संभाजी महाराजांच्या मुलाने ३०० वर्षांपूर्वी बांधलेल्या या विहिरीत चक्क राजवाडा आहे 😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 289

  • @shashikantdalvi7225
    @shashikantdalvi7225 10 дней назад +6

    फार सुंदर बांधकाम इतके वर्ष होऊनही पाऊस पाणी वारा याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही शतशः नमन राजानां आणि बांधकाम करणारे कारागीराना

  • @VikasChilbule-c6q
    @VikasChilbule-c6q 9 дней назад +3

    फारच छान राज महाल आहे. आम्हाला याची कल्पना नव्हती. आता नक्की बघायला जाऊ .फार फार धन्यवाद. इतकी छान माहिती दिली.

  • @kalpanasarnaik9787
    @kalpanasarnaik9787 12 дней назад +6

    अप्रतिम jay भवानी जय शिवराय आपणk. खूपखूप छान एक्सप्लेन करता आहात

  • @sanjayshahare336
    @sanjayshahare336 4 дня назад +1

    गर्व वाटतो त्या समयीच्या कारागिरांच्या विलक्षण बुद्धिमत्ता,मेहनत, कल्पकता चा.

  • @bhaskaryerande5689
    @bhaskaryerande5689 18 дней назад +9

    वा खुपचं छान व्हिडिओ आहे‌ आम्ही घरात बसून बघितला 🙏 जय शंभुराजे 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 14 дней назад +5

    अतिशय महत्वपूर्वक आणि मार्मिक
    माहिती दिली आहे भाऊ. आपले मनःपूर्वक धन्यवाद..... 🙏
    आणि मनाचा... सप्रेम जय महाराष्ट्र. 👍🙏🙏🙏

  • @sunilpimpalkar4547
    @sunilpimpalkar4547 Месяц назад +11

    खुप सुंदर आपले महाराष्ट्रातअसंख्य ऐतिहासिक वास्तु आहेत पण शासनाचे अक्षम्य पर्यटनाकडे दुर्लक्ष आहे. तुमचे मुळे वास्तुची माहीती कळाली. धन्यवाद दादा

  • @PoonamTanweade
    @PoonamTanweade Месяц назад +18

    खुप छान माहीती देताय सागर दादा .श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @madhavtitar615
    @madhavtitar615 9 дней назад +2

    फारच दुर्मिळ आशी विहिर व आत राजमहाल आपण दाखवला याबद्दल धन्यवाद. तत्कालीन राजे ,आणि कारागीर यांना शतशः प्रणाम.

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 7 дней назад +1

    अप्रतिम.अदभुत.अति सुंदर.

  • @ravindragore8127
    @ravindragore8127 24 дня назад +6

    खुपच छान. अतिसुंदर. दुर्मिळ माहिती मिळाली.आम जनतेपासून दूर राहिल्यामुळे हि विहिर आणि राजवाडा आहे तसा राहिला.लिंबेकरांना खुप धन्यवाद .आपण हा अनमोल ठेवा जपला
    स्वच्छता आणि सुंदरता टिकवली .आम्ही
    नक्कीच भेट देऊ. आनंद वाटेल.

  • @amolgore7296
    @amolgore7296 Месяц назад +9

    Jay shivray ❤

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 24 дня назад +2

    खूपच सुंदर माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद.

  • @Ariari-fu9rr
    @Ariari-fu9rr 11 дней назад +1

    Khup sunder vihir ahe.chan mahiti dili tumche dhanyawad.

  • @rajendrapednekar5190
    @rajendrapednekar5190 11 дней назад +1

    खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही 👌👌🙏🙏🫡

  • @prashantganorkar5295
    @prashantganorkar5295 Месяц назад +5

    खूपच सुंदर माहिती...सुंदर संगीत..

