जून बांधकाम आहे म्हणून एवढं मातीचा लोड घेऊन उभा आहे.. आताच भेसळ बांधकाम असत तर कधीच जमीनदोस्त झालं असत.... यात नक्कीच जुन्या प्राचीन वस्तू किंवा मौल्यवान वस्तू मिळू शकतात 🙏🏻.. याचा शोध नक्की करावा
पुर्वी तळघर असायचे . अजूनही जुने घरा खाली असे तळघर व काही ठिकाणी धान्य साठवायचे पेव असायचे .आता शेतकरी धान्य जास्त साठवून ठेवत नाही . हळूहळू असे तळघर रिकामेच राहात होते
पुरातन घर खेडेगावात सापडले तेव्हा मीडियाचे पत्रकाराने विचारले असता दुसरे वास्तू काही सापडले आहे का तेव्हा त्या ग्रामस्थांनी एक बारव सापडली असे सांगितले तेव्हा त्या पत्रकारांनी म्हटले की बारव म्हणजे काय? पत्रकार दादा तुला बारव म्हणजे काय हे माहीत नाही तर पत्रकारिता कशाला करतोस .
हे पुरातन तळघर आहे.कि जेथे फक्त विशेष कामाची बैठक घेता येते.किंवा याला गुप्त गृह ही म्हणता येईल यात काही नवल नाही पुर्वी भिंतीच्या मध्ये लहान पायर्या जीना सुध्दा वरच्या थरावर जाण्यासाठी बांधण्यात येतो.
मला जुने घर किंवा असे जुने पडके वाडे बघायला खूप आवडतात सर 😊❤
मला आणि गड किल्ले
Mla pn
खुप प्राचीन काळातील असावे आपल्या
छत्रपती शिवाजी महाराज काळातील असावे
बांधकाम चुण्यातील वाटते.
ब्रिटिश कालीन बांधकाम आहे अगोदर याठिकाणी जवळपास वाडा असूशकतो... क्रांतिकारक लपून बसण्यासाठी अशी जागा असते जेणेकरून महिनोंमहिने ते तिथे राहतील
जून बांधकाम आहे म्हणून एवढं मातीचा लोड घेऊन उभा आहे.. आताच भेसळ बांधकाम असत तर कधीच जमीनदोस्त झालं असत.... यात नक्कीच जुन्या प्राचीन वस्तू किंवा मौल्यवान वस्तू मिळू शकतात 🙏🏻.. याचा शोध नक्की करावा
स्वातंत्र्य सैनिकांना भूमीगत होण्यासाठी बनवण्यात आलेले सुरक्षीत ठिकाण असावे
क्रांतिकारकांचे गुप्त ठिकाण असावे
पुढील भाग बनवा.आम्हाला ही आतून घर कसे असेल हे पहाण्याची उत्सुकता आहे.
Nakkich
@Udyachamaharashtra-w7t thank you
Ho
Droncamera use kara aata madhe purna ghar disel kasa aahe te
Part 2 aan ki
अस जून काही ऐकायला खूप भारी वाटत उत्सुकता असते अस काही बघण्याची❤
जुनं आसुनहीआजुन बांधकाम किती छान आहे
छान माहिती दिली,,,, पुढचा व्हिडिओ लवकर पाठवा,,,, आमची उत्सुकता वाढली,,,,
बर
बांधकाम फार जुने वाटतं नाही
अशी तळघर भूयार पूर्वीच्या काळात माणसांना लपून राहण्यासाठी बनवत होती
रिस्क घेऊ नका पाण्यात जाण्यासाठी अगोदर पाणी बाहेर काढा मग उतरा
Ho na pani khol asel kinva nadiche pani yet asel tar kahi sangta yet mahi
छान ❤❤❤
शिवाजी महाराजांच्या काळात आसे बांधकाम होत होती परंतु संपुर्ण वाडा दाखवा
जुन्या काळातील धान्याच्या कोठारच्या आकाराची इमारत असावी असे दिसते.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा की काका जी.आमच्या महाराजांचा एकेरी ऊल्लेख नका करु.आमच्या भावना दुखा व तात.
