Vidhan Parishad Election Live : Uddhav Thackeray आणि Nana Patole यांच्या डीलने कुणाचा गेम?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #NanaPatole #VidhanParishad
    मोठी बातमी LIVE : MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेचं डील? ठाकरे-पवार कुणाचा गेम करणार?
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 43

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +4

    एकनाथ शिंदे, देवेंद्रपंत फडणवीस आणि छगन भुजबळ हे राज्यात OBC-मराठा वाद निर्माण करत आहेत. असा वाद निर्माण केल्याने जनता नोकरी-रोजगार, महागाई, पेपर लीक, शेतीमालास आणि दुधाचा भाव या समस्या विसरून मतदान करतात. ही गंभीर समस्या आहे.

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Месяц назад +7

    पक्षप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत

  • @nandakumarhajare157
    @nandakumarhajare157 Месяц назад +7

    12 वा उमेदवार कोण? आणि 12 जुलैला कोणाचे 12 वाजणार?

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 Месяц назад +2

      टरबूज चे 12 वाजणार 😅

  • @SNile-bl2ue
    @SNile-bl2ue Месяц назад +2

    अजितदादा यांच्या पक्षाचा उमेदवार पडणार. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील

  • @vijaybahalkar8481
    @vijaybahalkar8481 Месяц назад

    महायुतीचा नववा उमेदवार निवडून येणे
    अधिक कठीण आहे.😢

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Месяц назад

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vaibhavwaghmode7912
    @vaibhavwaghmode7912 Месяц назад +1

    किंगमेकर नानाभाऊ पटोले ❤

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 Месяц назад +10

    नार्वेकर... निवडूण येतील.. पडणार कोण हे बघावं लागेल.

  • @vijaybahalkar8481
    @vijaybahalkar8481 Месяц назад

    दुसऱ्या क्रमांकाचे मते केव्हा मोजली जातात?

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +1

    ठाकरे सरकार ❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +1

    महायुतीचा एक उमेदवार पडेल.

  • @bapuraoshirude2274
    @bapuraoshirude2274 Месяц назад

    गेम करणार की गेम होणार...

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Месяц назад

    क्रिकेट खेळ आणी राजकारण वेगळे ठेवले पाहिजे...क्रिकेटची जाणकारी असेल त्यांनाच असोशिएशन मध्ये घ्यावेत.
    क्रिकेटचे राजकारण व बाजारीकरण होत आहे.

  • @swapnilbhoir5904
    @swapnilbhoir5904 Месяц назад

    Mrs Satav,Mr jayanta Patil saheb and Mr Milind Narvekar sir nivdun yetil

  • @pandurangkumbhar2503
    @pandurangkumbhar2503 Месяц назад +4

    शिवाजीराव गरजेचा गजर होणार नाही

  • @rameshvarjamale2803
    @rameshvarjamale2803 Месяц назад +2

    महाविकास आघाडीची तिने दररोज

    • @amitgaikwad1331
      @amitgaikwad1331 Месяц назад

      महाविकास आघाडी

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x Месяц назад +7

    100. टक्के जयंत पाटील निवडून येणार

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Месяц назад

    पंकजा पडणार.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Месяц назад

    आरे विषय काय आहे चर्चा काय करतोय ,तुला तरी समजतय का

  • @ashokdethe
    @ashokdethe Месяц назад

    खोत यांची विकेट पडू शकते 😢

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад +2

    Ajit pawaranchi mate 100% futnar.

  • @satishdirect
    @satishdirect Месяц назад

    जर नाना पटोले उतरले नाही तर

  • @jayendrajakhete925
    @jayendrajakhete925 Месяц назад

    साहिल आला🎉😅

  • @gstconsultant1496
    @gstconsultant1496 Месяц назад

    विषय बाजूला राहतोय गेम कोणाचा होणार ते सांगा जयंत पाटील शेकाप यांनी बेरजेचं गणित केल आहे

  • @AK-yo3ks
    @AK-yo3ks Месяц назад

    विषय चूक निवडला हे कारण च नाही

  • @pankajpatil7770
    @pankajpatil7770 Месяц назад +1

    Jyala cricket ch dyan ahe tyane umedwari arj kara makdachnchya hatat kolit naka deu

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 Месяц назад

      तिकडे शाह च्या पोराला केलेच की 😂

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 Месяц назад

    काँग्रेसने आपल्या उमेदवार डॉक्टर सातव यांना पूर्व अनुभव पाहता 28 मतांचा कोटा ठरवावा म्हणजे दगाफटका चा धोका नाही

  • @deepakkedar2095
    @deepakkedar2095 Месяц назад

    नर्वेकर निवडून येतील

  • @gautamwankar3574
    @gautamwankar3574 Месяц назад

    खोत यांची विकेट पडू शकते 100%

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Месяц назад

    तुम्ही ही सर्कस बंद करा ,मनात काय आहे ते समजतय ,पन घानेरड गलिच्छ निच राजकारण करतात त्यांच्यावर थुकतोय आम्ही

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Месяц назад

    Sada khotcha game honar😂

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat1562 Месяц назад

    Mahayuticha 1 umedwar padnar.

  • @bhagwansawant217
    @bhagwansawant217 Месяц назад +2

    अजित पवार चा पराभव होणार

  • @RockStarNot
    @RockStarNot Месяц назад +1

    Sahil rao ale parat....aata Mumbai Tak baghayala majaa yeil😊

  • @critic8134
    @critic8134 Месяц назад

    हा नाना काँग्रेसमध्ये एवढा कां महत्वाचा आहे? दिसतो तर बिनडोक.

  • @bhausahebransingh1479
    @bhausahebransingh1479 Месяц назад

    Mahayuti

  • @eknathbhoknal5384
    @eknathbhoknal5384 Месяц назад +1

    Aapan Devendra la sanga Tai Jadu sampali aapan tyanch tuntun vajavan thambva.baraka bjpcha and soda janttech pranshan sodava .