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Месяц назад +8

    खूपच छान विहिर आहे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vishnushelke8056
    @vishnushelke8056 9 дней назад +1

    खूप छान माहिती आहे 👌👌

  • @vasantdeore8166
    @vasantdeore8166 22 дня назад +3

    वा!!!वा!!काय अप्रतिम आहे.खरच कमाल आहे बुवा!!!!

  • @pramodpatil7055
    @pramodpatil7055 8 дней назад +3

    सातारा शहराच्या उत्तर दिशेला लिंब गाव असून ,खरेतर ही विहीर 15मोटी चालणारी आहे परंतु तिचे नाव बारमोटी नाव पडले आहे .तिथे 30जानेवारी 2022ला जाण्याचा योग आला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय थोरले शाहू महाराज 🚩🚩⚔️👑🧡🧡🙇🙏🚩🚩

  • @shantagadge8171
    @shantagadge8171 11 дней назад +1

    श्रीराम अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल अरे बाळ धन्यवाद असंच छान छान पाठवत जा

  • @sujatapatil6967
    @sujatapatil6967 25 дней назад +2

    खूप छान माहिती मिळाली.पुरातन काळातील ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घडले.धन्यवाद दादा.

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 23 дня назад +15

    आमच्या हिंदू राजांनी जनतेच्या उपयोग साठी अश्या वास्तू, बांधल्या, पण मुगळ्यानी शेकडो वर्षे राज्य केले आणि ताजमहल सारखी कबरस्थसाने बांधली, पण आम्ही त्या कब्रस्थांनला हिरो केले ,

  • @samitasurve4321
    @samitasurve4321 12 дней назад +2

    सागर भाऊ,
    कोणालाही आपला शिवकालीन इतिहास पूर्ण माहीत नाही.पण तुम्ही आज बारा मोटेची विहीर दाखवून खूप छान माहिती दाखवलीय त्याबद्दल आपले आभार🙏🏾तिथे जाण्याची खूप इच्छा झाली आहे.अशीच माहिती देत रहा...आपल्याला शुभेच्छा!

  • @ravindranathbhosale9778
    @ravindranathbhosale9778 24 дня назад +2

    खूप छान विडिओ... अगदी नेमकेपणाने व सुस्पष्ट वर्णन तसेच छायाचित्रण ही सुंदर.... धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @shakuntalagaikar7375
    @shakuntalagaikar7375 22 дня назад +9

    मन:पूर्वक धन्यवाद इतका अप्रतिम व्हिडीओ दाखविल्या बद्दल.

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale2916 19 дней назад +2

    खूपच सुंदर आहे!👌👌

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 28 дней назад +2

    खुपच सुंदर आहे विहीर अप्रतिम आहे खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद सागर ❤

  • @shrutnm
    @shrutnm 21 день назад +2

    अप्रतिम विहीर 👏👏

  • @charandasbiradar9551
    @charandasbiradar9551 15 дней назад +1

    खूप छान सविस्तर माहिती देत आहात... Background music पण खूप मस्त आहे.....
    अशा माहितीमुळे माननीय छत्रपतींबद्दल मनात कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण होते......