मला अस वाटतं तेव्हा चुना वापरला जायचा बांधकामला पण चुना वाटत नाही
पुर्वी तळघर असायचे . अजूनही जुने घरा खाली असे तळघर व काही ठिकाणी धान्य साठवायचे पेव असायचे .आता शेतकरी धान्य जास्त साठवून ठेवत नाही . हळूहळू असे तळघर रिकामेच राहात होते
शिवराज्या.भुयार. आसेल
मस्तच
पुढील पार्ट दाखवा
लादनी - मराठवाड्यात जवळपास प्रत्येक जुन्या घरात ती होती आज बहुतेक त्याबुजवण्याय आल्या किंवा बंद करून टाकण्यात आल्या
कॅमेरामन ला बारव सुद्धा माहित नाही, याचा अर्थ हा आफ्रिकन च
असावा,,,
पण् मराठी चांगलं बोलतो,,,
Bhari comment mitra
असे शब्द सर्वांनाच माहीत असतात असे नाही.
बोली भाषेचा फरक असतो हा.
पुरातन विभागाला कळवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहे असं वाटत आहे नाहीतर इंग्रजांच्या काळातले
एका दोरीला विट बांधून किती खोल आहे ते पहावे
अशी तळघर आहेत अजुनही त्यात काही विशेष नाही.
मजबूत बांधकाम.
Khali utaranyaadhi kiti khol ahe yach andak ghya
Sap vinchu asatil tar ?
Kalaji ghya
धान्य ठवणेची जागा म्हणजे पेव आहेत ते
पुरातत्व खात्याला कल्पना द्या. रीपोर्तरला बारव माहीत नाही हे दुर्दैव
महाराजांचं नाव व्यवस्थित ग्या
👌👌👌👌
चमत्कार झाला आहे 😍
हे घर अजिबात पाडू नका तळघर म्हणून वापर करा
मोठया बांबू पाण्यात टाकून बघा म्हणजे पाणी किती आहेते समजेल
ऐतिहासिक सरापगव्हण नगरी.😅
खजाणा
Khar he ka he@@Lucky_Man304
@@Lucky_Man304 खर हे का हे भावा 😅
Jivant ghar mhanaje kay
Please 2 part
बाबाने धन उचलून सेफ जागी ठेवलं असल
सोन्याने भरलेला मातीचे मडके असू शकते
आयुर्वेदिक पाणी असू शकते
इतिहास संशोधक येऊन काय करा य च ते करतील, फुकटचे सल्ले देऊ नका.
आधी खजीना शोधा 😊 आता यंत्र घेऊन येतील ही रात्री ? काही हुशार लुटारू 😂
गावात अजून काही सापडण्याची शक्यतां आहे
बहुतेक ही लादनी असावी आमच्या मामाच्या गावी आहेत आशा एक दोन खुप जुन्या लादन्या
बघा काही खजिना भेटतो का 😮
जिल्हा कोणता तालुका
गाव सर्पगव्हाण ता घनसांवगी जि जालना
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणा काका
लावणी आहे ती पञकआर काय बाहेरचा आहेका याला लादण्यात माहीत नाही ही लादणीआहे
Gardi khajana sapdto ka he bghayla ali ahe 😂
पुढील भाग लवकर दाखवा भाऊ
पत्रकार साहेब आपला कॅमेरा मन बदला...
हे तळं घर आहे पुर्वी चे
पूढिल पार्ट बनवा आमाला हि माहित होईल,काय आहे,आमि पुढिल भागाचि वाट बघत आहोत
Nakkich banavu
बळद,लादणी आहे ही.पत्रकार अमेरिकाचे असल्या सारखे करायले
प्राचीन काळातील घर असल्यासारखं वाटत आहे
हे सिमेंट पासून बनलेले घर
जे पाणी आहे लिकीज पाणी आहे खोल नाही
Tumhi ja mg .tyana naka sangu jayla jivashi khel
पूर्वी धान्य साठवण्यासाठी बळद असायचे
Aasu shakate
Aamachyakadepan balad hota
Amchyakde ajun balad ahe
SONYACHA HANDA SAPADLA KA?????
