मिशन ऑरगॅनिक शेती शाळा तालुका जुन्नर गाव देवठाण || dnyanmadhyam ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2024
  • मिशन ऑरगॅनिक शेती शाळा तालुका जुन्नर गाव देवठाण || dnyanmadhyam || #नैसर्गिकशेती
    mission organic contact NO👇
    office = 9404862365
    saurabh sir = 9404472365
    Rahul sir = 9665961616
    शेतकरी. = 9975891287( राजेंद्र कोंडे)
    Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
    8308630806
    यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

Комментарии • 5

  • @SanjayPatil-sb7sl
    @SanjayPatil-sb7sl Месяц назад

    फार छान विवेचन नैसर्गिक शेतीबाबत सर्व लोकांनी आचरणात आणावे.

  • @user-ip2tx9zf9i
    @user-ip2tx9zf9i Месяц назад +3

    राहुल सर सुंदर विवेचन नैसर्गिक शेती करण्याची प्रेरणा मिळाली.

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi 16 дней назад

    घराघरात कॅन्सरने माणसे मेल्याशिवाय भारतातला शेतकरी सुधारणार नाही

  • @mayur_1218
    @mayur_1218 Месяц назад +1

    Kirtan same vdo different

  • @kuldeepmusale8428
    @kuldeepmusale8428 Месяц назад

    नुसता फाफड पसारा . Marketing strategy.. "emotional black mailing " Maja Mitra x.. Y.. Z.