तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत असते,,, त्यातून बरच काही शिकायला मिळाले, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी तुम्ही खुप छान उदाहरण देता ते सहजपणे कळत. तुम्ही ग्रेट आहात मॅम 🙏
मी एक माध्य. शिक्षिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी आपले व्हिडीओ वेळ मिळेल तसे पाहत असते पण यापुढे आवर्जून वेळ काढून पाहणार आहे कारण मला ते आवडायला लागले आहेत. सहजतेने केलेली एखाद्या विषयाची सुरुवात, अनेक दाखले देत देत विषय फुलण्याची आपली हातोटी,वक्तृत्वसाठी आवश्यक असणाऱ्या आपल्या आवाजाचा पोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विषयाबद्दलचं आपलं ज्ञान व वाचनाचा व्यासंग हे सर्वच थक्क व्हायला लावणारं आहे.शाळेत विद्यारर्थ्यांना शिकवत असताना आपल्या या व्हिडीओमधिल माहितीचा खूप उपयोग होतो. धन्यवाद मॅडम. नव्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत.. 😂
मॅडम मी पहिल्यांदा तुमचा व्हीडिओ बघितले तेव्हा मला तुमच बोलण्याची पद्धत मला खूप आवडली.मी जो तुमचा व्हीडिओ बघितले तो मी माझ्या मुलीला पाठवते.ती आता दहावीत आहे.मी तिला संगती की मॅडम चे व्हीडिओ बग.सर्वात जास्त आवडलेला व्हीडिओ म्हणजे वेळ चा.तुमच्या मुळे मला ही खूप समाधान मिळते.धन्यवाद
स्तुतीकरण्या पलीकडचे मार्गदर्शन आपण करतात मॅडम मी कमेंट खूप कमी व्हिडीओना कमेंट करत असतो आपले असेच मार्गदर्शन खूप साऱ्या विवर्स पर्यंत जावो हिच अपेक्षा आणि शुभेच्छा तुम्हाला
आदरणीय मॅडम , नमस्ते. मी एक प्राथमिक शिक्षक असून नियमितपणे आपले प्रेरणादायी भाषण संभाषण ,आत्मविश्वास वाढीचे व्हिडिओ पाहून स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . आपले मार्गदर्शन आम्हांस अखंडपणे मिळत राहो, त्यासाठी तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य नेहमी चांगले, प्रसन्न राहो हीच निर्मिका कडे, ईश्वराकडे प्रार्थना .
आदरणीय मॅडम मी एक जिल्हा परिषद शाळा निकुंभे ता. जि. धुळे येथे शिक्षिका आहे जयश्री बोरसे तुमचे व्हिडिओ खरंच खूपच अप्रतिम व प्रेरणादायी असतात तुमचे बोलणे इतके गोड आहे आवाज इतका गोड आहे.. तर एकतच राहावं तुम्हांला... पाहतच राहावं तुम्हांला.... तुमची personality अतिशय सुंदर आहे मॅडम.... मला खरंच तुमचं बोलण्याची टोनिंग खूप आवडते.. म्हणून मी पुन्हा पुन्हा एकत असते तुमचा आवाज व बोलणे... खरंच अतिशय सुंदर 👌👌👍👍
Ankush Girase After listening to your voice, your thoughts, and how many books you think should be read as an ideal, and you gave me your list of those books, I act as you told me after reading the book.
Madam Good evening. Excellent. Very nice. Thanks for sharing such a beautiful post. Thousands and thousands salutes to you. God bless you. M. H. Pirjade.
खरच तुम्ही योग्य असे मार्गदर्शन करत आहात. माझ्यासाठी खूपच मोलाचे मार्गदर्शन आहे. मला स्टेज डेरिंग वाढवायचे आहे. तुमच्या विडिओ ची वाट पाहत असते. Thank you madam ji. 🙏🙏🙏
आदरणीय मॅडम आत्मविश्वास कसा वाढवावा हा लेक्चर खूप चांगला होता. तुमची बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही असेच प्रबोधन करत राहावे आणि आम्ही ते ऐकत राहावे. हे प्रभोधन ऐकून आमचा आत्मविश्वास वाढला आहे खूप छान.
आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्याला एखादी संधी मिळाली पाहिजे. तो आत्मविश्वास त्या संधीतून सिद्ध होईल त्यासाठी अशा मोटिवेशनल व्हिडिओ मधून नक्कीच प्रोत्साहन मिळते. राम सेतू बांधण्यासाठी ज्याप्रमाणे खारुताईने मदत केली त्याच प्रमाणे एकादे चांगले काम करताना एखाद्या व्यक्तीला एखादी संधी दिली पाहिजे. आजूबाजूच्या लोकांनी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे.
नमस्ते 🙏ताई ..मी मॅडम हा शब्द मुद्दामच नाही वापरला कारण आपण ज्यावेळी बोलता त्यावेळी आपण बहीण,आई, मावशी जशी बोलते.तसेच प्रेरणादायी शब्द आपल्या मुखातून निघतात मनापासून धन्यवाद ताई त्रिवार वंदन 🙏🙏
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सकारात्मक लोकांची संगत महत्वाची असते. अगदी अगदी बरोबर. पण, अनेकदा आईवडीलच negative असतात. (निरक्षर आईवडील) अशा परिस्थितीत negative संगतीत देखील स्वतः पॉझिटिव्ह राहण्यासाठी स्वतः च प्रयत्न करावे लागतात. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ द्वारे ती सकारात्मक ऊर्जा मिळते. आत्मविश्वास बद्दल महत्वाचे आणि खूप motivate असा हा व्हिडिओ आहे. Thank you mam.
खर आहे मॅडम, माझ्यात खूप निगेटिव्ह विचार भरले आहे. करावं वाटतं खूप काही पण, भीती वाटते ती गोष्ट आपल्याला करता येणार नाही. आपल्या चुका होतील. लोकांसमोर बोलणेही सांगता येणार नाही असेच वाटते. म्हणून इतरांशी बोलताना भीती वाटते
I inspired by your thoughts, I have very loose confidence. I started my career as a lawyer after 15 years of education, every day I come in contact with my classmates who now senior to me by experience, seeing this I always feel will I be able to work like them or not?
तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत असते,,, त्यातून बरच काही शिकायला मिळाले, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी तुम्ही खुप छान उदाहरण देता ते सहजपणे कळत. तुम्ही ग्रेट आहात मॅम 🙏
मी एक माध्य. शिक्षिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी आपले व्हिडीओ वेळ मिळेल तसे पाहत असते पण यापुढे आवर्जून वेळ काढून पाहणार आहे कारण मला ते आवडायला लागले आहेत. सहजतेने केलेली एखाद्या विषयाची सुरुवात, अनेक दाखले देत देत विषय फुलण्याची आपली हातोटी,वक्तृत्वसाठी आवश्यक असणाऱ्या आपल्या आवाजाचा पोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विषयाबद्दलचं आपलं ज्ञान व वाचनाचा व्यासंग हे सर्वच थक्क व्हायला लावणारं आहे.शाळेत विद्यारर्थ्यांना शिकवत असताना आपल्या या व्हिडीओमधिल माहितीचा खूप उपयोग होतो. धन्यवाद मॅडम. नव्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत.. 😂
आदरणीय मॅडम, आपणांस नमस्कार!
आपले मार्गदर्शन खूपच सुंदर व प्रेरणादायी आहे. आपले विचार मार्गदर्शक म्हणून खूपच उपयुक्त आहेत.धन्यवाद मॅडम.
