#मी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 184

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 2 месяца назад +37

    संगीता ताई जागा बदला सुख नाही भेटत तिथ तर राहण्यात काही अर्थ नाही... संगिता ताई तु रडली खुप वाईट वाटल.. पन खरच ऐखादया लंगड्या पांगळया चा संसार चालतो पन दारूडया चा नाही.. 😢😢

  • @rutujaingale109
    @rutujaingale109 2 месяца назад +18

    ताई तु दत्त महाराजांची सेवा,जप करा तुम्हाला चांगली प्रचीती येईल

  • @geetanjalikshirsagar1587
    @geetanjalikshirsagar1587 Месяц назад +1

    या देवाची सेवा करा सगळे खोटे आहे देव बीव काही नसतं मी खुप देवाच केल सरळपणे वागले माझ्या दोन्ही मुलांची वाताहत झाली

  • @ravindrarahne1145
    @ravindrarahne1145 2 месяца назад +35

    संगीता ताय तुझ्या जिद्दीला सलाम ताई... इथ एकच समजल ताई परिस्थिती काही असो... तू जिद्द हरली नाहीस.... ताई...... लोक काही म्हणू देत एक दिवस यश नक्की येईल ताई.... आम्ही तुझा संघर्ष बघत आहोत ताई... वेळ वाईट असते ताई आयुष्य नाही.... काळजी करू नका ... सगळ व्यवस्थित होणार.... आणि नक्की यश येतोय तुमच्या प्रयत्नांना.... हीच ईश्वर चरणी... हृदयाच्या तळापासून... प्रार्थना...🌹🌹🙏🙏

    • @sangitaproduction
      @sangitaproduction  2 месяца назад +4

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🤗🤗🤗🤗🤗🤗🥺 धन्यवाद तुमचा तुम्ही मला समजून घेता आणि एवढी छान कमेंट टाकतात

    • @sangitaproduction
      @sangitaproduction  2 месяца назад +7

      युट्युब वर मी पैसा नाही कमावला पण आज खरच खूप गर्व वाटतोय मला की मी तुमच्यासारखे भाऊ बहीण कमावले 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

    • @ravindrarahne1145
      @ravindrarahne1145 2 месяца назад

      @@sangitaproduction 🙏🙏🌹🌹

    • @ravindrarahne1145
      @ravindrarahne1145 2 месяца назад +1

      @@sangitaproduction काही टेन्शन घेऊ नको ताई तुम्ही. आमचा कायम सपोर्ट राहील ताई साहेब अन् काळजी करू नका. तुम्ही मोठ्या मनानं लढा यश नक्की येणारच.. अस खचून जाऊ नका... आणि धन्यवाद..🙏🙏❤️❤️🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @sonaljadhav8368
      @sonaljadhav8368 2 месяца назад +1

      आम्हाला गर्व आहे ताई तुझा❤अशीच प्रगती कर खूप पुढे जा...आणि यशस्वी हो.💐

  • @parsnathshinde8929
    @parsnathshinde8929 2 месяца назад +32

    ज्याच्या घरात दारूचं व्यसन आहे त्यांचा परिवार कधी आनंदात राहत नाही

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 2 месяца назад +3

      दारु नुसती नाही दारु बोट्या तोडतात हे लोट रोजच😅

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 2 месяца назад +4

    🙏 श्री स्वामी समर्थ जप करा

  • @sangitakhare3080
    @sangitakhare3080 2 месяца назад +9

    खर आहे ताई लोक करणी चा प्रकार जळणारे लोक करता अस

  • @rohiniblog8360
    @rohiniblog8360 2 месяца назад +1

    हे खर आहे संगीता ताई निगेटिव उर्जा आहेच मला तर कित्येक वेळा झालत बरी पण झाले मी

  • @Jpatilll1993kar
    @Jpatilll1993kar 2 месяца назад +21

    घाबरू नका दत्त महाराज नची सेवा करा एक अगरबत्ती लावून श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणत जप करा ती रक्षा डोक्यला लावा फक्त नॉनव्हेज खाऊन हे करू नका 🙏 करणी प्रकार पासून सुटका होईल

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 2 месяца назад +1

      दत्त महाराजाचीं सेवा करायला सागंताय पण आज बकंर ऊद्या मासे परवा कोबंड खाईल कोण😅😂😂😂

