्ण कुटुंबं.इस्लाम धर्म स्वीकारा आम्ही तुम्हाला कुराण देतो.
सर्व मुस्लिम बांधवांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जाहीर आभार मुस्लिम बांधवांचे 🙏🚩
जाहीर आभार भावांनो
खूप खूप आभार समाजात मानवता हीच सगळ्यात मोठा धर्म आहे,
खूप छान व्यवस्था केली आहे तुम्ही तुमच्या सर्व मुस्लिम बांधवांना धन्यवाद
मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार
हम साथ साथ है ❤
हम सब एक है । तुमच्या या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻
आभार तुमचं 😍🙏🙏🙏🙏
आमचे राजे मनोज जरांगे पाटील शिवाजी महाराजांचा वारसा चालवीत आहेत हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सब है भाई भाई धन्यवाद मुस्लिम बांधवांनो आम्ही नक्कीच तुमचे उपकार विसरणार नाहीत
आता राजे पण झाले का, अजून काय काय करणार आहेत jarange ला काय माहित, तुमच्या बापाच्या जाग्यावर त्यचेच नाव लावा 😂😂😂
😂😂😂raje😂😂😂
All muslims of Maharashtra support to great leader jarange Patil ❤
हृदय भरून आले हा प्रसंग बघून. मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार.🙏🙏 काश मेरे मुल्क में ऐसी फिजा बने मंदिर कही तुटे तो उसका रंज मुसलमा को हो, पामल ना हो जाए मस्जिद की आबरु इस्की फिकीर मंदिर के निजेवान को हो. 🙏🙏
सामाजिक ऐक्याला तडा देणार्या समाजविघातक प्रवृत्तींना हा सह्रदयता जिव्हाळ्याचा बंधुभावाचा ऐक्याचा कृतीतून संदेश.
बांधवांनो तुम्हाला आदरपूर्वक,सलाम.भारावून गेलो.💐💐💐💐
❤❤❤ मराठा तुमचे प्रेम नेहमी हृदयात साठवून ठेवेल ❤❤❤
आरक्षणकी लढाईमे दो तरहके लोग थे
जो मर्द थे वो जंग मे गये
जो मर्द थे वो जंग मे गये....
.जो हीजडे थे वो संघ मे गये...
....जय शिवराय...एक मराठा लाख मराठा
........: त्या स्वामीच्या पालखीला सगळ्या सोयी सुवीधा देणाऱ्या प्रशासनाला लाज वाटली पाहीजे....शिवाजी माहाराजांच्या मावळ्यांना सोयीसुवीधा का देत नाही....बामणी सरकारचा निषेध 2:12
हिंदू मुस्लिम हे राजकीय लोक..करतात..खरा ईतिहास.. दोन्ही भावा सारखेच आहेत... म्हणून या राजकीय लोकांचे वाईट दिवस आले.....
Very good work done by all of team.
मुस्लिम भावांचे हार्दिक अभिनंदन
आम्ही हिंदू नाही मराठा आहोत हिंदू चा आम्हाला विरोध आहे मुस्लिम बांधव कायमस्वरूपी आमच्या सोबत असतात एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
jarange saheb is making very good bond between hindu and muslim which political parties are afraid of ....................... jai maharashtra 🙏🙏🙏
हे खर हिंदुत्व बघा मोदी आमचा महाराष्ट्र
धनेवाद भावांनो तुमचा उपकार मराठा समाज कधीही विसरणार नाही🙏
जाहीर आभार 🌹🌹🌹
" हम साथ साथ है " 🚩🚩🚩🚩🚩
कुराण या ग्रंथाला मराठ्यांचा मानाचा मुजरा .आम्ही सर्व एकच आहोत.मराठा मुस्लिम धनगर व इतर सर्व समाज एकच एकत्र आहेच.
शिवाजि महाराज पासुन सोबत आहे मुस्लिम समाज ❤❤❤❤
Khup khup aabhar 🙏🙏
नगर मधील मुस्लिम समाजाने केल्याला सहकार्याबद्दल मराठा समाजाकडून कोटी कोटी आभार , आम्ही आपले उपकार कधीही विसरणार नाही .🙏
सभी मुस्लिम भाई को बहुत बहुत सलाम
आपको हमारी तरफसे सलाम भाई
पहिल्यापासून मुस्लिम समाज हा आमच्या सोबत आहे त्याबद्दल मुस्लिम समाजाचे मनापासून धन्यवाद जय शिवराय
मनापासून आभारी आहोत......
Very good Bhai ❤
सलाम वले कुम. आपल शतशा प्रणाम भाई जान.