मॅडम मी पहिल्यांदा तुमचा व्हीडिओ बघितले तेव्हा मला तुमच बोलण्याची पद्धत मला खूप आवडली.मी जो तुमचा व्हीडिओ बघितले तो मी माझ्या मुलीला पाठवते.ती आता दहावीत आहे.मी तिला संगती की मॅडम चे व्हीडिओ बग.सर्वात जास्त आवडलेला व्हीडिओ म्हणजे वेळ चा.तुमच्या मुळे मला ही खूप समाधान मिळते.धन्यवाद
मॅडम तुमच्या या व्हिडीओ मधून मला खूप प्रेरणा मिळते
स्तुतीकरण्या पलीकडचे मार्गदर्शन आपण करतात मॅडम मी कमेंट खूप कमी व्हिडीओना कमेंट करत असतो आपले असेच मार्गदर्शन खूप साऱ्या विवर्स पर्यंत जावो हिच अपेक्षा आणि शुभेच्छा तुम्हाला
खूप छान उदाहरणासह सोप्या पद्धतीने सहज मांडणी...
ग्रेट मॅडम.
आदरणीय मॅडम , नमस्ते.
मी एक प्राथमिक शिक्षक असून नियमितपणे आपले प्रेरणादायी भाषण संभाषण ,आत्मविश्वास वाढीचे व्हिडिओ पाहून स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत .
आपले मार्गदर्शन आम्हांस अखंडपणे मिळत राहो, त्यासाठी तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य नेहमी चांगले, प्रसन्न राहो हीच निर्मिका कडे, ईश्वराकडे प्रार्थना .
अप्रतिम विचार मांडता येईल असा विश्वास वाटतो आहे ही प्रेरणा मिळते.
आदरणीय मॅडम मी एक जिल्हा परिषद शाळा निकुंभे ता. जि. धुळे येथे शिक्षिका आहे जयश्री बोरसे तुमचे व्हिडिओ खरंच खूपच अप्रतिम व प्रेरणादायी असतात तुमचे बोलणे इतके गोड आहे आवाज इतका गोड आहे.. तर एकतच राहावं तुम्हांला... पाहतच राहावं तुम्हांला.... तुमची personality अतिशय सुंदर आहे मॅडम.... मला खरंच तुमचं बोलण्याची टोनिंग खूप आवडते.. म्हणून मी पुन्हा पुन्हा एकत असते तुमचा आवाज व बोलणे... खरंच अतिशय सुंदर 👌👌👍👍
Ankush Girase After listening to your voice, your thoughts, and how many books you think should be read as an ideal, and you gave me your list of those books, I act as you told me after reading the book.
Madam
Good evening.
Excellent. Very nice. Thanks for sharing such a beautiful post. Thousands and thousands salutes to you. God bless you.
M. H. Pirjade.
@@ankushgirase7814t
Excellent. Very nice.. Thanks.
❤
खुप छान .धन्यवाद, 🎉
खरच तुम्ही योग्य असे मार्गदर्शन करत आहात. माझ्यासाठी खूपच मोलाचे मार्गदर्शन आहे. मला स्टेज डेरिंग वाढवायचे आहे. तुमच्या विडिओ ची वाट पाहत असते. Thank you madam ji. 🙏🙏🙏
तुमचा प्रत्येक मद्दा मला motivate करतो. आणि confident कसं रहावे हे शिकवतो .खुप छान माहिती दिली. धन्यवाद
आदरणीय मॅडम आत्मविश्वास कसा वाढवावा हा लेक्चर खूप चांगला होता. तुमची बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही असेच प्रबोधन करत राहावे आणि आम्ही ते ऐकत राहावे. हे प्रभोधन ऐकून आमचा आत्मविश्वास वाढला आहे खूप छान.
तुमचा मला खूप अभिमान वाटतो माझ्या मुलींनाही तुमचे व्हिडिओ ऐकायला सांगते.
Great lecture of confidence
Tumcha sarga guru pahiche 👌👌🙏🙏
आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्याला एखादी संधी मिळाली पाहिजे. तो आत्मविश्वास त्या संधीतून सिद्ध होईल त्यासाठी अशा मोटिवेशनल व्हिडिओ मधून नक्कीच प्रोत्साहन मिळते. राम सेतू बांधण्यासाठी ज्याप्रमाणे खारुताईने मदत केली त्याच प्रमाणे एकादे चांगले काम करताना एखाद्या व्यक्तीला एखादी संधी दिली पाहिजे. आजूबाजूच्या लोकांनी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे.
