ताई माझा पण चुलत्याचा मुलगा वारला गणपती बुडवून झाले आणि दुसर्या तिसऱ्या दिवशी वारला मला गणपती बसणार असले कि खुपचं आठवण येते त्यांच्या डोक्यात ताप गेला होता तीनच वर्षांचा होता😢😢😢😢😢
बरोबर आहे संगीता तुम्हला प्रत्येक गणपती ला आठवणं येनार ना खरंच खूप वाईट झाले 18वर्षं लाचे लेकरू जाणे म्हणजे खूप वाईट आहे बाप रे 😭😭🙏🙏धीर धरा आता काय करणार म्हणून तुमची चीड चीड होत्यें आणि राग दाजी वर काढतl🙏🙏समजून घा त्यानापन आणि आनंदी रहा मला तुझा तुझा म्हणतंय कारण मी मोठी आहे तूझ्या पेक्षा असं मला वाटते म्हणून राग नको यऊ देउ धन्यवाद 🙏🙏👍👌👌👌😄🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💙💙💙💙💙💙💙
भाऊ बरोबर बोलता बौद्ध धर्मात गणपती बाप्पा बसवत नाही मोदक आपल्या मुलांना खाऊ वाटत घरात करुन खाऊ घालायचे नाहीतर मुल बाहेरचे खातात ते चांगले नाही ताई दुःख करु आईला माहीती दुःख आभाळा येवढ मोठ आहे आईला माहीत
Tai तुमच्यात तर गणपति बसवतच नाहीत ना , कारण एकदा भाऊ कदम नी गणपति बसवला होता तर त्यांना खूप शिव्या आणि त्यांना फार धमक्या दिल्या होत्या ,तुमच्याच समाजाने
Ho nahi baswat amala dr babasaheb sahebani ya pasun vachvale ahe ani gautam buddhacya darm dila ahe pan kahi lokana babasaheba samjale nahi tyani aplesati kay kele te tase wagtat sangita tai cha mulga lahan hota tyala kahi samjat nahte ani aie vadilani prema poti tyala tase wagu dile taila ata kadle asel dev ha mansat ani pranyat asate dagdat nahi tya peksha apla ved changlya kamat ghalva pure chalu tumchy kami yeil
@@plutogermansheperd8987 ho tai tumch 1dam brobar ahe ani dev manu nka as saheba I sangitl ahe pn tyacha vvirodh nvta ani tai kitti radat hotya video madhe tai tumhi savra swatala kup vait vatt tai radatana..
@@archanawangikar5228 amchya boudh dharmat ap apli shradha chalat nahi fakt babasaheb ani gautam budha chalto babasaheb ni itke kasht gheun amala tyatun baher kadle ya sati nahe fakt tyani sangitle ki tyanchi ninda kiva vitbana karu naka gharat anun basva he nahi sangitle
माझा पण गणपती वर खूप विश्वास पण same संगीता ताई तुमच्या सारखच माझ्या बाबतीत झालं.. माझ बाळ माझी मुलगी साक्षू वय 18तरुण पणाची स्वप्न बघत होती पण खूप वेदना दिल्या देवान...तिला पण किडनी प्रॉब्लेम ...ट्रान्सप्लांट करून पण यश नाही दिलं ..ती पण देव भक्त पण काही करू शकत नाही देव पण...मी पण गणपती बसवन सोडून दिलं...