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад +2

    Khoop..sundar...💓

  • @jyotikanhegaonkar1926
    @jyotikanhegaonkar1926 15 дней назад +1

    अप्रतिम कलाकृती ❤❤

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh4167 Месяц назад +3

    सुंदर अप्रतिम

  • @RahulLohar-b4t
    @RahulLohar-b4t Месяц назад +5

    जय शिवराय दादा ❤

  • @sadashivvibhute9319
    @sadashivvibhute9319 17 дней назад +1

    सुंदर चित्रीकरण अतिशय सुंदर माहितीसर्व बारकावे छानपणे समजावून सांगितले

  • @jayapatel3619
    @jayapatel3619 28 дней назад +2

    अप्रतिम, सुंदर ❤ जय शिवराय जय शाहू महाराज नमस्कार ❤👌👌👌👌👍👍🙏💐⚘🙏🤩

  • @shobhaambetkar6713
    @shobhaambetkar6713 21 день назад +1

    Khupch sundar

  • @subhashsuryavanshi1279
    @subhashsuryavanshi1279 5 дней назад +1

    फार छान वाटले

  • @smitaghone3253
    @smitaghone3253 Месяц назад +1

    Sagar tu khup Chan padhatine mahiti sangitli ❤🎉🎉🎉 Jay shivray🎉🎉❤

  • @NarayanBhanavase
    @NarayanBhanavase Месяц назад +8

    जय शिवराय 🚩⚔️ व्हिडिओ खूप छान होता.दगडी खांबावरील नक्षीकाम फार सुंदर आहे.

  • @hemarajput9431
    @hemarajput9431 13 дней назад +1

    Khup 2 chan video

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Месяц назад +3

    खूपच छान 👍

  • @namdevathawale52
    @namdevathawale52 13 дней назад +1

    Khup chan a pratim😮 Mahal Ani vhir

  • @VishalJadhav-q7j
    @VishalJadhav-q7j Месяц назад +3

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @gauri6563
    @gauri6563 Месяц назад +6

    मागच्या महिन्यातच जाऊन आलो. खूप सुंदर गाव आणि ठिकाण👌👌इथे एका मावशींकडून चविष्ट पेरू,लोणची आणि गावरान कडधान्ये पण विकत घेतली😊 सुंदर drone shorts👍👍

  • @padmadeshmukh6622
    @padmadeshmukh6622 Месяц назад +3

    अप्रतिम

  • @sulbhamorhil6610
    @sulbhamorhil6610 Месяц назад +3

    खूप सुंदर

  • @nitinlokhande6411
    @nitinlokhande6411 Месяц назад +4

    जय शिवराय 😊🎉❤🎉❤🎉

  • @SandhyaBhuibhar
    @SandhyaBhuibhar Месяц назад +2

    खुप खुप छान दादा

  • @netajirandive8764
    @netajirandive8764 Месяц назад +3

    खूप छान ❤ जय शिवराय ❤❤जय शं भू राजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 25 дней назад +2

    आपल्या मुळे अनमोल इतिहास पाव्हयाला मिळते जयाचे बांधकाम अप्रतिम आहे व आमचें पर्यटन होते धन्यवाद❤❤❤❤❤

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  24 дня назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻🙏🏻☺️

  • @alkakale9649
    @alkakale9649 Месяц назад +3

    खूपच छान.

  • @chhayathuse9949
    @chhayathuse9949 19 дней назад +1

    Khup chhan.

  • @allinonecreationad9932
    @allinonecreationad9932 12 дней назад +1

    कमाल आहे 😮. खुप छान

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 27 дней назад +1

    Khupach Chan ahe ,jay shiv ray 🎉

  • @PrabhakrPade
    @PrabhakrPade Месяц назад +2

    Atishay. Majbut. Bandhkam. Jai shivrai. Shambhu. Maharaj. P g pade

  • @shashikantgaikwad2312
    @shashikantgaikwad2312 Месяц назад +3

    Khupach chan

  • @nandkumarshelke8759
    @nandkumarshelke8759 Месяц назад +3

    जय शिवराय दादा

  • @RatnaprabhaTate
    @RatnaprabhaTate 18 дней назад +1

    Beautiful Mahal indeed 👍👍💯🙏🙏

  • @alkajambavalikar4017
    @alkajambavalikar4017 Месяц назад +3

    . खूपच माहिती पूर्ण छान 👏✊👍👏✊👍

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Месяц назад +2

    जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @chandrakantpathak2755
    @chandrakantpathak2755 26 дней назад +1

    सागरजी,तुमचे अप्रतिम असतात , धन्यवाद .❤

  • @v.j1990
    @v.j1990 8 дней назад +1

    त्या काळातले आर्किटेक्ट आणि कारागीर खरंच खूप हुशार होते...