  • @chitrakale7289
    @chitrakale7289 2 месяца назад +49

    खर आहे ताई gangapur ला जा गुरु दत्ता चा जप कर

  • @Surajkumar-e4u5u
    @Surajkumar-e4u5u 2 месяца назад +13

    सगळं ठीक होईल ताई देव आहे आपल्या सोबत ❤

  • @Rukminijadhav0410
    @Rukminijadhav0410 2 месяца назад +12

    खरं आहे हे करणी बांधा करतेय लोक माझ्या बाबतीत पण घडलंय तसच

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 месяца назад +9

    जो लोकांचं वाईट करत असेल तर फिरून त्याच वाईट होतेच ताई ज्यानं कोणी काही केले असेल तर भोगेल तो किंवा ती

  • @Sayali-o2i
    @Sayali-o2i 2 месяца назад +1

    खर आहे ताई gangapur la ja दत्त गुरु सगळ नीट करतात

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 2 месяца назад +10

    खरंच ताई तू किती आतून दुःखी आहेस गं पण चेहऱ्यावर हसू ठेवतेस लेकरं गमावून सोपं नाही त्याचं दुःख त्या आईलाच माहीत असतं आज तुझ्या डोळ्यातून दुःख दिसलं गत आहे

  • @ganeshvanvefamilysandfesti2588
    @ganeshvanvefamilysandfesti2588 2 месяца назад +21

    स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करा, तुम्हाला नकी मार्ग मिळेल 🙏🙏

  • @maya5837
    @maya5837 2 месяца назад +3

    😢 ताई तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे ताई ❤

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 2 месяца назад +10

    संगीताताई ज्या वास्तूत तुम्ही राहतंय त्या ठिकाणी तुमची दोन मुले गेली ती वास्तु कशी कोणाला positive वाटेल यावर तुम्ही एक उपाय करू शकता एखाद मूल् दत्तक घ्या त्याच्या येण्याने सगळं काही ठीक होईल दुसर म्हणजे दाजी पिलेले असताना तुम्ही त्यांच्या कडे घराचा विषय काढायला नको होता

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 месяца назад +1

    आई, बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पहावे वाटत नाही.

  • @KamalGaikwad-w1v
    @KamalGaikwad-w1v 2 месяца назад +3

    100 टक्के बरोबर आहे ताई

  • @PandurangSomvanshi-q8k
    @PandurangSomvanshi-q8k 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

  • @Poonamshinde-w9v
    @Poonamshinde-w9v 2 месяца назад +17

    घरात रोज हनुमान चालीसा बोला

    • @Poonamshinde-w9v
      @Poonamshinde-w9v 2 месяца назад +1

      हनुमान चालीसा बोला सुरुवातीला त्रास होईल नंतर 1महिन्यात फरक पडतो

  • @Shriswamisamrth1980
    @Shriswamisamrth1980 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा ताई सगळं ठीक होईल

  • @ashakedar-t5m
    @ashakedar-t5m 2 месяца назад +2

    स्वामी समर्थ यांची सेवा करा तुमची इच्छा 💯 पुर्ण होईल..

  • @talentinto1003
    @talentinto1003 2 месяца назад +1

    Taaee Dharan gaon la ja Guru wari dattha digambara🙏 stan hai taaee shirdi nasik la hai taaee please🙏 ja

  • @vibhaganveer2989
    @vibhaganveer2989 2 месяца назад +20

    तुमचं मंगल हो... विपश्यना शिबिर करा..नक्की मार्ग भेटेल...

  • @shilakhare5111
    @shilakhare5111 2 месяца назад +5

    खरच ताई दारुड्या चा संसार

  • @shubhangikamble3547
    @shubhangikamble3547 2 месяца назад +4

    संगिता ताई घाबरु नका जिवनात असे चढ उतार येतात त्या संकटांना समोर जायचे असतात ज्यांनी कुनी काय केले असेल त्यांच्यावर ही वेळ येणारच आहे

  • @ChayaBhorle
    @ChayaBhorle 2 месяца назад +1

    ताई नका सांगू खूप वाईट वाटतं आहे आणि ताई तुम्ही रडू नका मला माहित आहे तुमचे मनाचे वेदना 🙏🙏😢😢

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 2 месяца назад +6

    खूप वाईट वाटते ताई तु रडताना नाही बघवत तु वरुन खुश दिसते पण आतून खूप दुखी आसते

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 2 месяца назад +7

    ताई सर्व ठीक होईल

  • @rhythmiclife1711
    @rhythmiclife1711 2 месяца назад +2

    खर आहे ताई जागा बदला.