ताई देवाला दोष देता येणार नाही..आपल जेवढ आयुष्य असत तेवढच आपण जगत असतो निमित्त काहिही असो गेल्या वर्षी माझा भावाचा मुलगा हार्ट ऍटक ने गेला २८वर्षाचा होता लग्न होऊन एक वर्ष झाले होते घरातील कमावता उमदा तरुण मुलगा होता भाऊ माझा हार्ट पेशंट आहे...काय करणार जगावच लागत ..तसच तुम्ही पण सण साजरे करत जा बाकी मुलांसाठी.. गेलेल्या व्यक्तीला विसरता येत नाही आठवणी राहणारच
हो ताई खूप राग येतो देवाचा माझ पण मुलगा दसऱ्या दिवशी गेला मी पण दसरा कधी साजरा करत नाही आणि करणार पण नाही माझ्या आयुसातला काळा दिवस आहे दसरा आम्ही पण खूप त्याचा सत्ती खूप केलं पण देवाला काय दया नाही आली
Dev aahe dr Babasahebana pan devanich janmala ghatl. Pan kahi lok astat je jati bhedbhav kartat. Mee khup mante dr babasahebana. Chatrpati shivaji maharajana aani majya mulalahi mee hech shikvte. Jati bhedbhav karaycha nahi. ❤❤
Ye bai dr babasahebana tyancha aie vadilani janmala ghatle kahi pan bolu nako tuzi shradha tuzyajavad thev kunala jabrdasti vatat firu nako tu bimar hoshil tar mandirat jashil ilaj karayala
ताई डे मुलांना काय झाले होते ताई कोराणा मदये एकुलता एक भाऊ वारला आणि माझी बहीण मामा सासरा सासू कोराणा मदये वारली दु, ख, काय असते मला माहीत आहे, बोलणारे काही बोलता,, मी एक करते जालेे भुक लागले जेवण देते तहान लागली तर पाणी देते , कर्म चांगले करा बस हीच सेवा करा
बाबा साहेबांनी हे सागितले का गणपती बसू नये तुमचे देवाला बाबा साहेबाना आम्ही नमन करतो पण तुम्ही देवा मध्ये भेदभाव करता गणपती बसू नये असं सागितलं आहे सगळे देव एकच आहेत मनापासुन श्रद्धा आणि विश्वास पाहिजे दुसऱ्याचा देवाला तरी काही बोलू नका
Maza pn 28 varshacha mulga gela g Tai tu radtana mala pn mazya balachi aathvan Yeun khup radale mi jyache dukh tyalach kalte pn kay karnar mala mulagi ahe tila tin mule ahet mhanje maze natu tyanchya madhe ch baghte mazya mulala 😭😔
Tai Modak karte veles tumhala didi chi aathvan aali tumchya manat kiti moth dukh asun sudha tumhi Modak kele recipe dakhvli rdu nha tai 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

😢😢 संगुदीदी त्या बाळाची आठवण म्हणून मोदक करत जा
बुद्ध धर्मामध्ये गणपती बसवत नाही लक्षात ठेवायचं म
ताई तुला किती मुले आहेत.
ताई किती ही काही हौद्या पण देवावरचा विश्वास कमी होऊन नाही द्यायचा
बरोबर आहे संगीता तुम्हला प्रत्येक गणपती ला आठवणं येनार ना खरंच खूप वाईट झाले 18वर्षं लाचे लेकरू जाणे म्हणजे खूप वाईट आहे बाप रे 😭😭🙏🙏धीर धरा आता काय करणार म्हणून तुमची चीड चीड होत्यें आणि राग दाजी वर काढतl🙏🙏समजून घा त्यानापन आणि आनंदी रहा मला तुझा तुझा म्हणतंय कारण मी मोठी आहे तूझ्या पेक्षा असं मला वाटते म्हणून राग नको यऊ देउ धन्यवाद 🙏🙏👍👌👌👌😄🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💙💙💙💙💙💙💙
भाऊ बरोबर बोलता बौद्ध धर्मात गणपती बाप्पा बसवत नाही मोदक आपल्या मुलांना खाऊ वाटत घरात करुन खाऊ घालायचे नाहीतर मुल बाहेरचे खातात ते चांगले नाही ताई दुःख करु आईला माहीती दुःख आभाळा येवढ मोठ आहे आईला माहीत
खूप छान मोदक ताई काय ताई गोदक 😂😂ताई जे आपल्याला आवडत ते देवाला पण आवडत 😢😢
Tai तुमच्यात तर गणपति बसवतच नाहीत ना , कारण एकदा भाऊ कदम नी गणपति बसवला होता तर त्यांना खूप शिव्या आणि त्यांना फार धमक्या दिल्या होत्या ,तुमच्याच समाजाने
Tas kahihi nahi apli apli shrdha aste .....