  • @maheshdhule2320
    @maheshdhule2320 Месяц назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @NirmalaBagav
    @NirmalaBagav 20 дней назад +1

    खूप सुंदर छान तुमच्या ऐतिहासिक वास्तूची माहिती पहावयास मिळाली
    तुम्हाला खूप धन्यवाद
    अशा चअनेक ठिकाणी व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  20 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @SureshNaik-on8ze
    @SureshNaik-on8ze Месяц назад +4

    Superb wow

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 Месяц назад +2

    खूप छान माहिती दिलीत, आपले खूप खूप आभार
    जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 Месяц назад +4

    Khupch chaan video 👌👌

  • @latachavan2880
    @latachavan2880 11 дней назад +1

    भाऊ खुप छान ‌माहीती ‌‌दिलि ‌‌. खुप खुप ‌‌आभार🎉

  • @vandanashenage7828
    @vandanashenage7828 27 дней назад +1

    अप्रतिम सर्व काही

  • @shivajihalbandge8554
    @shivajihalbandge8554 5 дней назад +1

    भाऊ एकच नंबर

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली आहे कारण अशा प्रकारचे राजवाडे असतील अशी कल्पना करू शकत नाही धन्यवाद सागर आम्हाला तुझ्या मुळे सारं काही पहायला मिळते आहे ❤🎉❤❤❤

  • @vasantdongare7881
    @vasantdongare7881 28 дней назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @NamdeoChinchkar
    @NamdeoChinchkar Месяц назад +3

    Too nice and the most inspiring.

  • @HanmantMane-b4l
    @HanmantMane-b4l Месяц назад +3

    Chan ahe sagar video ahe lim baghatil ahe ❤❤

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane Месяц назад +23

    खरच सागर तुझ्या मुळे सगळा इतिहास पाहायला मिळतो तुझ्या करतुत्तवाला सलाम

    • @rajeshsolanki4852
      @rajeshsolanki4852 Месяц назад +1

      सलाम नाही नमन म्हणा

    • @santoshregude7618
      @santoshregude7618 29 дней назад

      कर्तृत्वाला नमन...🙏🚩

  • @rajdigitalkarmala4646
    @rajdigitalkarmala4646 16 дней назад

    मस्तच माहिती मदने सर आताच या २४ नोव्हेंबर २०२४ ला भेट दिली खुप छान आहे विहीर... छान व आकर्षक आणि पुरातन विहिर ...या प्रगत काळातही बांधता येणार नाही अशी हि विहीर एकदम जबरदस्त आहे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  14 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @sangitapandhare6967
    @sangitapandhare6967 25 дней назад +1

    वाहहहहहह!!!इतकी सुंदर ऐतिहासिक वास्तू दाखवलीस सागरदा..
    इतक्या वर्षांनी सुद्धा किंचितही पडझड नाही..
    विहिरींमध्ये इतके सुबक,मजबूत , उपयुक्त,दगडी बांधकाम करण्याची कल्पना लाजवाब.. संरक्षणासाठी,निवांतपणासाठी,खलबते करण्यासाठीच केली असणार.. या महान राजघराण्यातील धोरणीपणाचे तर कौतुक आणि अभिमान वाटतोच.. पण तुझ्या या छंदाचेही खूप खूप कौतुक.. keep it up..❤🎉

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  25 дней назад

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻☺️🚩

    • @anushreeghogale6283
      @anushreeghogale6283 24 дня назад

      ❤🎉

  • @Arna5hhguvvkc
    @Arna5hhguvvkc 20 дней назад +1

    Khup sunder 🎉 man kalpanik goshti athavayala lagat

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 Месяц назад +4

    Khup chhan video ahe

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 Месяц назад +1

    Khup Chan mahiti 🙏🙏

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 Месяц назад +8

    सुरेख ! सागर , तु आणि तुझ्या टिमचे अभिनंदन ! ड्रोन शुटींगने बाव आणि त्याची
    भव्यता , कारीगरी , राजवाडा , आतल्या पायरी , नक्षीकाम बघुन चकीत व्हायला होते ! ३०० वर्षापुर्वी सुद्धा केवढी भव्य वास्तुरचना केली जायची याची प्रचिती
    मिळते .