  • @poonamdesai8786
    @poonamdesai8786 2 месяца назад +18

    ताई तुला किती मुले होती आणि काय झाले होते त्यांना 😢

  • @shubhangikengar2222
    @shubhangikengar2222 2 месяца назад +1

    ताई तुम्ही मोराळे ला जाऊन या एकदा. पत्ता. मु. पो मोराळे (पेड) तालुका. तासगाव जिल्हा. सांगली
    जायच्या आधी तुम्ही एखदा मोराळे दत्त मंदिर अस serch करा you tube laa . इथ सगळी माहिती आहे .ऐका एकदा तुम्ही

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 месяца назад +6

    संगीता ताई टेन्शन घेवू नका. चांगल्या च्याच नका.चांगल्या लोकांच्याच माग हे असत.धिरान समोर जावं

  • @ssfashion4639
    @ssfashion4639 2 месяца назад

    Tai gangapurla jawa datt guru swami samarth cha roj jap kara

  • @SangeetaGaikwad-t8e
    @SangeetaGaikwad-t8e 2 месяца назад +4

    या गोष्टी खरं असत्या ताई तुम्ही मानीत जा या गोष्टी त्याच्यासोबत घडतं त्यालाच कळतं दुसरे लोक हसतात नुसते 😢

  • @nehajadhav3307
    @nehajadhav3307 2 месяца назад

    मारण्यासाठी जन्म दिलाय का तुमच्या आईने तुम्हाला ....स्वतःचा hapiness shodha....tumch man jaltay tr jalvu nka normal raha ..kslach vichar kru nka ...kunala trass devu nka ..swatachya happiness cha vichar kra pn kunla tras n deta ....mg bgha khup chan vatel manala .....vait lokancha vichar kru nka tyana त्यांच्या कर्माची शिक्षा नक्की मिळणार ...कर्मा वर विश्वास ठेवा....खरच....
    Smile😊

  • @AnitaKalkumbe-q8j
    @AnitaKalkumbe-q8j 2 месяца назад

    खर आहे ताई माझ्या मुलाला पण असच होत

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 2 месяца назад +9

    समजू शकते सगूदीदी दीदी तुझं दुःख आईलाच आईचं दुःख समजू शकते😢😢

  • @manjuladumada2314
    @manjuladumada2314 2 месяца назад +2

    Didi Yeshu Ke Naam Mein Koi Bhi Jadu Tona ruk Nahin sakti aapke Samne agar aap Prathna mein jao ❤

  • @akashgaikwad9548
    @akashgaikwad9548 2 месяца назад

    ताई जपुजी साहिब हे वाचा , सगळ आनंद होईल,

  • @latasonawane6468
    @latasonawane6468 2 месяца назад

    ताई तू जे बोलते बराबर हाय जो भोगतो त्या लाच कळत

  • @asmitapingle
    @asmitapingle 2 месяца назад +1

    Mi pan khup anubhval ahe...itka trass hoto ki paise suddha kami yet nahi😢😢

  • @pornima3777
    @pornima3777 2 месяца назад +8

    चर्च ला जा माऊशी आणि येशू ख्रिस्ता वर विश्वास ठेवा सगळं चांगल होईल....❤आणि घरा मध्ये प्रार्थना करून घ्या.

  • @Sunil_Wanave
    @Sunil_Wanave 2 месяца назад +1

    ताई मोराळे पेड ला जा गुरूदेव दत्त आहे तासगाव तालोखा सांगली

  • @dhanshris_Kitchen
    @dhanshris_Kitchen 2 месяца назад

    😢😢😢

  • @अक्कलकोट
    @अक्कलकोट 2 месяца назад

    Sangmner la java daru कायमची सुटते.हा माझा अनुभव.घरातली वाईट शक्ती पासून सुटका होते करणी निघून जाते.आर्थिक त्रास दूर होतो.शांतता मिलेते.युट्यूब वर search करा दत्तधम सरकार वडगाव पान

  • @dipalinandane502
    @dipalinandane502 2 месяца назад

    महादेवाची सेवा करा वाईट काहीच नाही होणार

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 2 месяца назад

    ताई स्वामींची सेवा करा ना सगळं ठीक होईन ओ.... श्री स्वामी समर्थ

  • @nagranimaid7903
    @nagranimaid7903 2 месяца назад

    Taai तुम्ही khnbir rha

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 месяца назад +6

    होईल सगळ ठीक

  • @छायापाटिल-ग3ख
    @छायापाटिल-ग3ख 2 месяца назад +1

    खरच आहे ते सागते तु

  • @sanjivanipawar3470
    @sanjivanipawar3470 2 месяца назад +20

    Sangeeta तू येशूची praeyer प्रार्थना साठी चर्च जा तुझ्या नवऱ्याची दारू सुटेल आणि जादू tona पण निघून जाईल विश्वास ठेव येशू वर येशू अंधश्रद्धा नाही जिवंत परमेश्वर आहे