सर्व मुस्लिम बांधवांना धन्यवाद सिल्ल़ोड तालुक्यातील सर्व मराठा कुणबी समाज चेलो मुंबई आरक्षण द्यावे लागेल हे सरकार आणि मोदी साहेब यांनी मराठा बांधवांन च्या वतीने विनंती
So proud of you my brothers.❤❤
💪एक मराठा लाख मराठा 💪मनोज जारंगे साहेब आगे बडो हम आप के साथ हैं 💪इन्शाअल्लाह अब आरक्षण लेकर ही वापस आओगे आप 💪जय भवानी जय शिवाजी 💪जय महाराष्ट्र 💪जय मनोज जारंगे साहेब 💪💪💪💪
जय शिवाजी म्हणजेच छत्रपती राजेंनी मावळे होते त्यात अठरा पगड जाती होत्या पैकी मुस्लिम पण होतेच त्यांनी सुद्धा जरांगे पाटील आंदोलन यशस्वी साठी साथ दिली व जेवण ,निवास व्यवस्था सोय केली आणि ऐक्य ठेवत छत्रपतींची आठवण करून दिली त्यांचे पण समाजकडून खूप खूप आभार !!💐
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हाच खरा वारसा....मुस्लिम बांधवांच्या या भरघोस पाठिंब्यासाठी आणि सहकार्यासाठी समस्त मराठ्यांकडून लाख लाख धन्यवाद...🙏🚩
नगरच्या मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन.
आपण एकाच देशाची लेकरं आहोत, असेच बंधू भावाने राहू.
मुस्लिम आरक्षणासाठी मराठा समाज आपल्या बरोबर सदैव राहील.
तुमच्या सगळ्यांना धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप छान काम करत आहे सगळ्यांनी मदत केली आहे खूप खूप आभारी आहोत👍👍👍💐💐💐☝🚩🚩🚩
जय हो मुस्लिम भाईयो आपका दिल से आभार
खुपच चांगला निर्णय घेवुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि खूप अभिनंदन या बाधवांचे
सर्व मुस्लिम समाजातील बांधवांचे मन: पूर्वक खूप खूप आभारी 🙏🙏🙏🙏🙏
सलाम सर्व मुस्लिम बांधवाना ..... आपण आमच्या रामाला राहण्याची जी व्यवास्था केली त्या बद्दल आम्ही तुमच्या ऋणातून नक्कीच उतराई होऊ ... आम्हि तुमच्या साठी नक्कीच योग्य त्या वेळी तुमच्या पाठीशी भरभक्काम उभे राहू दादा जय शिवराय ....
अब वक्त आ गया है मराठा समाज ने मनोज जरांगे पाटिल साहब के नेतुत्व में महाराष्ट्र में विधानसभा और लोकसभा का चुनाव लड़ना चाहीए जब महाराष्ट्र सरकार हक नहीं दे सकती तो हक छीन कर लेना चाहिए मराठा समाज ने अपनी सरकार बनाकर अपना हक खुद लेना चाहिए
🔥🔥🔥🔥
तुमचे हे सहकार्य मराठा समाज कायम आठवणी ठेवेल❤
आम्ही मुस्लिम बांधव सोबत कायम राहू❤❤❤❤
गुण्या गोविंदाने सर्व समाज बांधव महाराष्ट्र मध्ये राहत आहेत, याचा खूप आनंद होतो आहे, आपली हिच ओळख कायम राहावी.
हे पाहून फडणवीस साहेब चे बुडाला आग लागली असेल..😂
नक्कीच , कारण त्यांचा थेरडा गुरू मनोहर कुलकर्णी कायम मराठा मुलांना मुस्लिम विरोधात भडकवत असतो 😂😂😂
नक्कीच
सर्व मुस्लिम बांधवांचे जाहीर आभार, धन्यवाद
आभारी आहे🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭
हिंदू मुस्लिम ऐक्याचा खूप मोठा संदेश, या मुस्लिम बांधवांनी दिला आहे..... 👍✌️
आपल्या कार्याला त्रिवार वंदन 🙏
Thank you🙏
जातीचा नसलो तरी या मातीचा आहे!
विषय आपल्या मराठा बांधवांच्या हक्कांचा आहे!
मराठा नसलो तरी ही आम्हाला अभिमान आहे.
मराठी मातीचा शिवरायांचा मुस्लिम मावळा आहे!!!
जय जिजाऊ! जय शिवराय !
------------------------------------------------------
*मुस्लिम मावळा*
मी obc पाटील आहे,
खरच डोळ्यात पाणी आल हे बघून,
मुस्लिम समाजाचे खरच मनापासून धन्यवाद...
पाटील obc मध्ये नाही येता बाळा fake id 😂😂😂😂😂