Ho nahi baswat amala dr babasaheb sahebani ya pasun vachvale ahe ani gautam buddhacya darm dila ahe pan kahi lokana babasaheba samjale nahi tyani aplesati kay kele te tase wagtat sangita tai cha mulga lahan hota tyala kahi samjat nahte ani aie vadilani prema poti tyala tase wagu dile taila ata kadle asel dev ha mansat ani pranyat asate dagdat nahi tya peksha apla ved changlya kamat ghalva pure chalu tumchy kami yeil
@@plutogermansheperd8987 ho tai tumch 1dam brobar ahe ani dev manu nka as saheba I sangitl ahe pn tyacha vvirodh nvta ani tai kitti radat hotya video madhe tai tumhi savra swatala kup vait vatt tai radatana..
@@archanawangikar5228 amchya boudh dharmat ap apli shradha chalat nahi fakt babasaheb ani gautam budha chalto babasaheb ni itke kasht gheun amala tyatun baher kadle ya sati nahe fakt tyani sangitle ki tyanchi ninda kiva vitbana karu naka gharat anun basva he nahi sangitle
@@plutogermansheperd8987 br br Jay bhim taii
बरोबर आहे ताई माझा पण पंधरा वर्षाचा मुलगा गेला आहे आपल लेकरू गेलेल दुःख मी समजू शकते ताई 😭😭😭😭😭😭😔😔😔😔
😋😋👌👌 छान संगुदीदी
माझा पण गणपती वर खूप विश्वास पण same संगीता ताई तुमच्या सारखच माझ्या बाबतीत झालं.. माझ बाळ माझी मुलगी साक्षू वय 18तरुण पणाची स्वप्न बघत होती पण खूप वेदना दिल्या देवान...तिला पण किडनी प्रॉब्लेम ...ट्रान्सप्लांट करून पण यश नाही दिलं ..ती पण देव भक्त पण काही करू शकत नाही देव पण...मी पण गणपती बसवन सोडून दिलं...
संगीता आत्ता किती मुलं आहेत ❓त्याना सांभाळ सुखी रहा 🙏🙏खूप छान असतात तुझे व्हिडीओ फक्त शिव्यl नको देत जाउ 😄😄😄🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💙💙💙💙👌😄👍
😂😂
काय बोलव समजत नाही यांना 22प्रतीज्ञा विसल्या
Tuzy bokat
Ya lokana ganpati basvayacha ahe tar kashala boudh darmat rahta babasahebani hindu dharm sodun boudh dharm dila ganpti basvayala dila ka parat tech divas anayache ahe kay ya lokana apan kute jat aho yache bhan ASU dya
ताई देवाला दोष देता येणार नाही..आपल जेवढ आयुष्य असत तेवढच आपण जगत असतो निमित्त काहिही असो गेल्या वर्षी माझा भावाचा मुलगा हार्ट ऍटक ने गेला २८वर्षाचा होता लग्न होऊन एक वर्ष झाले होते घरातील कमावता उमदा तरुण मुलगा होता भाऊ माझा हार्ट पेशंट आहे...काय करणार जगावच लागत ..तसच तुम्ही पण सण साजरे करत जा बाकी मुलांसाठी.. गेलेल्या व्यक्तीला विसरता येत नाही आठवणी राहणारच
जाऊदे गं ताई टेन्शन नको घेऊ माझी तर वीस वर्षाच्या मुलीचा मर्डर झाला आहे मी काय करायचं बघ मला खूप रडायला येते तुला
ताई पोट चे पोर आपल्या समोर मरताना त्या आई वडिलांचे हृदय किती पिळवटून जाते खूप वाईट वाटले तुमचे दुःख ऐकून😢😢
एखाद मुलं दत्तक घ्या ताई ह्या गणपती ला त्याच्याकडे बघून तरी दुःख विसराल
बाकी इच्छा आपली 😢😢
हो ताई खूप राग येतो देवाचा माझ पण मुलगा दसऱ्या दिवशी गेला मी पण दसरा कधी साजरा करत नाही आणि करणार पण नाही माझ्या आयुसातला काळा दिवस आहे दसरा आम्ही पण खूप त्याचा सत्ती खूप केलं पण देवाला काय दया नाही आली
ताई पण दुसर्या लेकरं साठी करायचे san साजरे
ताई माझी पण मुलगी 15 वर्षाची होती तीला खुप दवाखाना केला नाही माझ्या प्रयत्नाला यश आले आज माझ्या चिऊचा वाढदिवस आहे खूप आठवण येत तिची मिस युव चिऊ