  • @pushpamorey5140
    @pushpamorey5140 2 месяца назад +3

    खुप खुप शुभेच्छा संगीता

  • @Drishyavlogshort
    @Drishyavlogshort 2 месяца назад

    Tai mazya javechya mulala pn asch hoty ata sadya

  • @AlkaZende-l8b
    @AlkaZende-l8b 2 месяца назад +1

    ताई दुख सगळ्यात आहे खचुन जाउ नको तुझे चांगलेच होइल आनंदात रहा तुझा स्वभाव चांगला आहे बाबाच्या मागे लागु नको

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 2 месяца назад

    Gharat kahi nasta bhandan hotat ghar nahi changla asa kahi nahi mavshi mansa changli nastat bhandtat asa vatat ghar sodun java shant rahaycha

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 2 месяца назад +2

    ताई आम्ही नक्की सपोर्ट करू तुम्हाला घ्या रो हाऊस

  • @ShrawaniPawar-wm4jb
    @ShrawaniPawar-wm4jb 2 месяца назад +1

    Same tai mazhya sobat he asch hotay. 😔

  • @sunitaukey8094
    @sunitaukey8094 2 месяца назад

    Tai tumi vegle rha tshe lok sodun dhya tumchi tbbet thik hoil tenshen mule hote tshe

  • @rbgaming1113
    @rbgaming1113 2 месяца назад

    ताई हनुमान चालीसा सकाळी म्हणत जा

  • @geetanjalikshirsagar1587
    @geetanjalikshirsagar1587 2 месяца назад +1

    सांगण खूप सोपे असते पण निभावून नेणं कठीण माझा वर पण अशी वेळ आली आहे करणी केली आहे असे वाटते वयात आलेल्या दोन मुले वाताहत झाली संकटावर मात कशी करायची ते च कळत नाही मुलगा 32वर्षाचा होता नेटवर्क इंजिनिअर होता हार्ट अॅटॅक ने अचानक गेला मुलगी

  • @ratnamalagunjal2098
    @ratnamalagunjal2098 2 месяца назад

    बरोबर बोलताय ताई ज्याच जाळत त्यालाच कळत हया गोष्टी कोणाला सांगु पण शकत नाही तुम्ही गुरूदेव दत्त परिवाराला join होआ सगळ्या समस्या सुटतील ताई दारू पण सुटेल दादांची स्वामी कृपेने सगळं ठीक होईल ताई
    you tub वर लिंक आहे बघा
    माझा अनुभव आहे ताई सर्व ठीक होईल

  • @skp864
    @skp864 2 месяца назад +2

    रडु नका ताई ❤

  • @rekhasawant1123
    @rekhasawant1123 2 месяца назад +2

    Lok vichar karat nahit ki aapan dusryach waite kel tr dev aadhi swhta la bharav lagtsyy lagtaye

  • @OMSAIRAM-sx7jx
    @OMSAIRAM-sx7jx 2 месяца назад +3

    ताई जान रोना मत 🌹

  • @pornimachavhan8574
    @pornimachavhan8574 2 месяца назад

    Tai please radu naka hoil sagale Chhan naka tension gheu... Aani lokakde laksha deu nka... Tumchya kde Bharpur Skills ahet tyavr video banva... Daji please taila spot kra.. Lokakde durlaksha kra

  • @shubhangikengar2222
    @shubhangikengar2222 2 месяца назад +5

    अंधश्रध्दा नाही हे खर असत

  • @prokingGod
    @prokingGod 2 месяца назад +2

    ताई गाणगापुर ला घेऊन जा

  • @SikkandarBagwan
    @SikkandarBagwan 2 месяца назад

    Hi tumhi ambad la rahats na

  • @vidyayadavshinde
    @vidyayadavshinde 2 месяца назад

    हे असतय बर का

  • @PoojaOhal
    @PoojaOhal 2 месяца назад +2

    ताई आसे गोष्टी घडतात ते आपलेला कळत नाही

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 2 месяца назад +12

    ताई तुमचे पहिले व्हिडिओ मध्ये तुमची दोन मुले दिसायची ती आता का दिसत नाही कुटे आहेत

  • @surekhapatil6754
    @surekhapatil6754 2 месяца назад

    असत मी अजुन पण अनुभवते

  • @Vis77775
    @Vis77775 2 месяца назад

    लाईव्ह ये ग सुपारीची गोष्ट सांगणार आहे मी आज 😜😜😜😜😜

  • @rahulsuryavanshi4977
    @rahulsuryavanshi4977 2 месяца назад

    Jaga badla good decision best of luck

  • @avdhutchannel
    @avdhutchannel 2 месяца назад

    Morale che video takun bga you tubla plz tumala sgl kll....