Well said
Madam, you have really opened the door of confidence for the student ahd it is very useful guidance everybody.Thank you.
असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा मॅडम खूपच छान आहे तुमचे विचार
मॅडम मी एक जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षिका आहे मी तुमचे व्हिडिओ पाहत ऐकून प्रेरणा मिळते. खूप छान वाटले 😊
Tumhi kharch khup Sundar bolta asche shikvan aamhala det rahavi hi prabad iccha❤❤
Number.1.tai
Nice information and Nice video and very important to all student at all person this very important this topic 👍👍👍
खूपच छान मॅडम ❤
खुप खुप छान माहिती दिली आहे अंजली धानोरकर मॅडम धन्यवाद तुमचे
नमस्ते 🙏ताई ..मी मॅडम हा शब्द मुद्दामच नाही वापरला कारण आपण ज्यावेळी बोलता त्यावेळी आपण बहीण,आई, मावशी जशी बोलते.तसेच प्रेरणादायी शब्द आपल्या मुखातून निघतात मनापासून धन्यवाद ताई त्रिवार वंदन 🙏🙏
Very important and powerful lecture
Very nice🎉🎉🎉🎉
Very nice thought s madam may god bless you 🎉🎉🎉🎉
मॅडम तुम्ही खूप छान सांगता धन्यवाद मॅडम असेच प्रोत्साहित व्हिडिओ बनवत जावा धन्यवाद मॅडम 👍👍👌👌👌
Thanks Madam पॉझिटिव्ह थिंकिंग
खूप छान, सुंदर, आत्मसात करण्याजोगे
ग्रेट मॅम खरच किती सुंदर विचार सांगतात तुम्ही....तुम्हाला खुप आयुष्य लाभो आणि आम्हास चांगले विचार मिळो.धन्यवाद. 🌷🌹⚘️🙏
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो
आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सकारात्मक लोकांची संगत महत्वाची असते.
अगदी अगदी बरोबर.
पण, अनेकदा आईवडीलच negative असतात. (निरक्षर आईवडील)
अशा परिस्थितीत negative संगतीत देखील स्वतः पॉझिटिव्ह राहण्यासाठी स्वतः च प्रयत्न करावे लागतात.
तुमच्या प्रत्येक व्हिडिओ द्वारे ती सकारात्मक ऊर्जा मिळते.
आत्मविश्वास बद्दल महत्वाचे आणि खूप motivate असा हा व्हिडिओ आहे.
Thank you mam.
Welcome 😊
महसूल विभागात तुम्ही काम करता याचा मला अभिमान आहे मी आपलाच एक मंडळ अधिकारी आहे
खूप छान मॅम असेच विडिओ बनवत जा आम्हाला खूप मोटिव्हेट करतात
Madam kharch khup chaan prakare समजावून देतात तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले. की आत्मविश्वास वाढतो
मॅम सलाम आपल्या संभाषण कौशल्य ज्ञानार्जनला 🙏
Very nice madam 👌👌👌👌👍👍
खूप छान व्हिडिओ बनवता मॅडम 👍👌 धन्यवाद मॅडम 👍👌
Khup chan mam thank you
मार्गदर्शक, मला शेवटाची शायरी खूपच आवडली .तसे तर संपूर्ण video च खूप important आहे.