Dev aahe dr Babasahebana pan devanich janmala ghatl. Pan kahi lok astat je jati bhedbhav kartat. Mee khup mante dr babasahebana. Chatrpati shivaji maharajana aani majya mulalahi mee hech shikvte. Jati bhedbhav karaycha nahi. ❤❤
Ye bai dr babasahebana tyancha aie vadilani janmala ghatle kahi pan bolu nako tuzi shradha tuzyajavad thev kunala jabrdasti vatat firu nako tu bimar hoshil tar mandirat jashil ilaj karayala
जय भीम साहेब तुम्ही कट्टर अहात जय भीम❤@@plutogermansheperd8987
Ho tai aatvne .astat
Khar ahe tai tuza ,maza bal pan 19 varshacha gela tyala pan ganpatichi khup awad hoti ,ek veles kharach prashna padto ki dev ahe ki nahi ya jagat
वेदना दाई व्हिडिओ आहे ताई मला पण दुःख झाल बर का तुमचं
ताई डे मुलांना काय झाले होते ताई कोराणा मदये एकुलता एक भाऊ वारला आणि माझी बहीण मामा सासरा सासू कोराणा मदये वारली दु, ख, काय असते मला माहीत आहे, बोलणारे काही बोलता,, मी एक करते जालेे भुक लागले जेवण देते तहान लागली तर पाणी देते , कर्म चांगले करा बस हीच सेवा करा
बाबा साहेबांनी हे सागितले का गणपती बसू नये तुमचे देवाला बाबा साहेबाना आम्ही नमन करतो पण तुम्ही देवा मध्ये भेदभाव करता गणपती बसू नये असं सागितलं आहे सगळे देव एकच आहेत मनापासुन श्रद्धा आणि विश्वास पाहिजे दुसऱ्याचा देवाला तरी काही बोलू नका
बरोबर आहे ताई तुमचं आपल्या आयुष्यातून गेलेली माणसं परत नाही येऊ शकत त्यामुळे आपण देवाचं केलं किंवा नाही केलं तरी काय फरक पडतनाही
ताई तूमच्या मुलीचा फोटो दाखवा ना
ताई तुम्हाला मुल किती आहे नक्की सांगा प्लिज नक्की सांगा
😭😭
Radivle g tai tu aaj 😢😢
😢
Aag sangita mazi pan 6 vrshachi nat blood cancer madhe wararli aahe 6 mhine zale😭😭😭
❤
Maza pn 28 varshacha mulga gela g Tai tu radtana mala pn mazya balachi aathvan Yeun khup radale mi jyache dukh tyalach kalte pn kay karnar mala mulagi ahe tila tin mule ahet mhanje maze natu tyanchya madhe ch baghte mazya mulala 😭😔
😢😢😢😢
संगीता ताई रडू नका तुमचं रडू पाहून मीच खूप रडले😢😢
मी तुमचा दवाखाना चा व्हिडिओ बघितला होता तुमची मुलगी ऍडमिट होती तेंव्हा
Tai tujya mulanacha photo dhkav
तू बौध्द असूनसुद्धा गणपती बसवते का ग मग घरात कश्याला डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावतेच
Chota mulani baswale tar tyala samjun sangayache babasahebani kay sangitle aplyala
Bhadadi khotardi Bai ,.matton khatat hartalikela aani ky pan ky sangata khot
आता एक मुलगा आहे ताई ला
Tai radu naka radlya wer ka tho wapes yenaar ka
Tai Modak karte veles tumhala didi chi aathvan aali tumchya manat kiti moth dukh asun sudha tumhi Modak kele recipe dakhvli rdu nha tai 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥺😭ताई तुम्ही वोळखल बर हो ताई बरोबर आहे तुमच
मुलगी होती का ताई आणि आता किती मुले आहेत तुम्हाला
संगीता ताई रडू नको ग तुला बघून खूप रडली मी आज
Rdu nko tai
Tai tu ksache kalje .krat jau nko..tu .modak. Chan kratd
येशुवर विश्वास ठेवा❤
नाटकी बाई
एवढ्या श्रद्धेने गणपती बसवत होतीस मग गणपतीने तुझ्या मुलाला का नाही वाचवलं
Mazi pn 2 mul Geli sangita
Khup vait zal 😢
😢😢😢😢