  • @vijaysadar637
    @vijaysadar637 2 месяца назад +1

    Tai radu nka teshan dhetu nka

  • @Biographynal
    @Biographynal 2 месяца назад +1

    होईन ठीक सगळ आई साहेब,नका रडू

  • @MinajTamboli-ol8er
    @MinajTamboli-ol8er 2 месяца назад +2

    Tai tula kiti lekar aahet

  • @छायापाटिल-ग3ख
    @छायापाटिल-ग3ख 2 месяца назад +1

    तू खरच आहे आमच्यावर फार घडलय

  • @intajpathan3508
    @intajpathan3508 2 месяца назад

    Gharachi bandhi karun ghya shovlakshmi tai tr olkhtat tumhi tya samajachi kinnar samaj khup changl karun detil tumchyasarkha khup jananna tras asto pn te harat nahit

  • @sonalkharat8203
    @sonalkharat8203 2 месяца назад

    ताई काळजी घ्या. ईगतपुरीला जि विपषना शिबीरात जा.

  • @AnjaliTulve
    @AnjaliTulve 2 месяца назад +3

    Tai tumhla kete muley ahet

  • @sambhajigodashe
    @sambhajigodashe 2 месяца назад +1

    Kas honar tumach

  • @BhaveshKhairanar
    @BhaveshKhairanar 2 месяца назад

    ताई दर सोमवार कर शिव पुजा कर

  • @Rajaveerchavan
    @Rajaveerchavan 2 месяца назад +4

    ताई आता तुम्हाला किती मुले आहेत

    • @Rajaveerchavan
      @Rajaveerchavan 2 месяца назад +3

      तुमच्या मुलांना काय झालं होतं ताई माहित नाही म्हणून विचारलं तुमचे दुःख खूप मोठा आहे सलाम तुमच्या जिद्दीला

  • @RupaliDahale-mh2ty
    @RupaliDahale-mh2ty 2 месяца назад +2

    Tie a himatorachi chi nahi💪

  • @ganeshvidur3307
    @ganeshvidur3307 2 месяца назад

    ताई माझ्या मुलीला पण त्रास आहे सायकोलोजीस्ट कडे औषधे भेटतात आता सगल ठीक आहे/मानपोसचार तज्ञ व्यवस्थीत उपचार करतात औषध रोज घ्यायचीत आजार जातो

  • @pratibhatandale6205
    @pratibhatandale6205 2 месяца назад +1

    संगीता ताई घर बदल तिथे नको राहू

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 2 месяца назад +1

    Tumhi tarrot card bhavishya bagha kay asel te Kara jasa mala sangital aahe blue green rumal sobat theva nakli green plant gharat theva rudraksha galyat ghala muli la crystal hatat ghaltat te dyaycha karni karnare lokancha changla nahi honar

  • @aarohi698
    @aarohi698 2 месяца назад

    ताई सैलानी ला जा सार ठिक होईल

  • @firdosofficial89
    @firdosofficial89 2 месяца назад

    Rona nahi Tai aap sahi kahri

  • @narayankharolkar5612
    @narayankharolkar5612 2 месяца назад

    Tai khar. aahe

  • @priti1429
    @priti1429 2 месяца назад

    Kay zal hot clear kdhich sangitl nahi tumhi 😔

  • @kavitajambhulkar7981
    @kavitajambhulkar7981 2 месяца назад +2

    Sagdi andhashadha ahe Tai

  • @shwetasudame7975
    @shwetasudame7975 2 месяца назад +1

    नवीन घर घ्या...🙏

  • @flogjhonegaming3106
    @flogjhonegaming3106 2 месяца назад +5

    यशु ख्रिसता वर विश्वास ठेवा सगळ ठिक होईल

  • @PriyankaShinde-ze9vf
    @PriyankaShinde-ze9vf 2 месяца назад

    काही बोलू नका माणूस जस विचार करतो तसच त्याच्या बरोबर घडत सर्व मन आणि विचार यांचा खेळ आहे