Madam तुमचे भाषण खूपच छान आहे
🤤🙏🏻🤤👌👆👌🤤 क्यां' बातं, हैं' जीं!🤤🙏🏻🤤 ❤ 🤤 बहुत' खूब! 🤤 ❤ 🤤 - - - " रामायण काळातील, जांबुवंतां' पासून, 👌👆👌 सुरवांत' करीत, कोंबडी - गरुडाच्यां पिल्लांचे, उदाहरणें' देत, 🤤🙏🏻🤤 प्रेरणादायी' मार्गदर्शन! " ❤🙏🏻❤ " हार्दिक धन्यवाद व शुभेच्छांहीं! " 🤤🙏🏻🤤
खूप खूप धन्यवाद मॅडम..... ह्या व्हिडिओ लेक्चर ची खूप गरज होती. आपण मनातल्या भावना ओळखून तिथे योग्य मार्गदर्शन करता.....आपले खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻😊😊
Very nice madam
अतिशय सुंदर...🎉❤
Surekha kandale अप्रतिम खूप खूप छान
छान मार्गदर्शन. धन्यवाद.
धन्यवाद madam video एकून खुप छान वाटले
आपले विचार खुपच छान आहे त
आदरणीय मॅडम मी रोज तुमचं एकतरी व्याख्यान ऐकते आणि व्याख्यान ऐकून मला जे उत्तेजन मिळते
कीतीही आइकीलेतरी कंटाळा येतानाही खरच खूप शुभेच्छा तुम्हाला ताई
❤❤❤ thank you so much maam
खरंच मॅडम खुप छान सांगता तुम्ही ✌✌👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
Kup Chan bolale madam 👍🏻👍🏻
Wow mam khup khup chhan aahe🎉😊❤
Kbup chan... confidence ch meaning aaj mala samjl ki as pn ast❤
Ati sundar
खुप।छान।माहिती।ताई
Khup chan vatal madam
Thank u madam tumhi nehmi aamahala margdarshan kartat
Tai Khup Khup Chhan Listening Video And I Am Feel Verry Verry Confidant Jai Sadguru Shree Swami Samarth Shree GuruDevDutt
खूप छान माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद 👍
वाह खूपच छान माहिती दिली त्याने नक्कीच आत्मविश्वास वाढेल यात शंका नाही👌👍 धन्यवाद😊💐
An excellent video.I am proud such great and studious person.
Nice 😊
Nice information ,thanks 🙏
अप्रतिम मार्गदर्शन 🙏🌹🙏
अप्रतिम मॅडम
Very nice mam .positive speech
खुप छान आणि आवश्यक मार्गदर्शन thank you mam 👌👌👍
खुप छान माहिती दिलीत
वा mam खूप छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
प्रेरणादायी
मॅडम तुमची स्पीच खूप भारी आहे
Thank you so much mam more valuable information for me
Nice खूप च सुंदर
खर आहे मॅडम, माझ्यात खूप निगेटिव्ह विचार भरले आहे.
करावं वाटतं खूप काही पण, भीती वाटते ती गोष्ट आपल्याला करता येणार नाही. आपल्या चुका होतील. लोकांसमोर बोलणेही सांगता येणार नाही असेच वाटते. म्हणून इतरांशी बोलताना भीती वाटते
Mast
Thanks mam nice mam
My Marathi Jai Maharashtra 😊.... Khup Chan vedio aahe Tumchaa...khech Khup Chan sangta tumhi...mala tumchyaa baddal khup Aadar aahe tumcha baddal Mam😊🙏💐💐💐
Thank you so much Ma'am and more valuable information for me🙏🏻👍🙂
फारच छान
Very Nice Information Mam
Khup sundar mam Thanku mam
Namskar Mam, khupach chhan speech ahe 👌👌samjaun sangnyachi padddhat udaharan deun khup chhan 🙏🙏💐
Very nice thinking ❤
Nice video madam keep it up madam 👍👍
Very good
खुप छान
Khup chhan mam
Thanks a milion
Superb
I inspired by your thoughts, I have very loose confidence. I started my career as a lawyer after 15 years of education, every day I come in contact with my classmates who now senior to me by experience, seeing this I always feel will I be able to work like them or not?
excellent talk mam...👍
Thank you madam very nice videos
मैडम आपले मार्गदर्शन छान! विचार छान******राजाराम बापू कदम तिरवडे मालवण सिधुदुर्ग
Gret video
मॅडम तुमचे व्हिडिओ पाहतच रहावे असे वाटते
Khup chan mam