    • @anitakaradkar65
      @anitakaradkar65 28 дней назад

      इथली स्वच्छता राखली हे बघून खूप छान वाटले... नक्की बघायला जाऊ🙏

  • @Bhagyashretelii
    @Bhagyashretelii Месяц назад +3

    खुप छान माहिती दिलीत हे तर कधी पाहिलं ही नाही ऐकलही नाही हे सर्वांचे तुम्ही दर्शन घडवून आणलं Thankyou So much 👌👍❤️🙏

  • @surekhabhagyawant155
    @surekhabhagyawant155 27 дней назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @sunitapatil2474
    @sunitapatil2474 Месяц назад +5

    सागर भाऊ मी कायम तुमचे गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघत असते खरंच खूप छान आणि माहिती पूर्ण व्हिडिओ बनवता तुम्ही आजचा हा 12 मोटेच्या विहिरीचा व्हिडिओ मी यापूर्वी पण पाहिला आहे पण तुमचा व्हिडिओ अफलातून आहे शिवाय माहितीपूर्ण आहे😊

  • @naynadoshi7583
    @naynadoshi7583 Месяц назад +2

    Sadhya sopya shabdaat atishay molachi mahiti dilya baddal ank anek dhanyawaad

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Месяц назад +6

    अगदी छान पध्दतीने कळेल असे Video shut करून त्याचपध्दतीने साध्या भाषेत बारा मोटेच्या विहिरीची माहिती सांगितलीत सागर तुम्ही ❤ मि शनिवारी साताऱ्याला चाललोच होतो अगदी वेळेवर हा Video पाठवलात आता हि बारा मोटेची विहिर बघुन येईन Thnx सागर

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 25 дней назад +1

    खूपच छान माहिती आहे

  • @sunitajadhav9842
    @sunitajadhav9842 21 день назад +2

    येथील खांबावरील नक्षीकाम खूपच सुंदर आहे

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 Месяц назад +14

    खुपच छान विहीर आहे पुरातन काळातील धन्यवाद दादा तुम्हाला. तुमच्या मुळे आम्ही घरबसल्या ही माहिती ऐकू शकतो व पाहू शकतो.

  • @rupalijadhav8244
    @rupalijadhav8244 Месяц назад +3

    Excellent job Sir 🙏🙏🙏❤️💫✨🙏🌎🙏🕉️

  • @komaltalekar1858
    @komaltalekar1858 28 дней назад +1

    जय शिवराय

  • @ratnagangurde5523
    @ratnagangurde5523 Месяц назад +3

    🚩🙏 जय शिवराय 🙏🚩

  • @mahendrashivajiraonalawade9314
    @mahendrashivajiraonalawade9314 2 дня назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @kavitakarambelkar7595
    @kavitakarambelkar7595 27 дней назад +1

    अप्रतिमच

  • @AshokTupkar
    @AshokTupkar 13 дней назад

    खुप छान जय जीजाऊ

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 28 дней назад +4

    फारचं सुदर स्थितीत असलेला विहिरीतील राजवाडा या व्हिडिओमुळे पाहाता आला खूप प्रसन्न वाटले. अभिमानही वाटला.व्हिडिओ ककर्त्याचे मनःपूर्वक आभार.

  • @VIJAYGIRKAR-t1d
    @VIJAYGIRKAR-t1d 11 дней назад +1

    छान माहिती

  • @RenukaMakar-m4d
    @RenukaMakar-m4d Месяц назад +2

    खुप छान व्हीडिओ आहे

  • @pratapshinde370
    @pratapshinde370 Месяц назад +1

    ❤❤😊 खूपच सुंदर मदने जी. आपल्या सुंदर परंपरेचं वारशाचे दर्शन घडवलात...😊