पाठिमागचे कागदपत्रे काढलेतर हा कोणाच आहे कोणत्या किळातील आहे भेटणार
अशा प्रकारे जोगेश्वरी ला पुरातण पांडव कालीन पाच पांडवांची गुहा आहे त्यात जोगेश्वरी देवी आहे व त्या गुहेच्या वरती लोकांची वस्ती आहे
मुघलकालीन दिसतय म्हणजेच शिवकालीन असावं चुना मिक्स आहे पाहताना सिमेंट वाटतंय पण चुना आहे....
मोटर लावा आणि पानी काढा मग कळेल
अतिवृश्टीने डोंगर कोसलुन घरावर आला असावा.
Gaav kuthla aahe
दादा ही शेव ठेवण्याची जागा आहे काही ठिकाणी ही प्रथा आहे मिरज भागामध्ये
👍
घरात कोळीष्टकं कशी नाहीत?
Aam chya gaavaat pan asach zhalay ki ek ghar laagal aani lokanni te bujun tyavar ghare baandhli A/P-karajgaon Tel- newasa dist-A.nagar
Mullancha awaj kiti aahe dada kay boltat te ky aikaylach yet nshi
एवढे जुने वाटत नाही
faltu badbad zast zaliy 14:16
Bapre evdh majbut bhandkam ahe he ajun pn kiti chngl ghar dist ahe te
Vihir hi aasu shakte
Aashya padhtine bandhlelya vihiri aamhi pahilya aahet.
Kharo khar Bhari bandhkam.......ashi aankhi astil ghara...
लादानीआहेत आहे ही माझे माहेरी
Khazina asel khodun kada lavakar.. 😊
हडप्पा कालीन असेल असे वाटते
Khup. Sunder. Wastu. Rachana
बागकाम जुने व पावसाळी पाण्यात दडलेले वाटत नाही
भरपूर वर्षांपूर्वीच्या बांधकाम आहे
पुरातन घर खेडेगावात सापडले तेव्हा मीडियाचे पत्रकाराने विचारले असता दुसरे वास्तू काही सापडले आहे का तेव्हा त्या ग्रामस्थांनी एक बारव सापडली असे सांगितले तेव्हा त्या पत्रकारांनी म्हटले की बारव म्हणजे काय? पत्रकार दादा तुला बारव म्हणजे काय हे माहीत नाही तर पत्रकारिता कशाला करतोस .
हे पुरातन तळघर आहे.कि जेथे फक्त विशेष कामाची बैठक घेता येते.किंवा याला गुप्त गृह ही म्हणता येईल यात काही नवल नाही पुर्वी भिंतीच्या मध्ये लहान पायर्या जीना सुध्दा वरच्या थरावर जाण्यासाठी बांधण्यात येतो.
Wow
Yala ladni mhntat...
Pan bandhkam vitanche aahe 🤔
पढरपूरला पण आहेत आशी घरे
इंग्रजांच्या काळात असेल असा अंदाज आहे
Tal ghar aahe te aamchyakde bald ashe mhantat dhanya thevnyasati junya kalat bnvayche bhinti pn jad asaychya tyat pn dhanya thevayche
बारव म्हणजे शिवकालीन बांधलेली पायऱ्या पायऱ्यांची विहीर
Bandkam chan ahe
म्हाताऱ्याला काय माहित नाही एवढा जुना असून
सदर जागा दुसऱ्याकडून विकत घेऊन त्यांनी त्यांचे घर बांधले असे त्यांनी सांगतले
कृपया आपली भाषा सुधारा
Agdi barobar
आरे बाकी जौदय खजाना आहे ते बागा पहिले
बळद आहे
लादनी आहे
Bhuyari marg asu shakto jase atta Navin padhtine bandhtat yethun dusari kAde janyacha marg
😮😮😮🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Thumbnail badal bhau changal tak khup jast view yeten
Chalu,vit,aahe
तळ घर असेल